खरच सनी दादा ला मानलं पाहिजे बहिणीची किती काळजी आहे त्याला आणि बहीण काहीच विचार नाही करत त्याचा अस कोना सोबत पण लग्न लावून देणार का तो प्रेम झालं बरोबर आहे पण त्या राम ने पण काही काम धंदा करायला पाहिजे त्यांच्या स्टेटस नुसार
रोडकेश्वर... भारी आहे राव पूर्ण नवीनच रूप मीच तर नही ओळखलं... आणि सनी दादाच बरोबर आहे ना... राम कोणतच कामधंदा करत नही मग... तो आपल्या बहिणीचा हात कसा देणार.... काही तरी काम धंदा कर रामभाऊ नही तर विसर वैशू ला....
लग्न हे एकदाच होतय सारखं सारखं होत नाही सनी दा आरे सनी दा राम जवळ काय नाही पण वैषू सुखी राहील राम काय तरी करेल की नाही केल तर तु आहे की राम ला तु काम दे तुझे किती मोठी पापरटी आहे की बहिनी ला दिली म्हनुन काय झाल सनी दा तुला वाटते ना की वैषू सुखी आसावी आईक जरा सनी दा
Rokda bhai ek no.look aani sunnyda aaj cha bhag tuzhya mulhe ek no.
खूप मस्त एपिसोड. सनी दा एकच नंबर...
लय जबराट😍😎💥👑
लय भारी आहेत video तुमचे
तुमच्या एपिसोड ला शब्दच नाहीत बोलायला. खुपच छान.
खुप छान राम भाऊ
Kdk kdk kdk kdk kdk kdk kdk kdk
Mast zala episod rokda bhai full change 💪💪👌👌👌👌👌👌👌👌👌Sunny da full emotional 😭 zale rao radayla ala 👌👌👌👌👌👌👌👌🎉
एकदम अफलातून मस्त एपिसोड आहेत तुमचे छान आवर्जून बघतोय आम्ही आणि पुढच्या एपिसोडची वाट बागतोय
Bharich 😊💝👌👌👌👌
एकच नंबर सनी दादा👍👍
खरच सनी दादा ला मानलं पाहिजे बहिणीची किती काळजी आहे त्याला आणि बहीण काहीच विचार नाही करत त्याचा अस कोना सोबत पण लग्न लावून देणार का तो प्रेम झालं बरोबर आहे पण त्या राम ने पण काही काम धंदा करायला पाहिजे त्यांच्या स्टेटस नुसार
Super episode mis u rupi vivya
Mast jodi sani &tai
लयभारी आहे
Sunny dada ❤ ..... Tucha v4r bhari ahe...like it
Hi
I
एकच नंबर एपिसोड.. मित्रांनो
Mast re bhava... Rokda bhai ab lag rhe hai insaan....
Nice episode sani
रोकडा ऐकच नंबर
त्याचं लग्न व्हायला हवं खूप प्रेम करतोय राम तिच्यावर
खुप छान. . .
Rokda bhai cha Gaye tussi.
Hi style lai bhari.
Next video lavkar pavta Oo kupa vata bagla lavu naka
Kadak rokda n balli bhau ek no
छान आहे
सनी दादाच बहीणी वरच खरच खुप जीव तुटत आहे त्याचा
गाव तस चांगल
keshav gavande UI yf hckh
Acting तर खुपच छान.
आज रोकडा मस्त दिसत होता रोकडा पण आज छान बोलाल
Nice very nice
एकचं नंबर आधी मला गावाकडच्या गोष्टी तारळे(सातारा) ही वेबसिरीज आवडायची पण आता हीचं
आजचा भाग खूप छान होता
Rokda bhai kadak
मस्त एपिसोड भावानो
Khupach chaan vivyachi love story chalu kr lavkr....
Mast aahe
छान
खुपच छान
सनी दा तुझी बायको खूप छान आहे जोडी पण छान आहे
43 वा भाग लवकर वाट बघतोय 🤔🤔🤔🤔☺☺
khup chaan aahe episode ,next episode pan lavkr dakhva
Khupch Chan
Very nice Episode...
