👉 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 😱 | पीक वीमा | pik vima | namo shetkari sanman yojana | GST

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • 👉 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 😱 | पीक वीमा | pik vima | namo shetkari sanman yojana 2nd installment
    #ajitpawar #pikvima #eknathshinder #नमो_किसान_योजना #maharashtra #ajitpawar #eknathshinde #pikvima
    ************************************************
    telegram/link/t.me/bhumigyan
    Facebook//link / raju.sathaliya.7
    Instagram//link/ / bhumigyan
    ***********************************************
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer: The information is an archive based on
    internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
    *************†*********************************
    #subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
    #bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani

Комментарии • 201

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 2 месяца назад +28

    शेतकऱ्यांच्या विषयी माहिती मांडला बदल हार्दिक अभिनंदन

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 2 месяца назад +26

    शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे.

  • @VishawanthBorgad
    @VishawanthBorgad 2 месяца назад +14

    अध्यक्ष महोदय महाराष्ट्र पहात आहे निवडणूक समोर आली आहे शेतकरी नागडा झालाय तुम्हाला माहिती आहे चव्हाण पोटतिडकीने बोलत आहेत लक्षात ठेवा गाठ शेतकरी सि आहे

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 2 месяца назад +17

    शेतकर्‍यांचे नाव घेवुन निवडुन येतात.पण शेतकरी मेटाकुटीला आला आहे.शेतकर्‍यांना गाजर दाखवले जाते.

  • @AmolPawar-bu1wd
    @AmolPawar-bu1wd 2 месяца назад +20

    आम्ही शेतकरी सरकारला कोणतीही मदत नको कोणतीही सबसिडी नको, कर्ज नको, आम्हीं शेतकरी सरकारला कर्ज दे इ ल आम्हाला फकत आमच्या शेतमालाला भाव द्या आम्हाला भिक नको
    जय जवान जय किसान

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 2 месяца назад +35

    शेतकरयाचा माल फुकट दुध फुकट घ्या आणि पी एम किसान चार महिन्याला दोन हजार काय भन्नाट कल्पना दोन गुजराती माणसाची

  • @lahugadekar5402
    @lahugadekar5402 2 месяца назад +64

    शेतकऱ्या च्या मालाला योग्य भाव द्या कोणताही शेतकरी तुम्हाला मदत मागत नाही

    • @anandakumare2780
      @anandakumare2780 2 месяца назад

      @@lahugadekar5402 सरकार आपणं उभं केलंय भिक मागु नये जागा दाखवून देऊ

    • @sunilavhad3800
      @sunilavhad3800 2 месяца назад

      He.brobr.aahe.pan.yala.pudhil.matdanavr.bhiskar.taka.ekvha.gavagvat.bord.lava yache.lhanmulaprmane.bhandtat

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j 2 месяца назад +8

    एक रुपयाचा विमा काढला आम्हाला अजून विमा भेटला नाही
    आम्हाला अजून नुकसान भरपाई भेटली नाही शेतकऱ्यांची दिशाभूल करतायेत तुम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमची दिशाभूल करतील शेतकरी थोडे थांबा...

  • @ujvalnanasahebkuche7973
    @ujvalnanasahebkuche7973 2 месяца назад +19

    शेतकरयाच्या सर्व प्रकरच्या वस्तूवर gst बंद झाली पाहिजे, व हॉस्पिटल मधील औषधी Gst बंद झाली पाहिजे.

  • @varun_.94_77
    @varun_.94_77 2 месяца назад +5

    पु चव्हाण सत्य परिस्थिती बोलत आहेत

  • @khandukale807
    @khandukale807 2 месяца назад +31

    शेतकऱ्यांचा वाली कोण आहे सगळे नेते खिशे भरतं आहे 😂

  • @SureshKale-e6e
    @SureshKale-e6e 2 месяца назад +25

    जीएसटी बंद करा

  • @mahadevkanade7085
    @mahadevkanade7085 2 месяца назад +10

    जेवढे जण बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत.त्यांना आमदारकीला उभे रहायचय.कुणालाच निवडून द्यायचे नाही .हे सर्व एक आहेत.शेतकरीपुञ उभे करा आणि निवडून आणा.तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील.जय किसान

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 2 месяца назад +54

    विरोधी पक्षनेते अगदी बरोबर बोलले आहेत ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना फक्त गाजर 🥕 दाखवुन दिले आहे ते विधानसभा निवडणुकीत मध्ये ते फळे मिळणार आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 2 месяца назад +2

      साहेब मी स्वतः एक शेतकरी आहे. तो शरद पवार केंद्रात क्रुषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगितले तर बरे होईल?

