हि रेसिपी राजस्थानची आहे. राजस्थानी लोक या रेसिपीला ( बेसन गट्टे कि स्बजी ) असे म्हणतात. सर्व बनवण्याची पद्धत सारखीच आहे फक्त तुम्ही त्यात म्हणजे बेसन पीठत मेथी टाकली आहे म्हणून थोडा स्वाद पण वेगळाच असेल. बाकि जुन्या रेसिपी पासून नवीन रेसिपी तयार केली आहे तुम्ही. पण छान आहे. 🙏🏻
बापरे खुपच सुंदर आणी चवदार रेशीपी दाखवली ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏🥰
अरे,सुरुवातीला तर मला कोळंबी मसालाच वाटला..😅पण छान रेसिपी..😊
धन्यवाद 🙏🥰
Same here
खूप छान आगळीवेगळी रेसिपी दाखवली ताई आपण
धन्यवाद 🙏🥰👍
हि रेसिपी राजस्थानची आहे.
राजस्थानी लोक या रेसिपीला ( बेसन गट्टे कि स्बजी ) असे म्हणतात.
सर्व बनवण्याची पद्धत सारखीच आहे फक्त तुम्ही त्यात म्हणजे बेसन पीठत मेथी टाकली आहे म्हणून थोडा स्वाद पण वेगळाच असेल. बाकि जुन्या रेसिपी पासून नवीन रेसिपी तयार केली आहे तुम्ही. पण छान आहे. 🙏🏻
धन्यवाद 🙏🥰
Khup Chan Mahiti milali Bhaji Chan Aahe.I am in Australia
Dhanyawad 🙏🥰👍
करून पाहीन ही रेसिपी ताई ❤
नक्की करा खुपच टेस्टी लागते👍🙏🥰
ताई ऐक नंबर भाजी झाली 3.4 चपात्या खानारा मी 6.7 चपात्या खाल्ल्यात 🙏🙏👍👍👌👌👌👌👌👌😋😋😋😋👍
रिप्लाय कळवल्याबद्दल धन्यवाद🙏🥰👍
अगदी आगळीवेगळी छान रेसिपी दाखवली ताई तुम्ही
धन्यवाद 🙏🥰
खूप मस्त 👍🏻
खूपच सुंदर आहे ताई तुम्ही बनवलेली भाजी
धन्यवाद 🙏🥰
Khup chan 🎉
Dhanyawad 🙏🥰
Roll paatal medu vada sarkha banvun shijavun ghevu shakto ka. Kaam saral hoyil. 😊
👍🙏🥰
खूप छान recipe आहे
Dhanyawad 🙏🥰
Excellent 👌👍.
Thank you so much 🙏🥰
छान रेसिपी🎉🎉
धन्यवाद 🙏🥰
मला पण आजच माहीत झाली नक्की च करून बघते
धन्यवाद🙏🥰👍
हीं भाजी तुम्ही इन्वेंट केली आहे 👏👌👍
👍🙏🥰
अति सुंदर
धन्यवाद 🙏🥰
Very nice 👍👍
Dhanyawad 🙏🥰
खूपच 👌झाली
धन्यवाद 🙏🥰
खुप छान रेसीपी आहे
धन्यवाद 🙏🥰
Khup unique ...mastach ahe ❤
Dhanyawad 🙏🥰
खूप छान आहे.
धन्यवाद 🙏🥰
Khuch chhan tai mi suddha hi recipe banaun pahen
Dhanyawad 🙏🥰👍
Pencil tandoori stick waprayche
👍🙏🥰
खूप छान
धन्यवाद 🙏🥰
Kup kup chan madam
Dhanyawad 🙏🥰
Chan ahe
Dhanyawad 🙏🥰
मस्त
धन्यवाद 🙏🥰
Nonstick tawa ahe so steel cha spoon waparane barobar nahi
🙏🥰👍
Methiche rols vafvun ghatache na
Ho👍🙏🥰
मी करुन पाहील
🙏🥰👍
Pencil ch kan?
🥰
करूनपाहीन ताई
धन्यवाद 🙏🥰👍
👌👌👌👌👌
Dhanyawad 🙏🥰
Methi chi bhaji Kami an masale jast
🥰
सगळे प्रमाण बरोबर आहे, स्वतः ला येत नाही म्हणून काही पण चूका काढू नये.
हो ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂
🙏🥰
मस्थ
धन्यवाद 🙏🥰
😢तेल जासत आहे
🙏
अहो पण मेथी एकतर खूप कमी आहे.आणि मेथी जास्त शिजवू नाही
🥰
तेल जरा कमीच आहे आणि भाजी जास्त टाकली. मसाले तर 😂😂😂
🙏🥰
खुप छान
धन्यवाद 🙏🥰
👌👌👌👌
Dhanyawad 🙏🥰
खूप छान
धन्यवाद 🙏🥰
खूपच छान
धन्यवाद 🙏🥰
खूप छान
धन्यवाद 🙏🥰