आपल्या crazy foodi ranjita आणि rohan's vlog channel ची खासियत आहे, आपल्या channels var दिसणारे सगळे जण त्यांचे वयच नाही वाढत, सगळे 4 वर्षांपूर्वीच्या videos madhye दिसायचे तसेच आत्ता सुद्धा दिसतात.......rohanda, ranjitat, navlesh, Ovi, pratik, aai, kalyani, durva Tai, Vishal, Sunil तसेच तुमच्याशी जोडलेला प्रत्येक व्यक्ती कोणाचेच वय वाढत नाही, सगळे evergreen आहात.................... हे वरूनच घेऊन आला आहात, god gifted.
रजिता मुग भजी पालक डाळ छान बनवली मी पण बनविन ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आपल्या ला खाली बसुन जेवायला नाही जमतं कोनाचा विचार नाही करायचा आपल्या ला जमेल तसंच करायच तुम्ही खुप छान आहात अशी सासू मिळायला नशीब लागते प्रत्येकालाच अशी सासू नाही मिळत असो विडीओ छान होता 👌👌👍👍
गुड न्यूज साठी खूप खूप अभिनंदन 💐 माहित नाही काय ते पण कळेल आज न उद्या. गुड न्यूज आहे हे महत्वाचे . आणि रेसिपी 1च no👍 आणि एवढे सगळे manage कसे काय करता ओवी ची स्कूल,ट्युशन,मार्केट खूपच छान ❤❤ असेच कायम स्वरुपी आनंदी राहा❤ श्री स्वामी समर्थ
ताई पालक डाळ आणि मूग भजी खुप छान आणि विडिओ तर नेहमी सारखा अप्रतिम छकुली ला भेटायला केव्हा जाणार आहेस तू लवकरच यांना पण दाखवं मी कल्याणी आणि छकुली सुद्धा मिस करते. ओवी तर खुप छान आहे.
Myself jyoti naidu kaal chya vlog la me msg kela hota me javal pass lockdown pasun tumche vlog baghte mala avadtat mhanun me msg karaila survat keli pan mala ase disle ki saglya msg la tumhi ❤dila me msg kela tyala kahich reply nahi subscriber chi kahi kimmat nahi ka rohan
दादा पुण्याला परत कधी आला तर शाेधवूधाआश्रमला नक्की भेट दया, ते ज्याेती पटाईत हयाचे युट्युब चॅनेल आहे, तया ताई चं हे आश्रम चालवतात तुम्ही एकदा त्याचा चॅनेला नक्की भेट द्या बाकी विडियो मस्त🥰🥰🥰 जय सदगुरू🙏🙏🙏🙏 आेवी छकुली😊😊
छकुली तर छानच आहे ओवी बाबाची जान आहे आई घराची शान आहे कल्याणी प्रतिकची डॉन आहे रंजिता सर्व घराचा सम्मान आहे या सर्वांना मदत करायल रोहन दादा प्रतिक दादा व सर्वच टिम ठाम आहे!!!❤❤
Nawalesh dada asecha hasa Ani haswat Raha tai recipe mast aai kalgi ghya boiled egg mithwa tikhat laun garam garam kha lageche Pani piu naka Sardi Kami hote god pari ovee mast❤
Mastch Palk Dal Anni Mugachi Bhaji 👌👌😋😋Gavala challan So Enjoy Village Gavche PN Dakhva videos N Chahaberober Namkkin Khari toast butter Lai bhari👌👌😋😋Gudnews Purna Confirm Zalver Sanga Ovee Cute diste👌👌😍😍👌👌
रोहन दादा आणि प्रतिक खुप छान वाटत दोघांना बघुन प्रतिक कामाची कधीच सुट्टी घेत नाही रंजिता ने सुध्दा आई सारखी छान रेसिपी दाखवली रंजिता खरंच तुझ्या सारखी सुन स गळयाचया घरात लाभो जागतीक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स॔वाना जय सदगुरू
Navlesh ch hsn bghun mla hi hsayla aal...mi sudha hasnyavrun mar khallay...mar dila tri hi mi hst hote...shevti principal kde nel hot trihi tyanchya samor hst hote majh hsn bghun te hi hsayla lagle.
