सर तुमची माहीती अगदी सहज व व्यवस्थित समजेल अशी असते तुमच्या मार्गदर्शनामुळे नविन काही तरी कराय प्रोत्साहन भेटत . सर दोडका पिकावर काय माहीती भेटली तर खुप चांगल होईल आणी मी तुम्ही सांगितल त्या प्रमाणे ताक अंडी फवारणी घेतली या आठवड्यात मला दोडक्यात खुप चांगला फरक वाटला खुप छान मार्गदर्शन करताय सर आभारी आहोत आम्ही शेतकरी
सर माझि कपाशी 2 महीन्याची आहे . जास्त पावसामुळे कापाशीची वाढ झालेली नाही. उंची 1-1.5 फूट आहे. आता वापसा स्थिती आल्याने (20:20:00:13 1बॅग + 1बॅग यूरिया दिला ). आणि ५ दिवसा आधी फंगीसाईड + acephate + जिब्रे्लिक ऍसिड (spice syctoz L) फवारणी केली, पाते लागणे सुरु झाले आहे. तर पोळ्या नंतर फवारणी घ्यावी लागणार का..? आणि वाढी साठी आणि जास्त फ़ांद्या लागण्या साठी काय करावे?
Buprofezin हा किडींच्या nervous system वर अटॅक करतो. त्यामुळे चालेल. शिवाय acephate आहे त्यामुळे रिझल्ट चांगला राहील. किंमत नुसार घ्या. जो बजेट मध्ये बसेल तो
Bhau mi 19/8/24 la Kitknashak favarni keli hoti, ata 30 ani 31 tarkela karto barobar ahe na. Mag mala amavasha zalya var favarni karnyachi karaj nahi ahe na. Sanga bhau
सर माझी शेतात 2 वेळा ताक आणि अंडी ची फोवारनी केली सर चांगले रिझल्ट आहे पुन्हा मिशर करून आहे पण पोळा अमावस्या साठी कोणती फवारणी कराची जी 3 हे तिसरी फवारणी आहे
@@DilipTumram-t7x हो. १ मिली प्रती लिटर पण १००% नीम आहे का याची खात्री करा. कारण १ लाख नावाने सध्या फक्त कडसर औषध येत आहे. जे कपाशीला काही कामाचे नाही मुळात original नीम ऑईल च आपल्या कामाला येणार आहे .
@@dineshthoke7126 पाते गळ जर वातावरणामुळे होत असेल तर planofix प्रती पंप 3-4 मिली ने घ्या. जर पाऊस प्रमाणात असेल पाणी पण प्रमाणात असेल तर बोरॉन आणि कॅल्शियम घ्या
एकदम समजेल अशी माहिती देता धन्यवाद सर
सर तुमची माहीती अगदी सहज व व्यवस्थित समजेल अशी असते तुमच्या मार्गदर्शनामुळे नविन काही तरी कराय प्रोत्साहन भेटत . सर दोडका पिकावर काय माहीती भेटली तर खुप चांगल होईल आणी मी तुम्ही सांगितल त्या प्रमाणे ताक अंडी फवारणी घेतली या आठवड्यात मला दोडक्यात खुप चांगला फरक वाटला खुप छान मार्गदर्शन करताय सर आभारी आहोत आम्ही शेतकरी
दोडका वर लाईव्ह व्हिडिओ केलेले आहे आपण ते पहा. नक्कीच फायदा होईल
धन्यवाद सर चागली माहिती दिल्याबद्दल
उत्तम माहिती दिली जात आहे तुमच्या कडून
मस्त भाऊ
Ok
Best information
Very good sir
प्रोफिक्स सुपर आणि न्यू ऑइल पांढरी माशी आणि थ्रिप्स जातील का
Thrips atta astil tr profex Ani regent Kiva profex sobat Apache lagel.
सर बोंड अळी साठी कोणते औषध फवारावे मार्गदर्शन करावे
Planoflix sobt kitaknask chalel ka
फूल बार चागली झाली पहिजें konti avashand कोनती आहे
Nice
सर माझि कपाशी 2 महीन्याची आहे . जास्त पावसामुळे कापाशीची वाढ झालेली नाही. उंची 1-1.5 फूट आहे. आता वापसा स्थिती आल्याने
(20:20:00:13 1बॅग + 1बॅग यूरिया दिला ).
आणि ५ दिवसा आधी फंगीसाईड + acephate +
जिब्रे्लिक ऍसिड (spice syctoz L) फवारणी केली, पाते लागणे सुरु झाले आहे. तर पोळ्या नंतर फवारणी घ्यावी लागणार का..? आणि वाढी साठी आणि जास्त फ़ांद्या लागण्या साठी काय करावे?