  • @mohanchaudhary8510
    @mohanchaudhary8510 2 месяца назад +7

    अरे यांना विचारा की आमदार पेन्शन योजना कधी बंद करण्यात येईल
    यांची काका मावशी भाऊ बंदू यांना आमदार खासदार 5 वर्षे साठी सदस्य बनवून कायमचे पेन्शन साठि सामिल करून घेतात हे सर्व थांबावं. मगच महाराष्ट्र कर्ज मुक्त होईल

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz 2 месяца назад +13

    शेतमाल विकताना देखील शेतकर्‍यांना GST भेटायला पाहीजे

  • @Spss56
    @Spss56 2 месяца назад +14

    आता nda हे शेतकरी वर्गावर अन्याय करत आहेत. 👍👍👍👍

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 месяца назад +6

    शेतकरी या अगोदर आठवला असता तर भाजप लोकसभा हरला नसता आता जनतेला आघाडी सरकार पाहिजे थापा नको

  • @sudhakarmagar3199
    @sudhakarmagar3199 2 месяца назад +4

    50000 देणार होता ते आजून नाही नमो योजना ती पण आशीच आहे दर नाही मालाला दुधाला दर नाही

  • @anandakumare2780
    @anandakumare2780 2 месяца назад +20

    मुंडे साहेब काही हारकत
    ईलक्षण येऊद्या
    आम्ही सांगू शेतकरी काय आहे ते

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 2 месяца назад +3

    बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पूर्ण दुष्काळ पडला असताना एक रुपयाची मदत शेतकऱ्यांना नाही

  • @santoshgulme4441
    @santoshgulme4441 2 месяца назад +74

    अजित दादांनी केलेल्या घोटाळ्याचे पैसे गरीब शेतकरी आणि गरीब जनतेसाठी वापरा माझे मत आहे

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 2 месяца назад

      अहो त्यांनी त्या पैश्याचा खाऊन गू केला आहे म्हणून तर त्याला भाजपचे ढूंगन धुन्याची वेळ आली आहे

    • @sidheshwarbalajisomvanshi
      @sidheshwarbalajisomvanshi 2 месяца назад +1

      त. ध

    • @KanchanKamble-ok9eg
      @KanchanKamble-ok9eg 2 месяца назад +1

      Barobar aahe

    • @SanjayNandeswar-fn9zw
      @SanjayNandeswar-fn9zw 2 месяца назад

      👍

  • @ravindrabhamare3129
    @ravindrabhamare3129 2 месяца назад +6

    यावर्षी सर्व दुष्काळ होता तरीही एक सरकारने लक्ष दिलं नाही

  • @user-dm4ip6ql7s
    @user-dm4ip6ql7s 2 месяца назад +3

    लोकांच्या घरावरची उडालेले पत्र्याच्या अजून अनुदान नाही दोन वर्षे झाली लबाड सरकार

  • @rajurajegore6362
    @rajurajegore6362 2 месяца назад +2

    शेतकरी यांची काळजी फक्त विरोधी पक्षाला आसते सतेत आला कि विसरतो हे सत्य आहे

  • @lahugadekar5402
    @lahugadekar5402 2 месяца назад +19

    विरोधी नेते बरोबर बोलतात

  • @balasahebjadhavar7639
    @balasahebjadhavar7639 2 месяца назад +14

    आज विरोधक आक्रमक दिसले

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 2 месяца назад +1

    आमदार खासदार मंत्री यांचा पगार कमी करा व सोयाबीनला 7000 रुपये भाव द्या आणि ताबडतोब शेतकऱ्याचा कर्ज नील करा

  • @annasahebgulve1054
    @annasahebgulve1054 2 месяца назад +10

    जी एस टी बंद करा

    • @anandakumare2780
      @anandakumare2780 2 месяца назад

      @@annasahebgulve1054 सरकार बदला

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 2 месяца назад +2

    शेतकर्रानो आवाज उठवला पाहिजे आमच्या जमीनी भोगवटा वर्ग दोन मध्ये करण्यात आलेल्या आहेत त्या नजराणा शिवाय मालकी हक्काने का नाही करत शेतकरी आत्महत्या करत आहेत हे दिसत नाही काय

  • @hanmantkandurke5446
    @hanmantkandurke5446 2 месяца назад

    70000 हजार कोटी वसूल करा अजित ला जेल मध्ये टाका शेतकऱ्याचे कर्ज माफ करा उर्वरित शेतकऱ्यांना वाटप करा

