दीक्षाभूमि वरील आंदोलन म्हणजे जनतेचा उद्रेक | भूमिगत पार्किंग संदर्भात राजकारण Nitin Raut आक्रमक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024

Комментарии • 123

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Месяц назад +33

    समिती लवकरच बरखास्त करून भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात दिक्षा भूमि द्या

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 Месяц назад +4

    दीक्षाभूमी ही ऐतिहासिक ठेवा आहे. त्याचे व्यवस्थीत संगोपन झाले पाहिजे. पार्कींग वगैरे साठी इतरत्र जागा शोधा. दीक्षा भूमीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण जनता खपवून घेणार नाही.

  • @user-wf4qn8ci9n
    @user-wf4qn8ci9n Месяц назад +10

    दिक्षाभुमी, नागपूर चा विकास तेव्हाच होउ शकतो जेव्हा या भुमिच्या आजुबाजुची भुमी या भुमीशी जोडली जाईल !

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Месяц назад +3

    स्वतः डॉ राहुत साहेबांनि दिक्षा भुमि जसि होति तसि करण्या साठी आवाज उठवायला हवा, आम्ही आपल्या सोबत आहेत,जयभिम जयसविधान,

  • @SarthakUkey-l7p
    @SarthakUkey-l7p Месяц назад +8

    खूप लवकर जाग आली आहे !!!!!

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Месяц назад +17

    आता जाग आली का.. वंचित आघाडी झिंदाबाद 💖

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Месяц назад +13

    डॉ.नितीन जी राऊत आपण नागपूर येथे रहता...आपले दुर्लक्ष झाले कसे

  • @devichandshende7411
    @devichandshende7411 Месяц назад +2

    दीक्षाभूमी च्या मुख्य स्तूपाच्या ठिकाणी पाणी गळती सुरू झाली आहे या काळात सर्व बौद्ध अनुयायी आहेत त्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे भंते धम्मशिल

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Месяц назад +17

    आपण पालक मंत्री होता तेव्हा तरी सर्व द्वार मोकळे करायला हवे होते

  • @jaykumarbhaware4604
    @jaykumarbhaware4604 Месяц назад +3

    राऊत साहेब आपण खूप उशीर केला.

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 Месяц назад +18

    मुद्दाम आम्बेडकरी तरुणांना गुन्हे गार बणवायचा हा प्रयन्त आहे सत्ताधारी सरकारचा

    • @user-pd4tw3lr4v
      @user-pd4tw3lr4v Месяц назад +1

      हे कॉंग्रेस ने सुरू केलेले षडयंत्र आहे 14 वर्ष नामांतर किती शिक्षित आणि किती स्वाभिमानी लढाई लढत असताना बलिदान दिले हे काम कॉंग्रेस च्या काळातील आहे कधी जागृत होणार दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभा च्या ताब्यात द्यावी भिमराव यशवंत आंबेडकरांच्या सोबत राहावे

  • @vilasnanijkar8116
    @vilasnanijkar8116 Месяц назад +2

    बाबासाहेबांनी नागपूर येथे फक्त दिक्षाच दिली नाही तर भारतीय तळागाळातील लोकांना सन्मानाचे जीवन दिलं आहे.त्यामुळे आमच्या दुसऱ्या जन्माचे पवित्र स्थान आहे.
    त्याचं पावित्र्य कायम राहील असे पाहावे.
    जयभीम जय संविधान.

  • @DhondiramJagtap-uo4qh
    @DhondiramJagtap-uo4qh Месяц назад +8

    जयभिम नमोबुद्धाय जयभारत जयसविधान

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 Месяц назад +13

    मा राऊत साहेब लोक आंदोलना अगोदर तुम्हाला पार्किंग बाबत माहिती नसने हे संयुक्तिक नाही....आंदोलनानंतर आता बोलत आहात....हे उशिरा झाले आहे...

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 Месяц назад +4

    लाचार गुलाम स्मारक समिती तात्काळ बरखास्त करून ही पूर्ण दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला सुपूर्द करण्यात यावी जयभीम

    • @bhagwanjethe6041
      @bhagwanjethe6041 Месяц назад

      समाजाने असे करू नये कारण चैत्य भूमी चा एवढया वर्षात काय विकास केलात हे जग जाहीर आहे .त्या प्रमाणे दिक्षा भूमी चे होऊ नये .नवीन समिती नविन स्वाभी मानी लोका ना पुढे करून नवीन समिती गठित करणे हाच एकमेव उपाय.

