खूप छान नक्कीच MPSC करणाऱ्यांनी दुसरा पर्याय पण शोधून ठेवायला पाहिजेत. व्यवसाय हा कधी पण चांगला च् आहे मि दोन वर्ष अभ्यास केला MPSC नाही झाली पण क्लास 4 नोकरीं मिळाली, पण मि ती सोडली आणि स्वतः चा व्यवसाय चालू केला, पहिले एकटा नोकरी करत होतो आज ३० लोकांना नोकरीं दिली. त्यासाठी प्रथम व्यवसायाचे धडे गिरवयला शिका नंतर नोकरीला प्राधान्य द्या.
@@utkarshwankhade1392 bhau mi pan khup tyari keli Ani ushira ka midena Yash midala bhau mi zp shikshk aho pan mi kdhich option B tyar thevla nai mhnun khup problem geli hoti tyari krta krta option B asla pahije mi pan taknar hoto business pan lagli ata nokri 😊😊
जीवन भाऊ अप्रतिम विषय आणि तितकीच छान मांडणी. MPSC विषयी पालक वर्गात असलेला गैरसमज दुर करने फार महत्वाचे आहे.नाहीतर MPSC च्या नादात खुप कर्तुत्व वान मुलांचे आयुष्य वाया जाते आहे.
@UCdVCzoakNTRDNaUevoPRH6g are dada tu shivya ka detos, mi tula kahi vait bolalo nahi, an aapan mazya comment vr comment keli aahe, mhanun mi reply dila aani to pn kahi vait nahi dila.
Mpsc क्लास चालवणारे बहुसंख्य मास्तर सपाटून अपयशी आहेत..आणि आता मुलांच्या जोरावर "2nd hand Fortuner" घेऊन फिरतात.. आणि Upsc च्या 3-4 interviews दिल्या म्हणून सांगतात..धन्य असल्या जन्मजात खोटारड्या कलासवर 🙏🙏
खूपच छानं.. MPSC म्हटलं तर मूल जातात पुणे, नागपूर, मुंबई सारख्या मोठ मोठ्या शहरांमध्ये, MPSC सोडा हो... ते नाही करतील पन सून मात्र घेऊन येतील... खूपच छान हसून हसून पोट दुखलं हो माझं... 😂😂😂Anil लागले t नाही रे थापाड बाबांनी (पांडुरंग) मारलेल्या शाब्बासकी म्हणून... 😜😜😅
तलाठी आणी पोलीस पाटील ते पण MPSC तुन 😆😅😁🤣🥰( शेवटी mpsc तुन लागल्यावर त्याची पॉवर काय असेल हे दाखवायला हवं मंजे परीक्षेची तय्यारी करणारे विद्यार्थी पॉसिटीव्ह राहिल )
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बरबाद करणारे ओळी अपयश ही यशाची पहिली पायरी असते 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 आणि क्लासेस वाल्यांचा लबडपणा आपल्या साठी तू करू शकतो रे सतत प्रयत्न कर नक्की यश मिळेल 🤣🤣🤣🤣🤣 जीवन भाऊ खूप छान हो 😁😁😁
खूप छान नक्कीच MPSC करणाऱ्यांनी दुसरा पर्याय पण शोधून ठेवायला पाहिजेत. व्यवसाय हा कधी पण चांगला च् आहे मि दोन वर्ष अभ्यास केला MPSC नाही झाली पण क्लास 4 नोकरीं मिळाली, पण मि ती सोडली आणि स्वतः चा व्यवसाय चालू केला, पहिले एकटा नोकरी करत होतो आज ३० लोकांना नोकरीं दिली. त्यासाठी प्रथम व्यवसायाचे धडे गिरवयला शिका नंतर नोकरीला प्राधान्य द्या.