  • @balasahebshinde4649
    @balasahebshinde4649 2 месяца назад

    शेतकरी विरोधी सरकार यांना धडा शिकवला पाहिजे

  • @user-hz6dl3mc3b
    @user-hz6dl3mc3b 2 месяца назад +1

    बरोबर आहे

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 2 месяца назад

    धनंजय मुंडे कुशी मतरी झाले तेव्हा पासून पिकाला भाव नाही ऊतारा कोरा नाही दुधाला भाव नाही नुकसान भरपाई नाही पिक विमा नाही फडणवीस साहेब यांनी रास वादी सपवली आहे आजीत दादा आरथ मतरी केले पण रुपया नाही पुढे तुम्ही नाही आसी जनता महनत आहे

  • @Vishnu_sonawane
    @Vishnu_sonawane 2 месяца назад

    मस्त चालू आहे तुमच राजकारण शेतकरी मात्र आत्महत्या करतो आहे.

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 2 месяца назад +1

    GST घातक आहे

  • @bhaunirmal3731
    @bhaunirmal3731 2 месяца назад

    शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे बर्बाद झालेले आहे. त्याचा वाली कोणीही राहिलेला नाही . सरकार माय -बाप आपण शेतकरांच्या मालाचा भाव अतिश्य कमी आहे . शेतकरी इतका परेशान आहे तो कसा जीवन जगत आहे आपण याचा विचारच करू शकत नाही खूप दयनीय आवस्था आहे कृपया विचार करावा ही नम्र विनंती
    जय जिजाऊ जय शिवराय
    जयभिम
    जयसंविधान

  • @nishantattarde4129
    @nishantattarde4129 2 месяца назад

    शेतीमाल शेतातून येतो त्याच वेळी आयात सुरू होते त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होतो भाव मिळत नाही

  • @harigirgiri9360
    @harigirgiri9360 2 месяца назад

    सगळे शेतकरी विरोधी आहेत यांना काहीही देनघैन नाही

  • @rhivale5362
    @rhivale5362 2 месяца назад

    सर्व शेतकरी बंधूंनी आवाजाकडे लक्ष असू द्या व आजूक पण आपली वेळ गेलेली नाहीयेसर्व शेतकरी बंधूंनी आवाजाकडे लक्ष असू द्या व अजून पण आपली वेळ गेलेली नाहीये

  • @shrikrushnaraut4906
    @shrikrushnaraut4906 2 месяца назад

    यांचे सरकार होते तेव्हा यांनी काय उपटून भारे बांधले...

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p 2 месяца назад +2

    Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi Maharashtra India

  • @sureshbawaskar2619
    @sureshbawaskar2619 2 месяца назад

    आरे, धनंजय मुंडे, तुम्ही बहिण, भाऊ, एक एकत्र, आले, शेतकऱ्यांना च, तुम्हाला पाडलं आहे

  • @rajugiri4619
    @rajugiri4619 2 месяца назад

    जि एस टि बंद करा शेतकऱ्याची आधी सगळे पोपटा सारखे बोलता मदत काहीच नाही

  • @gopinathsirsat5687
    @gopinathsirsat5687 2 месяца назад +3

    सर्व राजकीय नेते बकवास आहेत,यांना सामान्य जनतेच काही देणेघेणे नाही 😂🎉

  • @pirajeekendre6351
    @pirajeekendre6351 2 месяца назад +2

    आज कळालं शेतकऱ्याला कुणीही वाले नाही

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 2 месяца назад +2

    दोन रुपयाला भाजीची जोडी विकली ते दिवस चांगले होते आज मोदी दिवस

    • @swarajbhisevlog1887
      @swarajbhisevlog1887 2 месяца назад

      शेतीची किती माहिती आहे का भाजीपाला दर मागणी आणि पुरवठवर असतो. कांदा सोयाबीन कापूस डाळी यावर सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा परिणाम होतो

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 2 месяца назад

    शेतकऱ्यावर लाभलेली जीएसटी बंद करा 28 टक्के जीएसटी लावली जात आहे शेतकऱ्याच्या दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव आठ नऊ ला ही तोच भाव आता मग खताच्या किमती खताच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे मला काहीच राहत नाही

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 месяца назад

    समुद्रात बुडवा सरकार हे शेतकरी वर्ग परेशान

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 месяца назад +4

    धनु तू कृषी मंत्री कसा झाला. अजून एखादी बायको कर करोना बाईला जीव लाव तूला काय केळं कळणार आहे. एन डी व्ही आय काय आहे हे तूला माहीत नाही. पण एखादी बाई सांगा मंग बरोबर कळेल तूला.

