आम्ही विठ्ठलाचे वारकरी, ठायी ठायी विठ्ठल ठायी ठायी पंढरी, श्री. आनंद मोरजकर सुंदर गायन💥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 2

  • @mangeshchalke6885
    @mangeshchalke6885 10 дней назад

    अप्रतिम 🚩🚩🙏🙏

  • @amit_shorts1
    @amit_shorts1 2 дня назад

    *आम्हि विठ्ठलाचे वारकरि*
    *ठायि ठायि विठ्ठल ठायि ठायि पंडरी*
    *आता अंतरंग झाले पांडुरंग*
    *तुळ्शि माळ गळा जाहलो नित्संग*
    *डोळा चंद्रभागा तीर्थ हि अंतरि*।।१।।
    *आम्हि ज्ञानदेव आम्हि नामदेव*
    *आम्हि एकनाथ आम्हि पुंडलीक*
    *आम्हि सोतों युक्ता रंगतों गजरि*।।२।।
    *चालविले जाते झाले जनायिते*
    *तोच फिरवितो जाते ब्रम्हांडाचे*
    *त्याच विचार कोण अंतरि बाहरि*।।३।