Maam Too good. Very tasty. Tried it. Turned out soft and delicious. Your explanation was so good. Step by step you explained and demonstrated. WOW !!! YOU MADE OUR DAY
तेला ऐवजी तुप वापरले तर चालेल, तुपामुळे केक खुपचं टेस्टी होईल पण तुपामुळे केक खुप वेळेपर्यंत साॅफ्ट राहात नाही, तुप गोठल कि केक कडक बनतो. कधी केक शिल्लक राहिला तर आपण फ्रिजमध्ये ठेवतो अशा वेळी तुप गोठल जाते. लगेचच संपविणार असाल तर तुप घातलेला केक छानच लागतो. चमचा आपण कांदापोहे खायला जो वापरतो म्हणजे खुप लहान नाही आणि खुप मोठा नाही असा चमचा वापरावा. आत्ता डिसेंबर महिन्यात मी गव्हाच्या पिठाचा केक ची रेसिपी अपलोड केली आहे त्यामध्ये मी चमचा कुठला वापरायचा हे दाखविले आहे. हवं तर तुम्ही ती रेसिपी पाहू शकता. Thank you 😊😊
Tumchi cake recipe m try keli. Taste khup chan Ali ahe cake la. Pan m cake kela kadhai madhe so jhala asa ki tin mdhun cake fugun var ala Ani kadhi madhe padla. Ani madhe cake kachha ch rahila. Te kasha muke jhala asel??
केकच बॅटर तुम्ही जास्त वेळ मिक्स केले असणार. आपण जेव्हा बेकिंग पावडर व बेकिंग सोडा बॅटर मध्ये घातला की त्यानंतर खुप वेळ केकच बॅटर घोटाळू नये . हे एक कारण आहे तसेच कधी कधी बेकिंग सोडा व बेकिंग पावडर हे खुप जुने असतील म्हणजे खुप दिवसांचे असतील तर केक व्यवस्थित होत नाही. Thank you 😊😊
बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा सुद्धा घालू नका त्या एवजी इनो वापरावा. इनो वापरतांना तो बिना फ्लेवरचा वापरावा. एक मोठा चमचा इनो वापरायचा. Thank you 😊😊
केक बनवायला बेकिंग पावडर व बेकिंग सोडा हे दोन्ही लागतात. ते नसेल तर बीना फ्लेवरवाला इनो वापरू शकता. एक चमचा इनो वापरायचा. आणि कुकर आधी 10 मिनिटे प्रीहिट करा. त्यानंतर एकदम मंद आचेवर केक बेक करायला ठेवा. Thank you 😊😊
कधी कधी न आपण जो बेकिंग सोडा व बेकिंग पावडर वापरतो तो जुना असेल तर केक फुगत नाही. त्याकरीता बेकिंग सोडा व बेकिंग पावडर आणलं कि त्यावर पाणी टाकून पहायचं जर त्यावर बुडबुडे आले तर तो नविन आहे असे समजावे. Thank you 😊😊
Hi hum Latur maharashtra sy hai hum ny cake recipe banai bht hi badiya ban gya 🙏🙏
Thank you 😊😊
Khup chan zhalay cake 👌
Thank you 😊😊
ताई केक खूप छान झाला खूप सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद
Thank you 😊😊
Nice recipee.
Thank you 😊😊
Mastch .......tempting 😍
Thank you 😊😊
Khup chhan 👌tumchi sangnyachi padhhat awadali
Phaltu badbad karat nasta tumhi chhan 👌prakare sangta mhanun khup awadale 👌💯
Thank you 😊😊
Cake khup Chan zala aahe, thank you madam.
Thank you 😊😊
ताई, तुम्ही खुपच सोप्या पद्धतीने सांगितले, केक खुप छान झाला. धन्यवाद🙏
Thank you 😊😊
Mastach hota❤
Thank you 😊😊
Taie ekdam chan zala aahe ase watate txs
Thank you 😊😊
Very nice recipe. I tried it. Comes out very nice.