Good information
Thanks
Sir pawsamude kapashichi barober wad zali nahi tuasathi konti aushadhi Fawarni ghyawi lagnar
@@sunilpetkar4221 कपाशी किती दिवसाची आहे आणि फांद्या किती लागल्या आहेत हे सांगा मग त्यानुसार सांगतो
Kapashi lagwad 20 June chi aahe ani fandya 4te5fandya aahe Ani wad kahi zade 1futaparaynat aahe ani kahi zade 2 futapraynt aahe
@@sunilpetkar4221 असे झाड आता वाढणे तरी मुश्किल आहे. तरीही एकरी १ बॅग युरिया , १०.२६.२६ आणि sulphur घ्या. शेंडा जास्त वर गेल्यावर शेंडा खुडून घ्या
Bio r 303/polo/profex super/boron ek no results
दादा माझी उद्या दुसरी फवारणी आहे,कोणते औषध वापरू
Boi r303दकक्षटपुजसाफमिसलुचालेलका
Sapper+biovitax chalel ka
Tapuz madhil buprofejin white fly control karel karel ka .dose kiti ghyava sir
Buprofezin हा किडींच्या nervous system वर अटॅक करतो. त्यामुळे चालेल. शिवाय acephate आहे त्यामुळे रिझल्ट चांगला राहील. किंमत नुसार घ्या. जो बजेट मध्ये बसेल तो
Propex super+regent+TATA bahar+boron+tabuz he सर्व मिक्स फवारली तर चालतील का
जास्तीत जास्त ४ कॉम्बिनेशन करा
@@GreengoldAgri यांपैकी कोणते cancal karu
@@krushnakirkire6735 profex+ regent + boron + saaf ghya
@@GreengoldAgri ok
पोरोफेक्स सोबत रोनफेन वापर करू शकता का
फवारणी मध्ये मॅग्नेशियम कोणत्या कम्पनीच वापरावे
बायो आर 303 अधिक प्रोफेक्स सुपर व बुरशी नाशक घेतले तर चालेल का .
Ho
पोळ्याच्या पहिले रासायनिक फवारणी केली आणि पोळ्याच्या नंतर दोन दिवसांनी ताक अंडी ची फवारणी केली तर चालेल का यावर मार्गदर्शन करावे
पोळ्या नंतरच दोन्ही घ्या.
Boran isabian planofix bio 303 thiris sathi chale ka thirips
सर भेंडी पिकामध्ये व्हायरस साठी काय करावं कमी जास्त होत आहे
Viroban फवारणी घ्या ७ दिवसाच्या अंतराने २ वेळा
अमावसच्या आधी ताक अंडी फवारले तर चालेल ka
बोरौण पराटिल किती वेळ द्यावं लागतं दोन वेळ चालतो का
Ek वेळा बोरॉन, एक वेळा planofix
Dada Tak Andi sanjivak nahi chalnar ka yachyavt
प्रोफेक्स +निम ओयल + चमत्कार चालेल का
Bhau mi 19/8/24 la Kitknashak favarni keli hoti, ata 30 ani 31 tarkela karto barobar ahe na.
Mag mala amavasha zalya var favarni karnyachi karaj nahi ahe na. Sanga bhau
Tyaevji 2 sept nantr ghya favarni fayda jast hoel
Depend आहे तुम्ही कोणते कीटकनाशक वापरता, त्या नंतर पाऊस आला तर या अमावस्येला परत फवारणी घ्यावी लागेल.
👍
शेती मधील राजामोली बाहुबली फेम
Deligate+burshinashak +palnopix marle tar chalel ka
Delegate का घेताय त्यापेक्षा lancer gold आहे, पोलिस आहे, अपाचे आहे, आणखी खूप combination कीटकनाशक आहे. पण त्यात चालेल planofix
दादा गॅस पॉयसन कपाशी वर फवॉरणे योग्य की अयोग्य याच्यावर एक व्हिडिओ बनवा
गॅस poison मारणे हे योग्य पण त्यासाठी कपाशी किमान 75 दिवसाची असावी. लहान असताना अजिबात योग्य नाही.
