tv9 Marathi Special Report | विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याची भीती, आमदार हॉटेलमध्ये!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • tv9 Marathi Special Report | विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याची भीती, आमदार हॉटेलमध्ये!
    #MahavikasAghadi #LegislativeCouncilElection #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Комментарии • 162

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 3 месяца назад +49

    कुठे ही हॉटेलमध्ये ठेवा पर गुप्त मतदान असल्यामुळे काय होईल सांगता येणार नाही 🚩🚩🚩

  • @amankamble5779
    @amankamble5779 3 месяца назад +79

    आमदारांची मज्जा आहे, आमच्या पैशांनी ऐंशी चालू आहे

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 3 месяца назад +31

    कुठे पण ठेवा... निकाल फक्त जनतेच्या दारी.‌..जय भवानी

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 месяца назад +15

    तटकरे अति आत्मविश्वास मसनात नेई 👍🏻👊🏻

  • @Abhi_jai_bhim
    @Abhi_jai_bhim 3 месяца назад +123

    महाविकास आघाडी उमेदवार निवडुन येतील 🎉 100℅ टक्के

  • @sachinmadhavi5470
    @sachinmadhavi5470 3 месяца назад +34

    मतदान तर गुप्तमतदान पध्दतीने होणार आहे मग हाँटेल मध्ये ठेवा की चंद्रावर ठेवा

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 месяца назад +16

    पंकजाताईच खर नाही😢

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 месяца назад +60

    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

    • @Jayshriram-k8s
      @Jayshriram-k8s 3 месяца назад +5

      त्याचा काय संबंध आहे इथे 😂😂

    • @rajushinde5298
      @rajushinde5298 3 месяца назад +1

      😂😂😂 विषय कोणता. पाटलाच काय इथे 😂😂

    • @ajaytade3258
      @ajaytade3258 3 месяца назад +1

      कोण पाटील पाटीलकी गेली / आता तरी जागेवर या / नाहीतर पाटीलकी गुसेल मागून

    • @crackssbwithniraj5898
      @crackssbwithniraj5898 3 месяца назад

      ​@@ajaytade3258तुमच्या घुसली का पाटीलकी

  • @mathsteacher1375
    @mathsteacher1375 3 месяца назад +1

    MVA JINDABAD INDIA 🇮🇳🇮🇳🇮🇳 JINDABAD

  • @sunilm3223
    @sunilm3223 3 месяца назад +1

    मुर्गीवालो अपनी मुर्गी संभालो, महा भुकासचाच पडणार, पैलवान देवाभाऊ 👍
    तुम डरो मत , मी डरतो

  • @ShrijitGawande-cv9hu
    @ShrijitGawande-cv9hu 3 месяца назад +183

    फडणवीस यांना धक्का आहे

    • @Supportingfarmers-h3x
      @Supportingfarmers-h3x 3 месяца назад +20

      मागील धक्के विसरले वाट त....फडणवीसांनी धक्के दिले होते....😂😂😂😂 दादा ताई आणि चमचे यांनी फक्त सतरंज्या उचल्यावात जास्त डोकं न लावलेलेच बरे....

    • @Supportingfarmers-h3x
      @Supportingfarmers-h3x 3 месяца назад

      मागील धक्के कोणी कोणाला दिले हे विसरलात वाट त....😂😂😂😂 ताई दादा आणि चमचे यांनी फक्त सतरंज्या उचल्यावात...😂 डोकं लावायची गरज नाही .....नाही तर माप काढल्या जाईल.....आणि हो खोटं बोल पण रेटून बोल.....हिंसक हिंदु😂😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 3 месяца назад +3

      Maharashtra cha King Vakdya LAVASA ❤❤❤❤

    • @santoshparab5639
      @santoshparab5639 3 месяца назад +3

      फडणवीस साहेब ......🔥🔥

    • @Supportingfarmers-h3x
      @Supportingfarmers-h3x 3 месяца назад +7

      @@URMAN33 हो न दादा....५५वर्ष झाले राजकरण करून....तरी सुद्धा कठीण प्रश्न सोडू शकला नाही म्हंतारा...मराठ्यांना फक्त झुलवत ठेवले...आणि फक्त जातीच राजकारण केलं....

