8 दिवसात 2 फुट ऊसाची लांबी वाढवा || ऊसाला दारू चे फायदे || ऊस जोमदार येण्यासाठी उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 140

  • @santoshaskand3991
    @santoshaskand3991 2 года назад +16

    मी प्रयोग केला लय भारी रिझल्ट आलेला आहे धन्यवाद भाऊ🙏

    • @dnyaneshwarpatil2552
      @dnyaneshwarpatil2552 Год назад +1

      फवरणी करून पाणी द्याव की फवर्णी करनी अगोदर

    • @amarsinhmane6112
      @amarsinhmane6112 6 месяцев назад

      Konte english daru getli tumi

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 года назад +14

    हो हे खरे आहे , माळशिरस तालुक्यात केळी पिकासाठी शेतकऱ्यांनी दारू चां वापर फवारणी साठी केला होता व तो यशस्वी झाला होता👍👍👍👍

    • @rajumunjal9384
      @rajumunjal9384 2 года назад +1

      मी केळी पिकावर फवारणी केली होती

  • @umeshkhade1134
    @umeshkhade1134 8 месяцев назад +1

    अगदी.बरोबर.आहे.सर

  • @dhondirampatil4673
    @dhondirampatil4673 3 года назад +12

    दारू ठीबक मधून सोडली तर चालेल का

  • @sachinsalunkhe8382
    @sachinsalunkhe8382 3 года назад +10

    देशी दारू चालेल का

  • @kiranpatil5575
    @kiranpatil5575 2 года назад +8

    दारू कोणती वापरायची , व पंपाला किती प्रमाण ते सांगा ओ सर

  • @vijayjagtap8395
    @vijayjagtap8395 2 года назад +7

    पाण्यातून सोडली तर चालेल का

  • @amoljadhav-li9xm
    @amoljadhav-li9xm 9 месяцев назад +1

    आता सर माझा 10 महिन्याचा ऊस आहे फवारणी केली तर चालेल का तांबेरा पडला थोडा

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 года назад +4

    ठिबक मधून सोडली तर चालेल का ते सांगा

  • @shahajimali289
    @shahajimali289 10 месяцев назад +1

    रेठरा किंवा संत्रा फवारणी करावी.
    मी प्रयोग करून बघीतला आहे.
    रिझल्ट मिळतोय.

  • @shardshinde6284
    @shardshinde6284 Год назад +6

    मी स्वतः अर्धा एकर ऊसाला दारू फवारणी केली आणि अर्धा एकर ऊसाला रेगुरल फवारणी केली तर रेगुरल फवारणी केलेला ऊस एकदमच चांगला आला आहे,देशी दारू फवारणी करू नये असे स्पष्ट मत आहे

  • @Ishushorts03
    @Ishushorts03 2 года назад

    जनावर मुतारा mde jar apan desi daru mix karun phawarli tr chalel ka

  • @sachinmahekar8292
    @sachinmahekar8292 Год назад +3

    दारू कोणती वापरली पाहिजेनावे सागा🙏

  • @pandurangsuryawanshi1911
    @pandurangsuryawanshi1911 2 года назад +4

    हे खरे आहे का याचा पुरावा काय

  • @raghunathnaikwadi543
    @raghunathnaikwadi543 Год назад +1

    पाण्यातून सोडायचे की फवारणी करावी लागेल हे सांगितले तर बरं होईल

  • @ulhaskadam
    @ulhaskadam Год назад +1

    86032 उस आहे आता 5 महिन्याचा आहे खात टाकून आता पाणी दिले आहे ...उसाला काळोखी आणि उंची पाहिजे मग खात घालून 6 दिवस झाले आहेत तर आता दारूची फवारणी करू का