  • @sanjaykhade3766
    @sanjaykhade3766 2 месяца назад

    Are GST hi संकल्पना काँग्रेस ची आहे त्यांना सुरू करायचा होता पण ते आलेच नाही सत्तेत, आणि हे प्रत्येक देशात सुरू h

  • @vithal9552
    @vithal9552 2 месяца назад

    Saglat bharst sarkar aahe he shetkara sathi...

  • @ganeshahire4468
    @ganeshahire4468 2 месяца назад

    ₹50 चाऱ्याची पेंडी 27 रुपये दूध तीन टाईम चारा टाकणे म्हणजे तीन पेंड्या

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 месяца назад

    सत्ताधारी सभागृहाची दिशाभूल करत आहेत. मुंडे तुम्हाला माहिती नाही तर नाही म्हणून सांगा. अध्यक्ष महोदय मुंडे साठी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दुसरें मंत्री मंत्री उत्तर का देतात???

  • @rajeshkalbande2183
    @rajeshkalbande2183 2 месяца назад +1

    जी एस टी बंद करा शेतकरी

  • @prachidhobale9985
    @prachidhobale9985 15 дней назад

    Right

  • @gajanantathe732
    @gajanantathe732 2 месяца назад

    तुमची मदत तुमच्या ..... घाला आमच्या मालाला भाव द्या GST बंद करा ज्या सपशिडी तुम्ही बंद केल्या त्या सुरू करा

  • @sanjaykhade3766
    @sanjaykhade3766 2 месяца назад

    चव्हाण साहेब तुम्ही होते तेव्हा 5 हजा कापूस होता soyabin 2.5 hote 😂

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn 2 месяца назад

    सत्य

  • @user-qq9rh5hs7d
    @user-qq9rh5hs7d 2 месяца назад +2

    Aaj tak 4 Lac desh ke kissano ne susaied Kiya hai unka jimmedar kyon

  • @gopalaher25
    @gopalaher25 2 месяца назад

    धनंजय मुंडे तुम्ही असले कसले क्रुषी मंत्री बिड जिल्ह्यातील तालुके 3 आहेत त्यांना पीकविमा कधी मिळणार? खोटं बोल पण रेटून बोल,,

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 2 месяца назад

    70 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत करा एकट्याने हाणले

  • @bhujanraoshinde7478
    @bhujanraoshinde7478 2 месяца назад

    वेळ वाया घालू नका सेनगाव तालुक्यातील 23 चा इमा देण्याचा प्रयत्न करा

  • @varun_.94_77
    @varun_.94_77 2 месяца назад

    शेतकरयांना आतापर्यंत काही च मिळले नाही

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 2 месяца назад

    शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 2 месяца назад

    सर्व ऐका चे एक आहे सर्व मद ताना साठी आहे शेत कराचा कोणीही वाली नाही

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 2 месяца назад +4

    शेतकऱ्याच्या विरोधात मंत्र्यांना बोलू नये ही जनतेच्या मनात आहे विरोधी पक्षनेते जे बोलतात ते खरं आहे हे मान्य आहे सर्वसामान्य जनतेला

  • @subhashjadhav2375
    @subhashjadhav2375 2 месяца назад

    23 24 चा पिक विम्याच्या काय झाले त्याचा तर कुठे विषय पण नाही

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 2 месяца назад

    पूर्ण मार्केट सोन्याच्या भववर चलते मग त्या प्रमाणात शेतीमालाचे भाव का नाहीत

  • @brs5767
    @brs5767 2 месяца назад

    सगळे आमदार ग्रामीण भागातून निवडून आलेले असतात पण एकदा निवडून आले की मुंबई, पुण्यात फ्लॅट वर फ्लॅट, गाड्या, रिसॉर्ट, फार्म हाऊस, इतरांनी उभारलेल्या संस्था वर अधिकार वेगवेगळ्या प्रॉपर्टी ह्यात मशगुल असतात.

  • @obc1943
    @obc1943 2 месяца назад

    जो कोण्ही कर्ज माफी करेल तो निवडून येईल मी bjp चा कार्यकर्ता आहे पण आज शेतकरी कंगाल.झाला

  • @user-qq9rh5hs7d
    @user-qq9rh5hs7d 2 месяца назад +1

    Desh ke kissano ke liye swaminathan report lagu Karo Sarkar

  • @dhirajavaghan2939
    @dhirajavaghan2939 2 месяца назад

    Sarv yojana band kara aani karj mafi ddy

  • @lahugadekar5402
    @lahugadekar5402 2 месяца назад +2

    Shetkarrya kunakade madat magat nahi tyachya mala la yogay hami bhav dya

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 2 месяца назад

    धनु भाऊ कृषी. जुन्नर तालुक्यात खते कोणाच्या गोडवूनच्या भोकात ठेवलेत. शेतकऱ्यांना खते मिळत नाही. आमदार साहेब लक्ष टाका. ही विनंती

