जून ते सोनं,खरं आहे दादा.पूर्विच्या काळी एकमेकांचा आदर करायचे. अजूनदोन दिवस राहून जा म्हणायचे.पिशवीत वानोळा दिला जायचा.कूणाला काही झाल्यास डोळ्यात टचकन पाणी यायचं.कूठे गेला तो जमाना? आताच युग फक्त स्वार्थाच् आहे.
जुनं ते सोनं. हा संपूर्ण व्हिडिओ पाहून खूप छान वाटले. लहानपणी गावामध्ये हुंदडायचो, भरपूर खेळायचो. त्यावेळी गावाकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. कुणाच्याही घरामध्ये बिनधास्त जायचे. न विचारता टोपले उचलायचे जे काही भाजी भाकरी असेल ते खाऊन घ्यायचे. गावातील सर्वच तरुण वृद्ध निरपेक्ष प्रेम करायचे. खरंच खूप सुंदर दिवस होते ते. माननीय त्यावेळेस टेक्नॉलॉजी मोबाईल फेसबुक व्हाट्सअप यूट्यूब हे काहीही नव्हते. परंतु खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची जीवनपद्धती त्यावेळेस होती. हा व्हिडिओ पाहून ते सर्व दिवस एका क्षणात आठवले.
❤❤❤ माझी माय मराठीतील गोडी फारच अवीट आहे . आणि त्यात भर म्हणजे घ्या प्रेमळ आजीचा मन मोकळा आणि निर्वाकार स्वभाव .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूपच आनंद ही आनंद .
एक काळ,आसा होता की लग्न झाले की नवराबायको एक एक वर्ष एकमेकाला बोलत नव्हते एकदा काय झाले नवरा रात्रि मालकाच्या गोट्यावर झोपायला गेला होता इकडे बायको विचार करत होती की नवरा आपल्यला कदी बोलेल आशे आसताना नवर्याची तंबाकू आनी चूना डब्बी घरी वीसरली होती त्या साठी तो घरी आला बायको विचार करत बसली होती याने दाराची कडी वाजवली आतुन आवाज आला कोन आहे बाहेरुन आवाज आला मी आहे एवडेच बोलने झाले आसता बायको दुसर्या दिवशी दिवसभर गाने गाउन जात्यावर दळन,दळत, होती आसा होता मागील काळ,आनी आताचा काळ, आसा आहे मुलगा मुलगी बघन्याचा कार्यक्रम पार पडला मोबाइल नं ची देवान घेवान होते आनी मनमोकळेपनाने,बोलतात मग वडीलधार्या मानसाना लाजत नाहीत 😂😂😢😮😅

0q
खरच, जुन्या वयस्कर लोकांजवळ रहायच म्हणजे आनंद वेगळाच असतो. म्हणतातना जुन ते सोन. किती छान बोलल्या आजी. आजींना माझा साष्टांग दंडवत.
लय भारी आजीबाई,अशी प्रेमळ जुनी माणसे आता दुर्मीळ झाली आहेत
खरंच खूप सुंदर आयुष होते जुन्या काळातील!
खूप आदर होता एकमेकांविषयी
खूप खूप छान माऊली दादा तुमच पण अभिनंदन 🎉🎉❤❤❤
खेडेगावातील आजी अशीच छान असते.अशा आजी आजोबा ज्यांना आहे ते खरोखर भाग्यवान.
जुनं ते सोनं आजी लयं भरी
जुनं ते सोनं खरं दादा पूर्वी काळी एकमेकांचे आदर करायचे वयस्कर लोकात राहायचा आनंद वेगळाच असतो आधी छान बोलल्या त्यांना साष्टांग दंडवत
आजी पाहून आणि तिचे बोलणे ऐकून खूप छान वाटले असा प्रेमळपणा आज पाहला मिळत नाही आशी आजी असायला हवी खरचं घर आनंदी राहील
खुपच छान व्हिडिओ तुमची प्रश्न विचारायची शैली खुपच छान आहे
खूप खूप छान चित्रीकरण.