@@GreengoldAgri dhanyawad dada
75 दिवसाची कपाशी Profex super+ बुरशीनाशक+ 0=52=34 खत+ बोरॉन फवारणी केली तर चालेल का
०.५२.३४ ९० दिवस नंतर घ्या
@@GreengoldAgri 80 दिवस झाले आहे कपाशीला
मी 30 तारखेला फवारणी केली तर अळी अंडी घालतात ते घालणार नाही का अमावशेला
डेलिगेट चालेल का
Bio r303/tata manik/profex super chalel ka pola zalevar
Profex आणि नीम घ्या
३०३ आणि माणिक चे काम परोफेक्स करते
@@GreengoldAgri bio303 che kam profex super kase karel
@@MukundDode-j1c बायो ऐवजी planofix लगेल
जर कपाशी stroke मध्ये असेल तर घ्या. पण pategal असेल तर बोरॉन किंवा planofix
Sar tumhi dileli mahiti sarv pikanvarti chalel ka
प्रत्येक पिकावर माहिती चॅनल वर आहे. मग ती रासायनिक, नैसर्गिक जैविक तिन्ही उपलब्ध आहे
स्पेशल फिल्म साठी औषध सांगा
सर माझी शेतात 2 वेळा ताक आणि अंडी ची फोवारनी केली सर चांगले रिझल्ट आहे पुन्हा मिशर करून आहे पण पोळा अमावस्या साठी कोणती फवारणी कराची जी 3 हे तिसरी फवारणी आहे
लांसर गोल्ड औवजी उडिस चालेल का
मी गोंधळून गेलो .सर
कशामुळे
Dada tak andi vr ek chhota sa video banwa
Profex supar
Asataf
Boran
Biovita x
Jamel ka
@@shankargalande475 हो
दादा साहेब शेतात खत पण दयाचे आहे तर खत पाणी सतत चालू असल्या मुळे खत देणे शक्य नाही तर पोळा अमावस्या ची फवारणी करू शकते काय. ?
@@satishkannake7396 फवारणी घ्यावी तर लागेल ना. नाहीतर अळीचा प्रादुर्भाव होईल
@@GreengoldAgri फवारणी नंतर खत दिले तर चालेल का?
भाऊ तुम्ही वाटसप Comunitty group बनवा न . त्यात तुम्हा तुमची आणि आमची कापस कशी आहे आणि काय वापरव ' याची चर्चा करू शकेल ?❤
@@GUY_NEHARAJ_152K almost 26 groups आहेत
आम्हाला ग्रुपमध्ये अॅड व्हायचं आहे
@@मराठवाडाविदर्भकापूसशेतकरी नंबर दे
जास्त पाउस मुळे पिवडसर पणा आला आहे काय करावे 100 - 120 बोंड फुले आणि पाती आहेत
Bhau planofix +Boron mar ❤
@@GUY_NEHARAJ_152K झाडावर पिवळे पणा आला पाउस सलग होता यांनी होइल का कमी
मी आज Planofix + Boron मारल आज दाट पाणी पण नाही आल काही होणार त नाही ना !😢
@@GUY_NEHARAJ_152K नाही
माझो कड लीबाचि लिबोळी आहे सर
ऑईल काढून घ्या. पेंड पण मिळेल आणि pure neem oil पण
पोलो.चालेल.का
उलाला कीटनाशक सफेद मच्छर के लिए डाल सकते कि नहीं 90 दिन के कपास में
Safed makkhi ulala se ab nhi jayega. Combination use karo. Agar bhari barish Hui to barish se bhi jayegi.
सर माझ्या कडे निम आईल 100000 लाख पिपीएम वाले आहे ते कापसावर माराले जमेल का जी
@@DilipTumram-t7x हो. १ मिली प्रती लिटर
पण १००% नीम आहे का याची खात्री करा. कारण १ लाख नावाने सध्या फक्त कडसर औषध येत आहे. जे कपाशीला काही कामाचे नाही
मुळात original नीम ऑईल च आपल्या कामाला येणार आहे .
प्रफेक्स + ईसाबाईन+ बोरोन + m 45
पाने निकोप असेल तरी पवारांनी करायचि कायौ
अस असेल तर तुम्ही फक्त नीम ऑईल फवारणी करू शकता. पतंग अंडी घालू नये म्हणून.
पाते गळती होता है उपाय सांगा
सल्फर भेटत नाही आहे कृषीकेद्रावर काय कराव !
सल्फर न मिळणे सारखं विशेष नाहीये. उलट मिळायलाच पाहिजे. नसेल तर झुआरी वल्यांच मिळेलच. नाहीतर ऑनलाईन पाहून घ्या मिळेल
@@मराठवाडाविदर्भकापूसशेतकरी हो का? कुणाची माहिती आहे ज्यात मी सांगितलेली माहिती १००% आहे.
@@मराठवाडाविदर्भकापूसशेतकरी दादा अस फरक का पाडतय तु ! 😢
हे पाळलेले असतात ज्यांना दुसऱ्याच सहन होत नाही अश्यानी. उडवलं आहे. असे लोक संभ्रम तयार करतात.
कापूस पिवळा वाटत आहे उपाय सांगा 70 ते 90 बोन्डे पाते आहेत
पाते की कापूस?
Sir tumcha nambar pahije
पातेगळ होत आहे उपाय सुचवा कमेंट बॉक्समध्ये
@@dineshthoke7126 पाते गळ जर वातावरणामुळे होत असेल तर planofix प्रती पंप 3-4 मिली ने घ्या.
जर पाऊस प्रमाणात असेल पाणी पण प्रमाणात असेल तर बोरॉन आणि कॅल्शियम घ्या
पाते गळ।होत आहे