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle630 3 месяца назад +10

    सदाभाऊ खोतांचा गेम होणार 😂

  • @anildawre3501
    @anildawre3501 3 месяца назад +23

    Pankaj tai padanar

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 3 месяца назад

      Mulich nahi...dilli cha aadesh aahe tyana nivdun aananyacha....

  • @balasahebpotepote2942
    @balasahebpotepote2942 3 месяца назад +95

    बारामती बारा तारखेला मतदान बारा उमेदवार शरद पवार साहेबाचा जन्म तारीख बारा चमत्कार होईल

    • @Patil-h2f
      @Patil-h2f 3 месяца назад

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @balashebgawali295
    @balashebgawali295 3 месяца назад +10

    तिकडं मुंबईमध्ये संपूर्ण पाण्यात बुडलेले आहे. रायगड मध्ये ढगफुटी ना जनजीवन विस्कळीत झालेला आहे. याबाबत सत्ताधारी असो व विरुद्ध पक्षातील असू या कुणालाही काय देणे घेणे नाही आम्हाला फक्त मतदान आता आठवते आणि निवडणुका तिकडे पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेला आहे. आपण सर्वांनी नैतिक जबाबदारी म्हणून मदतीचा हात पुढे यावा एवढीच अपेक्षा आहे. एक सामान्य व्यक्ती

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 месяца назад +15

    हा अजित पवार राजकारणातून कधी जाईल 👊🏻

  • @DadaravJadhv
    @DadaravJadhv 3 месяца назад +14

    राज ठाकरे चा बीन शर्ट पाठींबा कोनाला आहे

  • @pradipchavan4114
    @pradipchavan4114 3 месяца назад +8

    या आमदाराचे हॉटेल चे पैसे कोणता पक्ष भरणार आणि इलेक्शन कमिशन ना माहित आहे का

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 3 месяца назад

    आ.टिंगरे मतदानाला दिसले तर पकडून, बांधून ठेवा ... 😂😂

  • @AbhishekNighot
    @AbhishekNighot 3 месяца назад +24

    महाविकास आघाडी सरकार येणार

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du 3 месяца назад

    आता फक्त एकच गोष्ट म्हणजे ---घे खाऊन नाही तर जाशील राहून!!😊🙅😂🙌👍

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 3 месяца назад +22

    मतदान हॉटेल मधून करणार का

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 3 месяца назад

    आमदार जरी कोडुन टेवले तरी त्याचें पिये बाहेर आसतातच सेटीगं आदी झाली आसते

  • @mayurraut1617
    @mayurraut1617 3 месяца назад +1

    एकच साहेब पवार साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • @dewangdoye2927
    @dewangdoye2927 3 месяца назад +23

    बहुजन वंचित आघाडीमुळे (भाजप बी टीम बीव्हीए) पालघर लोकसभेत महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवाराची मत विभागणी झाली ज्यामुळे भाजपचा विजय झाला.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 3 месяца назад +1

    महायुती फडणवीसच. डोक चालवणा महायुती विजयी होणार ,भुतकाळ. आठवा

  • @maheshchavade6200
    @maheshchavade6200 3 месяца назад +2

    शरद पवारांनी कोणताच उमेदवार उभा केला नाही म्हणून त्यांनी हॉटेल बुक केल नाही... दुसरं काहीच नाही

  • @rofl101-kw1kj
    @rofl101-kw1kj 3 месяца назад

    फसवणीस त्यालाच पाडणार जो जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे. 😂

