आदर्श शिंदेचा मोठा फॅन आहे मी. त्यांचा दर्जा खरंतर हिंदीच्याही वरचा आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे. विशिष्ट समाजात त्यांना बांधू नका. सगळ्या मराठीजनांना त्यांचा अभिमान आहे.
भाऊसाहेब... खूप मेहनती कलाकार आहे... काल.. भाऊसाहेब च्या घरी भेट दिली.. खूप साधं राहणीमान.... घरातील माणसं खूप प्रेमळ.. भाऊसाहेब.. आपल्या पुढील कार्यकिर्दीला हार्दिक शुभेच्छा... #bhausaheb #shinde
याला म्हणतात प्रेम,त्याच्या साठी ती जगतील सर्वात सुन्दर मुलगी आहे,दिसण्यावर प्रेम नाही तो तिच्या वर प्रेम करतो, शरीराचे सौंदर्य हे alpkaal आहे मनाचे सौंदर्य दीर्घकाळ राहणार🥰👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰🥰जीवनात असाच आनंद ghyacha असतो .
No compition in india anand shinde Adarsh shinde Vaishali samant Ajay atul Mahesh manjrekar Nagraj manjule Avdhoot gupte Pravin tarde True gems of marathi industry ❤❤❤❤
ही दिग्दर्शकाला सुचलेली साधी कलाकृती आहे. कुठल्याही जातीचं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न अजिबात वाटत नाही. चित्रपट वास्तविकता दाखवतो. जमलं तर नक्की बघा.😊
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏 #tdmon9june #tdmmarathimovie
जेव्हा मी हे गाणे आणि व्हिडिओचा सेन्स पाहतो तेव्हा मला माझे बालपण 2000 साल आठवते आणि मला त्या लग्नाचा आनंद आठवतो आणि हे पाहताना माझ्या डोळ्यातून काही संस्मरणीय अश्रू 😢येतात मला पण का माहित नाही 😂❤
आदर्श शिंदे चे नाव तुम्ही या व्हिडिओ च्या description मध्ये कुठेच लिहिले नाही..... आश्चर्य च आहे......या गाण्याला 90% मेहनत त्याची आहे....त्याच्या मुळे या गाण्याला एक नवी उंची मिळाली आहे..... सगळ्यात आधी त्याचे नाव असायला हवे होते.
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏 #tdmon9june #tdmmarathimovie
गाण्याचे बोल कित्येकांच्या काळजाला भिडणारे आहेत❤❤❤ अप्रतिम...
एक नंबर सॉंग आहे....वर्ष zale तरी पन ऐकतो....
आ...आ.....👌👌
गावरान गाना आहे भाऊ. आपल्याला यांना सात जन्म आवडलं. ती एक्टिंग साध्या सुध्या कला रूपात आम्हाला संगीता आवाज खूप आवडली
आदर्श शिंदेचा मोठा फॅन आहे मी. त्यांचा दर्जा खरंतर हिंदीच्याही वरचा आहे.
माझी सगळ्यांना विनंती आहे. विशिष्ट समाजात त्यांना बांधू नका. सगळ्या मराठीजनांना त्यांचा अभिमान आहे.
Erdj
Nice song.all time my favourite
आवाज जात पात नसते भावा
@@amoldeshmukh5516 पण शिंदेंच्या आवाजाला जातीत बांधणाऱ्यांना तर जात असते ना. मी त्या लोकांविषयी बोलतोय
1
अप्रतिम वास्तव दाखवल आहे सर्वांचे मनापासून अभिनंदन जय मल्हार
भाऊसाहेब... खूप मेहनती कलाकार आहे... काल.. भाऊसाहेब च्या घरी भेट दिली.. खूप साधं राहणीमान.... घरातील माणसं खूप प्रेमळ.. भाऊसाहेब.. आपल्या पुढील कार्यकिर्दीला हार्दिक शुभेच्छा...
#bhausaheb #shinde
मराठा आहेत का ते
@lucky_the_racer888 ka bahin denar ahes ka to Martha asla tr😊
खूप सुंदर शब्द रचना आहे गाण्याची, चित्रपट पण खूप चन आहे😊
खास मराठ वाड्यातिल् भाषाशैलि तील मराठी मुलाने लिहलेले गाणे.....सलाम भाऊ....