  • @kumbhardigu618
    @kumbhardigu618 2 года назад +2

    १५ liter chya pamp sathi kiti litar daru वापरायला हवी

    • @sa4-
      @sa4- 2 года назад +1

      15 ml

  • @santoshingale3671
    @santoshingale3671 Год назад +2

    सर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दया

  • @foryoutube9201
    @foryoutube9201 Год назад +1

    दारू कोणती वापर करावा

  • @vijaykhadtare886
    @vijaykhadtare886 2 года назад +1

    कोणती दारू वापरायची ब्रँड सांगा आणि प्रमाण सांगा प्लीज

  • @madhuripawar7059
    @madhuripawar7059 2 года назад +6

    सर एका पंपा साठी किती प्रमाणात दारू वापरली पाहिजे आणि खोडवा ऊसासाठी चालेल का

    • @maheshmagar3045
      @maheshmagar3045 2 года назад +1

      2 mili pramane mara

    • @bhujbal_rajendra_popat
      @bhujbal_rajendra_popat 10 месяцев назад

      हो चालेल मेक डॉल कंपनीची दारू एका पंपासाठी 40 mlवापरावी

  • @BhikajiKale-p9s
    @BhikajiKale-p9s 5 месяцев назад

    दारू व19.19कधी मारायचे ते सांगा

  • @kisannalawade2962
    @kisannalawade2962 Год назад

    20 लि. पानी मध्ये किती देशी दारू टाकावि q फवारती करावी

  • @ShahajiWavare-wp7tr
    @ShahajiWavare-wp7tr 4 месяца назад

    ऊस सात ते अत कांडी तयार आहे इंग्लिश दारू पवरली तरी चालेल का

  • @avinashbhandare5495
    @avinashbhandare5495 7 месяцев назад

    रायल टेग चालेल का

  • @dhanajipatil7395
    @dhanajipatil7395 2 года назад +7

    पंपाला किती प्रमाण वापरायचे सांगा

  • @pirajibhosale3922
    @pirajibhosale3922 Год назад +1

    SIR DARU US SARI MADHE TOTYA DVARE DARU KASHI SODAVI TE SANGAVE JAY JAWAN JAY KISAN

  • @niwasghorpade7645
    @niwasghorpade7645 2 года назад +4

    कोणती दारू रम, विस्कि, ब्रॅंडि, की वाईन वापरण्याची ते सांगा

  • @dinkarthombare782
    @dinkarthombare782 2 года назад +1

    किती दिवसा पर्यंत वापरले पाहिजे

  • @harichandrabhangade5816
    @harichandrabhangade5816 2 года назад +2

    नेपियर गवताला देशी दारू फवारणी केली तर वाढ होण्यास मदत होईल का

  • @VijayKale-g2k
    @VijayKale-g2k Месяц назад

    Sir... माझ्या शेतातील ऊस 60 ते 70 दिवसांचा आहे...मी 2 डोळा पद्धत लगान केली आहे तर...माझा प्रश्न होता की...
    १) जेठा कोंब मोडले तर चालतील का...?

  • @shriharibhapkar407
    @shriharibhapkar407 6 месяцев назад

    एक एकरला किती वापरावे

  • @ravikulkarni5703
    @ravikulkarni5703 2 года назад +1

    लागण तूटुन2महीने झालेत दारू फवारली तर चालेल काय

  • @prathameshghume6300
    @prathameshghume6300 2 года назад +31

    86032 या 8 महिन्याच्या उसाला पाण्यातून दारू सोडली तर चालेल का ? त्यासाठी कोणती दारू सोडावी आणि 1 एकरा साठी किती प्रमाणात असावे ?

  • @rahulpujari2306
    @rahulpujari2306 3 года назад +4

    Sir kont engish daru. Ghayach sir

  • @agriculturehome2839
    @agriculturehome2839 2 года назад +1

    Sir daru madhi aankhin ky mix karache ki nusta english daru j phavary cha

    • @krushisalla
      @krushisalla  2 года назад +1

      काही मिक्स करू नका

  • @vilasgawali4051
    @vilasgawali4051 2 года назад +1

    मका वर इंग्लिश दारू फवारणी केली तर चालती का उत्तर सांगा

  • @fitnesshub3698
    @fitnesshub3698 Год назад

    Perfect mahiti dya ki ekch

  • @dnyaneshwarkadam5499
    @dnyaneshwarkadam5499 2 года назад +1

    एकदा फवारणी केली की परत किती दिवसांनी फवारणी करावी

  • @SurajJadhav-lu1of
    @SurajJadhav-lu1of Год назад

    किती महिन्यांचा झाल्यावर फवारांनी करायची

  • @vaibhavchavan5230
    @vaibhavchavan5230 3 года назад +5

    दारुमध्ये काय मिक्स करायचे

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 9 месяцев назад

    Malkne kiti ghaychi

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 2 года назад

    Thanks.plz inform which brand or wine

  • @dattasutar897
    @dattasutar897 2 года назад +1

    खोडवा पिकाला चालेल का

  • @sachinbharmal4176
    @sachinbharmal4176 2 года назад +4

    16 litar pampa la kiti daru yapraychi

  • @aakashbhise2627
    @aakashbhise2627 2 года назад +3

    1 litre pani = 1.6 ml daru

  • @jalindardherange3066
    @jalindardherange3066 Год назад +3

    दारू बरोबर १९,१९ वापरले तर चालेल का.