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 3 месяца назад +2

    आरे भावांनो, कोणत्याही पक्षाचे आमदार निवडून आले तरी आपल्या सारख्या सामान्य माणसाला कुणी घरात बसून खायला अन्न देणार नाही, किंवा पैसा आणून देणार नाही त्यामुळे कुणावरही टिका करू नका शांत बसा आपल्याला च त्रास होतो त्यांच्या मध्ये काही फरक पडत नाही सगळे एकच असतात आणि जनतेचा वापर करतात भांडणे लावतात जय श्रीराम

  • @positiveigc2325
    @positiveigc2325 3 месяца назад +11

    Narvekar nivdun yeil lihun ghya

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 3 месяца назад +2

    डेरींग पवार साहेबांची ❤❤

  • @yogeshdhavan1550
    @yogeshdhavan1550 3 месяца назад +2

    बविआ फक्त याचवेळी चर्चेत येतो😂😂...लास्ट टाईम आठवतोय मला ...सगळेजण शेवटपर्यंत बविआच्या पाया पडत होते ...सुहास कांदे ला बाद केलेला😂😂

  • @AjayLokhande-i9p
    @AjayLokhande-i9p 3 месяца назад

    यंदा रिक्षा चालवायला लागेल वाटत आहे 😂😂😂😂😂

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 3 месяца назад

    एवढं महाभारत करण्यापेक्षा विधानपरिषद बंद करा

  • @InayatSayyed-vi8re
    @InayatSayyed-vi8re 3 месяца назад

    खावो पियो मस्त रहो मत आमची फुकट मजा तुमची आत्ता कोणाचीही निष्टा पक्ष निष्टा राहिली नाही वेडे ते आम्हीच

  • @MahendraSingh-kk6lx
    @MahendraSingh-kk6lx 3 месяца назад +1

    महायुती च्या चाणक्य ची घाबरगुंडी उडाली वाटत 😂😢😮

  • @husainnawazshaikh4169
    @husainnawazshaikh4169 3 месяца назад +3

    आता जयंत पाटिल करेंट कारें क्रम करतील

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 месяца назад

    जय इंडिया

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 3 месяца назад +4

    ठाकूर शेवटी bjp लाच मत देणार।मागच्या वेळी सारखे

    • @tvssajet
      @tvssajet 3 месяца назад

      हितेंद्र ठाकूर हे पालघर वसई भागात सर्वात मोठे प्रस्थ आहेत त्यांची स्वतःची ओळख आहे पणमराठी नंतर गुजराती बाहुल्य भाग असल्याने भाजप कडे अनेक वेळा सहाय्य द्यावे लागते

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 месяца назад

    आमदारांवर एवढा अविश्वास का? त्यांच्यातिल प्रामाणिकपणा संपला का? की त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे? कि जनतेने पैसेखाऊ आमदार निवडून दिले?आमदारांची बदनामी होते मतदार संघात चुकीचे संकेत जातात आसे करणे योग्य नव्हे.

  • @rohits6208
    @rohits6208 3 месяца назад

    महाविकास आघाडी 🚩

  • @pankajagre7034
    @pankajagre7034 3 месяца назад

    पाहा याना त्यांच्या मत्रांवर वरच भरवसा 😅😅😅

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 месяца назад +2

    जय महाराष्ट्र

  • @SataraPlus
    @SataraPlus 3 месяца назад

    आमदारांना हॉटेल मध्ये ठेवाल हो पण यांना जे मतदान करणार आहेत त्यांना कुठं ठेवाल 😂

  • @grapesvineyard
    @grapesvineyard 3 месяца назад

    डर जरूरी है वरना गब्बर आ जायेगा😂😂

  • @radhathite5945
    @radhathite5945 3 месяца назад

    विधानसभेला जनतेला आलिशान हॉटेलमध्ये ठेवणार का

  • @pradipchavan4114
    @pradipchavan4114 3 месяца назад +2

    पक्षाचे चिन्ह द्यायचं आणि पक्ष अध्यक्ष सचिवाला किंमत काय पक्षाचे सभासदाला किंमत काय

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 3 месяца назад +29

    गड्डाराची मत फुटतील

  • @dattakhandekar851
    @dattakhandekar851 3 месяца назад

    हाँटेलमध्ये राहणाऱ्या साठी स्वाभिमान गहाण ठेवला का त्या ना लोकशाही च काही वाटत नाही का 😮

  • @prajaktavaravdekar2155
    @prajaktavaravdekar2155 3 месяца назад

    मतदार सुध्धा घरातूनच मतदान करणार कृपया EVM मशीन घरपोच पोचवा 😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 месяца назад

    ह्या ठाकूर वरती किणीही विस्वास ठेऊ नये .