👌👌👌👌👌👌👌👌👍
Nice ❤❤❤❤😘⚘राम
Jabarrrr
1 number bhava
आरे आपला आई बाबा व भावाचा विचार करा आशानेआजची पोर पोरी बिगडली राव जेला हे आवडते त्याचा बहीनीने आशे केलावर आवडेल काय
1 no episode
First like
भाव असंच असतं थोरले होणं हीच मोठी चूक असते
खूप छान विडियोज आहेत ......राम आनि वैशू च लग्न लावा PLZ
सनि दादा चि जोड़ी खूप छान आहे
Radaaaaa h
Very nice
छन जोडी आहे
रोडकेश्वर... भारी आहे राव पूर्ण नवीनच रूप मीच तर नही ओळखलं...
आणि सनी दादाच बरोबर आहे ना...
राम कोणतच कामधंदा करत नही मग...
तो आपल्या बहिणीचा हात कसा देणार....
काही तरी काम धंदा कर रामभाऊ नही तर विसर वैशू ला....
really act yaar all karecter
एक नंबर
mast ro 🙏💐
Baki mastch
मस्तच
Osmmmm 👏 👍 👌 👌 👍 🏻 😘
Rokda bhai ekdm kadk looks
Sany dada is good acting
Bahu kharc pan 1 no episod Chalay apla hmmm
आरे भाऊ लवकर लवकर टाका पुढचा भाग
सनी दादाची बहीण खूप जीव आहे खरंच असंच भाऊ पाहिजेल बहीण
लग्न हे एकदाच होतय सारखं सारखं होत नाही सनी दा आरे सनी दा राम जवळ काय नाही पण वैषू सुखी राहील राम काय तरी करेल की नाही केल तर तु आहे की राम ला तु काम दे तुझे किती मोठी पापरटी आहे की बहिनी ला दिली म्हनुन काय झाल सनी दा तुला वाटते ना की वैषू सुखी आसावी आईक जरा सनी दा
Nice kup mast hota aaj cha episode pan lagn ram sobat cha zal pahije karcha kup prem ahe ram cha viishu var
Rokda bhai kadak style
Super
Second view😍😍😍😎
सनीदा प्लीज लगीन वैशुच आणि रामचच करा नाहीतर ती दोघेही बरबाद होतील
No 1 Eprisod
सनीदा त्या वैशाली आणि रामच लग्न करून टाकन लवकर
khatranak consept
First view
Background music ekdam bharii...
Yek no last end romantic seen
aata aakyachi entry pahij 👌👌👌👌👌👌👌
Camera konta vaparala re mitranno ??
Suggest plzzz 🙏🙏🙏🙏
Sani n prtap cha Bhinivar khup prem aahe
असंच जर बघितले तर वैशाली चा भाऊ सिनि चा बरोबर आहे कोणीही आपली बहिणचा लग्न करतात दहा वेळा विचार करतो......
Sani
Kadkkkk
सनी दादा बरोबर आहे तुमच पण
Kdkkk yarrrrrrr
Nice khupach chan episode hota ani vivyachi love story dakhva na rao
राम फारशी घे
Awesome
nice episode
रोकडा भाई केस कापुन घे रे बाबा
Nice video
Nice laydhari rav Episode lavkar ye u dyaa
rokda bhai 1 no look 😍😍😍
Lay aavdla vhatho
Rokda Bhai kadak look
Nice💖💖💖💖
४३ वा भाग लवकर दया plz
43 भाग पाटवा लवकर
Aajcha bhag taka na
रोकडा भाई आता मानुस दिसतो,,,,
सनी दादा आपल्या जागी ठिक आहे,,,,,
रामा जरा दाडी कर,,,,भरपुर दिवस झाली,,,, दाडी केली नाही,,,
भाग ४३दाखवा
आम्हा समजल राम तु फरशी पुसनार
43 भाग टाका लवकर वाट पाहतोय