आनंदी आनंद होणार.
आजची एकदम 100% खरे बोलल्या आहेत धन्यवाद धन्यवाद
जुनं ते सोनं. हा संपूर्ण व्हिडिओ पाहून खूप छान वाटले. लहानपणी गावामध्ये हुंदडायचो, भरपूर खेळायचो. त्यावेळी गावाकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. कुणाच्याही घरामध्ये बिनधास्त जायचे. न विचारता टोपले उचलायचे जे काही भाजी भाकरी असेल ते खाऊन घ्यायचे. गावातील सर्वच तरुण वृद्ध निरपेक्ष प्रेम करायचे. खरंच खूप सुंदर दिवस होते ते. माननीय त्यावेळेस टेक्नॉलॉजी मोबाईल फेसबुक व्हाट्सअप यूट्यूब हे काहीही नव्हते. परंतु खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची जीवनपद्धती त्यावेळेस होती. हा व्हिडिओ पाहून ते सर्व दिवस एका क्षणात आठवले.
माया प्रेम देणारी शेवटची पिढी खूप खूप सुरक्षित होती 🙏
खरच..... जुन ते सोनच......❤
जुनी पिढी ही आपली हिच खरी आपली जुनी सपंती आहे,
आजीची सून साठ वर्षाची आशेन. नातं सुनाच सांगतीका सुनच.
आजिआईन एकदम खर सांगुन टाकल
बाबळगाव ची आजी आहेत हे आमच्या शेजारी आहेत ह्या आजीचा स्वभाव खूप छान आहे🎉🎉
खरच.खानादानी.आजी.हाय.बर.का.खूप.आयूष.लाभो
आजीचं बोलनं खूप आवडलं. आजीकडे पाहून, ऐकून माझ्या आईची आठवण आली. फारच प्रेमळ आहेत आजी.
खउबच। छान। मूलआखत। केतली। धन्यवाद
जुनं ते सोनं आजी खुप छान 🎉❤
मी 63, वर्षाचा झालो या माझ्या आईनं खरोखर एक नंबर मनातल सगळं सांगितलं हे काहानी आमची आहे
आमच्या आज्जीची आठवण झाली,खूप छान वाटलं बोलणं ऐकून.....
Khup Khup Chan, Juni Lok kharch Khup , hushar ani Sagal mahit asaych tyna
आज्जी,,,,,वा. वा,,,,🎉🎉🎉🎉
Old is gold 🎉🎉🎉
Khup khup subhechha aaji
पोरकशी झाली 😂😂😂😂रानात म्हणल्यावर
Old is gold only
दादा लय भारी जुनी आठवण करून दिली तुम्ही लय भारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🇨🇮
खरंच खूप छान 🎉🎉
लयभारी एक नबर
Aaji Chan mote man hae tumche
खूपच सुंदर खर आहे आजीच
एकदम छान आजीमनालेबरोबर आहे
आजी एकच नंबर सांगितले
❤❤❤ माझी माय मराठीतील गोडी फारच अवीट आहे . आणि त्यात भर म्हणजे घ्या प्रेमळ आजीचा मन मोकळा आणि निर्वाकार स्वभाव .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूपच आनंद ही आनंद .
Nice 🙂
खुपच छान म्ह ताऱ्या नसाठी
जुन ते सोन
खुपच छान आज्जी
खूपआयृषयलाभोआजीनाधन्यवाद
Nice grandmother 🎉🎉🎉🎉
किती प्रेमळ आजी
जुन ते सोनं,सगळे संस्कार चांगले होते.आता विसरले.आता जमाना अवघं आहे.
फारदीवसा,नंतर,हीडीवो,पाहाला,भेटला,सर
Khup chan (June te sone)
पुरानी माणसं कष्टाळू आणि प्रेमळ असतात यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे
🙏🙏आजीची आणि गावाकडची आठवण झाली ❤❤
आज्जी एवढ्या बोलत आहेत पण त्यांच्या डोक्यावरील पदर खाली पडू देत नाही
याला म्हणतात मराठमोळी संस्कृती
AJI is very sweet ! God Bless her !
