मला वाटत विकास लंबोरे ने जे गाणं लिहलंय ना हे खूप छान आहे आता पर्यंत च कोकणातील शक्ती तुऱ्या मधलं एकनंबर गाणं आहे. कदम बुआ ते गाणं कोकणातील लोकांच्या मनात बसलं आहे. आणि असं गाणं मला नाही वाटत असं गाणं पुन्हा बनेल. Really good song.
लाबोरे बुवांनी ही छान गण गाईला. गणाची काट छान दिलीत बुवा 👌 पण काड वड काढतोस, भिका , वस्तार, अजून खूप काही बुवांना बरच काही बोललात मस्त गण गाताना हे वाक्य व्वा बुवा मस्त गायकी
Vikas lambore dada he shaka Chan ahe mul pan mast ahet ,Chan nachtat
🤩🤩💯💥
मला वाटत विकास लंबोरे ने जे गाणं लिहलंय ना हे खूप छान आहे आता पर्यंत च कोकणातील शक्ती तुऱ्या मधलं एकनंबर गाणं आहे. कदम बुआ ते गाणं कोकणातील लोकांच्या मनात बसलं आहे. आणि असं गाणं मला नाही वाटत असं गाणं पुन्हा बनेल. Really good song.
लामबोरे बुवा खूप अभ्यासु बुवा आहेत नाद खुळा ❤
शास्त्र गाण्यात लांबोरे बुवांचा नाद कोणी करायचा नाय
जबरदस्त
😁👍❤️
हसत बारी करणारे एकमेव शाहीर लांजा तालुक्यातील टायगर .
❤❤
Proud of dhangar community
अशा comments नका करू दादा उगाच परत वाद नको ❤️🙏☺️
@@Rameshjankar370खरचं दादा बरोबर आहे तुमचं ❤❤
सचिन कदम बुवा नांद खुला
🎉🎉❤ कडक बारी
SUBSCRIBE FOR MORE VIDEOS ❤️💯
Kdk 🔥🔥
King of शक्ती तुरा ❤❤❤❤❤❤ शाहीर विकास लांबोरे...... ❤
🔥🤩❤️
दादा तुमचा विषयच नाय 🥳
Shoot mast केलंस भाई
Thank You 😊❤️
Khup bhari lambhore buva jay malhar
लाबोरे बुवांनी ही छान गण गाईला. गणाची काट छान दिलीत बुवा 👌 पण काड वड काढतोस, भिका , वस्तार, अजून खूप काही बुवांना बरच काही बोललात मस्त गण गाताना हे वाक्य व्वा बुवा मस्त गायकी
Kaddakkkkkkkkkkkk❤
Jabdartast
Sachi kadam chi bari tak
Takaley ❤️
बघा विकास लांबोरे बुवां मी पहिलंच सांगितले होते लांजा तालुक्यातील नामवंत तुरेवाले शाहीर द किंग ऑफ रत्नागिरी ❤
Yesssss 🙌💯
लंबोरे बुवा, खरंच खूप छान गण गायला आहे,आणि लिहला आहे, तुम्ही त
🎉🎉🎉❤
❤❤❤❤
❤️
Khup Chan bari Vikas dada
❤️
2025 la tumchi manje vikas lambore vs Sachin kadam he bari nakki thevnar amcha Raigad Lonere made,
💥💯🤩
Nice dada
Mast nach aahe thev
सचिन बुवा नि एक नंबर तोड दिली
लय भारी
Copy keli
Mast buva jindagi imtihan Leti hai
SUBSCRIBE FOR MORE VIDEOS ✌️❤️
Bhosale sound 🎶🤩❤
Yessss 😁❤️
Khup chan bari vikas buva 🎉
अर्धवट बारी आहे का
Nahi dada khup vajle hote mhnun 15 min bhari keli Tyni
Buva amcha Raigad Lonere made jeva tumi bari lagel Teva he shaka ana ,he mul ana ,tumi khup nav kamyun janar
Hooo 🥳✌️ Thanks 🙏❤️
❤❤❤❤