Ladaki Bahin Yojana Update Rules : लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले, आदिती तटकरेंचं सभागृहात निवेदन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल, आदिती तटकरे यांचं सभागृहात निवेदन.... अर्ज भरण्यासाठी मुतदवाढ, वयोमर्यादाही वाढवली... नवे नियम कोणते?
    Ladaki Bahin Yojana Update Rules : लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले, आदिती तटकरेंचं सभागृहात निवेदन

Комментарии • 85

  • @samikshamanjarekar
    @samikshamanjarekar 2 месяца назад +11

    चार चाकी गाडी अट रद्द करा

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p 2 месяца назад +5

    काय हे नव्हे दिवे लावणार कोणाला माहित आगणवाडी महिलाना वचन देवुन सुद्धा ही बाई वचन पाळले नाही

  • @kishorgavali8272
    @kishorgavali8272 2 месяца назад +4

    अंगणवाडी सेविकांना मानधन वाडीचा विचार लवकरात लवकर मार्गी लावावा.बातमी लावून धरावी ही ABP MAJHA ला विनंती.,

    • @kavyadesale6695
      @kavyadesale6695 2 месяца назад +1

      हो. अंगणवाडी सेविकांना खूप कामे असतात आणि मानधन मात्र तुटपुंजा. खूप राबवून घेतात.

  • @babaraosanap4672
    @babaraosanap4672 2 месяца назад +12

    राशन कार्डाची आठ रद्द करा एका राशीवर पाच-पाच महिला आहेत

    • @pankajkorpe8396
      @pankajkorpe8396 2 месяца назад

      Hooo

    • @sayalisalunke8263
      @sayalisalunke8263 2 месяца назад

      Correct 💯💯

    • @user-tk9po1mb5f
      @user-tk9po1mb5f 2 месяца назад

      राशन कार्ड वर नाव असलेल्या सर्व महिलाना दिले पाहिजे

    • @ashwinibeldarpatil_98
      @ashwinibeldarpatil_98 2 месяца назад

      Aamch tr cradch nahiy😢matdan LA pn nav nahi 😒😞

  • @Rohinidevkule
    @Rohinidevkule 2 месяца назад +5

    एवढं बोलल्या योजनेबद्दल एकदा तरी अंगणवाडी कर्मचारी मानधन हा मुद्दा वर बोलायच की😡

    • @sachu807
      @sachu807 2 месяца назад

      त्या युनियन वाल्याना चप्पल ने मारा अगोदर अंगणवाडी सेविका ताईंनी

    • @sachu807
      @sachu807 2 месяца назад

      त्या युनियन वाल्याना चप्पल ने मारा अगोदर अंगणवाडी सेविका ताईंनी

    • @kavyadesale6695
      @kavyadesale6695 2 месяца назад +1

      होना. जे कामे करतात त्यांना योग्य मोबदला मिळत नाही आणि फुकट पैसे वाटप चालू आहे. अंगणवाडी सेविकांचा विचार कोण करणार

  • @Yk_s-d3b
    @Yk_s-d3b 2 месяца назад +16

    8लाख च ट्रॅक्टर चालतो आणि एखादी 2लाख ची जुनी फोर व्हीलर चालत नाही😮

    • @aravind.bansod
      @aravind.bansod 2 месяца назад +1

      Tumchya kade 4 vhilar ahe vatat

  • @PritiBirajadar
    @PritiBirajadar 2 месяца назад +8

    अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पगार वाढ करा

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 месяца назад

      अंगणवाडी चा अर्धा पगार (पिकनिक ) मोर्चा वर 😃

  • @sunandasonwane9029
    @sunandasonwane9029 Месяц назад

    अंगणवाडीचे मानधन वाढवून त्यांना पेन्शन योजना लागू करावी महिला तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत अंगणवाडीत सुध्दा विधवा परित्यक्ता महिला कर्मचारी सेविका व मदतनीस म्हणून काम करत आहेत

  • @manjirinamase8476
    @manjirinamase8476 2 месяца назад +1

    खरतर ६० वर्ष वयाच्या पुढच्या महिलांना याची खरी गरज आहे.

