#पडीक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • पडीक जमीन आणा वहिवाटीत
    करा आपले शेत हिरवे टवटवीत
    व्याख्यान क्रमांक एक
    (इरिगेशन इंजीनियरिंग प्रात्यक्षिक)
    बऱ्याच शहरातील नागरिकांची जमीन दूरवरच्या खेडेगावात असते व त्याला त्याच्या कार्यबाहुल्यामुळे तसेच शेतीमधील माहिती नसल्याने व दूरवरच्या नोकरीच्या ठिकाणांमुळे त्याला त्याची पडीत जमीन हिरवी टवटवीत करता येत नाही तसेच निर्मितीचा आनंद घेता येत नाही...
    तसेच त्याला आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ कसे मोजावे तसेच जमिनीचे तुकडे कसे पाडावे व त्या अनुषंगाने शेतातील रस्ते तयार करून अशा जमिनींच्या प्लॉटमध्ये जिरायती किंवा बागायत शेती कशी करावी याची माहिती असणे आवश्यक आहे.....
    अशा सर्व गोष्टींसाठी किती खर्च येतो. दर एकरी खिशाला किती ताण पडणार आहे ?कमीत कमी खर्चात जमीन वहिवाटीत कशी आणावी? जमीनीतील झाडेझुडपे काढण्यासाठी तसेच जमीन समतल करण्यासाठी कोणत्या मशिनरी चा उपयोग केला जातो ?त्या मशिनरी चे ताशी दर काय? ही माहिती आपणास असणे आवश्यक आहे...
    तरी आपणास या चलत चित्राचा निश्चितच उपयोग होईल .........
    आपली जमीन पडीक असल्यास किंवा आपण पडीक जमीन विकत घेतल्यास तिला वहिवाटीत आणण्यासाठी काय करावे लागते यासाठी हा दृकश्राव्य प्रपंच...... सदरील दर सन २०२१-२०२२ वर्षातील आहेत.
    तरी अभियांत्रिकी सोडून सुद्धा इतर मित्रांनी माझे हे चॅनल सबस्क्राईब करावे व शेती विषयी उपयुक्त माहिती इरिगेशन इंजिनिअरिंग या विषयाच्या सदराखाली आपणास शक्य तितक्या सोप्या भाषेत देण्यात येईल.
    सर्वांना मकरसंक्रांतीच्या तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सदरील व्याख्यानमाला ही माझ्या मित्रमंडळींनी मला चालना दिल्याने तसेच मला मनापासून ही माहिती
    शेअर करावयाची असल्यामुळे हे चलन चित्र आपणासाठी निर्माण केले
    आहे त्यास प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती........
    एस. के .सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी ,इंद्रधनु ,सोलापुर.....
    पडीक जमीन आणा वहिवाटीत

Комментарии • 28

  • @NileshKurhe-f4s
    @NileshKurhe-f4s Год назад +4

    सर आपला हा व्हिडीओ पहिल्या नंतर मी ही माझी पडीत जमीन आता शेती करण्याचा विचार पक्का केला आहे. धन्यवाद खूप मोलाचे मार्गदर्शन केले सर आपण, तुमचे मना पासून आभार.

  • @maheshkarante4602
    @maheshkarante4602 3 года назад +2

    संतोष खूप मस्त आणि खूपच उपयुक्त माहिती

  • @pandurangkulkarni2012
    @pandurangkulkarni2012 3 года назад +2

    दृकश्राव्य माध्यमातून स्वानुभवावर आधारित असा हा विषय सखोलपणे मांडला आहे.पडिक जमिनी वहिवाटीला आणणे हे अपरिहार्य आहे.मोठ्या समुदायास चांगला उपयोग होऊ शकेल.

  • @sharadghonge4476
    @sharadghonge4476 2 года назад +2

    खुप चांगली माहिती

  • @yogeshkugaonkar8882
    @yogeshkugaonkar8882 3 года назад +1

    Very good information related to agriculture land.

  • @vijaykanagi599
    @vijaykanagi599 3 года назад +1

    Santosh, it's basic but very useful information as well inspiring for some one who has some land.

  • @ravirajlagdive113
    @ravirajlagdive113 3 года назад +1

    सर खूप मस्त

  • @sushiljain7230
    @sushiljain7230 2 года назад +1

    Very good info I like more info

  • @simplerecipes4716
    @simplerecipes4716 3 года назад +1

    खूप उपयोगी 👍

    • @santoshkulkarniscivilengineeri
      @santoshkulkarniscivilengineeri  3 года назад

      Thanks

    • @simplerecipes4716
      @simplerecipes4716 3 года назад +1

      पडीक जमीन वहिवाटीखाली आणण्याचे अवघड काम आपण पेललेत. अभिनंदन 🙏🏽

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 2 года назад +1

    खूप छान sir 👌

  • @TablaVadanMrunalKulkarni
    @TablaVadanMrunalKulkarni 3 года назад +1

    👌👍🙏

  • @sharadghonge4476
    @sharadghonge4476 2 года назад +1

    जमीन समतल करणे व त्याच टँकरद्वारे नांगरणे व पडलेल्या दोन मोठ्या धाट्या बूजवण्याकरतख एक एकराचे 43 तास काम चालल्या मुळे मला27900रुपये येवढा खर्च लागला साहेब

  • @yogeshkugaonkar8882
    @yogeshkugaonkar8882 3 года назад +1

    Very good information related to agriculture land.