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m Месяц назад +5

    Very nice साहेब

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 Месяц назад +13

    डॉ नितीन राऊत आपण नागपूर येथे राहत आहे मग एवढे दिवस झोपले होते का आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि भिमराव आंबेडकर यांनी दिक्षा भुमी चा प्रश्न सोडवला आहे तुम्हाला आता जाग आली का वंचित बहुजन आघाडी जींदाबाद जयभीम जय संविधान 🙏🙏

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 Месяц назад +5

    समीतीने लवकरात लवकर जमीन वेवस्थीत करावि दिक्षाभुमी परिसर हा स्वछ करावा विजया दशमी च्या एक महीण्या आधी जय भीम नमो बुध्दाय

  • @ravindrabhagwat2451
    @ravindrabhagwat2451 Месяц назад +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @rahulgedam1380
    @rahulgedam1380 19 дней назад +1

    दीक्षाभूमि समिति बरखास्त होनी चाहिए,

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Месяц назад +4

    Jay Bhim Jay savidhan,Namo Budhay 💙💙💙💙💙

  • @SangitaG17
    @SangitaG17 Месяц назад +2

    लौकरच जाग आली नितिन राउत ला

  • @prashantanilravtipale2733
    @prashantanilravtipale2733 Месяц назад +3

    Very nice saheb

  • @dhammavichar6182
    @dhammavichar6182 Месяц назад +2

    वा वा भावीक काय? मी नागपूरचा असून मला सुद्धा माहित नाही, म्हणतात. शाब्बास रे पठ्ठे. एवढ्या मोठ्या अस्मीता असलेल्या स्थळी काय चाललय हे स्थानिक आमदार, माजी मंत्री , माजी पालक मंत्री राहिलेल्या मानसाला माहीत होत नाही, म्हणजे मग हे करतात तरी काय?

  • @santkumarpatel3234
    @santkumarpatel3234 Месяц назад +7

    ❤❤❤❤❤❤❤नमो,बुद्ध जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम

  • @KantaMendhe-gs1su
    @KantaMendhe-gs1su Месяц назад +2

    जय संविधान जय संविधान जय शाहूमहाराज जोडे मारा सरकारला 🎉🎉🎉❤❤❤

  • @sharadsharad8631
    @sharadsharad8631 Месяц назад +2

    दीक्षाभूमी चां ताबा भीमराव अंबेडकर कडे सोपवावी.

  • @narsingathawale2845
    @narsingathawale2845 Месяц назад +3

    दीक्षा भूमीच्या लगतची जागा विकत घेण्यासाठी काहीतरी कुणीतरी बोला की साहेब.

  • @user-eh2rm5oe8v
    @user-eh2rm5oe8v Месяц назад +2

    भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंडरग्राउंड पार्किंग नागपूरच्या दीक्षाभूमी कशी झाली नाही पाहिजे

  • @user-kd5gk1rv3o
    @user-kd5gk1rv3o Месяц назад +1

    समितीने येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिना पर्यंत जमीन पूर्ववत करण्याचे जाहीर केले आहे.

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 Месяц назад +2

    स्मारक समिती पहिली बरखास्त करा . अधिकाऱ्याच्या मागे खरे करते करविते नक्की कोण? अधिकारी कधीही फालतू धाडस करू शकत नाही . ही वेगळी शक्ती आहे.

  • @user-kd5gk1rv3o
    @user-kd5gk1rv3o Месяц назад +1

    नितीन राऊत नागपुरातील आहेत. दीक्षाभूमीवर एवढं सगळं होत असतांना त्यांना कळलं नाही असे कसे होऊ शकते.

  • @user-pd4tw3lr4v
    @user-pd4tw3lr4v Месяц назад +1

    पालक मंत्री असताना पाण्याची सोय का नाही केली वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद

  • @kundagajbhiye8049
    @kundagajbhiye8049 Месяц назад +1

    नितीन राऊत साहेब सहा महिण्यापासून खोदकाम सुरू आहे तेव्हा आपण कुठे गेले होते

  • @netajikamble8398
    @netajikamble8398 Месяц назад

    जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏

  • @ThatagatGautamBaudha
    @ThatagatGautamBaudha 16 дней назад

    JAIBHIM 🙏.MATA KACHERI ANI COTTON RESEARCH INSTITUTE CHI JAMIN DIKSHABHUMI LA DYA. MAHARASHTRA SARKAR NE HE URGENTLY KELECH PAHIJE. HYA JAMINI ALTER KAROON DYA.
    HYA JAMINIWAR PARKING SUSHOBHANIKARN AMHICH KARU. DIKSHABHUMI STUP VA AJUBAJUCHYA HAGELA AMHI DHAKKA PAN LAGU NAHI DENAR. JAI SAVINDHAN. WE'LL WIN GOD BLESS US. 🙏🤚👏🌷💐💐😊🙂❤️❤️❤️❤️👍👍👍👍