आपल्या crazy foodi ranjita आणि rohan's vlog channel ची खासियत आहे, आपल्या channels var दिसणारे सगळे जण त्यांचे वयच नाही वाढत, सगळे 4 वर्षांपूर्वीच्या videos madhye दिसायचे तसेच आत्ता सुद्धा दिसतात.......rohanda, ranjitat, navlesh, Ovi, pratik, aai, kalyani, durva Tai, Vishal, Sunil तसेच तुमच्याशी जोडलेला प्रत्येक व्यक्ती कोणाचेच वय वाढत नाही, सगळे evergreen आहात....................
हे वरूनच घेऊन आला आहात, god gifted.
रंजीताताई खूप चांगला रेसिपी
मूग भजी मध्ये उभा कांदा पातळ चिरून हाताने सर्व जिन्नस चुरुन एकत्र केली की भजी खुसखुशीत होते
दोन्ही रेसिपी छान झाल्यात ओवी खूप सुंदर दिसत आहे जागतीक आदिवासी दिनाचया सुभेचछा
रजिता मुग भजी पालक डाळ छान बनवली मी पण बनविन ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आपल्या ला खाली बसुन जेवायला नाही जमतं कोनाचा विचार नाही करायचा आपल्या ला जमेल तसंच करायच तुम्ही खुप छान आहात अशी सासू मिळायला नशीब लागते प्रत्येकालाच अशी सासू नाही मिळत असो विडीओ छान होता 👌👌👍👍
Dada ranjita tai cha diet plyan sang naa
एक छोटे टेबल आणा म्हणजे ते बेडवर ठेवून जेवता येईल डायरेक्ट बेडवर ताट ठेवू नये त्यांनाही जेवताना वाकावे लागणार नाही
Video chan. Recipe mast. Mi pan try karen
Aplya la je soyicha aahe te karaycha. Recipe easy and testy aahe. Banvayla easy.
Mugachi bhji mastt. Garmagarm palak dal.. Kya bat hye 😊 jagtik adivshi dinachya subhechha❤
Navlesh sathi 😂😅
Ovee chan diste sweet
जय सद्गुरु
जय सद्गुरू 🌺🙏🌺सगळ्यांना रंजिता आवडली तुझी रेसिपी खूप हेल्दी फूड मस्त 👌👌😊
हार्दिक खूप कमी बोलतो ना खूप चांगला आहे हार्दिक 👌👌
Mast Recipe Chan mug bhjii
खुप छान पालक भाजी व मुग भजी रेसिपी ताई
Ranjita tai tuza aaj Nasik Lokmatla photo aalela khup chhan watle.Assch nehmi yeto photo tuza
गुड न्यूज साठी खूप खूप अभिनंदन 💐
माहित नाही काय ते पण कळेल आज न उद्या. गुड न्यूज आहे हे महत्वाचे .
आणि रेसिपी 1च no👍
आणि एवढे सगळे manage कसे काय करता ओवी ची स्कूल,ट्युशन,मार्केट खूपच छान ❤❤
असेच कायम स्वरुपी आनंदी राहा❤
श्री स्वामी समर्थ
मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻
हसरा नवलेष मला पण घाणेरडी सवय आहे कोणी पडल तरी हसू येते त्याचं बरोबर वाईट पण वाटत
Super लई भारी दादा ❤❤
ताई पालक डाळ आणि मूग भजी खुप छान आणि विडिओ तर नेहमी सारखा अप्रतिम छकुली ला भेटायला केव्हा जाणार आहेस तू लवकरच यांना पण दाखवं मी कल्याणी आणि छकुली सुद्धा मिस करते. ओवी तर खुप छान आहे.
Thank you 🥰🥰लवकरात जाऊ भेटायला 😊
रोहन टाॅम्यान जेली निघाले तर आपल्या मस्ती मॅडम हाक मारली तर कशी मस्त स्टाईल मध्ये नखरे तर खूप हसायला येतं
👌👌👌👌👌
Ranjita khoop sweet ahe receive no 1
Myself jyoti naidu kaal chya vlog la me msg kela hota me javal pass lockdown pasun tumche vlog baghte mala avadtat mhanun me msg karaila survat keli pan mala ase disle ki saglya msg la tumhi ❤dila me msg kela tyala kahich reply nahi subscriber chi kahi kimmat nahi ka rohan
दादा आज दुसरं काही तरी आहे ना आम्हाला सरांनी सांगितले होतं की आज 9आऑगस्ट ला पालघर जिल्याची स्थापना झाली
Ek number video hota dada
Ekdam mast
Bole to zakas.
