दादा आम्ही गेल्या महिन्यात येडाई चिवरी ला जाऊन आलो तर तिकडून आल्यावर स्वप्न पडल की येडाई ला एक बाई नटवत आहे आणि चिवरी च्या देवीची मंदिरा मधली मूर्ती पालखीत आली आणि मी तिच्या पायाला पण हात लावला दुसऱ्या दिवशी पोतराज एका मंदिरात चाबूक मारून घेत होते मी लागेल म्हणून लांब थांबत होते तरी ते जवळ येत होते मला सारखं ह्या दोघींचं स्वप्न पडत सारखं त्यांच्या दरबारात जाऊ वाटतं गाणी ऐकू वाटतं स्वप्नात येणं काय कारण असेल
बोल त्या वरखेड च्या लखाबाईचं चांगभले🔱🔱🌺🙏🥁
लखाबाई च्या नावानं चांगभलं
आवगढ हाय समाजाला कोण सांगणार
Tu sang
दादा आम्ही गेल्या महिन्यात येडाई चिवरी ला जाऊन आलो तर तिकडून आल्यावर स्वप्न पडल की येडाई ला एक बाई नटवत आहे आणि चिवरी च्या देवीची मंदिरा मधली मूर्ती
पालखीत आली आणि मी तिच्या पायाला पण हात लावला दुसऱ्या दिवशी पोतराज एका मंदिरात चाबूक मारून घेत होते मी लागेल म्हणून लांब थांबत होते तरी ते जवळ येत होते मला सारखं ह्या दोघींचं स्वप्न पडत सारखं त्यांच्या दरबारात जाऊ वाटतं गाणी ऐकू वाटतं स्वप्नात येणं काय कारण असेल
खुप छान स्वप्न
@manojkasabe पण कारण काय असेल त्या स्वप्नच
छान दाजीबा
छान
अर ' काय बावलापन आहे ह
Tula nay samjnar
🤣🤣🤣🤣🤣🤣