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 Месяц назад +1

    बजेट येते ,काम चालू होते,हे लोकं कूठे ,असतात,स्मरकाचि,जमीन,खोदकाम, होते ,,याच लोकांनी,अडथडा निरमान करून,सत्यानास केला असच वाटते,

  • @anilhatmode3102
    @anilhatmode3102 Месяц назад +1

    संपूर्ण अंबेडकरवादी जन तेन विधान सभेच्या इलेक्शन मधे बीजेपी व बीजेपी चे सर्व घटक दलाचा मतदानाचा बहिष्कार करा

  • @user-qf2do7lk2e
    @user-qf2do7lk2e Месяц назад

    प्रकाश पाटणकर साहेब यांच्या हाती किव्हा नितीनजी राऊत यांना अधक्ष्या करा .हेच बाबासाहेबांच्या खरे रक्ताचे आहे .

  • @siddharthmandape4435
    @siddharthmandape4435 Месяц назад +2

    पहिले 22 एकर जागा दीक्षाभूमीच्या नावाने करण्यात यावे

  • @ramchandragopnarayan7287
    @ramchandragopnarayan7287 Месяц назад +1

    तेवढीच पवित्र आहे.

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Месяц назад +1

    7/12 दिक्षा भूमिच्या नांवे करा 50 एकर जमीन दिक्षा भूमीला वाढवून द्या ही बौद्ध नागरीकाची मागणी आहे

  • @shudhdodhandhabarde2067
    @shudhdodhandhabarde2067 Месяц назад +2

    नोव्हेबर 2023 पासुन हे काम चालु होते तर हा प्रश्न विधानसभेत आपण कां नाहि उपस्थित केला ? कि आता पुढील विधानसभा निवडणुकीत कांग्रेस लोकसभेप्रमाणे डाव करित आहे कां ?

  • @user-ls1iu8ev8f
    @user-ls1iu8ev8f Месяц назад +6

    तुम्ही काय झोपा काढत होता का

  • @prashantanilravtipale2733
    @prashantanilravtipale2733 Месяц назад +1

    Far sundar sar 19:11

  • @rajeshlokhande1500
    @rajeshlokhande1500 Месяц назад

    Jai 🙏 bhim jai savidhan

  • @ravindrabhagwat2451
    @ravindrabhagwat2451 Месяц назад

    Jay Bhim Namo Budhay

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Месяц назад +2

    वंचित चे नेते कधी जाणार दीक्षाभूमीवर...

    • @suryamurli6094
      @suryamurli6094 Месяц назад +1

      वंचित ने आवाज उठवला आहे. आंदोलन त्यांनीच केलं

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 Месяц назад

    सर्वांना माझा जय भीम 🙏🏻🌹

  • @murlidharwavhal
    @murlidharwavhal Месяц назад

    Saheb tumhi lax ghala. Jaibhim

  • @vasantraosasane7617
    @vasantraosasane7617 Месяц назад

    Dikshabhumi Mukta karavi
    Dikshabhumi purvat jasi hoti tashich karavi.
    Jaybhimnamobuddha Jaybharatdesha Jaysavidhan
    JayBhartiyaBoddhamahasabha

  • @user-fw7vc9ns6g
    @user-fw7vc9ns6g Месяц назад

    Jay bheem jay savidhan jay bharat baba saheb amar rahe jay bheem Namo buddhay. No parking

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 Месяц назад

    metro yevadhya javalun nyaychi kay garaj hoti ajubajuchi jamin bildarana vikali kay garaj hoti sara karala mahit hot hi aitihashik vastu ahe bhavishyat gaadi vadhanar ahe parking sathi dusari jyayla pahije ani ajubajuche atikraman hataun jaga mokali kara bildarana pan batava

  • @chandrakantwadmare4485
    @chandrakantwadmare4485 Месяц назад

    राउत सताधारी पक्षातआहेत, सरकारच्या परवानगी शिवाय
    बांधकाम होऊ शकत नाही.
    हे राऊताना माहीत आहे. त्याना हे करायचेच होते.
    पणजनलोकांचा ऊद्रेक पाहून
    सगळे सताधारी,,, बोलू लागले....
    मी नाही त्यातली..
    मग परवानगी काय पाकीसतानची होती काय
    सगळा भाजप, व सताधारी यांचा गेम होता.
    लोक पेटून ऊठले आणि सरकार
    ताळयावर आलं.
    मनुवाद्यांचा हा एक प्रयोग आहे.
    कितपत साध्य होईल हे पुढचा
    काळ सांगेल.....
    तरीही तमाम आंबेडकरवाद्यानी
    मतभेद बाजूला ठेवा.
    रात्र वाऱ्याची आहे
    जागे राहा. जयभीम.

