स्वत:ला ओळखा - भाग ०१ (व्यक्तिमत्त्वाचे घटक)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024
  • 04:55 व्यक्तिमत्त्वाचे घटक
    13:05 व्यक्तिमत्त्वाची जटिलता
    22:56 तुम्ही मनोप्रधान आहात की प्राणप्रधान की शरीरप्रधान आहात?
    25:53 तुमच्या कृतीची प्रेरकशक्ती कोणती?
    विवेचनासाठी घेण्यात आलेला उतारा -
    Men do not know themselves and have not learned to distinguish the different parts of their being; for these are usually lumped together by them as mind, because it is through a mentalised perception and understanding that they know or feel them; therefore they do not understand their own states and actions, or, if at all, then only on the surface. It is part of the foundation of Yoga to become conscious of the great complexity of our nature, see the different forces that move it and get over it a control of directing knowledge. We are composed of many parts each of which contributes something to the total movement of our consciousness, our thought, will, sensation, feeling, action, but we do not see the origination or the course of these impulsions; we are aware only of their confused pell-mell results on the surface upon which we can at best impose nothing better than a precarious shifting order. (THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO Vol 28 : Page 79)

Комментарии • 59

  • @kishorpawar4476
    @kishorpawar4476 5 месяцев назад +15

    काकू, तुम्ही हे जे ज्ञान प्रसारित करता आहात त्याबद्दल फार फार आभार. कारण हे ज्ञान मराठीत आणणं हेच मोठं कार्य आहे आणि हे ज्ञान इतर मराठी बांधवांना सहज उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करते... खूप खूप धन्यवाद.

    • @beautypeace9777
      @beautypeace9777 5 месяцев назад +2

      धन्यवाद. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे तत्त्वज्ञान मराठी जनांपर्यंत पोहोचविण्याचा आपण प्रामाणिक व यथाशक्य प्रयत्न करत असतो.

    • @auromarathi682
      @auromarathi682  5 месяцев назад +2

      मनापासून धन्यवाद!!

    • @vilasarsode2914
      @vilasarsode2914 5 месяцев назад +1

      खूपच छान, मराठी मध्ये आणल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏

    • @madhuraupasani7134
      @madhuraupasani7134 5 месяцев назад

      000000000000000000000000000000000

    • @auromarathi682
      @auromarathi682  4 месяца назад +1

      पुस्तकाचे नाव -
      The Integral Yoga
      (Sri Aurobindo's Teaching and Method of Practice)

  • @shyamchandelnanded.364
    @shyamchandelnanded.364 2 месяца назад

    श्रीमद्भागवत गीते मध्ये यालाच विश्व रुप दर्शन म्हटले असावे🎉

  • @vivekbhave244
    @vivekbhave244 2 месяца назад

    फार सुंदर आणि सखोल चर्चा dyaan मिळत असल्याने आनंद वाटत आहे । खुप छान❤

    • @auromarathi682
      @auromarathi682  Месяц назад

      मनापासून धन्यवाद!!

  • @meenakshishetye1820
    @meenakshishetye1820 5 месяцев назад +6

    श्रीअरविंदांचे तत्वज्ञान वाचायची खूप इच्छा होती आपल्यामुळे ते खूपच छान समजणार आहे. अनेक धन्यवाद ताई.

  • @manomaypsychology6764
    @manomaypsychology6764 4 месяца назад +2

    अद्भुत

  • @चिदानंदरूपशिवोहम

    मी वाचले पण समजले नव्हते आपण छान समजुन सांगत आहे🎉

  • @nanditakandhare4439
    @nanditakandhare4439 5 месяцев назад +5

    अप्रतिम मला अरविंद चा अभ्यास कळत नाही पण आता तरी शब्द कळतात अस वाटतयं धन्यवाद 🙏🙏

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 4 месяца назад +1

    खूप सुंदर विवेचन!धन्यवाद आणि नमस्कार

  • @vilasmane3581
    @vilasmane3581 4 месяца назад

    खूप छान सादरीकरण. 👍

  • @manalipaste1601
    @manalipaste1601 3 дня назад

    Guided meditation dakhva

  • @radhadaftardar9146
    @radhadaftardar9146 5 месяцев назад +2

    Farech aple vishleshan avadle.tya barober apli samjaun sangnyachi padhat apratim ahe