  • @sangitapimpale9420
    @sangitapimpale9420 2 месяца назад +13

    आंगनवाड़ी कर्मचारी मानधन कधी वाढवणारं

    • @sachu807
      @sachu807 2 месяца назад

      त्या युनियन वाल्याना चप्पल ने मारा अगोदर अंगणवाडी सेविका ताईंनी

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 2 месяца назад +4

    क्रांती कारी निर्णय
    महा राष्ट्र च विकास होईल

  • @user-ke9oo3yd4u
    @user-ke9oo3yd4u 2 месяца назад

    चार चाकी वाहन ही अट काढून टाकावी कारण वाहन हे कायमस्वरूपी टिकनारी वस्तू नाही 5 वर्षानंतर ती बंद पडते .कितीतरी लोक उदरनिर्वाहसाठी चार चाकी वाहन घेतात पण त्यांचा उत्पन्न खुप कमी असतो

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 2 месяца назад +5

    रेशन कार्ड कमी करा

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p Месяц назад

    सेविकेना लाभ होणार लाभार्थी एका लाभार्थी पाठीमागे ५०रुपयमिळणरमगमदतनीसाचकायफायदाहोणार

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 2 месяца назад +5

    राशन कार्डची अट कृपया शिथिल करावी

    • @dp4994
      @dp4994 Месяц назад

      Barobrr

  • @fightergamer7251
    @fightergamer7251 2 месяца назад +5

    अंगणवाडी चा पगार वाढून बाई

    • @sachu807
      @sachu807 2 месяца назад

      त्या युनियन वाल्याना चप्पल ने मारा अगोदर अंगणवाडी सेविका ताईंनी

  • @NeetaNeetu-v9h
    @NeetaNeetu-v9h 2 месяца назад +1

    याला म्हणतात राजकारण... सौ सुनार की एक लोहार की..... कोणी कोणाचा अंत कधी घेऊ नये.... पडले की नाही बाकी विषय बाजूला.... प्रत्येक घरात एकच गरबड सुरु हाय... 🙋‍♂️

  • @vaishalithere8489
    @vaishalithere8489 2 месяца назад +2

    अंगणवाडी सेविका च मानधन वाढी बदल बोला की मॅडम

    • @sachu807
      @sachu807 2 месяца назад

      त्या युनियन वाल्याना चप्पल ने मारा अगोदर अंगणवाडी सेविका ताईंनी

  • @dhanishtawadekar3633
    @dhanishtawadekar3633 2 месяца назад +3

    Char chaki gadi chi at kami kara

  • @SupriyaNilkanth
    @SupriyaNilkanth 2 месяца назад +3

    4 wheeler at kmi kra..

  • @dp4994
    @dp4994 Месяц назад

    रेशन कार्ड शिथिल kra

  • @janhavighadshi8536
    @janhavighadshi8536 2 месяца назад

    ज्या घरी 2 सूना असलती त्या घरी येकीला 1500 भेटणार 2री बघत राहणार त्या पेक्षा काहीतरी अस करा की सर्वांना त्याचा लाभ मिळेल

  • @umesh6538
    @umesh6538 2 месяца назад +3

    Yedychi jatra ...vichar kara एखादा माणूस दूध टाकण्यासाठी Omani four wheeler vaparto ...Ani tumhi Four wheelr nako sangata.....

    • @sayalisalunke8263
      @sayalisalunke8263 2 месяца назад +1

      यांना पाडावं लागेल असं दिसतंय

  • @birudevpaikekari787
    @birudevpaikekari787 2 месяца назад +2

    चार चाकी ची अट रद्द करा

  • @sanketentertainment7692
    @sanketentertainment7692 2 месяца назад +1

    अपंगांच्या मानधनात वाढ करा 😢

  • @user-vq1ow4ws5f
    @user-vq1ow4ws5f 2 месяца назад +3

    4 Whileer chi at kami kara

    • @sayalisalunke8263
      @sayalisalunke8263 2 месяца назад

      तीस हजाराला फोर व्हीलर मिळते मंग काय करायचं

    • @umesh6538
      @umesh6538 2 месяца назад

      @@sayalisalunke8263 👍

  • @diliphadimani4511
    @diliphadimani4511 2 месяца назад +2

    4 वर्ष आधी नाव रेशनकार्ड धारकांची नोंद केली आहे त्यांना लाभ मिळणार की नाही

  • @ChhanuRaut
    @ChhanuRaut 2 месяца назад +3

    अंगणवाडी काय देणार

  • @abkamble1525
    @abkamble1525 2 месяца назад +4

    Aganwadi worker na vetan ch ky

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 2 месяца назад +1

    अंगणवाडी सेविका यांच मानधन वाढ करा

    • @sachu807
      @sachu807 2 месяца назад

      त्या युनियन वाल्याना चप्पल ने मारा अगोदर अंगणवाडी सेविका ताईंनी

  • @itz_me_shivam7292
    @itz_me_shivam7292 2 месяца назад +1

    4 chaki gadi radd kara

  • @sayyedjaveed7670
    @sayyedjaveed7670 2 месяца назад

    चुनावी स्टंट ...बाकि कही नाही ..!!

