Badlapur School Case : आरोपी Akshay Shindeच्या आई वडिलांचा खळबळजनक आरोप; बदलापूर प्रकरणी ट्विस्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #badlapurnews #akshayshinde #badlapurprotest #badlapurnews #badlapur #Thane #BadlapurBandh #mumbai #maharashtrapolitics
    Badlapur School Crime Case : बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. अशातच आता या प्रकरणात एक ट्विस्ट समोर आला आहे. शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला. त्यामुळे आता याप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
    बदलापूर (Badlapur Crime) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे आई-वडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरुन (Mobile Phone) संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देणारा दावा केला. अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 'एबीपी माझा'शी बोलताना अक्षयच्या कुटुंबियांनी असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं सांगितलं. यामध्ये अक्षयला फसवलं जात असल्याचंही सांगितलं. अक्षयचं काम बाथरूम सफाईचे आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्या घरातील सगळ्यांना मारहाण झाली आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्हाला अक्षयनं काहीतरी केलं आहे, असे सांगण्यात आले. तसेच, अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करा, अशी मागणीही अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केली आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 1,1 тыс.

  • @GajananDahibhate-g4w
    @GajananDahibhate-g4w 2 месяца назад +462

    चॅनल वाल्यांनी आरोपीची बाजू TV वर दाखवु नये आरोपी ला हिरो करू नका रे

    • @virendramhatre3781
      @virendramhatre3781 2 месяца назад +11

      Shevti ABP maza...

    • @COM-kk5dw
      @COM-kk5dw 2 месяца назад +10

      Exactly correct...Aropi chi baju dakhvun faltu sympathy gola kartayat...

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 месяца назад

      ​@@virendramhatre3781
      एबीपी ... नव्हे ..!
      बी जे पी ... माझा ... 😂

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 месяца назад

      @@rohinidagale4446
      स्वतःचं कमेंट स्वतःच नीट वाचा .. 😂

    • @rohinidagale4446
      @rohinidagale4446 2 месяца назад

      @@virendrapatil8518 tumhi tumch kam kra

  • @balajimore9817
    @balajimore9817 2 месяца назад +122

    Chanel वाल्यांना 21 तोफांची सलामी... बिनकामाचे बातमी दाखविल्या बद्दल...⚫

    • @vijya7053
      @vijya7053 2 месяца назад

      हो ते आरोपीच्या दूखाचे सत्वन करतात es बोलून बिंकामी चॅनेल वळे

  • @Universal9-t9g
    @Universal9-t9g 2 месяца назад +326

    आरोपीने गुन्हा कबूल केला आहे, एन्काऊंटर करा नराधम च

    • @ProfitWithVISHAL
      @ProfitWithVISHAL 2 месяца назад +6

      कबूल केला आम्हाला दाखवा..

    • @samarth.c
      @samarth.c 2 месяца назад

      Kele aahe kabul police cha maar khaaun varun politics cha bhaar

    • @samarth.c
      @samarth.c 2 месяца назад +3

      Thya muli var kay kele aahe te thycha aai la pan samor gehyn yaa aani thya muli ne bolu de ki haach hota manun

    • @samarth.c
      @samarth.c 2 месяца назад +5

      Aata election aale aahe manun. Ha drama chalu aahe

    • @sushantpatilvlogs3722
      @sushantpatilvlogs3722 2 месяца назад +5

      ​@@samarth.cha bhai political stunt aahe ashi news pan aaliy

  • @mangeshmhatre5194
    @mangeshmhatre5194 2 месяца назад +149

    ह्या सगळ्या परिवाराला सहआरोपी करा

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 2 месяца назад +237

    २४ व्या वयात ३ लग्न करुन बायका निघून गेल्या मग कसा आहे हो तुमचा मुलगा आई वडील म्हणून भावना समजू शकतो पण चुकीला चूक म्हणा त्या एवढ्याशा मुली खोट बोलतील काय जरा विचार करा

    • @ashusutar2260
      @ashusutar2260 2 месяца назад +7

      Agdi brobar

    • @vilasghadigaonkar5878
      @vilasghadigaonkar5878 2 месяца назад

      3 मुली न बरोबर लग्न करायची अक्कल आहे मग मतिमंद कसा तुमचा मुलगा.. खर तर त्यांचा आई वडील ह्यांना रिमांड मध्ये घ्या.. आणि 3 बायका सोडून जातात म्हणजे डाळ मे कूच काळा हे...1 मुलगी जाईल सोडून लग्नानंतर 3 कसे जातील.. आई वडील ह्यांना रिमांड मध्ये घ्या.. नालायक साले... मीडिया दारू पिणून न्यूज नका देवु... .. खरं तर सर्व मीडिया ने मोहिनी जाधव ह्यांना साथ देणं गरजेचं आहे.. कारण 1 महिला रिपोर्टर वर अशब्द आले आहेत एक नेत्या कडून त्या वर आक्षेप घेणं गरजेचं आहे... त्या करा आंदोलन जमाव करा सर्व पत्रकार बंधू भगिनी ने.. दाखवा तुम्ही तुमच्या मीडिया ची ताकत.. ते नाही करणारं तुम्हीं कारण तुमचा न्यूज चॅनल बंद होईल ही भिती तुमच्या मालकाला.. नोकरी गेली तरी चालेल पण तुम्ही तुमची ताकत दाखवणं गरजेचं आहे..