Solapuri आहे
Superb
पी पी पी पी पप्पांच्या हे पप्पांच्या हे
3h
@@amirshaikh7338 to e
याला म्हणतात प्रेम,त्याच्या साठी ती जगतील सर्वात सुन्दर मुलगी आहे,दिसण्यावर प्रेम नाही तो तिच्या वर प्रेम करतो, शरीराचे सौंदर्य हे alpkaal आहे मनाचे सौंदर्य दीर्घकाळ राहणार🥰👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰🥰जीवनात असाच आनंद ghyacha असतो .
Br madam
माय मराठी ची गोडी अनुभवायला मिळाली अस्सल गावरान तडका धन्यवाद 👍
👌😍🥰🤠😀😃🤑🤡😨😁🌕🎆🎆🎆🎆🌆🌆🌆🌆👫💔😭💪 💝💝 💝💝
💝🍡🍡💝🍡🍡💝
💝🍡🍡🍡🍡🍡💝
💝 Miss you! 💝
💝🍡🍡🍡💝
💝🍡💝
💝
गाण्याची तारीफ़ करण्यासाठी शब्द अपुरे पडतील.मस्त मस्त आणि मस्त.श्रवणीय संगीत मस्त बोल.
खूप सुंदर गाणं
चित्रपट धनगर समाजाच वास्तव मंडणारा आहे.निर्मात्यांचे आभार
Yy yycyyyy,gg,, .uuhvyvhhhcuygggggv
@@jalindardhas1535
He kaay aahe
छान आहे
U r right
अभिजात गाणं.सुंदर गाणं.
जुन्या काळात नविन पोपट...... अलिकडच्या काळात जिवंत असणारी गाणी....आवडता गायक....आदर्श शिंदे
कोण भिडणार या जबरदस्त आवाजाला.तोडच नाही.एकच आवाज घुमतोय आदर्श भाऊ.
S8i.i
M#j1j
क्सक्सक्स
Best
ONLY शिंदेशाही
M c in Bangalore and
गर्व आहे धनगर बंधुंवर ♥️ मल्हार राव होळकर सारखे शुर वीर योद्ध दिले ह्या महाराष्ट्राला
Jay Maharashtra
@@shivnandannanote4050 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
@@shivnandannanote4050 USD ft, y, ft ..gv7 h gu UGC h Dyc x Dstv /xt, xtt CT x thx. G5x thx cb. By out BBC 'CNNchc..gv7 urBBC Iggy UGC v h Cbz
@@santosh5658 c Chi go if Hugo y yfy ytg 6ytc-cy gnu UFO u hi. Iugh h in jit UK UGC bizt, t55tt, tyyxgcychgcyuh
@@shivnandannanote4050 CT g cub uh-huh u Iggy c jct ft CT TX yhh
इतका नैसगिर्क अभिनय आणि जीवंत पणा भरलेला ख्वाडा सारखा चित्रपट हिंदी वा मराठीत आजपर्यंत झाला नाही,आणि होणारही नाही.
कधीच होणार नाही
या गीताची शब्दरचना आमचे मित्र विनायक पवार सरांनी केलेली आहे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम कॉलेज पेण, रायगड.
1ch number sir
Great Sir
. :
@@SWAMI1000 @
Ex
मराठी गाण्यां मध्ये एक वेगळीच मजा आहे राव खरच
माझ्या मनाच्या मातीत तिचाच बियान रुजू द्या 💯♥️♥️♥️♥️
No compition in india
anand shinde
Adarsh shinde
Vaishali samant
Ajay atul
Mahesh manjrekar
Nagraj manjule
Avdhoot gupte
Pravin tarde
True gems of marathi industry ❤❤❤❤
ggtgfrttrri
You are the speak true
@@sanjanakamthe3324 😊🙏🏻
Pending ashok saraf , nana , many more
Qqq
💯Shevti haaye tr haaye amch nagar haaye❤🎉😈🔥
माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाण रुजू द्या ❤️❤️
गावाकडील शेतकऱ्याच प्रेमाबद्दल उत्कृष्ट वर्णन 👌👌😍😍
Proud to be a maharastrian Dhangar......❤❤
😢ml
X
Lm🎉l0
माझ्या लग्नात हेच गाणं लावणार
एकच नंबर आवाज साहेब...