Oviee best dialogue chan bolte like subscribe comment and always Keep Smiling ❤
ओवी zakaaaas
Yes sister you are right
दादा पुण्याला परत कधी आला तर शाेधवूधाआश्रमला नक्की भेट दया, ते ज्याेती पटाईत हयाचे युट्युब चॅनेल आहे, तया ताई चं हे आश्रम चालवतात तुम्ही एकदा त्याचा चॅनेला नक्की भेट द्या बाकी विडियो मस्त🥰🥰🥰 जय सदगुरू🙏🙏🙏🙏 आेवी छकुली😊😊
Khoop Chan tumhyachi fa.mily amhi khoop lucky baghyala milhate
छकुली तर छानच आहे
ओवी बाबाची जान आहे
आई घराची शान आहे
कल्याणी प्रतिकची डॉन आहे
रंजिता सर्व घराचा सम्मान आहे
या सर्वांना मदत करायल रोहन दादा प्रतिक दादा व सर्वच टिम ठाम आहे!!!❤❤
Thank you 🥰🥰
रोहन आम्ही फॅमिली आणि फ्रेंड्समिळून ८४ लोकांनी रोहन तुझा चॅनल suscribed केला आहे
Thank You So Much 🙏🏻
रोहन साहेब तुम्ही प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ मग तुम्ही आम्हाला बक्षीस देण्यात यावे रंजीता मॅडमचा नाव रंजना ठेवा असे माझे मत आहे
Khup chan recipe. Mi pan asech banvte mugache bhji. Navlesh bhari hasto ha. Palak dal pan khup chan.
पालक डाळ आणि मुग भजी खुप छान रेसिपी ताई😊 व्हीडीओ मस्त होता दादा❤😊
Nawalesh dada asecha hasa Ani haswat Raha tai recipe mast aai kalgi ghya boiled egg mithwa tikhat laun garam garam kha lageche Pani piu naka Sardi Kami hote god pari ovee mast❤
Mastach Recipe. ❤ 😋😋 sagal kass perfect.❤ 👌 😋
Hardik kayam swrupi kamala lagla tumcyakade
तुम्ही असं का म्हणता ते सांगतील वेळ आली की
😋😋😋😋
Mastch Palk Dal Anni Mugachi Bhaji 👌👌😋😋Gavala challan So Enjoy Village Gavche PN Dakhva videos N Chahaberober Namkkin Khari toast butter Lai bhari👌👌😋😋Gudnews Purna Confirm Zalver Sanga Ovee Cute diste👌👌😍😍👌👌
🥰🥰🥰
रोहनदादा संपूर्ण महाराष्ट्रात आज सुट्टी आहे .जागतिक आदिवासी दिवसानिमित्ताने🎉
mazha naav Sebiya pronounce karaycha jewish hebrew naav aahe.ranjeeta sebi bolli phar aavadla mazhya school frnds sebi bolaychya🥰😊
😍😍
Navlesh bhau cha New flat chi good news asel?🤔 may be
लवकरच कळेल 😊
पलकडाल, मुगाची भजi छान, छान वाटले सर्वांना एकत्र नाष्टा करताना 👌👌👌👍
नवलेश हसतु खुपच छान रोहन दादा येगतम मस्त काळा चहा मिपण काळा चहा पितु
Good news Navlesh cha visa pasport
😊शुभ संध्याकाळ,एक गुड न्यूज बहुतेक टीम मधले कुणाचा तरी पासपोर्ट बनुन आला असेल
Good evening..Jay sadguru..khup chan recipe ranjita taii❤❤me pn baryach wela ase palkache varan banwate khup chan lagte❤❤
Thank you 🥰🥰
नवलेश तुला हिमालय मध्ये तेव्हा खूपखूप हसायला येत होतं
रोहन दादा आणि प्रतिक खुप छान वाटत दोघांना बघुन प्रतिक कामाची कधीच सुट्टी घेत नाही रंजिता ने सुध्दा आई सारखी छान रेसिपी दाखवली रंजिता खरंच तुझ्या सारखी सुन स गळयाचया घरात लाभो जागतीक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स॔वाना जय सदगुरू
जय सद्गुरु 🙏🏻
जय सद्गुरु 🙏
पालक ,बटाटा, दाळ खूप छान ❤
मूगाच्या दाळी ची भाजी खूप छान ❤
Ovi che baba 2 good aahe
Ranjita सारखी सून मिळाली आहे तर खूप नशीबवान आहे आई तुम्ही
❤️❤️
Thank you dada पडघ्याच्या व्हिडिओ साठी
थोडी चिंच आणि अख्खे शेंगदाणे टाकून बघा एकदा पालक डाळ मध्ये
Navlesh ch hsn bghun mla hi hsayla aal...mi sudha hasnyavrun mar khallay...mar dila tri hi mi hst hote...shevti principal kde nel hot trihi tyanchya samor hst hote majh hsn bghun te hi hsayla lagle.
