#Onion

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 фев 2023
  • शेतकरी मित्रांनो...
    #ऑरगॅनिक #इंडिया #एलएलपी परिवारात आपले स्वागत..
    आज आपण कांद्या पिकासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार..
    कांदा हे व्यापारी दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतीय लोकांच्या आहारात कांद्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. कांदा पिकविणाऱ्या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. एक लाख हेक्टर वर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये नासिक, पुणे, सोलापूर,जळगाव,धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकाण्याबाबत प्रसिद्ध आहेत. तसेच मराठवाडा, विदर्भ व कोकणात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नासिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिद्ध आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील 37 टक्के तर भारतातील 17 टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नासिक जिल्ह्यात घेतले जाते.
    www.organikindiallp.com

Комментарии • 1