Thank you 😊😊
Maam
Too good. Very tasty. Tried it. Turned out soft and delicious. Your explanation was so good. Step by step you explained and demonstrated. WOW !!! YOU MADE OUR DAY
Thank you 😊😊
khup masttah dakhavlat
Thank you 😊😊
ताई केक सुदरं झाला आहे खूप छान
Thank you 😊😊
Very. Nice. !
Thank you 😊😊
I like rava cake 👍👍👍👍
Thank you 😊😊
Khoop chhan madam
Thank you 😊😊
Cake khup chan bhajala ahe mala awadala
Thank you
Sundar 👌🏻👌🏻
Thank you 😊😊
Mastttttt 👍
Thank you 😊😊
Khup chaan👍👍👌👌
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes Mam I will definitely try your recipe.. It is so easy n very nicely explained.. ☺️
Thank you 😊😊
Ohhh GRt madam .wish you happy bday sir👍🙏
Thank you 😊😊
खूपच सुंदर
Thank you 😊😊
खूप छान..... शुभेच्छा.
Thank you 😊😊
मी आज सकाळी च बनवला होता खुप छान झाला होता
Thank you 😊😊
Nice cake recipe thank you aunty for recipe😍😋
Thank you 😊😊
khop Chan cake recipe
Thank you 😊😊
Lockdown madhil rava 🍰 cake khup Chan I will try this thank you
Thank you 😊😊
Mast cake 👌👌👌
Thank you 😊😊
Superb cake I will definitely try 🎂
Thank you 😊😊
Khupch Chhan
Thank you 😊😊
Nice recipe👌👌👌👌👌👌stay connected👍👍👍👍👍👍👍
Thank you 😊😊
👌👌👍
Thank you 😊😊
Khup chhan samjaun sangital me aaj ch ghari karun baghitala sanglyana khup aawada thanks mam
Thank you 😊😊
खूप छान सोपी रेसिपी सांगितली आहे
Thank you 😊😊
Sa
Hatacha sade dunk
Khup chan👌👌👌👌
Thank you 😊😊
Mi try keli tumchi recipe...khup mast zala cake
Thank you 😊😊
Nice mi pn try krel
Thank you 😊😊
👌👌👌
Thank you 😀😀
It's really delicious cake.I have tried and I loved it.. thank u !!mam
Thank you 😊😊
Khup chan
Thank you 😊😊
Welcome
Khup chan samjaun sangta tumhi thank you
Thank you 😊😊
👌
Thank you 😊😊
Superb.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you 😊😊
खुप सुंदर आहे
Thank you 😊😊
👍👌👌🎂
Thank you 😊😊
Colour kasa aala
जास्त हिटमुळे त्याला कलर आला आहे.
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes ok
यात आपण बेकींग पाऊडर एवजी इनो वापरू शकतो का ??-.
🤣
हो, इनो फ्लेवरचा घेऊ नये.
Thank you 😊😊
गॅस बर्नर कोणता use करू. जसे की मोठा का लहान
तुम्ही खुप छान प्रश्न विचारला. मी मोठा गॅस बर्नर वापरते पण गॅसची फ्लेम कमी असते.
धन्यवाद 😊 😊
अहो मी परवा मोठाच वापरून flame लहान ठेवली. तरी पण कटपला
Nice cake receipe
Thank you 😊😊
Mast cake
Thank you 😊😊
How it come dark brown without adding any Coco powder ??
Heat जास्त झाल्यामुळे त्याला असा कलर आला आहे.
Thank you 😊😊
Ek chamcha means whether table spoon or tea spoon?
Tea spoon
Thank you 😊😊
Mast cake👌😋
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes .
Wow super
Thank you 😊😊
Very nice
Thank you 😊😊
nice cake
Thank you 😊😊
Thank you so much. I tried and it was came out very nice. In first attempt successfully done☺️
Thank you 😊😊
Nice I will try 😆
Thank you 😊😊
Nice Madam very easy & simple Rava cake, well done ..will try this. Thanks!