🥰🥰🥰
खुप छान विडिओ आहे ओवी आणि पाटील फयेमिली
Sundar recipe and lovely vlog❤😊
छान रेसिपी ❤
Hello family कसे आहात.मजेत ना❤नवलेश चे हसू बघून खरच खूप हसू येते😂😂😂😂😂😂😂असेच हसत रहा family 😂😂😂😂
Jay sadguru 🙏maja yete navlesh bhau la baghun😅❤
Aainchi tablet Bari Nhi ka aavaj vatato
Nice recipe and nice video
Dal palak khup mast.
खूप छान आहे आजचा व्हिडीओ जय सदगुरू ताई दादा
❤ ओवी😘
Navlesh chi good news aahe tyachya gharabadal
पालक डाळ आणि मुंग भजी खुप छान रंजिता आणि ओंवी खुप खुप गोड दिसत होती ❤❤
Navalesh Dada ne flat book kela hota tyach kay zal
Ranjita aaj khup yummy dal palak and moog dal bhaji
Taaina sardi zali aahe ka aaram kara
Manish and Darshana
Good night all patil Family Jay sadguru very nice video very nice family so cute ovee
Hii family mst vlog ovee cute distey❤ recipe chhen aahey mavshi. Hi ek recipe dakva aani aai chi tabet thik nahi kalji gya ❤❤ take care all❤
Nice vlog ❤😍
Kaliyani kadi yenar ahe dada
ओवी खूप गोड बोलते आणि दिसते छान रेसिपी खूप छान
खप छाण दिसते ओवी
रोहन विडीओ खुप छान मुग भजी एकंच नंबर 👌 पालक डाळ सुध्दा सुंदर आईंना सर्दी झाली आहे..काढा करून दे रंजीता...आई काळजी घ्या आणि ओवी तर गोडच दिसते....
Rangita tai number urgently bolchi Rohan dada
जय सदगुरू माझी गोड गोड पाटील फॅमिली🙏
❤️❤️
Tumhi mothe Ghar gya hall khup chota ahe
Good evening 😊
Ranjeeta chaan recipe..aamhi pan saglyat batata takto.mutton,chicken madhe pan.butter lahan pani khup aavdaycha chaha bashit otun tyat butter bheejat thevun khaycha.😊😋
बिचारी आई खूप थकली आहे आई ला आराम द्या जरा.
Amhi pn ashich mung भजी banvto pn tyat kanda nahi ghalat ani thodishi badishop barik krun takte khup chan hotat.. Tu banvle te pn khup chan😊
Sunil NE Felt book kel asel
मुग भजी आणि पालक डाळ 👌👌👌ओवी 👌👌👌
रेसिपी राजधानी खूप सुंदर दाखवली😊 रोहन ओळी वरचं प्रेम तुझं खूपच आहे तिला खूप छान तयार केल्यास खूप छान बाबा बाबा ग्रेट आहे
🙏🙏
😍😍
Hii Rohan dada ❤️❤️
रिंग. क्लेशन दाखव ना ताई❤❤
दादा ताईच्या हातात बांगडी खूप छान वाटते😊
❤❤🎉🎉❤
Recipe khup chan jhali ani ase vaatat hote moong bhaji paahun tondaalaa paani sutale ovi always cutes and beautiful god bless you
♥️♥️
Gunya aathavni dhal palak batata bhaji mugachi bhaji recipe chhan banavli video khup chhan mast laybhari vatala
Mi pan ashich karate pan masala ,garam masala thoda thakate, thodi chinch gul pan takate, ovi cute baby❤
जाऊदे नवरेश मामा ॲडव्हान्स मध्ये घे आमच्या सगळ्यांचे विशेष
Crispy mug bhaje yameeee 😋👌😋👌😋😋😋👌👌👌😍👌👌😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Rohan Dada ,,👌❤