100% agree bhava
@@educationalnewstechinfo.7862 bhava kuthla business ahe tuza
@@utkarshwankhade1392 bhau mi pan khup tyari keli Ani ushira ka midena Yash midala bhau mi zp shikshk aho pan mi kdhich option B tyar thevla nai mhnun khup problem geli hoti tyari krta krta option B asla pahije mi pan taknar hoto business pan lagli ata nokri 😊😊
@@utkarshwankhade1392 bank aahe dada mazi swtha chi . lasina urban
@@maha_yojanadoot wah Bank ase takta yete?
50% मूल mpsc चा नावाखाली पुण्यात जाऊन फ़क्त मजा मारायला येतात😅 ज्याला पास व्हायच असत तो कुठेपण अभ्यास करुण पास होउ शकतो👍
nice script जीवन भाऊ👌👌😊
Thanks bhau..barobar bollat
@@mvf 🙏मी खुप मोठा Fan आहे जीवन सर तुमचा🙏..From नाशिक😊
Rahul sir tumch barobar ahe pn jyana kharach garaj ahe te sagale Pune jaun abyasach karnar n
Tumch pan barobar ahe
@@pratibhawagh2595 तेच ना मी बोलो 50% मूल..सर्वच नाही.
जीवन भाऊ अप्रतिम विषय आणि तितकीच छान मांडणी. MPSC विषयी पालक वर्गात असलेला गैरसमज दुर करने फार महत्वाचे आहे.नाहीतर MPSC च्या नादात खुप कर्तुत्व वान मुलांचे आयुष्य वाया जाते आहे.
सात वर्षेचा हिशोब फार मस्त..
एकदम बरोबर भाऊ...😜😜😜
जय महाराष्ट्र
मुलांच्या मनातून mpsc व स्पर्धा परीक्षेच भूत निघन गरजेचे आहे...
video च्या माध्यमातून अश्या प्रकारचा प्रबोधन होण काळाची गरज आहे..
खूप छान..👍👍
Pardha pariksha
Thanks
पाहुण्यांची अक्टिंग भारी केली जीवन भाऊ 🔥🔥🔥🔥👌👌👌👌✌️✌️
Thanks bhau
एकदम भारी व्हिडिओ दादा👍keep it up 😀
मी तर नाद सोडलो आहे mpsc चा. मस्त दुधा चा busines टेकलो आहे.monthly 50,000 पडत आहेत. राम राम mpsc 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
👍👍👍
Jay ho MPSC..... माझी MPSC चि बिमारी बरी झाली हो.....
Konty doctor chi treatment ghetli🤔🤔🤔
@@m.nilesh10 आपलेच DR . आगाव
Dr. Kailas aghav 😂🤣
@@bharatkadam7051 ho na rao आम्हाला बुद्धिच नाही हो हम येडे है.
@UCdVCzoakNTRDNaUevoPRH6g are dada tu shivya ka detos, mi tula kahi vait bolalo nahi, an aapan mazya comment vr comment keli aahe, mhanun mi reply dila aani to pn kahi vait nahi dila.
*जो होत नाही कधी MPSC पास, जो होत नाही कधी MPSC पास, त्याने घ्यावा MPSC चा क्लास.. Reality 😅😅😅😂😂😂👌👌👌👌😅😅😅😂😂😂😂😂*
😂
🤜 straight up punch
शेतकऱ्याच्या व्यथा यावर पण 1 व्हिडिओ बनवा सर 👍
Ek No......1 kharya bhavna aahet ya ammchya Mpsc upsc walyanchi....
Jo hot nahi MPsc pass.....
Tyane lavava mpSC CLASS.....
it was kdk🔥🔥😎
जो होत नाय कधी mpsc पास तो टाकतो mpsc चा क्लास 😂😂😂।आणि नंतर सांगतात मुलाना मला पोस्ट निघाली होती ( भेटली ) होती पण मी जॉइंट नाय झालो😂
Amachya wardhecha ek master asach sangun.... RUclips sensation zala bhau...lockdown madhe...#khad khad
Ka now joint jala
@@ojasvlog8115 lokani harval karale sirana
@@sumit7977 lok hushar ahet bhau vidherbharatale.. tyana samjate kon bolbachan dete tar 😂😂
@@ojasvlog8115 hahahahaha....