    • @nitin1947
      @nitin1947 2 месяца назад +16

      24 व्या वर्षी तीन लग्न केल्याची खबर कुठून मिळाली? कोलकाता रेप केस मधल्या आरोपीने 4 लग्न केली होती. चारही बायका सोडून गेल्या.

    • @sahyadrichadurgveda
      @sahyadrichadurgveda 2 месяца назад +1

      @@nitin1947 न्यूज वरती दाखवत आहेत नितीन शेठ आपण पाहिले नाही का त्या शिंदे च्या घरावर हल्ला सुद्धा केला आहे त्यामुळे लोकांनी ते बाकी सोडा त्याची लग्न किती झाली पण त्याने केलेली चूक तरी मान्य आहे ना

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 2 месяца назад +4

      ​@@sahyadrichadurgvedaआरोपीचा जातभाई आहे हा नितीन शेठ, म्हणून त्याची कड घेतोय.

  • @sudhirmotling1712
    @sudhirmotling1712 2 месяца назад +458

    आई. बाप पण पोराची बाजू घेत आहे
    उचला या दोघांना पण. टाका आत

    • @savitabhagwat9477
      @savitabhagwat9477 2 месяца назад +8

      Uchala aai babsna chyachya aani tyanapar hana

    • @gdn5965
      @gdn5965 2 месяца назад +22

      Bhimte ahet ankhin kay 😂

    • @radhakrishna1456
      @radhakrishna1456 2 месяца назад +6

      आई वर पन चदायचा का घरी , तर मान्य करू की मनोरुग्न आहे

    • @explorer4638
      @explorer4638 2 месяца назад

      Tuza aaila zavto jaat ka anto aizavadya madhe..Address de tuzi aai zavto​@@gdn5965

    • @vishalwaghmare3199
      @vishalwaghmare3199 2 месяца назад

      ​@@gdn5965 tuja aai bahini vr chadavun ghe na mg 🤣😂

  • @Shilpapadavekar0511gmil
    @Shilpapadavekar0511gmil 2 месяца назад +113

    लहान मुलीला विचारा जाऊन तिला काय वाटत असेल तिने तर बाहेरच जग पण व्यवस्तीत पाहिलं नसेल तिच्या आई वडिलांची कंडिशन काय असेल यांना कशाला कॉल लावता छत्रपती कायदा लागू करा म्हणजे समजेल याला शिक्षा झालीच पाहिजे आज ती चिमुकली कुठल्या त्रासातून जात असेल देवालाच माहित 😡😡😡😡😡

    • @avknash175
      @avknash175 2 месяца назад +1

      बरोबर

    • @Parrot_world_04
      @Parrot_world_04 2 месяца назад +1

      Khar aahe tai 😢 media javun hospital madhe tyancha aai vadilnchi pratikriya ghet nhiy are naka dakhvu camera tyancha vr pn atlist tya mulin baddal samajala samju tri de tya muli kasha aahet gharche ky mahiti det aahe Dr ky sahkary kart aahet 😢😢😢 hey tyacha gharchana call Karun kay milnar aahe te hech bolnar ki to gunhegar nhi ass evdh divas ne media ghari janar tewa te sangnar tyachi chuk nhi mg evdhe divas kuthe hote ki media ghari yaychi vatt pahat hote ???

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 2 месяца назад

      Midiyacha safai kamgar disto ha abp maza safai chanel are murkha lahan mule kadhich khote bolat nahit piditanchya ghari jayala lak watate ka sarkarcha safai kamgar ahes ka

    • @rkfoodstudio
      @rkfoodstudio 2 месяца назад +4

      Seriously chatrapati maharaj yancha kaida laagu kela paheje shiksha kai aste te samel

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 2 месяца назад

      हो बरोबर ताई तुमच पन हे केच चालवण्यासाठी पुरावा काय आहे. तुमच्या कडे की त्याने अस केल म्हणून बोलण्याने काही खर होत नसत. पोलीस कोर्ट पुरावा मागतो. त्या शिवाय आरोपी ला फाशी होणार नाही. व्हिडीओ असेल तर त्या आरोपीला फास्ट ट्रेक ने लगेच फाशी भेटेल आन्याथा नाही. आज पर्यंत भारतात किती महिलांवर आत्याचार झाला. तरी गुन्हेगारी ला फाशी मिळाली का. पुरावा शिवाय काही होणार नाही पोलीस लोक लगेच सोडून देतील.