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 3 месяца назад

    हाॅटेलचे बील जनतेच्या बोकांडीवर

  • @ManojPatil-z2k
    @ManojPatil-z2k 3 месяца назад

    झरे हे हे हे

  • @GirishBhatia-m5z
    @GirishBhatia-m5z 3 месяца назад

    Ham sab Hindu Modi ji ka sath hai

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 3 месяца назад

    सदाभाऊ ला कडकनाथ कोंबडी चा शाप लागणार

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 3 месяца назад

    जो डोकं चालवतो तो विजयी होतो ,हाटेल रहाणारे ‌भित्रे. है

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 3 месяца назад

    हितेंद्र ठाकूर बोलतो एक करतो एक

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 3 месяца назад

    Kahi Kara
    Yenar Tar M V A 2024
    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩

  • @pradipgilbe8119
    @pradipgilbe8119 3 месяца назад +2

    Grampanchayat che ...Ahe ka

  • @pankajsuryawanshi2618
    @pankajsuryawanshi2618 3 месяца назад

    बाच्चू कडू किंग मेकर होतील तशी त्यांनी न्यूज वर बोलताना सांगितला होत....!

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 3 месяца назад

    Jay maharashtra

  • @balanikalje9927
    @balanikalje9927 3 месяца назад

    एक मीनीट आम्हाला कुठेही ठेवा आम्ही खोके घेऊन मतदान नक्कीच करू

  • @ravindrapatil3779
    @ravindrapatil3779 3 месяца назад

    हे न्यायदेवता आमदार बिटींगला बसले आहेत विधान परिषदेच्या

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es 3 месяца назад

    Only Bala saheb thakre

  • @rameshthorat9000
    @rameshthorat9000 3 месяца назад

    पैसे कमी पडले तर मते फ़ुटणारच

  • @SantoshPotkille
    @SantoshPotkille 3 месяца назад +1

    Are shinde saheb शेतरीवर्गामधून naraji ahe

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 3 месяца назад +3

    फक्त महाविकास आघडीस निवडून द्या.

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 3 месяца назад

    Ha kon jast deil तिकडे जाइल्

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 3 месяца назад

    He sarv kharch jantechya paishya tun hot aahe

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 3 месяца назад

    100 khoke ekdam ok😂😂😂

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 3 месяца назад +15

    पुन्हा एकदा निर्लज्जपणाचा कळस जनतेच्या पैशाचा वाटोळे, या घाणेरड्या वृत्तीला जबाबदार कोण,?

    • @ashishgawande6363
      @ashishgawande6363 3 месяца назад +3

      Ya vruttila fakt aani fakt Gujrati BJP aani Tarbujya jababdar aahe.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 3 месяца назад

      बरोबर ​@@ashishgawande6363

  • @saurabhdhekane819
    @saurabhdhekane819 3 месяца назад

    2:16 mere Wale dusre Lakshadweep

  • @chandrashekharpalodkar1401
    @chandrashekharpalodkar1401 3 месяца назад

    मविआ निवडून येतील

  • @ravimandrekar2403
    @ravimandrekar2403 3 месяца назад

    You cannot trust Hitendra Thakur.

