ठरलं तर मग मालिका बंद होणार | जुई गडकरी गेली मालिका सोडून निघून गेली| ठरलं तर मग |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 35

  • @JyotiVagal
    @JyotiVagal 10 дней назад +12

    खूप छान बातमी दिलीत मनापासून आभार

    • @MarathiSakshi1
      @MarathiSakshi1  10 дней назад +1

      Thanks ❤

    • @ashwinichitaley7672
      @ashwinichitaley7672 8 дней назад

      तुमच्या तोंडात साखर पडो आणि ही मालिका ताबडतोब बंद होउ दे करण आता ती नंबर वर राहिली नाही आहे नंबर शून्य नाही मायनस झालेली आहे जुईला म्हणा संपलीच पाहिजे त्याच्यापेक्षा तू दुसरी चांगली मालिका बघ ना

  • @jayantikurpaskar1622
    @jayantikurpaskar1622 9 дней назад +13

    बंद करा नाहीतर चालू ठेवा सीरियल काही फरक पडत नाही कारण आम्ही बघतच नाही ...

  • @vidyagokhale2777
    @vidyagokhale2777 6 дней назад +3

    बर झाल बंद करा बंदकरा बंदकरा बंदकरा आम्ही पहात नाही फालतु आहे

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 10 дней назад +7

    पाठीमागे च मालिका बंद करायला पाहिजे होते 😢😢😢

  • @smitagokhale235
    @smitagokhale235 10 дней назад +6

    Waaaav what a great super news..... kito chhan batmi dilit hoo. Shatasha धन्यवाद

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 6 дней назад +4

    ही मालिका ठरल तर मग बंद करू नका प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @VidhyaLotankar
    @VidhyaLotankar 6 дней назад

    , सिरीयल खूप छान आहे❤ सायली आणि अर्जुन

  • @vishalsawant9276
    @vishalsawant9276 7 дней назад +2

    Khup upakar hotil prekshakanvar. Thank you.

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 8 дней назад +3

    या मालिकेत चोरटी प्रियाला हुशार दाखवलं आहे बाकीचे सगळे अडानी दाखवलेत वकिल मुर्ख दाखवले आहेत

  • @prashantgiri9958
    @prashantgiri9958 6 дней назад +1

    मालिका बंद केली तर बरं होईल कारण प्रियाची हुशारी जास्त दाखवलेले आहे मधु भाऊ उर्फ मध्यl डोक्यावर पडलेला आहे लेखिकेचा मेंदू वितळलेला आहे त्यामुळे काही पण फालतू दाखवत आहे

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 8 дней назад +2

    मालिका बंद करायची असली तर ते एका दिवसात सुद्धा सगळ्या गोष्टी उघडकीस आणू शकतात अगदी एका आठवड्यात पटापट सगळं एक एका दिवशी दाखवून सगळे एकत्र आणून चोळामोळा करून मालिका बंद करू शकतात

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 7 дней назад +2

    अश्या पद्धतीने ही मालिका संपेल असे वाटले नव्हते ...कर्म सर्वानाच..

  • @ManishWasnik-b7f
    @ManishWasnik-b7f 7 дней назад +2

    Band kara tharla tr mang

  • @mangeshdhapse5802
    @mangeshdhapse5802 6 дней назад

    👌

  • @aniketyadav1854
    @aniketyadav1854 9 дней назад +3

    Band Kara kahi intrest nahi boring malika

  • @vidyagokhale2777
    @vidyagokhale2777 6 дней назад +1

    अहो आम्ही पहात नाही फालतु आहे डोक्यावर पडली आहे कल्पना डोक्यात

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar 6 дней назад

    मालिका अर्थसून्य झाली आहे बंद करणे हेच योग्य आहे.

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 8 дней назад +2

    अरेरे व्हिडिओच्या शेवटी आहे का अशी दुःखद बातमी दिली की मालिका बंद होणार नाही आहे मग टायटल कशाला असं दिलं

  • @komalsanap1279
    @komalsanap1279 7 дней назад +1

    Kahi farak padat nahi tas me malika pahan sodun dile aahe kiti bor karayle te badh karun taka

  • @VaishnaviDongare-cr1rq
    @VaishnaviDongare-cr1rq 9 дней назад +2

    Mast

  • @geetagavankar7351
    @geetagavankar7351 8 дней назад +3

    Eka yari malikecha shevat changla dakhva

  • @surangi856
    @surangi856 5 дней назад

    अहो तुम्ही चालू ठेवून लोकांना बघायची नाही आम्ही तर कधी बंद केले पहायच

  • @vandanapawar9549
    @vandanapawar9549 5 дней назад

    अस आहे तर तुम्ही हेडिंग काय ठेवले आहे बोलता एक सांगता एक

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 8 дней назад +1

    100% bare hoil khupach boaring dokedukhi bekar bhangar faltu serial zali ahe band karne yogy

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 5 дней назад

    सर्व उत्कृष्ट बोरिंग आणि बिनडोक लोकांची मालिका

  • @manojkumbhar2518
    @manojkumbhar2518 7 дней назад

    Kra kra Band kra

  • @nandanichandrakantpayke1379
    @nandanichandrakantpayke1379 7 дней назад

    Tumhala serial baghaychi nasel tr baghu naka band jhalyavr tumhal kay milnar aahe

  • @ujwalaprayagi9123
    @ujwalaprayagi9123 5 дней назад

    Lawakarat lavakar band kara maluka

  • @vijaymokal1549
    @vijaymokal1549 10 дней назад

    Khupch bar hoil lavakar band Kara

  • @mugdhabhagwat1279
    @mugdhabhagwat1279 8 дней назад

    😢Malika band kara Naka chan Malika ahe😊

  • @umeshmehta3615
    @umeshmehta3615 5 дней назад

    Fake newd