  • @santoshgade9164
    @santoshgade9164 2 месяца назад +130

    ABP माझा ने मीडिया ट्रायल करून आरोपी मानसिक रुग्ण आहे हे दाखवू नये...

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 2 месяца назад +309

    छोटी मुले खोटे नाही बोलत

    • @nisha280
      @nisha280 2 месяца назад +21

      लहान मुले निरागस असतात, त्यांना दुनियादारी माहिती नसते, ती खोटे बोलणारा नाहीत कोर्टात लहान मुलांचे जबाब ग्राह्य धरले जाते. इथे आरोपीला सपोर्ट करू नका.

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 2 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @swarajsongire4193
      @swarajsongire4193 2 месяца назад +4

      ​@@anilkhanolkar2587 aho support nahi karat shiksha tar zalich pahije pan jya arthi khup mahinyapasun ase hot ahe ase bol jatay chimukli laghavi dharun tevaychi khup divsapasun tha arthi kahitari gadbad ahe!

    • @vikramchache3064
      @vikramchache3064 2 месяца назад +1

      अडनाव शिंदे असल्याने आरोपी निर्दोष सुटेल

    • @KaranPatil-r9v
      @KaranPatil-r9v 2 месяца назад

      ​@@vikramchache3064 ho jase kherlanji madhale bhadve sutle hote tase

  • @mayuramandale6570
    @mayuramandale6570 2 месяца назад +508

    असे पालक असल्यावर कार्टी अशीच नीपजणार

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад +24

      95% बलात्कार करणारे हे कमी शिकलेले असतात.
      फाशी दिली तरी बलात्काराच्या घटना थांबणार नाहीत. न्यायालय गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा देईलच परंतु कमी शिकलेल्या लोकांना योग्य शिक्षण देणे व घडलेल्या घटनांमधून बोध घेणं हाच त्यावरचा उपाय आहे.👍

    • @nadeemkondkar1275
      @nadeemkondkar1275 2 месяца назад +3

      @@pdrt-productdemoreviwesand2216
      Agdi barobar bollat Rao,
      Parantu, mudaad jey Kami shiklele ahet tyanna shikshanache nuste bodh devunach Kai upyog honaar ? Zhala tari tyacha parinaam lagech nahi zanavnar
      Fashi mule nidaan bhiti tar nirmaan hoeel

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 месяца назад +5

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216
      राम रहीम अन् आसाराम सुद्धा कमी शिकलेले होते का ..?

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад

      @@virendrapatil8518 95%

    • @dhanajichavare5881
      @dhanajichavare5881 2 месяца назад +3

      पहिले यांनाच शिक्षा झाली पाहिजे.

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 месяца назад +463

    अक्कल नाही का मुलगा दोषी नाही म्हणायला, मग 4 मुलगी बोलत आहे ते खोटे का डाॅक्टर म्हणणे खोटे का,

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 2 месяца назад +42

      आता इथून पुढे चॅनलवाले अशीच कलाटणी देऊन प्रकरणाची दिशा बदलणार

    • @nadeemkondkar1275
      @nadeemkondkar1275 2 месяца назад +9

      ​@@pravinzanpure9750
      Agdi barobar bollat.
      Ha dishabhul karaycha karya ataa paddathshir honar, shevti tyacha naav Shinde aahe...

    • @sudarshanwanve9941
      @sudarshanwanve9941 2 месяца назад +1

      पहले chynal वाले चौकात धरून मारायला पाहिजे

    • @amitaswargiya3794
      @amitaswargiya3794 2 месяца назад +7

      Tyachi pan test Kara na.

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 2 месяца назад +11

      भाजप धार्जिण्यी चॅनल अशा बातम्या पेरून केस मधील हवा काढणार आहे.

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 2 месяца назад +62

    आता मीडियावाल्यांनी त्याला मतिमंद साबित करून त्याला शिक्षा कमी करायची सुपारी भेटली वाटतंय.

  • @shilpagaikwad2685
    @shilpagaikwad2685 2 месяца назад +253

    असे आई वडील कोणाला नसावेत

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 2 месяца назад +2

      RANE. BAP. MHANOON
      TYACHI. POR. ASHACH AULADI.

    • @sopanpalake1668
      @sopanpalake1668 2 месяца назад +2

      आई वडीलांचा काय दोष

    • @SAPROPERTIES-b5n
      @SAPROPERTIES-b5n 2 месяца назад

      Ya aai vadilana fashi dya

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 2 месяца назад +28

    आई वडिलांना पण रिमांड मध्ये घ्या तेव्हा खरं बोलतील

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 2 месяца назад +146

    आरोपीची बाजू उचलून धरतात लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना.