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 3 месяца назад +3

    आता कायमची हॉटेलमध्ये बंद होणार आहेत महायुतीचे आमदार

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 3 месяца назад +8

    पहिल्या फेरीतच मविआचे उमेदवार निवडून येतील व भाजपचाच एक उमेव्दार पडेल😀😀

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 3 месяца назад

      वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

  • @sandeepgaikwad6158
    @sandeepgaikwad6158 3 месяца назад

    punha khela hobe

  • @mri1077
    @mri1077 3 месяца назад

    ya serv netiyancha kaye karaycha.anshtah la 20%40%60% chay prachalit tappa vaadh chay cabinetla sanction chay navanay punah file finance department kadhay thanbli...aata vidhan sabhayela shikshakanni nirnay ghyawa k ya sarkar virodhat karaycha kaye .vote tar shikshak denar nahi ...kahi zala tar ya sarkarla vote karnar nahi....

  • @amardeepughade9771
    @amardeepughade9771 3 месяца назад +1

    Hotelca kharc konaca. Janta janardhan jage ho.

  • @saurabhdhekane819
    @saurabhdhekane819 3 месяца назад

    Ambani ji bapu ka sidha sidha

  • @omkarbhalerao6741
    @omkarbhalerao6741 3 месяца назад +4

    37 मत असताना कसा पडेल काँग्रेस चा काही उगाच अक्कल पाजळायची बंद करा
    महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून येणार
    आणि 1 पडणार तर शिंदेचा किव्हा अजित पवार चा नक्की 😂😂😂😂

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 3 месяца назад

    "Shaam ko samajh jayega" kay he hindi khasdara cha english tar nahich yet pan hindi sufhdha bolta yet nahi tatkare la😂😂

  • @sandeepgaikwad6158
    @sandeepgaikwad6158 3 месяца назад

    karyakrte v Nete

  • @limbajisarvane3861
    @limbajisarvane3861 3 месяца назад +4

    भाजप सरकारने शिंदे सरकारने किती वेळा करू द्या ताईला जनता फटका दाखवणारे म्हणून त्याला आता कोणताच आमदार फुटणार नाही हे पहा तुम्ही

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 месяца назад

    हितेंद्र ठाकूर खोके घेऊन शाह मिडी सरकार कडे

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 3 месяца назад

    Khoke sarkar & BJP paise vatnar ,he lok paisjyaver politics karat aahet

  • @VilasTangade-ro3zd
    @VilasTangade-ro3zd 3 месяца назад

    Bjp ले गाजर च मिळणार...कारण ते शेतकऱ्यांना चॉकलेट देत आहे.

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 3 месяца назад +3

    12 तारखेला बारा वाजणार आहेत महायुतिला आमदारांचे

  • @dnyanadipadivarekar
    @dnyanadipadivarekar 3 месяца назад

    Uddhav Thackeray khala hotel pahije je jatil te jaude vote koni dile kalel

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 месяца назад

    मिलिंद नार्वेकरांची यांच्या सोबत सुजळलेलं दिसते आहे, मिलिंद नार्वेकरांनी बंद दाराला आड पुका घेतला दिसतो आहे दोन नंबर टरबूजचा..

  • @if8891
    @if8891 3 месяца назад +3

    Roj roj bamni tida
    Nahi chalat

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 3 месяца назад +1

    Petya tayar zalya ka nantar wad nakó

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 3 месяца назад +2

    He sudharnar nahit

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es 3 месяца назад

    Only uddav Bala saheb thate

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 3 месяца назад

      बरोबरी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

  • @saurabhdhekane819
    @saurabhdhekane819 3 месяца назад

    Kamla mein powder Raj kar rahe ho tum chamela jhula mein jawab

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 3 месяца назад

    Eknasth shinde nKo cm 😡

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 3 месяца назад

      बरोबर वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

  • @saurabhdhekane819
    @saurabhdhekane819 3 месяца назад

    Aam Chamunda tumhen Tum

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 3 месяца назад

    Aj Bjp la amdar lapavnyachi vel Ali ali je perla te ugvla

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 3 месяца назад +1

    महायूती जाणा र

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 3 месяца назад

    काहीही करा भाजप व गद्दाराना पाडा ही जनतेची इच्छा

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 3 месяца назад

      बरोबर वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र