पहिल्यांदा कुठल्या बिल्डर यांच्याकडून त्यांचा प्रकल्पाची माहिती घेतली, खूपच छान. बिल्डर लोकांनी असेच सहकार्य केले तर म्हाडा कडून सदनिका घेणाऱ्या लोकांना खूपच मदत होईल.
Construction quality can be clearly seen... 1. Green Granite used - It is very cheap (black granite is expensive and looks good) 2. No lifts, limited parking 3. No balcony 4. No Amenities, No Open space , feels like out casted from the society :( 5. All lower floors 6. Instead of paying 35L here, better add another 5L and get a good 1 BHK in phase 2 or phase 3 where one can get his own individual car parking, live peacefully with head held high !!!
सर तुमच्या दिलेल्या प्रत्येक माहिती नुसार लोकांमध्ये घर विकत घेण्याविषयी जे मनात प्रश्न निर्माण होतात ते लोक काळजी पुर्वक व्यवहार करतात, आपले खुप खुप आभार🙏 तसेच लोकांच्या मनात व्यवहार कसा करावा त्या बद्दल जन जागृती निर्माण झाली आहे
सर रेरा कायदा हा प्रत्येक बिल्डर ला लागु होतो का? ती ईमारत ग्रामपंचायत मध्ये असो कि महापालिकेत ती इमारत 2 माळ्याची असो कि 10 माळ्याची, प्रत्येक विकासकाला रेरा कायद्या नुसार इमारत बांधने बंधनकारक आहे का? कृपया माहिती द्यावी
अगदी योग्य मुद्दा आहे बिल्डर इन्फ्रा चार्जेस च्या नावाखाली खूपच पैश्यांची मागणी करत आहेत काही बिल्डर तर इन्फ्रा चार्जेस कॅश मध्ये मागत आहेत व त्याची पावती पण देण्यास नकार करतात आम्ही सध्या तोच प्रॉब्लेम फासे करत आहे
मलासुद्धा वाकड येथे म्हाडाचा प्लॅट घ्यायचा आहे मुलीकरिता कसं व कुठे भेटायचे संबंधीत व्यक्तीचा म्हाडा आधिकारी याच्या संपर्क अर्ज कसा करावा त्या संबंधी लवकरात लवकर संपर्कसाधून द्यावा
पहिल्यांदा कुठल्या बिल्डर यांच्याकडून त्यांचा प्रकल्पाची माहिती घेतली, खूपच छान. बिल्डर लोकांनी असेच सहकार्य केले तर म्हाडा कडून सदनिका घेणाऱ्या लोकांना खूपच मदत होईल.
Construction quality can be clearly seen...
1. Green Granite used - It is very cheap (black granite is expensive and looks good)
2. No lifts, limited parking
3. No balcony
4. No Amenities, No Open space , feels like out casted from the society :(
5. All lower floors
6. Instead of paying 35L here, better add another 5L and get a good 1 BHK in phase 2 or phase 3 where one can get his own individual car parking, live peacefully with head held high !!!
जे बिल्डर without gallery project करतात त्यांना without नाड्याची विजार दिली पाहिजे भेट म्हणून
,😂😂😂😂
😂😂😂अगदी बरोबर. खानदानी पुणेकर. मना पासून खुप दिवसांनी हसायला. आलं.
Allotment letter bhetl aahe 30 days zale aahet Payments Paid kl aahe pn Agreement zal nahi ky karav
Namaskar Sir Mhada chi date 30 may 2024 paryant hoti pan te aata
Vadhun 11 Aug 2024 zali ahe tyabadal pan sanga he barobar ahe ka
सर
तुमच्या दिलेल्या प्रत्येक माहिती नुसार लोकांमध्ये घर विकत घेण्याविषयी जे मनात प्रश्न निर्माण होतात ते लोक काळजी पुर्वक व्यवहार करतात, आपले खुप खुप आभार🙏
तसेच लोकांच्या मनात व्यवहार कसा करावा त्या बद्दल जन जागृती निर्माण झाली आहे
Thank u sir, शक्य असेल तर बालेवाडी येथील गगन क्लारा या project la भेट द्या..
मी 1bhk साठी फॉर्म भरणार नव्हतो पण मॅडम च बोलण ऐकून आता wataty फॉर्म भरावा
बेस्ट ऑफ लक मॅडम
Kivale site & Baner Site visit kara
Important aahet site
Sir,
I Notice Grill are not for all Windows
Sir 2021 kokan lottery chya veli kadlele domicile certificate aata Mumbai 2024 chya lottery sathi chalel ka
Ho chalel
Proud of you Res.Aatyaji👌😇🙏
Congratulations and best wishes🎉🎊
Panyachi soy cha kasa ahe ?