  • @rushikeshkarad8946
    @rushikeshkarad8946 2 месяца назад +33

    तुमच्यावर विश्वासच नाही राहीला खरच आइवडिल आहेत का...? की Trp साठी एखाद्याला बोलायला लावताय 😂 खरे असतील तर समोर येऊन बोलउन दाखवा ✌️

  • @thecommonman2291
    @thecommonman2291 2 месяца назад +114

    नशिब जमावाने त्याचा अक्कु यादव केला नाही

    • @kedarpatil444
      @kedarpatil444 2 месяца назад +6

      Yaxha aaku yadav karyla pahije hota

    • @shiv4432
      @shiv4432 2 месяца назад +3

      Pratek aaropi la akku yadav sarkhach thechun kadhla pahije

    • @urmilasawant1774
      @urmilasawant1774 2 месяца назад +3

      Agadi khare aahe

    • @thecommonman2291
      @thecommonman2291 2 месяца назад +1

      @@urmilasawant1774 yesss

    • @arunkumavat4590
      @arunkumavat4590 2 месяца назад

      ​@@urmilasawant17740:28

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 2 месяца назад +95

    बेशरमपणा आहे तुमचा..कोणाची मुलाखत घेता?

  • @sanjaykokne7591
    @sanjaykokne7591 2 месяца назад +26

    कोर्टाने बिल्कुल वेळ घालवू नये...अन्यथा...सरकार जबाबदार राहिल...

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ
    @जयमहाराष्ट्र-थ5थ 2 месяца назад +43

    अरे यांना कशाला एवढ मोठेपण देता.

  • @swamii30
    @swamii30 2 месяца назад +155

    गतीमंद आहे to असं म्हणतात मग त्याची तीन लंग्न कशी काय केली?

    • @jayantimohite9149
      @jayantimohite9149 2 месяца назад +25

      इथे एक लग्न जमत नाही हा तीन लग्न कसा काय केला ह्याला लग्नासाठी मुली कसे काय भेटली कोणास ठावूक

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 2 месяца назад

      😮

    • @himmatghutake6444
      @himmatghutake6444 2 месяца назад

      😢​@@jayantimohite9149

    • @akashru3928
      @akashru3928 2 месяца назад

      नौकरी वाला

    • @pandurangkhanderaoladegaon8505
      @pandurangkhanderaoladegaon8505 2 месяца назад

      पत्रकाराचा नातेवाईक असावा असे वाटते म्हणून पत्रकार गद्दार सुवर यांच्या बाजूने तिडकीने बोलत आहे.😂😂😂👎👂👎

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 2 месяца назад +58

    त्याने स्वतः कबूल केला की गुन्हा

    • @sushantpatilvlogs3722
      @sushantpatilvlogs3722 2 месяца назад +2

      Policani maru naye mhnun gunha qabool kela jaato ani court madhe te valid nasat bhai

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 месяца назад

      लोकं reels बघून बालिश झालेत भाऊ​@@sushantpatilvlogs3722

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 месяца назад +1

      असे गुन्हे कबूल करवून घेतले जात नाहीत
      ते फक्त कोर्टात पुरव्यांसोबत सिद्ध होतात

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 месяца назад +68

    या आरोपीच्या कुटुंबातील लोकांच्या ढुंगणावर फटके लावत बदलापूर शहरातून वरात काढायला पाहीजे. आणी ही केस चालविण्यासाठी निःपक्ष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात आली पाहीजे . बीजेपी प्रवक्ता निकम वकील नकोच.

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 2 месяца назад

      उज्ज्वल निकम ने काय केलं हो

    • @santoshrahate4619
      @santoshrahate4619 2 месяца назад +1

      @@sanjivanikulkarni9475 बीजेपी पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत उभा होता. आणी बीजेपी पक्षाचा प्रवक्ता होता. केस लढण्यासाठी वकील निःपक्ष पाहीजे. हा वकील आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करू पण शकतो. खैरलांजी प्रकरणी काय झाले ?

    • @devidassharma9682
      @devidassharma9682 2 месяца назад +3

      तुम्ही फक्त घरकोंबड्या ची काळजी करा निकम साहेब हवे की कोण ते सरकार ठरवेल

    • @santoshrahate4619
      @santoshrahate4619 2 месяца назад

      @@devidassharma9682 घर कोंबड्याला घरी बसण्यापेक्षा तुझ्या बहिणीच्या घरी घेऊन जा. गाभण करण्यासाठी. तु लवकरच मामा होशील.