ही दिग्दर्शकाला सुचलेली साधी कलाकृती आहे. कुठल्याही जातीचं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न अजिबात वाटत नाही. चित्रपट वास्तविकता दाखवतो.
जमलं तर नक्की बघा.😊
Bro 2 times pahila ek no aahe .....🥰🥰
.
Same here
अप्रतिम आवाज आहे आदर्श शिंदे यांचा नक्की मंगळवेढा चे नाव देशात गाजणार 👍👍
हीच महाराष्ट्राची संस्कृती आता लोप पावत चालली आहे
My Dad's Favourite Song.. Thanks🙏
😀😀😁😁
Cookbook Ozzy
Same here😃😅
@@bhushansonawane8194 hjiu
@@aaryavyawahare1737 j
जरी तुम्हला वाटतं असलं, कि आम्ही updet झाले असताल तरी आमची अवस्था अशीच आहे 👌🏻💛, जय मल्हार, मेंढ्या प्रेमी 🧿
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
धनगर लोकांचा आयुष्या वर कढल्याला पहिला चित्रपट
‘‘ ख्वाडा ’’ ❤✨
Aadarsh "the Unbeatable" Shinde🔥❤️❤️
घोड्यावर बसलेत ते माझे दाजी आहेत
Kon
Mazya laghnat hech ganaa lavnar ahe 😍😍😍😘😘
Mala garv ahe me dhangar ahe ❤Thanks adarsh sir super song👌
अप्रतिम शब्दरचना....कोणाचा पण नाद करा पण मराठी भाषेचा अजिबात नाहीं
हे गाणे अप्रतिमच आहे, पण चित्रपट पण खूप भारी आहे ! वास्तवाशी जोडणारा !
nice
हे काय
धदणदढ
Kay naw ahe chitraptach
Nice
अप्रतिम सादरीकरण!मराठी मनाचा कणा ओळखला या गीताने खूप खूप धन्यवाद!
Abhiman aahe mala ya ganyatun dhangaranche vastvik jivan darshavale👍 thank you
Marathi smjh nhi aata h, lekin ye song bhot achha lg rha ❤️❤️👍
See english subtitles
This song appreciates beauty of women...
Hi
आदर्श शिंदे ना माझा सनम तरी एवढं चांगलं गाणं काढलंय मला हे खूप आवडतं आदर्श शिंदे ने मस्त गाणं काढलंय. Very nice ❤❤❤❤
Aadarsh Dada tumhala paryay nahi
Outstanding
खूपच छान गाणं... मस्त...👏👏👌👌
धनगरचा नाद खुळा
तिला पाहता लाजू लागला वारा हा....👌👍
जेव्हा मी हे गाणे आणि व्हिडिओचा सेन्स पाहतो तेव्हा मला माझे बालपण 2000 साल आठवते आणि मला त्या लग्नाचा आनंद आठवतो आणि हे पाहताना माझ्या डोळ्यातून काही संस्मरणीय अश्रू 😢येतात मला पण का माहित नाही 😂❤
तुला पाहता धावू लागला वारा हा ही लाईन खूप आवडते मला
Same😇
@@Noone-hq6kr mala pan
@@priyankanikkam7111 😍😍😍
Mla pn
❤❤❤❤❤❤nabar one❤❤❤❤❤❤
एक नंबर आवाज आणि एक नंबर गाण हजारवेळा ऐकूनपण मनच भरत नाही
❤
माझी समृद्ध वैभवशाली माय मराठी भाषा ❤
अप्रतिम शब्द, अप्रतिम आवाज, अप्रतिम संगीत.. खूप छान...♥️
Adarsh bhau 1no song Jay bhim
Hi me pratik from Mumbai..tu pune chi aahes na
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup famous honar song in future ❤
All time favorite song🎉😊
Ek no. 🔥
All time favourite song and all time favorite singer Adarsh Shinde...