  • @supriyagharge5548
    @supriyagharge5548 4 месяца назад

    Thanks dear Kaku for such a wonderful explanation ❤

  • @amitanaudiophile
    @amitanaudiophile 5 месяцев назад

    ❤ superb and important to all human

  • @shubhajoshi7863
    @shubhajoshi7863 5 месяцев назад +1

    आपण खूप छान माहिती दिली.🙏🏻

  • @yogeshnikam1404
    @yogeshnikam1404 5 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद. मला आपल्या चिंतनाचा खूप उपयोग होत आहे.

  • @achaladeshpande3630
    @achaladeshpande3630 5 месяцев назад

    खुपच छान , सोप्या भाषेत समजावून सांगत आहात , खुप धन्यवाद 🎉

  • @sandhyakadam1216
    @sandhyakadam1216 Месяц назад

    प्राणाचे सत्व रज तम गुण कोणते please.

  • @shekharmirgunde7014
    @shekharmirgunde7014 5 месяцев назад +1

    Nice very nicely explained

  • @MeeraVaidya-fk4ji
    @MeeraVaidya-fk4ji 5 месяцев назад

    वेगळा वीचार करणे, शिकले.

  • @sarlabhavsar8797
    @sarlabhavsar8797 5 месяцев назад

    🙏खूप छान

  • @sampadabairagi8519
    @sampadabairagi8519 Месяц назад

    तमोगुण वाढला असल्यास कोणते उपाय करावेत ते सांगा ताई

  • @medhabelwalkar4936
    @medhabelwalkar4936 5 месяцев назад

    अतिशय सुंदर

  • @madhavb155
    @madhavb155 5 месяцев назад

    खूपच सुंदर विश्लेषण ताई🙏

  • @MangalaGhanekar-nm7qc
    @MangalaGhanekar-nm7qc 5 месяцев назад

    खूपच छान माहिती दिलीत, आपण मराठीत समजावून सांगितल्यामुळे बरेचसे अस वाटतय, नमस्कार 😊

  • @supriyashirwalkar6157
    @supriyashirwalkar6157 5 месяцев назад

    🙏👌

  • @GargeeBhandareWadhwani
    @GargeeBhandareWadhwani 5 месяцев назад

    🙏🏼💕🧿

  • @amitamulye1117
    @amitamulye1117 5 месяцев назад

    छान

  • @madhukarpanchal3717
    @madhukarpanchal3717 5 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @DeepaBhat-dy6tv
    @DeepaBhat-dy6tv 5 месяцев назад

    Very nice

  • @prashantpatil-jv6qw
    @prashantpatil-jv6qw 5 месяцев назад

    👍👍👍👍

  • @pramodkhachane5055
    @pramodkhachane5055 5 месяцев назад

    🙏

  • @subhashchavan4157
    @subhashchavan4157 5 месяцев назад

    Kaku... Pl advice meaning of pran in marathi....

    • @auromarathi682
      @auromarathi682  5 месяцев назад

      पुढच्या एका भागामध्ये आपण प्राण यासंबंधी तपशिलात जाणून घेणार आहोत.

  • @MANOVED
    @MANOVED 5 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद.
    प्राणाची सात्विकता, रजता व तमता कशी ओळखायची?

    • @beautypeace9777
      @beautypeace9777 5 месяцев назад

      प्राण हा शक्तिरूप आहे.
      उदाहरणार्थ, प्राणशक्ती जेव्हा सत्कार्यासाठी उपयोगात आणली जाते तेव्हा ती प्राणाची सात्विकता, ती जेव्हा स्वत:च्या भौतिक सुखसोयींसाठी वापरली जाते तेव्हा ती रजोगुणी आणि तीच दुष्कृत्यासाठी वापरली गेली तर ती तमोगुणी. हे उदाहरण म्हणून लक्षात घ्यावे.
      मालिकेच्या एका भागात आपण प्राणाचा विचार करणार आहोत, तेव्हा अधिक तपशिलात लक्षात येईल. धन्यवाद!

