हा घ्या पुरावा, विना नांगरणी शेती आणि आधुनिक शेतीचा फरक | दीपक जोशींनी केले दूध का दूध, पाणी का पाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2022
  • विना नांगरणी शेती आणि रासायनिक शेतीमधील हा घ्या पुरावा | दीपक जोशींनी केले दूध का दूध, पाणी का पाणी
    देवगाव (ता. पैठण) येथील विनानांगरणी तंत्राने शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या कपाशी पिकाबद्दल अतिशय महत्त्वाचा बदल समोर आणला आहे. श्री. जोशी हे विना नांगरणी तंत्राने शेती करतात. या तंत्रानुसार शेती करताना पिकांच्या फक्त बुंध्याजवळचे गवत कापले जाते. दोन सरींच्या मध्ये गवताची ग्रास कटरने कापणी केली जाते. संपूर्णपणे निंदणी केली जात नाही. दीपक जोशी यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतातील विनानांगरणी पद्धतीने लागवड केलेली कपाशी आणि बाजूच्या शेतात आधुनिक पद्धतीने लागवड केलेल्या कपाशीच्या शेतात काय फरक आहे, हे शिवार न्यूज 24 टीमला प्रत्यक्ष दाखविले.
    #cottoncultivation
    #cottonseason
    #cottonmarketprice
    #deepakjoshidevgaon
    #rabbiseason
    #विनानांगरणीशेती
    #कापूसबाजारभाव
    #रब्बीहंगाम
    #shivarnews24

Комментарии • 25

  • @vishnuepper3121
    @vishnuepper3121 Год назад +1

    छान माहिती

  • @dnyaneshwarkharat5368
    @dnyaneshwarkharat5368 10 дней назад

    Soyabin la chalel ka ha prayog

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Год назад +2

    उत्तम माहिती दिली जोशी काका आपण, जुन ते सोन आहे बैलाने केलेली शेती चागली असते

  • @santoshkulkani444
    @santoshkulkani444 Год назад

    Joshi sar. Khupach. Chan

  • @mangeshghagre2453
    @mangeshghagre2453 Год назад +2

    एकदम.बरोबर. काकाजी

  • @sidheshwarbhosale5128
    @sidheshwarbhosale5128 Год назад +1

    Maza kapus maza gawat 1 number la ahe yancha kapus baghu mi komat galo awada bakar

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 Год назад +1

    Agr hum balo me kangi nhi krege to kaisa chalega

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 Год назад +3

    जोशी काका आपला मोबाईल नंबर द्या खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 Год назад

    Soyabeen ani turit hey model kase rahil yavar mardarshan karave hi vinanti ahe joshi kakanna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatborse4380
    @bharatborse4380 Год назад +3

    एकरी किती किलो कापूस झाला ते पण सांगा

    • @chhayadamare8849
      @chhayadamare8849 Год назад

      जोशी काका. कपाशी लागवड किती बाय किती हाये

  • @indrajitpatil777
    @indrajitpatil777 Год назад

    नमस्कार सर मी 1 एकर ऊस लागवड करणार आहे आत्ता खोडवा आहे तर रोटवेटर मारून सारी काडली तर चालेल का

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee Год назад

    छान काका

  • @sandipgholap9101
    @sandipgholap9101 Год назад +1

    कोरडवाहू शेतीत तुमचा प्रयोग चालेल.......

  • @snrgitighodgaon2618
    @snrgitighodgaon2618 Год назад

    बागायतीला चालेल का हा प्रयोग

  • @nageshketkar9541
    @nageshketkar9541 Год назад

    Tan Nashik phavarani karnataka mag Kay phayada
    Mhanje tum hi Jamini madhe Ghatak Chemicals takta Cancer la aamantran deta aahat

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane6974 Год назад +2

    २५bag खत टाकलेला कापूस असा असतो काय? त्याच्या वाढीवरूनच दिसून येते आहे की

  • @ravindrapatil9073
    @ravindrapatil9073 Год назад

    Bhamtaya eyk kintal bi nighnar nahi eakrii

  • @yashwantdawale1662
    @yashwantdawale1662 Год назад

    ऊस शेतीला विना नांगरणी तंत्र चालेल का?

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Год назад

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।।🙏🏻

  • @ravindrapatil9073
    @ravindrapatil9073 Год назад

    Arey bhavu nangarini naahi kayli tar nindani karun marshil

  • @sunilgedam4823
    @sunilgedam4823 Год назад

    एकरी ६कीं कापुस येत असेल तर शेती करतात काहीही फायदा नाही