@@surajkkr3280 purave dyaa siddha kara mg bola re kay bolaych te yana bideo valyana kaay tyane pan prashna chinha takalay aani tujhya sarakhyana devane detanach kami dileli aste tyamule ata kay bolun fayada nahi😆
तरीच राज ठाकरे ह्या मुद्द्यावर गु गिळून गप्प बसले आहेत... 😢😢😢 याचा अर्थ मुंडे पण सुटणार... कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी फक्त सामान्य माणसावर आहे... हे राजकारणी त्यांच्या व्यवस्थेप्रमाणे कायदा तोडणार, मोडणार, किंवा वापरणार... 😡😡😡
सध्या परिस्थिती , घटना, विषय, मुद्दा, म्हणजे काय पण असल तरी 4 ,8 10 दिवस जास्तीत जास्त 1 महिना चर्चा होते. याचा नंतर सगळे प्रकरण विसरून जातात. आणि नविन प्रकरण नविन म्याटर आले की त्यावर लक्ष .
म्हणजे अगोदर गुजराती लोकांकडून मलीदा खाल्ला, अलिशान बंगले बांधले आणि आता मराठी माणसाचा पुळका दाखवतात हे 'वाकरे' घराणं 😢😢
@@surajkkr3280 purave dyaa siddha kara mg bola re kay bolaych te yana bideo valyana kaay tyane pan prashna chinha takalay aani tujhya sarakhyana devane detanach kami dileli aste tyamule ata kay bolun fayada nahi😆
तरीच राज ठाकरे ह्या मुद्द्यावर गु गिळून गप्प बसले आहेत... 😢😢😢
याचा अर्थ मुंडे पण सुटणार... कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी फक्त सामान्य माणसावर आहे... हे राजकारणी त्यांच्या व्यवस्थेप्रमाणे कायदा तोडणार, मोडणार, किंवा वापरणार... 😡😡😡
तु, खाला,,,,,,,, का,
Raj साहेब
भाऊ तेव्हा सोशल मीडिया नव्हता एवढा गाजावाजा झाला नव्हता म्हणून तो सुटला, पण पहिल्या सारखे दिवस नाही राहिले.
बरोबर आहे पहिल्यासारखे दिवस नाहीच राहिले, म्हणून आता कार्यकर्ते पण कट्टर असले तरी उग्र आंदोलन करताना, बंद वैगरे पाळताना शंभर वेळा वीचार करतात.
😮 आता सोशल मीडिया आहे गाजा वाजा पण होतो अन आरोपी सुटतो. काहीच बद्दल नाही
@@Eknathpund290पुरावेच नष्ट केले गेले तर कितीही सोशल मिडीयाचा वापर असो की आंदोलने असो काहीच उपयोग होत नाही.
@@Eknathpund290 किमान बदनाम तरी होतो, काही काळ सूत्र आपल्या कडे येतात
Ok
Bahutek politicians criminal minded astat ani nantar ekmekanna naavaa thevat bastat. Hi political field clean nahi to kaal gela ata.
Ramesh keni chi bayko shila keni tadfun tadfun Meli pn Tila kahi nyay bhetla nhi
सध्या परिस्थिती , घटना, विषय, मुद्दा, म्हणजे काय पण असल तरी 4 ,8 10 दिवस जास्तीत जास्त 1 महिना चर्चा होते. याचा नंतर सगळे प्रकरण विसरून जातात. आणि नविन प्रकरण नविन म्याटर आले की त्यावर लक्ष .
राज ठाकरे तेव्हा पासून बॅकफूटवर च आहेत 😂😂
I used to like Shivsena, Raj Thackeray 🫥
काय भाई विव्ज येत नाहीत वाटत जे अचानक राज ठाकरे वर आलात 😅😅😅😅
10:08 system is rotten, that's why people leaving country. Sometimes feel Hopeless 😞
पगडी पद्धत चुकीची आहे. घरमालक भाडेकरू असल्यासारखं वाटतो.
स्व. बाळासाहेब होते म्हणून आमचे राजसाहेब बचावले होते
पण एका गुजराती साठी मराठी माणसाचा बळी दिलाच होता असे ही बोलतात
@@tvssajetdhongi pudharyancha dhong samjnya itki yanna kuthe akkal ...tangyala walyachya ghoda jasa aju baju la na baghto nusta dhavat asto hunter khaaun tase he dishahin loka.
100% barobar
म्हणजे ते गुन्हेगारांना वाचवत असत का?
❤😂🎉😢😮😅😅😊
Zar yacha haat asel tar 100% karma parat firun yenar
Nasel tar कर्मा tujhyavar firel japun rahaa😂😂😂😂
Tyamulech Raj saheb santosh Deshmukh ya vishayavar ajun kahi bole nahit ....
Tyana vatat asel ...jar kahi bolo tar...maza var paratel ....jun
@@Bhagwat_Chavan mast joke😂😂
1st view😂
बीडच्या प्रकरणात पण असच होणार कारण मेन मास्टर माईंड बडा नेता आहे
Murder mumbai madhe jhala Ani body punyat sasun la 😂😂😂
@@mktecnical-y2r kay chutiyana kay ata views yet nahit mhanun apala video banvun taklaay bgha tya raj thackeraynchya navane views tari yetat
पण जुना विषय काढून शिळ्या कढीला उकळी का आणताय?
Views yet nahit naa mg kay ekach manus aahe jo views aanun deu shakato he sagale jhatu changal sangnar naahi kahi pan vaait bhar bharun dakhvnaar