मराठा आरक्षणावर काही तरी तोडगा काढा,शेवटी आपण स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहात.हे विसरता कामा नये,आपण मंत्री झालात त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आपल्या पुढील वाटचालीस एक मराठा समाजाचा वेक्ती म्हणून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.
सद्गुरु भगवान बाबा सद्गुरु वामन भाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने माननीय पंकजाताई मुंडे व माननीय धनंजय मुंडे साहेब डीएम यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचे वंजारी समाजाचे राजे या नात्याने वीरेंद्र गर्जे राजे हार्दिक अभिनंदन करीत आहे
आदरणीय ताईसाहेब व धनंजय मुंडे साहेब मंत्री 🎉🎉
पंकजाताई मुंडे आणि धनजंय मुंडे या बहीण भावाचे करावे तेवढे कौतुक कमी मंत्री झाल्या बद्दल मनपुर्वक अभिनंदन !
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Gopi shet.. daval.. mahagat padnar
मराठा आरक्षणावर काही तरी तोडगा काढा,शेवटी आपण स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहात.हे विसरता कामा नये,आपण मंत्री झालात त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आपल्या पुढील वाटचालीस एक मराठा समाजाचा वेक्ती म्हणून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.
लोकसभेला अजून साथ दिली असती तर केंद्रीय मंत्री म्हणून कधीच शपथ घेतली असती.. पण बीड च दुर्भाग्य
धन्यवाद ❤
लाजा वाटल्या पाहिजेत तुम्ही पाडले ताई ला
Thank you 🙏
❤❤❤❤
हेच बघायचं होत आम्हाला 🙏🥰❤️
अभिनंदन साहेब मंत्रीपद मिळाले बदल नेवासा ओबीसी समाज
अभिनंदन ❤️💐
साहेब आणि ताईसाहेब.
#मुंडे_पॅटर्न 🚨💪
Dhananjay Munde
Pankaja Gopinath Munde
सद्गुरु भगवान बाबा सद्गुरु वामन भाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने माननीय पंकजाताई मुंडे व माननीय धनंजय मुंडे साहेब डीएम यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचे वंजारी समाजाचे राजे या नात्याने वीरेंद्र गर्जे राजे हार्दिक अभिनंदन करीत आहे
भाऊ आणि ताईला खूप खुप शुभेच्या
ताईसाहेब आणि धनु भाऊ 🎉
ताई आणि भाऊ ला खूप खूप शुभेच्छा
जय भगवान धनू, भाऊ आणि पंकजा ताईला मंत्रिपद मिळाले वंजारी समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा पंकजाताई व धनुभाऊ ❤❤❤
Only DM Bosss & PM bosss ❤❤❤❤
मंत्रिमंडळात स्थान मिळालं महाराष्ट्र राज्याचे मंत्री झाले म्हणून खूप खूप अभिनंदन
अभिनंदन ताईसाहेब आणि भाऊसाहेब 💐💐💐💐💐💐🎉🎊🥳
भाऊ आणि ताई ला खुप खुप शुभेच्छा
Congrats PM and DM
आमचा वाघच. ..बीडचा मान बाण शान😂😂🎉🎉🎉❤❤❤
ना पंकजाताईची कॅबीनट पदी निवड झाल्याबद हार्दिक हार्दिक शुभेच्छा
हार्दिक हार्दिक अभिनंदन pm dm जय भगवान जय गोपीनाथ
मी गुंडगिरी करिन असे पण बोला शपथ मध्ये. EVM सरकार 😂
Zatya sudhar
Ase bolnaryanchya mayla purn gaon lagla
आशेच रडत रहा😂
गाड दुखत आहे का
अभिनंदन ताई, भाऊ
दोघेही मंत्रिमंडळपदि शपथविधी बदल खुप खुप शुभेच्छा अभिनंदन
PM व DM साहेबांचं खुप खूप अभिनंदन
दोघांचेही हार्दिक अभिनंदन.💐💐
किती अभ्यास करावा लागला असेल असे टायटल देण्यासाठी. धन्य हो 🙏. तेल टाकण्याची पण काही लिमिट असते 😡
भाजपा ला धनगर मत पाहिजेत पण धनगर मंत्रिमंडळात नको आहे..
समस्त धनगर समाजाकडून
जाहीर निषेध,जाहिर निषेध
Ho khar ahe bhau tuz
Gopichand Padlhkar Saheb
धनगराचा कुठं नामोनिशान नाही ठेवलं मंत्रिमंडळात😅😅😅
विचार केला जाईल
दत्ता मामा भरणे कोण आहेत
ते धनगर नाहीत का
तुतारीच्या माणसांनी बहुजन समाजातील फूट पडायचे धंदे बंद करा
तुमच्या जातीयवादाला लोक ओळखून आहेत
धाकल राज DM 😊❤❤❤🎉🎉🎉😂
फक्त पंकजा ताई बाकी कोनी माहीत नाही 😍
अभिनंदन धनु भाऊ
दबदबा था दबदबा है दबदबा बना रहेगा 🎉
आत्ता बीडचा विकास ल खरी चालना मिळाली आस वाटत आहे.