Mpsc क्लास चालवणारे बहुसंख्य मास्तर सपाटून अपयशी आहेत..आणि आता मुलांच्या जोरावर "2nd hand Fortuner" घेऊन फिरतात..
आणि Upsc च्या 3-4 interviews दिल्या म्हणून सांगतात..धन्य असल्या जन्मजात खोटारड्या कलासवर 🙏🙏
Kya baat 100% barobar bolle tumhi
जो होत नाही MPSC पास ....
त्याने टाकावे क्लास.....😜😜😜
Ekach no1 Jivan bhau
Kaka ni acting ekdum real keli..!! 🔥💥
Aahe mpsc chi khaj tar vatel kashachi laz👌👌👌👌👌💐
खूपच छानं.. MPSC म्हटलं तर मूल जातात पुणे, नागपूर, मुंबई सारख्या मोठ मोठ्या शहरांमध्ये, MPSC सोडा हो... ते नाही करतील पन सून मात्र घेऊन येतील... खूपच छान हसून हसून पोट दुखलं हो माझं... 😂😂😂Anil लागले t नाही रे थापाड बाबांनी (पांडुरंग) मारलेल्या शाब्बासकी म्हणून... 😜😜😅
Looks very great Jivan Dada...
Thanks
Mpsc करणाऱ्या मुलींचं पण दाखवा
Acting karayla nahiye kuni
Ata lagn kara
त्या कुठ एमपीएससी करता
त्या तर 😀😂😂
Ekdam zakkas jivan bhau
Thanks
Kadddkkk 🔥
Jivan dada alyavr ly haslo rao, entry jabardast 😜 kavita 1 no👌
Jivan bhau cha look🤣🤣👌🏻👌🏻👌🏻
Jeevan bhau laaich bhaari🤣🤣🤣 4 olyaa hannyacha dialogue ek number
Pahune pahayala yenar,ani pahuna pahilya barobar hasu avrena,jeevan aghav best comedy ani acting,jaan ahe hya video chi, nice play
Thanks bhau
जीवन भाऊ, तुम्ही सगळ्याच क्लासवाल्यांची पार वाट लावायचा प्रण घेतला आहे की काय?????
😫😫😩😭🤣🤣🤣
Tas Kahi Nahi bhai
Excellent Jeevan bhau...👍👍
Thanks bhau
@@mvf Zara Shetkari chya pareshani var video banva na Jivan bhau
Khup masta❤️❤️❤️
सात दिवसांत MPSC पास व्हावा..😀😀
पुढच्या 2-4 वर्षात पोस्ट काढतो म्हणजे काढतोच..☺️
😂
क्या बात है
Ata Vakili sodta ka kay.. 😂😂
@@yogeshmalwade4895 😁 nhi n dada
😂😂
Khup chan comedy, reality
Khup chan jivan bhau
Thanks
अप्रतिम दादा..!👌👌
Thanks
जबरदस्त... 👌👌👌
Thanks
GOV कोणा कोणाला नोकरी देणार त्यापेक्षा स्वबळावर काहीतरी करून दाखवा आम्हाला छोटी नोकरी असून सुद्धा कोणी मुलगी देत नाही त्यांना काय पाहिजे बुवा 😁😁
तुमची हेरस्टाईल.
Ek no. Superb...
Thanks Guru
Jivan dada 1 no acting ha..tyahun dialog bhari astat tumchi 😂
Bhau 1 no best video
Thanks
1 no video
Lai bhari jivan da
Khup chan
Fantastic video bhau
Thanks
भाऊ एक नंबर 😎❤️
शेंण आयुर्वेदिक असतं 😜😜😜😜😜
लय हसलो
हसून हसून मेलो जिवण्या 🤣🤣🤣
जबरदस्त कॉमेडी भाऊ 👌👌👌👌
Thanks
लै हसलो लका🤣🤣🤣🤣🤣🤣
जगात फेमस आहे सावळी पार्डीच काळ मवण्या
जगात फेमस आहे सावळी पार्डीच काळ मवण्या
अन् सगळ्याच्या मनावर राज करतो फाटक जिवण्या
Kya baat hai jivan bhau
वास्तव सत्य
Love u jivan bhau
Zakasss jivan bhau..