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 2 месяца назад +38

    आता त्याच्या तीनही पत्नींची पण मुलाखत घ्या 😅😅😅😅

    • @awatesaeeraj4887
      @awatesaeeraj4887 2 месяца назад +1

      इथे महाराष्ट्रत भल्याभल्यानं चं लग्न होत नाहीये आणि अश्या लोकांचे 3-3 लग्न कसे होतात काय माहिती.... आणि काय तर म्हणे मतिमंद आहे

  • @aniketfatale6775
    @aniketfatale6775 2 месяца назад +19

    यांना विचारू नका,, मुलगा कितीही चुकीचा वागला तरी सुद्धा आई वडील हे मुलाचीच बाजू घेणार यात काही शंका नाही.... माझा सरकारला तसेच पोलीस डिपार्टमेंट ला विनंती आहे की सखोल चौकशी करा पुरावे गोळा करा.. आणि या आरोपीला फाशीची शिक्षा द्या...

  • @Avinashs2009
    @Avinashs2009 2 месяца назад +27

    असे आई वडील.... मेलेले बरे....
    ... या सर्वाची धिंड काडली पाहिजे...
    ... आरोपी ला.. आदराने अक्षय का बोलू लागले...
    ... आरोपी बोला.... सरळ...

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 2 месяца назад +16

    छोटी मुलं खोटी बोलूच शकत नाही dr ने पण सांगितले अत्याचार झालंय.

  • @myschool777
    @myschool777 2 месяца назад +1

    सुरेश काटेअगदीं बरोबर आहेत. तुम्ही खरोखर हुशार पत्रकार आहात. दोन्ही बाजू ऐकून शहानिशा करून घेतात. सलाम सर तुम्हाला.

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil5892 2 месяца назад +53

    ये पत्रकार तुला लाज लज्जा नीतिमत्ता नैतिकता माणुसकी नावाची चीज आहे का कोणता आरोपी गुन्हा कबूल करतो का

    • @SN-lf8ws
      @SN-lf8ws 2 месяца назад

      Tula mulagi aahe k

  • @Firebrand50
    @Firebrand50 2 месяца назад +1

    काय प्रश्न विचारतो, बाथ रूम मध्ये cctv असतं का ?

  • @valmikkedar8899
    @valmikkedar8899 2 месяца назад +14

    निर्लज्ज मुलांचे आईवडील सुद्धा निर्लज्जच आणी त्यांना मदत करणारे.. इतर सुध्दा निर्लज्जच.

    • @sarcastic6756
      @sarcastic6756 2 месяца назад

      लोक कोण मग ? शेणखावे?

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 2 месяца назад +18

    एबीपी ने शपथ घेतलीय ...
    काही करून नराधम आरोपी ला निर्दोष सिद्ध करायची ...😂

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 2 месяца назад +43

    हे मीडिया वाले अती शहाणे झाले , डॉ खोटे बोलतात का दो चा रिपोर्ट खोटा का

  • @balaindian1061
    @balaindian1061 2 месяца назад +14

    महाराष्ट्रतील सर्व शाळा महाविद्यालये कानवेटस ना सिसिटिवी च्या निघरानीत घ्या

  • @Music_Lovers45
    @Music_Lovers45 2 месяца назад +38

    मारहाण नाहीतर काय हार् घालतील का .

  • @sanjutambhale5802
    @sanjutambhale5802 2 месяца назад +13

    अरे चॅनेल वाल्यानो कृपया अश्या गोष्टी भविष्यात परत होऊ नये म्हणून तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले कडक कायदा करणेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सामान्य जनतेस न्याय देण्याचे काम करून आपण चौथा स्तंभ असल्याचे सिद्ध करावे.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 месяца назад +20

    Channel konasathi काम करत आहे??

  • @greenearthplanters4979
    @greenearthplanters4979 2 месяца назад +9

    पोलिसांनी चांगलाच चोप दिलाय म्हणे त्याला आणि फॅमिलीला👍good job.

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 2 месяца назад +24

    बघा माय बापाचे बोलणे माय बापाने हाणायला पाहिजे का मायबापाला हाणायला पाहिजे भोकर काम करतो मुलगा माय बापाला पुन्हा रुपी करा

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 2 месяца назад +1

    ABP माझा या xx न्यूज चॅनेल कडून काय अपेक्षा ठेवणार?

  • @hemlatabhovad4673
    @hemlatabhovad4673 2 месяца назад +10

    आई आणि वडील असे आहेत म्हूणन मुलगा हा असा आहे लाज नाही वाटत हयांना ती मुलगी खोटं बोलेल का

  • @prakashvadawane21
    @prakashvadawane21 2 месяца назад +4

    अजुनही आपल्याला झालेल्या घटनेचे गांभीर्य नाही.
    पत्रकार सुध्दा लहान मुलांना विचारतो तसे प्रश्न विचारतो त्यावरून आपण समजू शकता किती हुशार पत्रकार आहे.