    • @shardshinde6284
      @shardshinde6284 Год назад

      माझ्या अनुभवावरून सांगतो दारू फवारणी करू नका

  • @SanjayMasvekar-my2ph
    @SanjayMasvekar-my2ph Год назад +1

    5 महिन्याची लावण आहे 20 गुंठे

  • @sunilpowar8247
    @sunilpowar8247 Год назад +1

    संत्रा चांगली आहे. ठिबकने चालणार नाही.
    फवारणी करायची आहे

  • @babasahebmisal2126
    @babasahebmisal2126 2 года назад +1

    तुम्ही कोणती दारु वापरली भाऊ

  • @ashokbudhe4269
    @ashokbudhe4269 2 года назад +2

    5 महिने झाले पाण्यात सोडली तर चालेलका

  • @mahalingjangam3507
    @mahalingjangam3507 Год назад

    अहो तुमचा नंबर सांगा कोणती दारु फवारायची तिच नाव सांगा कोणकोणत्या ऊस पिकाच्या आवस्थेत फवारणी करायची तेसांगा उगाच अर्धवट माहिती सांगुन का वेड लावताय

  • @sachinkothali7871
    @sachinkothali7871 2 года назад

    दोन महिन्याचे खोडवा साठी दारू फवारणी चालेल काय

  • @संतोषकांबळे-ब2न
    @संतोषकांबळे-ब2न 10 месяцев назад

    मिरची, चालेल,का,दारु

  • @rushikeshdhere3101
    @rushikeshdhere3101 3 года назад

    Kandyavr chalate ka

  • @OmrajAdsul-rg9xr
    @OmrajAdsul-rg9xr 9 месяцев назад

    Akari mi deshi dharu vapara vi

  • @SachinSalunkhe-h8c
    @SachinSalunkhe-h8c 11 месяцев назад

    पण कोणती आहे नाव सांगा इंग्लिश दारू चे नाव सांगा

  • @gulabdhale4830
    @gulabdhale4830 2 года назад

    तुर पिकात आता 1919सोबत दारु व किटकनाशक चालेल का

  • @sudhakarbagal7247
    @sudhakarbagal7247 2 года назад +1

    कोनती वापराय पाहिजे तुमी कोनती वापरलि त्याचा ऊल्लेख केला आसता तर बर झालं आसत

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 10 месяцев назад

    ऊसाला दारूच ठिबक करा पाणी द्यावे लागत नाही

  • @prabhakarbankar9219
    @prabhakarbankar9219 2 года назад

    Tell to me Pacific name of wine

  • @prathmesharage4012
    @prathmesharage4012 3 года назад +5

    कोणती दारू वापरावी

  • @dipakkarande8650
    @dipakkarande8650 2 года назад +1

    Deepak karande

  • @hemantmahamuni6184
    @hemantmahamuni6184 2 года назад +5

    दोन महिने झाले आहेत ऊस तोडणी करून त्याला चालेल का ही फवारणी केली तर 2 एकर शेती आहे इंग्लिश कोणती दारू नाव पण सांगा प्लीज

  • @ShivrajIngale-rr5lx
    @ShivrajIngale-rr5lx Год назад

    3 mahina parnta kiye pavarna

  • @vishnumane4019
    @vishnumane4019 Год назад

    Santara vaparavika

  • @shubhampatil1081
    @shubhampatil1081 Год назад +1

    OLD MONK 👍

  • @dinkarchavan5360
    @dinkarchavan5360 2 года назад

    5guntyala kiti vapraychi

  • @vilasjadhav6045
    @vilasjadhav6045 2 года назад

    मुसंबि वर मारले तर चालेल का

    • @babankekare1037
      @babankekare1037 Год назад

      पैशासाठी थाफा मारतंय
      शेतकऱ्यांस फसवत नाही तो आळशी

  • @vijayjagtap8395
    @vijayjagtap8395 2 года назад

    प्लीज रिप्लाय द्या साहेब

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 2 года назад +8

    दारूपासून ऊस आनि ऊसापास्न दारू !

