Day 12 --- सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण -/ Improve Handwriting / सुंदर अक्षर/ सुंदर अक्षर कसे काढावे
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- १२ व्या दिवसाच्या अभ्यासक्रमात आपण सरावासाठी काही परिच्छेदांचे लेखन शाई / जेल पेनने दुरेघी व एक रेघी वहीमध्ये करणार आहोत. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी विविध उपक्रमांची माहिती तसेच शिक्षकांसाठी काही महत्वाची माहिती.
#हस्ताक्षर #देवनागरी #Handwriting
खूप छान व्हिडिओ
Thank You
धन्यवाद सर तुम्ही खुप छान शिकवले.
शिकवण्याची पद्धति पण खुप छान आणि समजेल
अशा प्रकारची आहे.
मला खूप फायदा झाला.
तुमचा आवाज आणि माझ्या दादांनचा आवाज ऐकसारखाच आहे
खूप खूप धन्यवाद सर.
Thanku so much dear sir🥰🥰🥰❤
धन्यवाद
आपल्या सुंदर हस्ताक्षरात जर आपण काही लिहिले असेल तर नक्की पाठवा
९८८१२०८११४ हा माझा WhatsApp नंबर आहे
सर तुमच्या विडिओ मुळे खुप मराठी अक्षरात खुप छान अविश्वसनीय बदल झाला आहे.तुमचे मनापासून खूप आभार.
आता तुम्ही इंग्रजी अक्षरे लेखन कसे करावे यावर विडिओ करावा.अशी विंनती
धन्यवाद ! इंग्रजी लेखन कसे करावे यासाठी काम सुरू केले आहे.
सर आपण आपल्या हस्ताक्षरात काही लिहिले असल्यास पाठवा lad.prash@gmail.com
Good...
Thanks
Sri mo
सुंदर हस्ताक्षरासाठी पाच वर्षाच्या मुलाचा क्लास लावायचा आहे तर आपण कोठे उपलब्ध होता आपला पत्ता प्लीज पाठविणे
सर आपला पत्ता पाठवणे
पेपर कम्प्लीट करण्यासाठी स्पीड मध्ये अक्षर कसे काढायचे
Hi
Thank You
पेन पकडण्याची पद्धत सांगा सर
पेन टोकापासून २ ते २.५ सेमी मागे धरावा व हलक्या हाताने पकडावा , त्यामुळे आपला हात सहज वळेल
स्पीड मध्ये अक्षर येत नाही तसं
हाताला एकदा वळण लागले की स्पीडमध्ये लिहिले तरी अक्षर सुंदर येईल
सर आपला पत्ता पाठवणे