  • @maalak007
    @maalak007 2 месяца назад +18

    Abp माझा नक्की कुणासाठी काम करत आहे 🙄🙄🙄आरोपीने गुन्हा कबूल केलाय... अणि हे काय नवीन तुमच 🤔🙄

    • @mohannimbargi9306
      @mohannimbargi9306 Месяц назад

      हे नवीन नाही नेहमीचच आहे दिवसभर अशाच लोकांची आणी नेत्यांची बाष्कळ बडबड दाखवत फिरतात

  • @atulprabhudesai7030
    @atulprabhudesai7030 2 месяца назад +3

    ABP माझा लाज नाही वाटत का आरोपी ला हिरो करण्या चे धंदे बंद करा.....

  • @VitthalPangrekar
    @VitthalPangrekar 2 месяца назад +11

    अक्षय शिंदे ला शिक्षा झालीच् पाहिजे पण त्या आगोदर संजय् जाधव पण गुना क्साक्स पाहिज

  • @niranjanbaburaopatil
    @niranjanbaburaopatil 2 месяца назад +1

    ABP वाल्यानो तुम्ही त्यांच्या फेवर चे प्रश्न विचारतात का जाणीवपूर्वक?

  • @bharatdeshmukh6181
    @bharatdeshmukh6181 2 месяца назад +7

    दुर्योधनाचे आई वडील पण दुर्योधनाचीच बाजू घेत होते.
    ते आजही कायम आहे.
    आई बाबा यांचा काय दोष उगीचच काहीतरी लोकं ऊलट सुलट बोलत असतात.

  • @manojtirodkar007
    @manojtirodkar007 2 месяца назад +1

    ABP माझा तुमची बातमी मुळात खोटी आहे कारण कोणत्यातरी ऐरागैरा ला घेऊन हा कॉल केला तुम्ही ......

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 2 месяца назад +27

    आई वडील व अक्षय शिंदे सह त्याचा भाऊ सगळे अटक करुन ठोकून काढा

  • @ak_gamer_sniperking
    @ak_gamer_sniperking 2 месяца назад +1

    एबीपी माझा ला काय गरज आहे त्यांना कॉल करायची...

  • @snehasawant1846
    @snehasawant1846 2 месяца назад +20

    तुमचा मुलगा दोषी नाही मग तुम्ही समोर येऊन सागा घाबरता कशाला

  • @PritiGazane
    @PritiGazane 2 месяца назад +4

    अशा आईवडिलांची कारटी हेच करणार आता गतिमंद आणि मतिमंद आहे असणार हेच बोलणार..असा मग घरीच बसवायचं मुलाला...

  • @gautamgaikwad375
    @gautamgaikwad375 2 месяца назад +4

    कसली मुलाखत आणि का घेतोय हा? एबीपी ला लोकांना नक्की काय सांगायचे आहे

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 2 месяца назад +2

    चॅनेल vaaly ana शक्य झाल तर आरोपि च्या आजी आजोबांचि पण मुलाखत घ्या, yedazave सा le

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 месяца назад +17

    असे आई बाप..असलेवर उदो उदो..

  • @rameshnaidu4191
    @rameshnaidu4191 2 месяца назад +2

    ABP news & other local youtube channel doing parallel investigation 😢 this should be stopped

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 2 месяца назад +8

    सखोल चौकशी झाली पाहिजे.गुन्हेगाव दुसरा असू शकतो.

    • @sandipchoudhary8329
      @sandipchoudhary8329 2 месяца назад

      सत्य हे कल्पने पेक्षा भयंकर आणि अनपेक्षित असते. शाळा प्रशासन पालकांना सांगते की TC घेऊन जा, यावरून कोणी अजून मुख्य दोषी आहे त्यात. पोलीस रिपोर्ट लिहीत नाहीत हे का फक्त एका सामान्य कुटुंबातील सामान्य मेंटल कर्मचार्‍याला वाचवण्या साठी करतील यावर विश्वास नाही बसत. थोडा विचार करून बघा. जे दिसते त्या पलीकडे जाऊन

  • @konkaniwaman
    @konkaniwaman 2 месяца назад +2

    सी सी टिव्ही चे फुटेज का मिटविले ? कोणी मोठा आरोपी तर नाही ना.

  • @Misktw
    @Misktw 2 месяца назад +6

    Abp माझा भाजप चे चाईनल आहे.

  • @gorakhnathtadulkar200
    @gorakhnathtadulkar200 2 месяца назад +1

    अशी चॅनेल्स फक्त भारतातच असू शकतात

  • @Strangebittertruth
    @Strangebittertruth 2 месяца назад +7

    आता बुलडोझर करवाईला काही हरकत नाही ...... family support aahe बुलडोझर ने घर तोडा

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 месяца назад +1

    माझा ने रिकामे काम करु नये.