Singer cha naav check kar information madhe
Ekdam kadak song 🥰😘
@@prasenjita.s.sawant7332 NBAd
@@prasenjita.s.sawant7332for your information song is sung by Adarsh shinde check it on Google
धनगरांचा नाद नाही करायचा 👑👑🔥🔥🔥
My fevrete song love you Aadarsh sir 🌹🌹🌹 💝💝💝💝💝
Vhhgggfvmmnpĥkń uuyÿ
Cftt5u
Uh
दोन हजार चोवीस मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤ आक्टोंबर महिना आहे चालू तारीख आहे सहा सायंकाळचे वाजले आहेत 5:14
This is one of my favourite marathi movie song . Nicely sung by Adarsh Shinde👌
लय भारी एक दम झकास 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👍👍👍🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤
खणखणीत मराठमोळा आवाज❤❤❤
रात्री 🌃+ हे गाणं+pickup ❤😊 खूप छान
महाराष्ट्राचा गोल्डन व्हाँईस #आदर्श_दादा_शिंदे ❤❤❤❤👑👑👑
❤ धनगरी बाना ❤
आदर्श शिंदे चे नाव तुम्ही या व्हिडिओ च्या description मध्ये कुठेच लिहिले नाही..... आश्चर्य च आहे......या गाण्याला 90% मेहनत त्याची आहे....त्याच्या मुळे या गाण्याला एक नवी उंची मिळाली आहे..... सगळ्यात आधी त्याचे नाव असायला हवे होते.
आदर्श भाऊ म्हणजे राडा राडा ❤
प्राध्यापक विनायक पवार या गीताची रचनाकार, आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे ❤️
1 no bhava
Khupach chhan ❤️🙌
He gaan mazya bhavala khup aavdaych 😔😔miss you babu
या गाण्यात जो साधेपणा जपला आहे त्यामुळेच हे एवढं खास झालं आहे .
Kadakkkkk 😍 naad khula 😍jaam bhari song 😍 whooooooo majja ali song aikayla ❤️
माझ काळीज लागलाय नाचू नं गाणं वाजुद्या💘💘💘💘
I love this song 💓💓💓💓💓💓
उत्कृष्ठ चित्रपट ... ❤
❤ hich jaat beed tumhi karat raha.
Wowwwwwww 😍 jaam bhari song 🔥 majja ali song aikayla 👌 kadakkkkk
जय शिवराय अप्रतिम मराठी गाणे 😍
कडक वाजवा भावा
Lay bhari ek dam mast 👌👌👌👌👌❤❤❤❤❤
Kdddak Adarsh dada💙🇪🇺
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
What a energitc song .... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
2017 mhnj te dahaviche divas amhi he gaana roz gaycho 🔥🔥
अजूनही माझं आवडीच गाणं
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि गीतकार- संगीतकार आणि गायक यांना क्रांतिकारी जय शिवराय, जय भिम
Bhausaheb karhade aahet Director
Danger Dhangar...
Whattttt a songggg❤❤❤
Real Dhangari Tadka
Nice lay bhari nad khula😍😍😎😎
My favourite Marathi song 🥰🥰🥰🥰
आता नेमकंच.... ✌🏻✌🏻⚡सपाण पडलयं
गाण वाजू दया 🔥🔥🎉
Mai marathila salam...jalmo jalmi tuzich vani labhudye...amazing song
काय भारी गाण आहे यार 🤗💞
NAD KULA , REAL LIFE AASHICH AAHE😍🤗
No 1 song and music and shutting spot and our rular life focus
एकच नंबर भावा
Aaj pan marathi yevdi changle bantat national award winning. Mala maratha aslela abhiman aahe
Mala marathi aslyacha abhiman a
@@maxx1276 donhi sarkhach ahe
सर्वोत्तम संगीतांपैकी एक ❤️❤️
⚔️ धनगरांशी ⚔️ मैत्री केली तर जेवू एका ताटात , नाद केला तर कापून फेकू कसाराचा घाटात.
Waaa 😂🔥
Nice joke 😂😂🤣🤣
Gudga bheja
@@mr.mangeshkadam gaandi varun talwaar firavlyavar kalal..
लय भारी 🔥