  • @UmaGodse
    @UmaGodse 2 месяца назад

    Thank you for this

  • @sandipdivate5656
    @sandipdivate5656 2 месяца назад +4

    ६५ वर्षानंतर महिलांचं काय

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 месяца назад +1

      त्या साठी लाडकी आजी योजनेची वाट पहावी लागेल 😃कदाचित ठाकरे सरकार आले की ही योजना बंद करून ती सुरू होईल 😃

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 2 месяца назад +1

    विधवांना लाडकी बहिण योजना चा लाभ का नाही

  • @Sneha01096
    @Sneha01096 2 месяца назад +1

    Job nahi ahe tyana homemaker suddha milkar ahe ka

  • @user-qh5iw8gy1w
    @user-qh5iw8gy1w 2 месяца назад

    Mam. Kelakaer mandhen yojenache kay zale. Sangita Thakre

  • @moyodinbagavan17
    @moyodinbagavan17 2 месяца назад

    15 वर्ष जूना राशन कार्ड नसेल तर काय करावे

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy 2 месяца назад +2

    Agnwadiche pagar vadv nahitar ghari basave lagel

    • @sachu807
      @sachu807 2 месяца назад

      त्या युनियन वाल्याना चप्पल ने मारा अगोदर अंगणवाडी सेविका ताईंनी

  • @aditaykalamkar6494
    @aditaykalamkar6494 2 месяца назад

    आधारकार्ड व शाळा सोडल्याचा दाखला मध्ये जन्मतारीख चा फरक आहे फक्त आधार मध्ये सप्टेंबर तर दाखल्यावर डिसेंबर आहे. बाकी सेम आहे चालेल का

  • @Ranigorde515
    @Ranigorde515 2 месяца назад

    Sarkari nokari at radd kra

  • @user-cj9iv9ei9b
    @user-cj9iv9ei9b 2 месяца назад

    Forvilar chi at radd kara

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 2 месяца назад

    एस टी वाले पेन्शन वाढवा

  • @dattatrayshinde9571
    @dattatrayshinde9571 2 месяца назад

    ❤❤❤❤

  • @user-in4nx4qe5e
    @user-in4nx4qe5e 2 месяца назад

    Karykarm Kara hich ti vil

  • @pradip6693
    @pradip6693 2 месяца назад

    College chya mulinna pn milel.

  • @swatimhaisne2938
    @swatimhaisne2938 2 месяца назад

    3,000

  • @akashravul
    @akashravul 2 месяца назад

    मराठी साठि फौलीस कडून लाठीमार कालेली बेळगांव येळळूर बहिणीला कय देणार ??

  • @chandanwani9198
    @chandanwani9198 2 месяца назад

    9

  • @ashaphakshaikh9792
    @ashaphakshaikh9792 2 месяца назад

    लिंक चा बंद आहे

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p Месяц назад

    मग सेविका मिटग फार्म बघत बसणार सगळी जबाबदारी मदतनीस वर पडणार कारण खाऊ करण्या पासुन सुट्टी होवुन मुले घरी पोहचे पर्यत मदतनीस हे काम करणार त्याना पण लाभ मिळाले पाहिजे

  • @manoharjadhav469
    @manoharjadhav469 2 месяца назад +1

    बस खाली तु

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 месяца назад +1

    Gu..jrat la pathawlele uddyog parat aana.tumchi 1500 chi bhik nako.

  • @GajananPundge
    @GajananPundge 2 месяца назад

    😂

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 месяца назад +3

    चार चाकी गाडी अट रद्द करा

  • @PushpaGholap-wv1ir
    @PushpaGholap-wv1ir 2 месяца назад +9

    चार चाकी गाडी अट रद्द करा

  • @dilipmore1726
    @dilipmore1726 2 месяца назад +14

    चार चाकी गाडी अट रद्द करा