  • @balasahebrajgire4578
    @balasahebrajgire4578 2 месяца назад +10

    खरंच योगीजीं सारखाच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्रात.. आरोपी ढगात पाठवणारे 😌😌.

    • @NareshGharat
      @NareshGharat 2 месяца назад +3

      He also tried to save people when someone belong to his party...ujjain case...

  • @vikrambairagi6110
    @vikrambairagi6110 2 месяца назад

    कळले तुमचे संस्कार आई बाबा धन्य आहात.

  • @VishnuShinde-d1s
    @VishnuShinde-d1s 2 месяца назад +8

    पत्रकारांना आरोपीची बाजू मांडू नका

  • @marthndjethe1581
    @marthndjethe1581 2 месяца назад

    आईवडील भाऊ यांना सहआरोपी करा.कारण आईवडील आपल्या मुलांवर लक्ष दिले असते तर अशी घटना होत नव्हती...

  • @kunalainapure6265
    @kunalainapure6265 2 месяца назад +10

    Chopa hyana.....
    लहान मुले देवाघरची फुले. मन कोमल असते त्यांच. खोटं का बोलतील ते.

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 2 месяца назад

    abp तुम्हीं प्रथम नीट बघा.

  • @nishasawant495
    @nishasawant495 2 месяца назад +3

    अग बाई मुलाची बाजु घेऊ नकोस. लहान मुल कधीच खोट बोलत नाहीत.

  • @ChetanRaj-b2y
    @ChetanRaj-b2y 2 месяца назад +1

    सगळ्यात महत्वाचं शाळेचं CCTV फुटेग ज्याने गायब केलं किंवा CCTV बंद होते.. याचा अर्थ जेवढा हा नराधम दोषी तेव्हढच शाळा व्यवस्थापन आहे शाळेच्या अध्यक्ष ते सदस्य सगळे दोषी आहेत कारण मुलांची जबादरी आणि सुरक्षा ही शाळा चालवणाऱ्या शिक्षकानं पासून ते संचालक मंडळ यांना पण शिक्षा ही झालीच पाहिजे

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 2 месяца назад +8

    अशी आई बाप आणि नराधम सर्वानाच फाशी दिली पाहीजे

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 2 месяца назад +1

    आई-वडिलांना पण लाज वाटली पाहिजे ना त्या मुलाची बाजू घेतात त्या मुलाला फाशी दे असं बोलायला पाहिजे आई-वडिलांनी तुमच्या मुलाला तुम्ही असे संस्कार दिले का

  • @SuperGTAMythhunter1
    @SuperGTAMythhunter1 2 месяца назад +6

    असे आईवडील असल्यावर त्यांची कार्टी अशीच निपजतील ना? या दोघांनाही टाका आत मध्ये

  • @kalpeshthakare8862
    @kalpeshthakare8862 2 месяца назад +1

    सुपारी माझा ✅
    आरोपील कसं मतिमंद ठरवून निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे..?🤬

  • @yogeshhajirnis481
    @yogeshhajirnis481 2 месяца назад +3

    अख्या बदलापूर नी या कुटुंबाला वाळीत टाकले पाहिजे.

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 месяца назад +1

    सी सी टिव्ही फुटेज सफाई कामगार डिलीट करू शकतो का? याचे उत्तर शोधले तर उच्च स्टाफ मधीलच कोणी तरी असावा अशी शंका घेण्यास जागा आहे ,, ओळख परेड महत्वाची आहे

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 2 месяца назад +6

    मुलीच्या बापाला बारा तास । ठण्यात बसवुन ठेवले ह रिपोर्ट नं घेता हे किती बरोबर आहे । फडणविससाहेब । तुम्ही सांगा पोलीस निर अप राधी । लोकावरच कारवाई । करासाठी आहे का '

  • @madhusai8543
    @madhusai8543 2 месяца назад +7

    काय सबित करू इशितो हा पत्रकर

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 2 месяца назад +1

    हे चॅनल वाल्या ना हे कळत नाही ? त्या लहान मुली कश्याला खोटं बोलतील .चॅनल चा टीआरपी वाढवण्यासाठी हे सगळं चालू आहे .

  • @Pune122
    @Pune122 2 месяца назад +4

    अबप चे पत्रकार नेहमी खूनी अतिरेकी यांना पाठिंबा देणाऱ्या बातम्या दाखवतात !