  • @kundalikjagadale5971
    @kundalikjagadale5971 Год назад

    एक पंपासाठी पंधरा लीटर पाणी किती मिली वापर करावा

  • @zoomba9648
    @zoomba9648 2 года назад +1

    1 pump 15 liter thirty ml santra

  • @dilavarjamadar1054
    @dilavarjamadar1054 Год назад

    Rum ki wiski chawaper kari

  • @bahubalikhemalpure-fp7zf
    @bahubalikhemalpure-fp7zf Год назад

    4 mahineka ganna hai dose batao karnataka se hu

    • @balasaheblokare8814
      @balasaheblokare8814 11 месяцев назад

      जे काही सांगायची ते थोडक्यात सांगता येत नसेल तर सांगू नका. किती वेळा मित्रानो म्हणता

  • @SantoshKumar-vk2ee
    @SantoshKumar-vk2ee 2 года назад

    Konti daru nav sangav pahije hot

    • @amolphadtare8812
      @amolphadtare8812 Год назад

      देशी दारू कारखान्याची

  • @yuvrajmetkar3243
    @yuvrajmetkar3243 2 года назад +3

    2महिनची 86023 रोपे आहेत 15 लिटर पपास किती वापरावे संत्रा दारु

  • @sampatdudhal2693
    @sampatdudhal2693 3 года назад +3

    नाव सांगा

  • @sudhirpadule6052
    @sudhirpadule6052 3 года назад +1

    सर मला खोडवा ऊसाला पहिली फवारणी करायची आहे, ऊस एक महिना तोटुन गेला आहे

  • @pandurangsuryawanshi1911
    @pandurangsuryawanshi1911 2 года назад

    इंग्रजी दारू कोणती वापरायची रम विस्की मिल्ट्री तुंबा कोणती चांगली किती दिवसातून किती फवारणी करायचा का अलवणी घालायची

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Год назад +1

    ऊसाला ट्यांकरन दारू आणून पाटान सोडा

  • @devr.ghodke1602
    @devr.ghodke1602 2 года назад +2

    इंग्लिश पण तीच नाव सांगा कोणती दारू

    • @anandraoganeshkar3483
      @anandraoganeshkar3483 2 года назад +1

      Daru nav specifik sanga, santri, mosambi, Narangi, ka xxx Brand

  • @gitarambhosale1115
    @gitarambhosale1115 Год назад

    काकडी साठी काय केले पाहिजे

  • @foryoutube9201
    @foryoutube9201 Год назад

    सर नंबर मिळेल का

  • @Raghuhake
    @Raghuhake 3 года назад +2

    तुमचा मोबाईल नंभर पाठवा

  • @ravidangat3583
    @ravidangat3583 2 года назад

    Hi

  • @sajidmastan1720
    @sajidmastan1720 Год назад

    Daro konti hii

  • @santoshingawale9940
    @santoshingawale9940 3 года назад

    Lokana yed lau naka

  • @dipakkumbhar3065
    @dipakkumbhar3065 2 года назад

    किती वेळा करायची

    • @Biradar-300
      @Biradar-300 2 года назад

      ऊस तोडणी पर्यंत किती पवारणी करावी

  • @shardshinde6284
    @shardshinde6284 Год назад

    फवारणी करू नका

  • @Shreyash977
    @Shreyash977 3 года назад +2

    फोन नंबर पाठवा

    • @shashikantkhot8149
      @shashikantkhot8149 2 года назад

      फोन नंबर पाठवा नाही तर फोन कर

    • @shashikantkhot8149
      @shashikantkhot8149 2 года назад

      फोन नंबर पाठवा सर

  • @dattatraygaikwad4610
    @dattatraygaikwad4610 2 года назад

    ःःः

  • @nitinbhuyare6914
    @nitinbhuyare6914 2 года назад +1

    फोन नंबर पाठवा सर

    • @maheshgodage3694
      @maheshgodage3694 2 года назад

      भेंडीवर किती मिली वापरावी लागेल

    • @amitlohar7210
      @amitlohar7210 2 года назад

      Daruche nav sanga

  • @salmanbiradar7712
    @salmanbiradar7712 Год назад

    Call me

  • @gitarambhosale1115
    @gitarambhosale1115 Год назад

    पाण्यातून सोडले तर चालेल का

  • @NitinKhemnar-vk6de
    @NitinKhemnar-vk6de 7 месяцев назад

    टोमॅटो पिकाला दारू चालेल का

  • @moreuday6944
    @moreuday6944 Год назад

    20 gunthyala kete daru ghyayche

  • @JyotiKhorate
    @JyotiKhorate 2 дня назад

    मेथी भाजीवर दारु फवारणी केली तर चालेल का