सावंगा येथील झेंडे चढवण्याचा कार्यक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025
  • जय अवधूत
    सर्व देव भावांना माझा मानाचा जय अवधूत व मुजरा
    महाराजांच्या चरणी तुम्हाला कळविण्यात अत्यंत
    आनंद होतो की असाच तुमचा साथ माझ्या चैनल ला देत जा आणि मला प्रोत्साहित करत जा कारण मी तुमच्यासाठी नवनवीन भजन व कीर्तन या माध्यमातून तुम्हाला पोहोचत जाऊ काही कारणास्तव माझे जुने चैनल बंद झाले त्यामुळे मी मायबोली सावंगा ची हे चैनल पुन्हा बनवले तरी या चैनल ला मागच्या चैनल सारखा प्रतिसाद द्या ही विनंती करतो तुमचाच देव भाऊ किशोर धवणे
    मोबाईल नंबर 79 72 80 39 80 आणि व्हाट्सअप नंबर 99 21 59 80 14
    धन्यवाद

Комментарии • 153