  • @ganeshkadam1226
    @ganeshkadam1226 2 месяца назад +1

    ABP माझा, तुम्ही हेडलाईन्सवर नराधम अक्षय असे लिहिता आणि त्यांच्या आई वडील यांची मुलाखत घेता कुठली पातळी आपण गाठता

  • @anandanene7569
    @anandanene7569 2 месяца назад +13

    किती खोट बोलत आहे. मग ह्याची तीन लग्न का मोडली. ह्या फॅमिलीचा बोलावता धनी कोण वेगळाच आहे

  • @pramodbhoge14
    @pramodbhoge14 2 месяца назад +2

    ह्याला जबर शिक्षा झालीच पाहिजे ......

  • @rahulmhaskar9858
    @rahulmhaskar9858 2 месяца назад +9

    आई बापावर गुन्हा दाखल करा..... खोटं बोला पण रेटून बोला.....

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 2 месяца назад

    जेथे घटना घडली तेथील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केली पाहिजे, कदाचित आरोपी दुसरा असु शकतो, दोन्ही बाजुचा तपास केला पाहिजे, विनाकारण एखाद्या गरीबाचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, आरोपी दोषी आढळल्यास कारवाई कडक करावी,फासीची शिक्षा देण्यात यावी

  • @hiramanpichad6883
    @hiramanpichad6883 2 месяца назад +4

    प्रकरण नक्की काय आहे हे अद्याप कुणाला माहीत नाही

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 2 месяца назад

      आहे सर्वांना माहित

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 2 месяца назад

      तुला सोडून सगळ्यांना माहीत झालेत ह्या भीमट्याचे कारनामे. जरा माहिती घेत जा. कशाला डोक्यामागून घास खाता आणि स्वतःला फसवता.

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r 2 месяца назад +10

    Safaie dyaychi garaj nahi 😊😊

  • @SaurabhDhanawade-e8t
    @SaurabhDhanawade-e8t 2 месяца назад +2

    ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याला पाठीशी घालतात

  • @dhyasbhakticha
    @dhyasbhakticha 2 месяца назад +3

    Cctv चेक करा

  • @pratapchaudhari4620
    @pratapchaudhari4620 2 месяца назад +1

    Abp माझ्याचा हा जो पत्रकार आहे, तो आरोपीच्या आई वडिलांची मुलाखत घेताना ते बोलण्याच्या आधीच
    अक्षय मती मंद आहे. ना हे कस सांगतो

  • @AnjaliJagtap-hc1up
    @AnjaliJagtap-hc1up 2 месяца назад +3

    आरे अडचन इथेच आहे ।।।। लाज वाटते

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 2 месяца назад +1

    शाळेमधले सीसीटीव्ही आहेत ते चेक करा आणि कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई करातो निर्दोष आहे असे त्याचे आई-वडील भाऊ सांगतात ना मग शाळेमध्ये सीसीटीव्ही चेक करा आणि नसेल तर शाळेवर कारवाई करा शाळेवर शाळा गव्हर्मेंट ने ताब्यात घ्यावी जय जनता जनार्दन

  • @sanjayjagtap8676
    @sanjayjagtap8676 2 месяца назад +3

    हा सरकारचा प्रयत्न दिसतो प्रकरणाला वेगळ वळण देण्याचा. असे असेल तर आरोपीला अटक का केली. लोकांची मीडिया मार्फत दिशाभूल करण्याचा प्रयत्न. मागील प्रकरणात ही असच झालं टाटू सांगून वेळ मारून नेली. तुम्ही सुद्धा यात सामील होता .

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 2 месяца назад +2

    असे दाखऊन त्याला निर्दोष सिद्ध करायचे आहे का !

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 месяца назад +7

    असे आई बाप असल्यावर संतति कसि चांगली जन्मणार

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv 2 месяца назад +2

    उगाच युक्तीवाद करून त्याला मतिमंद बनवण्याचा प्रयत्न दिसत आहे.

  • @sameerjoripatil5902
    @sameerjoripatil5902 2 месяца назад +3

    बापावर गुन्हा दाखल करा

  • @pramodpatil2023
    @pramodpatil2023 2 месяца назад

    कमेंट करणारे पुर्ण माहितीपण घेत जावा,
    ज्या मुलींच्यावर अत्याचार झाला आहे doctor चया म्हणण्यानुसार त्यांच्यावर एकदाच अत्याचार झालेला नाही, त्याने कबूल केले आहे हे बरोबर आहे परंतु, शाळेतील CCTV बंद असने आणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करने यामागे खरे सुत्रधार दुसराच कोणीतरी असू शकतो

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 2 месяца назад +9

    आई बापानीच पापातून पैदा केलेल्या आवलादी असतात अशा

  • @madhukarjadhav9329
    @madhukarjadhav9329 2 месяца назад +2

    पोलीस यंत्रणा आणि न्यायालय पुढील कार्यवाही बघून घेतील मिडीया ने अशी मुलाखत घेणे योग्य वाटत नाही