  • @leenaramteke3996
    @leenaramteke3996 Месяц назад

    Sir samiti barkhast zali pahije & dikshabhumi Che parking band hovun same laver zale pahije

  • @jyotsnab6046
    @jyotsnab6046 Месяц назад

    Dadarya paryany jaga jashichyatashi zali pahije .

  • @anilshelar9046
    @anilshelar9046 Месяц назад +1

    Only for Ambedkar family no any

  • @sureshsarkate8245
    @sureshsarkate8245 Месяц назад

    Bhagbarani santha basunka kahi thari bola jay bhim

  • @user-nc7di9ox5u
    @user-nc7di9ox5u Месяц назад

    Kunacha hat hota saheb barobar bolale

  • @v6vlogs
    @v6vlogs Месяц назад

    Nitin sir city outskirts par ham buddha jano ke 10 acre ke 5-6 spot honey chahiye jahan toilets rest rooms aur kitchen hona chahiye jisey moolnivasi mil kar chalayein bina kisi sarkari sahyog ke jissey dikshabhoomi par pressure kum ho aur darshan timely hoga jiska bhi darshan hoga woh jaa kar centres mein rest kar sakta hai chahey toh nominal charges wala ek centre khuley jahan middle class pay karkey adhik suvidha ke saath rahey.Ye kaam aap jaisa uchh pad wala vyakti hee sakar kar sakta hai😊

  • @chakrashamkhobragade7074
    @chakrashamkhobragade7074 Месяц назад +1

    आता काय करायचे ते पहा टाइम पास करुण बोलू नए साफ साफ सांग की आता कही होनार नाही हे सांग

  • @user-nc7di9ox5u
    @user-nc7di9ox5u Месяц назад

    Saheb very good

  • @user-pd4tw3lr4v
    @user-pd4tw3lr4v Месяц назад

    उशिरा आलेले शहाणपणा सावधान

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 Месяц назад

    SIR why not these leaders saying any thing about dikshabhumi memorial committee Are they managed to the committee?

  • @user-wd7uc1kf6f
    @user-wd7uc1kf6f Месяц назад

    Jay bheem.sarkar cha nhished.

  • @pstamgadge4016
    @pstamgadge4016 Месяц назад

    Jaibhim/Namobudhay.
    It appears, it is too late for Buddhist leaders to come forward for such holy place tragedy of Dixshabhumi. Any way, instead of giving various reasons for the cause it is better to be united all different thinkers and find out the proper solutions.

  • @fa..3611
    @fa..3611 Месяц назад

    Raut far ushira active zale😂

  • @SunandaGawande-nq4bi
    @SunandaGawande-nq4bi Месяц назад

    Dada baher deshatun babasahebachya avar khup sara paisa ala ahe manun he rss Ani he bjp karun rahile

  • @bhimvijaydhote9883
    @bhimvijaydhote9883 Месяц назад

    दीक्षाभूमी अंडरग्राउंड चे बांधकाम बंद झाल्यानंतर ते बांधकाम पूर्ण माती भरून बुजून टाकण्यापेक्षा जर त्या अंडरग्राउंड अडीच एकर च्या स्पेस बांधकाम करून त्या मध्ये वाचनालय चालू केले तर कसे राहील एक विचार.... 😇 सोचो

    • @TejrajBhasarkar-d6u
      @TejrajBhasarkar-d6u 15 дней назад

      दीक्षाभुमीवर नीव्वळ खाली ग्राउन्डच पुर्वी प्रेमाने हवे आहे. लाखो लोकांची तीथेच सर्व सोय झाली पाहीजेत. जागा कमी पळत असेल तर,आजुबाजुची सर्व जगात दीक्षाभुमी करीतां घ्यावं आणखी कमी पळत असेल तर, आंबेडकर कालेज सुध्दा टाळावं आणखी दुसरीकडे हलवां. दीक्षाभुमी पुरवण्या मोकळी, मोकळी मणजे मोकळीच पाहीजे. दीक्षाभुमी बुजवतांना सर्व समीती सदस्य पदाधिकारीयांना तीथे बुजवुनच गड्डा भरुन काढावां .