Staircase width is small & as expected low finishing quality for madha flats
सर
रेरा कायदा हा प्रत्येक बिल्डर ला लागु होतो का? ती ईमारत ग्रामपंचायत मध्ये असो कि महापालिकेत ती इमारत 2 माळ्याची असो कि 10 माळ्याची, प्रत्येक विकासकाला रेरा कायद्या नुसार इमारत बांधने बंधनकारक आहे का?
कृपया माहिती द्यावी
हो रेरा कायदा प्रत्येक बिल्डरला लागू होतो.
याचा floor plan आहे का... नसेल तर मिळवा plz
अमेनिटीचे किती चार्जेस लावणार आहेत हे बिल्डर लोकांना जरूर विचारत जा.
अगदी योग्य मुद्दा आहे बिल्डर इन्फ्रा चार्जेस च्या नावाखाली खूपच पैश्यांची मागणी करत आहेत
काही बिल्डर तर इन्फ्रा चार्जेस कॅश मध्ये मागत आहेत व त्याची पावती पण देण्यास नकार करतात
आम्ही सध्या तोच प्रॉब्लेम फासे करत आहे
नमस्कार सर… Aswani Galexy ( Scheme no. 811 A/B) ची माहिती टाका ना plz 🙏
Sir domicile application id upload option yey nhi ahe ... please tell us solution ❤❤❤
You need to upload new domicile with barcode (online version)
प्लाॅट कुठे मिळेल माहीती द्याल
Mahada cha news made tr ha projekt nahi fakt my home wakad cha aahe Ghar ?
या साठी अर्ज करण्या करता मला ऑन लाईन यादी प्राप्त झाली आहे त्या यादीत हा पिन नंबर दिसत नाही, असे का?
Because it's fake
Scheme no.809B . Roshan maild stone , Tathavade .. ह्याची माहिती काढावी शक्य झाल्यास ..
Sir plese Pune mhada che ready possetion किँवा nearing possetion असलेल्या scheme code konte te सांगावे
Sir, pune lottery madhil mohmmad wadi madhuvan 6 cha sample flat cha video kara, karan aamhi tete application kele ahe....thodi mahiti havi hoati 🙏
खराडी,मुंढवा म्हाडा घरांचे व्हिडिओ ची लिंक पाठवा
नवी मुंबई मध्ये सिडको चा फ्लॅट असेल तर पुणे येथे म्हाडा साठी aaply करता येईल का?
नगर पालिका दुसरी असेल तर भरू शकता
Sir please make a video on Aswani's Galaxy wakad they too have ready possession flats.
मार्केट price =??
Sir ha plot ksa vikat ghyaycha
Sir hme chahiye to kaya kar na padega Riptay
साइट वर गेलो असता फ्लॅट दाखवला नाही चावी म्हाडा ऑफिस मध्ये आहे असे सांगितले
गॅलरी नाही एवढाच वीक point आहे बाकी सगळं स्ट्रॉंग आहे
Ramesh bhau tumhi navodaya che ka?
हो भैया.👍
@@RKPropertyNews pune navodaya la baghitala sarakh watate.
हो आलो होतो.👍
आपले नाव
गॅलरी नाही मग कपडे कुठ वाळत घालणार
Good morning sir ☺️
1 bhk bhetel ka medam
Excellent Demonstration
Lift separate ahe sagla separate ahe tar maintaince pan kami janaar na
हो
Ample flate available.
डायरेक्ट घेता येईल का
Dhanyawad 🙏
Gallery नाही.... काय उपयोग मग
Great Information Sir👌👌
शिल्लक असेल तर प्लीज सांगा सर
Mhada chi lottery nighali ka?
Date geli aahe na
मलासुद्धा वाकड येथे म्हाडाचा प्लॅट घ्यायचा आहे मुलीकरिता कसं व कुठे भेटायचे संबंधीत व्यक्तीचा म्हाडा आधिकारी याच्या संपर्क अर्ज कसा करावा त्या संबंधी लवकरात लवकर संपर्कसाधून द्यावा
Great information
गॅलरी हवी होती
Kamit Kami dry balcony tari havi hoti
Gallery nahi ka
घर अजून शिल्लक आहे की गेले सगळे
Form kute barayche?
सर मला घ्या चा आहे
Sir aap ka nambar chahiye
kohinoor westview madhe lagla ahe ka konala flat asel tar contact number share kara