    • @auromarathi682
      @auromarathi682  5 месяцев назад +4

      प्राण हा शक्ती-रूप असतो. शक्ती सत्कार्यासाठी उपयोगात आणली गेली तर ती प्राणाची सात्विकता, स्वत:च्या भौतिक गोष्टीसाठी व्यक्तीने त्या शक्तीचा वापर केला तर तो रजोगुणी व दुष्कृत्यासाठी वापर केला तर तो तामसिक! उदाहरण म्हणून हे लक्षात घ्यावे. 'स्वत:ला ओळखा' या मालिकेत 'प्राण' यावर एक स्वतंत्र भाग असणार आहे, तेव्हा अधिक तपशिलात लक्षात येईल.धन्यवाद!

    • @rajashreebhide1158
      @rajashreebhide1158 5 месяцев назад

      खूप छान समजावून सांगितले 👍🏻🙏🏻

    • @MANOVED
      @MANOVED 5 месяцев назад

      Khoop khoop dhanywad

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 5 месяцев назад

    🌺🕉🌺🇮🇳🌺🚩🙏🌹

  • @suhasanjankar2549
    @suhasanjankar2549 5 месяцев назад

    पुढचे भाग दिसत नाहीत. कृपया मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल

    • @auromarathi682
      @auromarathi682  5 месяцев назад

      १५ दिवसांनी एकदा (शनिवारी) हे भाग प्रसारित होणार आहेत.

  • @rohinidabhole3543
    @rohinidabhole3543 3 месяца назад

    ताई तूमच्या होतात जे पुस्तक आहे त्याचे नाव काय आहे. ते कुठे मिळेल.कृपया सांगावे हि विनंती आहे

    • @auromarathi682
      @auromarathi682  3 месяца назад

      The Integral Yoga (Sri Aurobindo's Teaching and Method of Practice.)

    • @auromarathi682
      @auromarathi682  3 месяца назад

      www.sabda.in/ या website वरून online मागवू शकता.

  • @aaaneutral
    @aaaneutral 4 месяца назад

    kaku, Pran mhanje Buddhi ka?

    • @auromarathi682
      @auromarathi682  3 месяца назад

      प्राण म्हणजे बुद्धी नाही. बुद्धीचा समावेश मनामध्ये होतो. आपले पुढील भाग बघत गेल्यास नेमका खुलासा होईल असा विश्वास वाटतो. धन्यवाद!!

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 5 месяцев назад

    Please explain Praan first ?praan is comman among all beings? The Chaitanya that drives all is praan?

    • @auromarathi682
      @auromarathi682  5 месяцев назад

      पुढच्या एका भागामध्ये आपण प्राण यासंबंधी तपशिलात जाणून घेणार आहोत.

  • @ashgmudgal
    @ashgmudgal 5 месяцев назад

    एक प्रश्न आहे. तुम्ही मन प्रधान लोकांचे जे गुण सांगीतले ते सर्व बुद्धी प्रधान लोकांना लागू आहेत़ आणि जे प्राण प्रधान गुण सांगितले ते मन प्रधान (भावनिक)लोकांना लागू आहेत. मुळात बुद्धी हा घटकच गृहीत धरलेला नाही. असे का ?
    मी तुमच्या lectures che notes घेतले आहेत. ह्या lecture साठी खूप धन्यवाद

    • @arunambhore887
      @arunambhore887 4 месяца назад +1

      मॅम,
      या सेशन मधून खूप काही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की मला आपल्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली. 🙏🙏🙏

    • @auromarathi682
      @auromarathi682  4 месяца назад

      आपला प्रश्न अगदी रास्त आहे. श्रीअरविंद यांनी मनाचे आणि प्राणाचे स्वरूप, त्याचे कार्य, त्याचे स्थान याचे तपशीलवार विवेचन केले आहे. आपण प्रत्येकी एकेका भागामध्ये त्याचा विचार करणार आहोत. तेव्हा आपल्या शंकेचे निरसन होईल असा विश्वास वाटतो.

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 5 месяцев назад

    खूप छान🙏🙏🙏👍👌👍👌