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 месяца назад

    योग्य भाव द्यावा शेतकरी तुम्हाला भिक मागणार नाही

  • @LaxmanPawar-oo7zn
    @LaxmanPawar-oo7zn 2 месяца назад

    विरोधी पक्ष नेते बरोबर बोललात पण जरा थांबा सहा महिनेही तूमचे सरकार येणार आहे त्या वेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका सोयाबीनला आठ हजार भाव द्यावा लागणार आहे हे विसरू नका हा व्हिडीओ आम्ही शेव करून ठेवले आहेत

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 2 месяца назад

    पुर्वी सेल्स टैक्स शेतीच्या मशीनरीसाठी टैक्स फ्री किवा जास्तीत जास्त 5% होता, आता मिल्किंग मशीन वर 18% & चाफकटर व पेरणीयंत्रावर 12% जीएसटी घेत आहेत इतकी लुटमार?

  • @rajesh.rahane.Patil.8067
    @rajesh.rahane.Patil.8067 2 месяца назад

    शेतकरी पिक विमा पासून वंचित आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा द्या

  • @sanjaykhade3766
    @sanjaykhade3766 2 месяца назад

    वाघ तो वाघच❤

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 2 месяца назад +1

    महायुतीच.सरकार.पडणारच.त्याणी.काही.करूद्या

  • @ShrirangGarje
    @ShrirangGarje 2 месяца назад

    भाजेपसरकारशेतकरालाजगुदेतनाही

  • @SambhajiGajare-rv7zx
    @SambhajiGajare-rv7zx Месяц назад

    GST बंद करा

  • @HanumanChede
    @HanumanChede 2 месяца назад

    भाजप वर विश्वास नाहीच

  • @narayanufale9386
    @narayanufale9386 2 месяца назад

    Only MVA

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 2 месяца назад +1

    ज्याला शेती नाही त्याने काय करायचं?
    🙏🙏😂🙏🙏

  • @rajendradvidhate2873
    @rajendradvidhate2873 Месяц назад

    कोतकऱ्याला मदत नको हामीभाव दया भिकन को

  • @user-ef8ik3rf5m
    @user-ef8ik3rf5m 2 месяца назад

    बेहाल शेतरी आहे से.वर्गामधून नाराजगी

  • @dilipjagadale2986
    @dilipjagadale2986 2 месяца назад

    भाजप सरकरच संपले फक्त गाजर

  • @ganeshjavare7648
    @ganeshjavare7648 2 месяца назад

    🎉

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 месяца назад

    शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळाला पाहिजे.नाहीतर निवडणूक मध्ये नक्की आम्हाला विचार केला पाहिजे.

    • @VimalNalavade
      @VimalNalavade 2 месяца назад

      अजून कसला विचार करणार सगळ तर उद्ध्वस्त झालय तरी विचार करताय बदल झाला पाहिजे.

  • @AnteshwarWadje
    @AnteshwarWadje 2 месяца назад

    कर्जमाफी पण नाही

  • @prabhakarborse7971
    @prabhakarborse7971 2 месяца назад

    Shetkryche खिषे कापू सरकार आहे हे

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 2 месяца назад

    नका चेष्टा करू शेतकऱ्यांच्या , तुम्हाला जमीनीवर शेतकरी च,,,,,, आणतील ध्यानात राहू द्या,हे कायमचं च आहे तुमचं,मी रडण्याच नाटक करतोय तु मारण्याचं कर, नौटंकी बंद करा,

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 2 месяца назад

    पीक विमा कधी देणार का नाही?

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 2 месяца назад

    शेतकर्‍यांना निकष लावण्याची गरज काय?विमा कंपनी आणी शासन कर्ते सर्व काही गौडबंगाल आहे.म्हणुन विनाकारण शेतकर्‍यांना वेठीस धरू नये.

  • @eknathdunde5109
    @eknathdunde5109 2 месяца назад

    कर्ज पुरवठा करा

  • @user-xr5yt8fr5q
    @user-xr5yt8fr5q 2 месяца назад

    Shetkari,sobin,bha,yogya.aahe

  • @dattukawade1636
    @dattukawade1636 2 месяца назад

    अरे पिक विमा का दिला नाही तुम्ही फक्त वेळ काढू पणा करीत आहेत

  • @shivdaskumbhar7002
    @shivdaskumbhar7002 2 месяца назад +1

    😂 जीएसटी बंद करा.