Te book tevd pathvun dya🤣🤣🤣🤣
😂😂pathvto dada
Super bhau 👍
जय MPSC 🙏😂
अंधेरा कायम रहे 😂😂😂
Nice
Jeevan bhau u deserve 1million subscriber❤️❤️
Thanks bhau
Ek number jivan bhau khup motha fan ahe tumcha ♥️♥️♥️ asecha hasavat raha 😂😂😂
Thanks
😊😉nice script 👌
Only one MPSC
Jai mpsc🙏🙏 video chan ahe br ka Dada👌👌👌👌
Thanks Tai 😀
"Still preparing" cha arth aaj samajla😂😂😂
Bhau... khatarnak 😂😂
Thanks
Mast😂😂😂😂
Good team work👍
Thanks
Ohh no
steel preparing best joke 🤣🤣🤣🤣
Jivan bhau shock laga😂
🚩🌼🌴🌻🌹जय महाराष्ट्र 🌹🌻🌴🌼🚩
स्पर्धा परीक्षा करताना प्लॅन b असायला पाहिजे.👌👌👌👌
Aghav baba pahune mnun ale aste tr majjas vegadi asti😀😀
धनंजय माने..... यांचा क्लास कोणी केला आहे का
आता पेट्रोल 100 रुपये आहेच..... पुढचं बघता बाबा तुम्ही
Ekdam bhari...
Thanks saheb
तलाठी आणी पोलीस पाटील ते पण MPSC तुन 😆😅😁🤣🥰( शेवटी mpsc तुन लागल्यावर त्याची पॉवर काय असेल हे दाखवायला हवं मंजे परीक्षेची तय्यारी करणारे विद्यार्थी पॉसिटीव्ह राहिल )
Very nice jivenbhau
Super..........
Lay bhari
Reality
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बरबाद करणारे ओळी
अपयश ही यशाची पहिली पायरी असते 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
आणि क्लासेस वाल्यांचा लबडपणा आपल्या साठी
तू करू शकतो रे सतत प्रयत्न कर नक्की यश मिळेल 🤣🤣🤣🤣🤣
जीवन भाऊ खूप छान हो 😁😁😁
भाऊ वाळूचे कण रगडता तेलही गळे 😅😅
जीवन भाऊ 🤣🤣🤣🤣🤣🔥🔥🔥🔥🔥🔥
jivan sir tumala ani tumchi team la maana cha muzara👋👋
Thanks
पुढच्या वर्षी पर्यंत परिक्षा होते का ते पाहू......🤔
Jabarrrrrrr.......
धन्यवाद
२९० रुपये कसे ते समजल. पेट्रोल ९० *३=२७० आणि चहा चे २० रुपये😄😄😄😆😆😆😆
Well done bhau
100/- GST😂
Radvoo nka re.... Engineer + Competative... 😭😭😭😭😭
Very nice भाऊ 😊
Thanks
कपात काय होत का नाही, का नुसताच आवाज 😂😂
Jai mpsc
Great Ghotale Sir
Dada porinchya lay Apeksha ahetki RAAW 😂😂😂😂
Ekhadi poragi pan ghya ki dada episode madhe 😍😍😍😍
Okay
@@mvf ti library weles ji mulagi asaychi apisode madhe tije ata Dysp mhanun selection jhalna dada ??
Nice hai ghotale ...
best comdey
Thanks
Mastbahu
शेन खालेल आयुर्वेदिक आसते 🙄😂😂😂
Nice Jivan dada..😂😀
Thanks
Lai bhari bhawa😂😂
Thanks bhau