ताईसाहेब तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप खुप अभिनंदन
अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐💐
सरपंच देशमुख यांना न्याय कधी मिळणार हे पण सांगा
😂😂😂😂
देशी वाले जरागेला विचार
सर्वात मोठा आवाज झाला
ना.पंकजाताई साहेब मुंडे आणि ना.धनंजय मुंडे साहेब यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड
खुप शुभेच्छा......
Congratulations tai and dada🎉❤🎉
शेतकऱ्यांना लवकरच न्याय भेटेल मागील 2 वर्षात भेटला तसा आता तुम्ही सर्व भगवान भरोसे देवाच्या नावाने मागा
अभिनंदन धनुभाऊ खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
50-50❤
मी बीड जिल्ह्यातील लोकांना माझ्या आडर खाली च वागवेल नाही तर करेक्ट
पंकजा गोपीनाथ मुंडे ❤
✌️🔥🚨PM AND DM BOSS 🔥🚨✌️💪
अभिवादन
आमचे साहेब
अभिनंदन धनु भाऊ ताई साहेब
वांजाऱ्यांची ख्रिसमस मस्तच होणार 💪✌️
Victory Vanjari power ❤❤❤
ताई या जनतेच्या हितासाठी मंत्री आहेत
इतरांचे अभिनंदन 💐💐
अभिनंदन🌹🌹
अभिनंदन साहेब
जाब विचारा अजित दादा आणि देवेंद्र घोडणवीस ला ज्या तालुक्यात मर्डर होतो त्याना मंत्री केले वा देवेंद्र फहडणवीस
का त्यांनी केलाय का खून
मर्डर तर सगळ्याच जील्हात होतात त्यात नवीन काय आहे 😂😂
🎉🎉 congratulations 🎉🎉
ताई साहेब
Congratulations Tai Ani Bhau 🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले बद्दल आपला खूप खूप अभिनंदन
Evm ताब्यात घेऊन ईश्वर साक्ष शपथ घेतो... कुठं फेडणार हे पाप..
अभिनंदन PMवDM साहेब
Bhgwan baba jai gopinath ✌✌✌✌✌💪💪💪💐💐💐
अभिनंदन भाऊ ताई साहेब
Always Tai saheb
आता सरपंच देशमुख यांना न्याय भेटेल का?
मुंडे बहिण-भाऊ मंत्री होणार याचे काही लोकांना फारच दु:ख झाले. त्यांना OBC समाजाबद्दल फारच आकस आहे.
काही लोक म्हंजे 20 टके दारुडे समर्थक
अभिनंदन DM &PM ❤❤
PM ' DM साहेब अभिनंदन
Doghe👩❤️👨chan ahet pan tyani saglynA sarkhe👩❤️👨drharve👩❤️👨bas💐
Boss
Congratulations🎉
शपथ घेता संविधानाची आणि वागतात कुऋ वाणी शपथ घेतलेले शब्द पाडा जरा
जंगल राज टू झिरो बीड
Congratulations 🎉🎉
दोन्ही चे पण अभिनंदन
very nice
Only DM BOSS 🎉🎉🎉🎉
मी चिकी म्हणून 😂😂
जय महाराष्ट्र जय हिंदु जय ओबीसी जय मराठा शिवछत्रपती महाराज की जय
DM PM boss
Only DM Boss
Navala shapata gheta sagle rajkarni sarkhech
Loksabela padlelaya mantripad dene manje lokmata apaman
❤❤❤
शपत घ्या पक्षपात करा
Only PM and DM
obc.sarve
गवत,🎉🎉🎉
वाघाचा आवाज आज पण.उद्या पण फ़क्त वंजारी जय भगवान
मि धनंजय मुंढे शपथ घेतो की गोपीनाथ मुंढे चे नाव आणि वजारी समाजचे नाव पूर्ण महाराष्ट्र मध्ये बदनाम करीण 🙏
एका व्यक्ती मुळे कोणता समाज घडत बिघडत नाही.
असं अस्ते तर शरद पवार सगळ्यात मोठा चोर आहे... मराठा समाज चोर आहे का 😂😂😂
ओबीसी नेते मा. छगनरावजी भुजबळ साहेब व धनगर समाजाचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिमंडळातून डावल्याबद्दल फडवणीस सरकारचा जाहीर निषेध
पालकम्न्त्रि होतील भाऊ
Jalne walon ki dua
Gopinaath zavataa pirr
Chaki parat kar bai lahan lekarachi adhii ani puda tu election la thambli ki padnar tula beed che loka
ata baghu kiti beed cha vikas hotoy😂
तुला काय वाटले की खासदार नाही झाले म्हणजे ते संपले, वेडे आहेत तुम्ही.
40 जण निवडून आणले आहेत ताईंनी, आणि धनु भाऊ नी शरद पवार यांचा पुतण्या फोडला.
Nad kela bahin bhawani
🎉🎉🎉🎉🎉🎉
ya doghani Beed cha Bihar kela ahe ya Gundana mantri kel mnun fadanvis Sarkar cha Nishedh
Bidcha Bihar Karu naka manje zale
Pankaja la ka mantri kela lokana ti chaki khau pahije nhi
निषेध
😂😅😂😅😂