Thank you 😊😊
👌👌👌
Tela yevaji tup ghatla tar chalel ka?
Baking powder aani baking soda sathi chamcha kuthla ghaycha mhanje praman
तेला ऐवजी तुप वापरले तर चालेल, तुपामुळे केक खुपचं टेस्टी होईल पण तुपामुळे केक खुप वेळेपर्यंत साॅफ्ट राहात नाही, तुप गोठल कि केक कडक बनतो. कधी केक शिल्लक राहिला तर आपण फ्रिजमध्ये ठेवतो अशा वेळी तुप गोठल जाते. लगेचच संपविणार असाल तर तुप घातलेला केक छानच लागतो.
चमचा आपण कांदापोहे खायला जो वापरतो म्हणजे खुप लहान नाही आणि खुप मोठा नाही असा चमचा वापरावा. आत्ता डिसेंबर महिन्यात मी गव्हाच्या पिठाचा केक ची रेसिपी अपलोड केली आहे त्यामध्ये मी चमचा कुठला वापरायचा हे दाखविले आहे. हवं तर तुम्ही ती रेसिपी पाहू शकता.
Thank you 😊😊
Whether salt to put in cooker while heating
It is not necessary.
Thank you 😊😊
Dahi nahi takla tar chalel ka
दही नाही घातल तर मग लिंबू किंवा व्हिनेगर यांचा वापर करावा लागतो.
Thank you 😊😊
Tumchi cake recipe m try keli. Taste khup chan Ali ahe cake la. Pan m cake kela kadhai madhe so jhala asa ki tin mdhun cake fugun var ala Ani kadhi madhe padla. Ani madhe cake kachha ch rahila. Te kasha muke jhala asel??
केकच बॅटर तुम्ही जास्त वेळ मिक्स केले असणार. आपण जेव्हा बेकिंग पावडर व बेकिंग सोडा बॅटर मध्ये घातला की त्यानंतर खुप वेळ केकच बॅटर घोटाळू नये . हे एक कारण आहे तसेच कधी कधी बेकिंग सोडा व बेकिंग पावडर हे खुप जुने असतील म्हणजे खुप दिवसांचे असतील तर केक व्यवस्थित होत नाही.
Thank you 😊😊
Yummycake
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes p7
😋😋😋😋mast..... shira pan cake cha aakar deun kapu shakta lock down madhe
Thank you 😊😊
Curd nahi dalkay anda daley toh chalega kya aur kitna egg dalna h batana.
Yes, Anda chalega. Two eggs dal sakte ho.
Thank you 😊😊
Kaku baking powder nashel tar Kay use karu shakto.. plz.... response 🤗
बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा सुद्धा घालू नका त्याएवजी रेग्युलर इनो वापरावा.फ्लेवरवाला इनो नाही वापरायचा.
Thank you 😊😊
Tq kaku😘😘
If we add Eno instead of baking powder and soda is it effective mam plz reply
Yes it is effective.
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes thanks mam I will try it
nice
Thank you 😊😊
Baking powder aani soda nahi aahe tar eno chalal ka....... eno kavda ghaycha
बिना फ्लेवरचा इनो वापरू शकता. इनो एक छोटं पॅकेट रू.6/- मिळते ते .
Thank you 😊😊
Beking powder nasel aani phact beking soda ghatla tar chalel ka
नाही. बेकिंग पावडर व बेकिंग सोडा हे दोन्ही लागतात ते नसेल तर इनो वापरू शकता.
Thank you 😊😊
खूप छान ताई
Thank you 😊😊
Baking powder Nsel tar
बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग पावडर व बेकिंग सोडा दोन्ही न घालता इनोचा वापर करावा.
Thank you 😊😊
Eno takla tar kiti takayacha.
एक मोठा चमचा इनो टाकावा.