एक काळ,आसा होता की लग्न झाले की नवराबायको एक एक वर्ष एकमेकाला बोलत नव्हते एकदा काय झाले नवरा रात्रि मालकाच्या गोट्यावर झोपायला गेला होता इकडे बायको विचार करत होती की नवरा आपल्यला कदी बोलेल आशे आसताना नवर्याची तंबाकू आनी चूना डब्बी घरी वीसरली होती त्या साठी तो घरी आला बायको विचार करत बसली होती याने दाराची कडी वाजवली आतुन आवाज आला कोन आहे बाहेरुन आवाज आला मी आहे एवडेच बोलने झाले आसता बायको दुसर्या दिवशी दिवसभर गाने गाउन जात्यावर दळन,दळत, होती आसा होता मागील काळ,आनी आताचा काळ, आसा आहे मुलगा मुलगी बघन्याचा कार्यक्रम पार पडला मोबाइल नं ची देवान घेवान होते आनी मनमोकळेपनाने,बोलतात मग वडीलधार्या मानसाना लाजत नाहीत 😂😂😢😮😅
😅
धन्यवाद धन्यवाद आजी
Mazi aaji aahe hi... Aajun tartarit aahe... Aasich aahe pahily pasun.. Thank u sursangam chanel.. Maze aajoba pan aahet tynchyshi tumhi bolla nahit..
किती छान बोलत आहे आजी😊
खूप छान आजी
छान
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
जुनं ते सोन 🙏🚩💐💐🇮🇳🙏🚩🙏🚩
दिलखुलास गप्पा मारल्या आजीनं. धन्यवाद आजी.😂
खूप दिवसांनी निर्मळ बोलणं ऐकलं खूप छान 😊
जून ते सोन
❤❤❤
खर आहे. आजीच
मला लय आवडतात अशा गप्पा😊
❤
Kharch ahe ajji100%
Good work and,u
Okthankiy
खुप छान
माऊली
Grandmother is very good spich
माझ्या आजीची आठवण झाली,धन्यवाद
🙏
माझी आजी पण अशीच होती
आजी खर बोलते
🎉🎉🎉🎉
आजी छान ❤❤❤
मस्त
आजी भारी 👌 मी नोकरी ला आहे
दादा तुम्ही खूप छान बोलत आहे जालना लाईव्ह शकत नाहीत का😂😂
आई माझी आई
आजीचा बोलण्याचा मतितार्थ लक्षात घ्या ताई. आजकालच्या सुनांना मोठ्या माणसांसमोर कसं वागायचं हे कळत नाही असं त्यांना म्हणायचं आहे.
माझ्या आजीची आठवण झाली . या सर्व आजीबाईंना खूप आयुष्य लाभो.
😅 ajji ❤
आता आजीच बोलणं लयी टोचल😅
पूर्वी. नाव नवऱ्याच पोर सोय ऱ्या च हल्ली स्पश्ट बोलतात पण खर वाग
तात
Old is gold
अस्सल मराठमोळ्या चित्रपट गीतांसाठी Balasaheb vadak RUclips channel
आजींची मुलाखत मस्तच.
🙏🙏
Number पाठवा sur sangam
छान
आजी सर्वात महिलांना बोलू नका सर्व महिला तशा नाहीत तुमचं बरोबर आहे पण काय काय छान आहेत
😅😂✌️✌️✌️👌👌👌👍
Nawya pidhiLa Samjun ghyache Patrata nahe😅
टिपण skirn वर देऊ नका
Hich khari shikwan aahe..
Number पाठवा
खेड्यातली मज्जा शहरात नाही
Adj ❤👌
Bhajanchan
खासच
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
नमस्कार भाऊ🙏🙏
ह्या आजी बाई दोघेही लिंगायत समाजाचे आहे त का
लिंगायत समाजात अस काय आहे
❤❤❤❤❤❤😅
Aajin1 ch no
खरच