Pudhari News|नीलिमा पवार यांनी भूमिका जाहीर करत कुणाला दिला पाठिंबा ?निकाल कसा फिरणार ?|Nilima Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 33

  • @somnathhon7350
    @somnathhon7350 3 месяца назад +12

    फक्त आणि फक्त विवेक दादा कोल्हे साहेब. शिक्षकांना एक चांगले नेतृत्व करणारे आमदार मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  • @ashokpawar5293
    @ashokpawar5293 3 месяца назад +9

    विजयी भव

  • @SanjayGabhale-o7z
    @SanjayGabhale-o7z 3 месяца назад +7

    संदिप भाऊ गुळवे विजयी भव

  • @valmikmarsale6447
    @valmikmarsale6447 3 месяца назад +15

    फिक्स आमदार विवेक भैया कोल्हे ✌️💯🚨👑

  • @vivonilesh-z3z
    @vivonilesh-z3z 3 месяца назад +2

    ताई बोलल्या ते सर्व गुण दराडे साहेबामध्ये आहे.
    काम दमदार म्हणून भाऊच पुन्हा आमदार

  • @sulakshanamore103
    @sulakshanamore103 3 месяца назад +3

    विवेक कोल्हे हे सुशिक्षित सुसंस्कृत युवा नेते आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तत्पर राहतील यात कुठलीच शंका नाही. विजयी भव...

  • @vikasshirsath2510
    @vikasshirsath2510 3 месяца назад +3

    आत्ता संदीप भाऊ गुळवे आमदार होतील

  • @nitinmatsagar5274
    @nitinmatsagar5274 3 месяца назад +7

    जय हो विवेकभैय्या

  • @kunallonari9432
    @kunallonari9432 3 месяца назад +7

    फिक्स आमदार विवेकभैय्या

  • @eknathbhoknal5384
    @eknathbhoknal5384 3 месяца назад +2

    Tai ekdam sahi bat khup vicharpurvak bolala dhanyawad.

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 3 месяца назад

    सुशिक्षितांचे जाती-पातीचे संकुचित अगदी पैसे वाटतांनाही जात पाहून..... राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी घरी बसवले पाहिजे... कष्टाचा पैसा कुणी वाटतं का....

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan505 3 месяца назад +4

    सुसंकृत, क्वालिफाईड, हुशार,चाणक्य बुद्धी, असा हा विवेक भैय्या कोल्हे 100% निवडून येणार, मी व माझा काहीच संबंध नसताना सुद्धा मला तोच निवडून यावा व येईलच यात तिळमात्र शंका राहणार नाही😊

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 3 месяца назад +6

    पञकाराणे शिक्षक लोकांचे प्रश्न वाढवावं ईथे कांहीच उचापती करायची जरवद नाही निलीमा ताई पवार विवेक कोल्ह्याची आत्या आहेत पञकार भाऊ दुसरी बातमी बघा

  • @vijaysalunke5328
    @vijaysalunke5328 3 месяца назад +1

    जयहो विवेक भैय्या

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 3 месяца назад

    सर्वच राजकारण्यांना आपले घरचेच योग्य उमेदवार दिसतात.... बाकीचे सर्व शून्य... Hi यांची लोकशाही....

  • @star24maharashtranews94
    @star24maharashtranews94 3 месяца назад +1

    नवीन शिक्षण पद्धती शासन शिक्षण विभाग ugc व विध्यापिठ राबवते आमदार राबवत असतो

  • @ignitevlog8829
    @ignitevlog8829 3 месяца назад

    विवेक कोल्हे हा माझा भाचा आहे, एवढं सरळ सरळ सांगून टाकायचं तर इतकं घोळत कशाला बसल्या😂😅

  • @prakashgudghe4435
    @prakashgudghe4435 3 месяца назад

    लहान पणा पासुन धडाडी चा तरुण,सामाजिक कार्य करण्याची आवड आजोबा पासून आहे,सुयश मिळो हीच माझी त्यांना शुभेच्छा देतो।

  • @ravikhilari581
    @ravikhilari581 3 месяца назад +6

    विवेक भैय्या कोल्हे

  • @artwithkanika4725
    @artwithkanika4725 3 месяца назад

    भविष्याचा विचार करणारा युवा नेता म्हणून विवेकभैय्या कोल्हे यांचा विचार शिक्षकांनी जरूर करावा व त्यांना शिक्षक मतदारसंघाचा आमदार करावा🎉

  • @Lbkdangat
    @Lbkdangat 3 месяца назад

    शिक्षण क्षेत्रातील कोल्हे यांचे योगदान आहे शून्य!!! फक्त सत्ता पाहिजे....
    आम्ही सर्व शिक्षकांनी ठरवलं आहे, यावेळेस फक्त शिक्षकालाच मतदान करायचं...
    TDF चे उमेदवार भाऊसाहेब कचरे सर च शिक्षकांचे आमदार होणार

  • @RavindraKale-t1q
    @RavindraKale-t1q 3 месяца назад +2

    Labad bai

  • @nandukumarchaudhari7604
    @nandukumarchaudhari7604 3 месяца назад

    Mvp ला मतदान जिल्हा च्या मतदार संघातील घ्यायचे आता नातेवाईक बाजुने जाणे उचित नाही

  • @bhagwantpatil4705
    @bhagwantpatil4705 3 месяца назад

    इंजिनीअर शिक्षकांच्या साठी काम करेल ?😂😂😂😂

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 3 месяца назад +1

    Khup paisa Kamala, shiksha sansthanikani

  • @ravikolhe9684
    @ravikolhe9684 3 месяца назад +1

    Kopargaon madhe kay kam kele

  • @ajitdudhal9728
    @ajitdudhal9728 3 месяца назад

    आरे तुमच्या इतक्या संस्था आहे पणं माजी पणं आणि होतं करुं आमदार पणं तुम्ही शिक्षकांचे प्रश्न सोडु शकतं नाही ठोस सांगा ना आम्ही हे करुं ते ते करुं

  • @ravikolhe9684
    @ravikolhe9684 3 месяца назад

    Sagle shishak pracharala sodale aahe

  • @ravikolhe9684
    @ravikolhe9684 3 месяца назад

    Kiti paise devun sagle manenge kele kolhe ne

  • @ravikolhe9684
    @ravikolhe9684 3 месяца назад

    Ya veles dress, sadi, nath alle teacher vikala parth

  • @star24maharashtranews94
    @star24maharashtranews94 3 месяца назад

    नवीन शिक्षण पद्धती शासन शिक्षण विभाग ugc व विध्यापिठ राबवते आमदार राबवत असतो