Microwave madhye kiti vel thevava
मायक्रोवेव्ह माझ्याकडे नाही पण ओव्हन आहे . ओव्हन 180 डी. ला 10 मी. प्रीहिट करून 180 डी. ला 30 मी. बेक करावा.
Thank you 😊😊
Baking powder chya jagevar eno taklel chalel ka
बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा सुद्धा घालू नका त्या एवजी इनो वापरू शकता.
Thank you 😊😊
Lemon flavor cha eno chalel ka ?
फ्लेवरवाला इनो शक्यतो घेऊ नये कारण तो फ्लेवर त्या केकमध्ये उतरतो व केकची चव बिघडते.
Thank you 😊😊
Dahi kiti vel beat karava lagla hota??
दहि एकदम स्मुथ (मुलायम) व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे होईपर्यंत फेटायचे आहे.
Thank you 😊😊
Can we add coco powder in this cake if yes pls let me know the measurement of Coco Powder.
You can use coco powder 2 tbsp. In this cake.
Thank you 😊😊
दही आंबट असेल तर चालेल का
दही आंबट नको.
Thank you 😊😊
Beking pawoder nasel tr chalel ka plz reply
बेकिंग पावडर व बेकिंग सोडा हे दोन्ही लागतात ते नसेल तर इनो वापरू शकता.
Thank you 😊😊
Baking powder nasel tr eno takla tar chalel ka
Plz reply
बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा सुद्धा घालू नका त्या एवजी इनो वापरावा. इनो वापरतांना तो बिना फ्लेवरचा वापरावा. एक मोठा चमचा इनो वापरायचा.
Thank you 😊😊
Thank u tai
मिक्सरने फेटून घेऊ शकताे.
नाही, हातानेच फेटुन घ्यायच.
Thank you 😊😊
,must
Thank you 😊😊
खूप छान रेसपी
Thank you 😊😊
दह्या ऐवजी अंडी वापरली तर चालतील का चालत असतील तर किती वापरावीत 🙏
चालतील. दोन अंडी छान फेटुन घ्यावी.
Thank you 😊😊
Baking powder nasel tar chalel ka
केक बनवायला बेकिंग पावडर व बेकिंग सोडा हे दोन्ही लागतात. ते नसेल तर बीना फ्लेवरवाला इनो वापरू शकता. एक चमचा इनो वापरायचा. आणि कुकर आधी 10 मिनिटे प्रीहिट करा. त्यानंतर एकदम मंद आचेवर केक बेक करायला ठेवा.
Thank you 😊😊
Only baking powder chalel ka?
नाही . बेकिंग पावडर व बेकिंग सोडा हे दोन्ही पाहिजेत. ते नसतील तर इनो वापरू शकता.
Thank you 😊😊
Me try kela pan rava che dane lagat n neet fugla nahi
कधी कधी न आपण जो बेकिंग सोडा व बेकिंग पावडर वापरतो तो जुना असेल तर केक फुगत नाही. त्याकरीता बेकिंग सोडा व बेकिंग पावडर आणलं कि त्यावर पाणी टाकून पहायचं जर त्यावर बुडबुडे आले तर तो नविन आहे असे समजावे.
Thank you 😊😊
Rava idli banva
नक्की बनवणार
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes ani jayfal khichadi sudhha bnva
आणि आंब्याचा रायता बनवा
Mast
Thank you 😊😊
बेकींग पावडर बेकींग साेडा नसेलतर काय टाकायच
इनो वापरू शकता पण तो फ्लेवरवाला नको. रेग्युलर इनो वापरू शकता.
Thank you 😊😊
Tondala Pani sutl
Thank you 😊😊
. MAST
Thank you 😊😊
Thanks 🙏🙏🙏🙏
Thank you 😊😊
Nice
Thank you 😊😊
Tumhi 11 minutes 18 second West kela va hyala madhe burak padla😂
Thank you 😊😊
केक तर ठीक है पण आहे आहे शब्द बोर वाटतो
Thank you 😊😊
。
Thank you 😊😊
Atishay faltu recipe ahe
धन्यवाद