  • @AryaMeshram2657
    @AryaMeshram2657 Месяц назад

    Takeover दीक्षाभूमी and acquire 14 एकर of land

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 Месяц назад

    Thanks jaybhim

  • @inditechnician
    @inditechnician Месяц назад +1

    भाजण्याची

  • @VishnuIRCTC
    @VishnuIRCTC Месяц назад

    Atapryan zopale hote kay

  • @VishnuIRCTC
    @VishnuIRCTC Месяц назад

    Hya sarva ghantech karan rss aahe rss aani modi bjp hyanich he rajkaran kela asave

  • @ThatagatGautamBaudha
    @ThatagatGautamBaudha 16 дней назад

    JAGELA

  • @ashokbagde5758
    @ashokbagde5758 Месяц назад

    Lokachi mangni aahe nahi paje sondhri krn aami magitle nahi diksa bhumi pdel b be chi endu mil chi smark banu dya 1 sivaji maraj chi smark smudrat banto mntle pese sansn jale te bnun jale ka 2

  • @user-wd3lj9me3s
    @user-wd3lj9me3s Месяц назад

    Sattet rahanaryana dikshya bhumi sandrbhat mahit nahi he bolne atishaykti hote ahe sattesthi babasahebache vicharana daolun nak dusaryakade nak ragdnaryachya vicharavarr samaj lakshya det Kai ?

  • @vividhadhawankar3237
    @vividhadhawankar3237 Месяц назад

    Garibachya Don velche jevnachi tartud Kara berojgari ghalva nikami Paisa udhalta shashn chalwata nahi yet tar maghar ghya

  • @sureshsarkate8245
    @sureshsarkate8245 Месяц назад

    No parking dhikshbumi

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 Месяц назад

    आमदार आहे म्हणतो मग इतका वेळ काय झोपला होता का रावूत आंबेडकरी जनतेला फसवल्यावर केसेस पडल्यावर येतो,बंद करा हा नीचपणा

  • @ashokbagde5758
    @ashokbagde5758 Месяц назад

    Jsi aadi hoti tsi paje tumi ne ramndir bnle 1 pani glt aahe 2 joyeri yache sondikrn kele te purn pani ne bhrl aahe donge chal le 3 rel bnli vudht kryasati geli tutn aali 4 rod bnvle purn rodv gde pdle manus mela 4 nagpur birij bnle tutla 5 emntl bl chht tula 6 birij bnle totle 5 aseki dhoke kele aahe

  • @chandeobhajikhaye5932
    @chandeobhajikhaye5932 Месяц назад

    Parking kam radd kara,stagiti nako.

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 Месяц назад

    Mhavikas aagadi chupa shatru manuvadi hai or bjp samneka chupa shatru bhut ghatak hota hai kb war krega pta nhi chlta eslia jago bhujano aanevale chunao me satta hat me lo ambedkar wadi sarkar lao sabhi ko sanman milega kisipar anyay nhi hoga bhahujano

  • @manoramawaghmare3247
    @manoramawaghmare3247 Месяц назад

    Parking nako Deeksha Boomi ko bachaw

  • @SanjayWalde-vr2pk
    @SanjayWalde-vr2pk Месяц назад

    Abe aandya itke divas kuthe hota re ?👞👞

  • @user-ck6zy1oo3n
    @user-ck6zy1oo3n Месяц назад

    Ata dya hyana nivadun sagale zalyavR yetat amhi tumAchyasati ladalo mhanayala

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 Месяц назад

    Mhavikas aagadi chupa shatru manuvadi hai or bjp samneka chupa shatru bhut ghatak hota hai kb war krega pta nhi chlta eslia jago bhujano aanevale chunao me satta hat me lo ambedkar wadi sarkar lao sabhi ko sanman milega kisipar anyay nhi hoga bhahujano

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 Месяц назад

    Mhavikas aagadi chupa shatru manuvadi hai or bjp samneka chupa shatru bhut ghatak hota hai kb war krega pta nhi chlta eslia jago bhujano aanevale chunao me satta hat me lo ambedkar wadi sarkar lao sabhi ko sanman milega kisipar anyay nhi hoga bhahujano

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 Месяц назад

    Mhavikas aagadi chupa shatru manuvadi hai or bjp samneka chupa shatru bhut ghatak hota hai kb war krega pta nhi chlta eslia jago bhujano aanevale chunao me satta hat me lo ambedkar wadi sarkar lao sabhi ko sanman milega kisipar anyay nhi hoga bhahujano