Farm Vlog | ऑस्ट्रेलियन फळबागेतल्या चेरी मुंबईत | Cherry Farming करणारा शेतकरी | Harshada Swakul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 415

  • @एकनाथफडणवीस
    @एकनाथफडणवीस 3 года назад +8

    तुमचं ते साधेपणाचं राहणं, सामान्य माणसाशी असलेली नाळ ( विशेषतः शेतकऱ्यांप्रति असलेला आदर, सहानुभूती ) नेहमीच भावते मनाला🙏🏻

  • @IndianFarmer
    @IndianFarmer 3 года назад +7

    Khup chan ani tikde yayla pahije ase vatty😀

    • @agricoss8408
      @agricoss8408 3 года назад

      Mi pn yeto santosh bhai ❤️

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 3 года назад +6

    ताई : आस्ट्रेलिया मधून आपण खूप छान माहिती देता त्या बद्दल 🙏धन्यवाद ताई मी महाराष्ट्र - चंद्रपूर जिल्ह्यातील एका खेड्यातील एक साधारण शेतकरी 🙏

  • @ganeshpachange4729
    @ganeshpachange4729 3 года назад +2

    1number Harshda ji tumche video khupch inspired ahet

  • @ajaygaikwad8043
    @ajaygaikwad8043 3 года назад +7

    😳😳 काय ताईसाहेब.... तिकडे उन्हाळा आहे...... आपल्याकडे भारतात कडक( थंडी) हिवाळा आहे...🤩 बाकी व्हिडिओ खुप माहितीपूर्ण आहे.... "एक शेतकरी ते एक उद्योजकाचा प्रवास"....✌️👍👍👍

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 3 года назад +35

    ऑस्ट्रेलिया ची चेरी , आणि महाबळेश्वर ची स्ट्रॉबेरी, जगात भारी.

  • @ramling...9796
    @ramling...9796 3 года назад +10

    खूप छान हर्षदा ताई तुझं खूप खूप अभिनंदन नवीन नवीन माहिती साध्या सोप्या पद्धतीने सांगतेस...

  • @dattaprasadbansode8812
    @dattaprasadbansode8812 3 года назад +5

    हर्षदा मॅडम. 🙏. तुमचा हा vlog पाहिल्यावर कोल्हापूर मध्ये बसून ऑस्ट्रेलिया फिरून आल्याचा feel आला. तुमचे सर्व व्हिडिओ माहिती पूर्वक असतात. तुमचं शेतीविषयक ज्ञान उत्तम आहे. व्हिडिओ एडिटिंग तर एकदम बेस्ट. . लय भारी. 👍👍 (कोणतं ॲप वापरता. ?)

  • @hotesh
    @hotesh 3 года назад +2

    उन्हाळ्यात सुट्टीमध्ये कैरी, पेरू, चिक्कू, करवंद,बोर, जांभूळ इत्यादि फळ खाल्ली आहेत, दुसर्‍याच्या बॅगेतून 😊
    खूप छान माहिती

  • @plantphilosophy6367
    @plantphilosophy6367 3 года назад +2

    Wah! Maharashtra madhlya shetat pan asa tourism karayla harkat nahi 👍 Loved this Vlog!

  • @abhijit1089
    @abhijit1089 3 года назад +6

    30 hours of hard work resulted into a very high class of video..
    Extremely classic editing..
    And no surprise on your to the point breifing ..

  • @UlhasMK
    @UlhasMK 3 года назад +2

    छान निळेभोर आकाश; कडक सूर्यप्रकाश ..
    ऑस्ट्रेलियाचे हवामान कौतुकास्पद आहे ..
    पूर्व-अमेरिका आणि उत्तर-युरोप मधील नागरिकांना असे वातावरण वर्षातून जेमतेम १ महिना अनुभवायास मिळते ..
    मस्त 👍

  • @shivajisalgar808
    @shivajisalgar808 3 года назад

    एकदम मस्त आहे,एकदम आपल्या मराठी भाषेत समजुन सांगता,हे फार भारी वाटत...so thanks....harshada tai

  • @गब्बरसिंग-य4छ
    @गब्बरसिंग-य4छ 3 года назад +2

    तुझी लाल लाल चेरीच भारी आहेत

  • @rajendradabholkar2355
    @rajendradabholkar2355 3 года назад +1

    तुम्ही खात आहात स्टिफन भाऊंच्या शेतातील "चेरी"
    तुम्ही खात आहात स्टिफन भाऊंच्या शेतातील "चेरी" !!
    आणि म्हणूनच तुमच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये माहिती मिळते लय भारी !!
    कधी तरी येऊन जा आपल्या माहेरी (भारत) !!
    कधी तरी येऊन जा आपल्या माहेरी (भारत) !!
    @राजेंद्रभाऊ
    मुंबई

  • @sanjaykathe5189
    @sanjaykathe5189 2 года назад

    हर्षदा! अप्रतिम माहिती! खूपच छान! भौगोलिक आणि इतर माहिती उत्तम!

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 3 года назад +1

    हर्षदा चांगल्याप्रकारे मराठी भाषेत अतिशय चांगली माहिती 👍👍👍 तुम्हाला मराठी भाषेत च धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @snehakadam519
    @snehakadam519 3 года назад +2

    Mast vlog Tai... Ami pan chinch,jambhul, Ani amba khup khalayt tuza vlog pahilyavar achanak atavl...thank you👍

  • @nileshjadhav1212
    @nileshjadhav1212 3 года назад +12

    आम्ही गावाकडे असे जांभूळ खातो.....हा विडिओ पाहून मला त्या क्षणाची आठवण झाली....Thank you..
    from :सोलापूर,महाराष्ट्र

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 3 года назад +1

    मस्त vlog केलात तुम्ही काही तरी नवीन माहिती मिळाली धन्यवाद तुम्हाला आणि त्या बरोबर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pandharipathe2739
    @pandharipathe2739 3 года назад

    आदरणीय हर्षदा मॅम...
    फारच अगदी स्तुत्य माहिती देता तुम्ही.
    आतापर्यंत राजकीय विषयवार बोलतांना तुम्हाला ऐकलय मी.
    पण खऱ्या अर्थाने तुम्ही कृषीकन्या आहात.
    मी कृषी पदवीचा विद्यार्थी या नात्याने मला मिळालेली चेरी ची माहिती भारी होती.
    तुमच्या पुढिल वाटचालीस खूप शुभेच्छा.
    ------ माऊली.
    फ्रॉम - कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा-यवतमाळ.

  • @rahulingle2
    @rahulingle2 3 года назад +7

    नक्कीच ताई.. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मेलबर्न नक्कीच येऊ...आणि खुपचं छान वाटलं हा vlog बघून

  • @prakashbujad2706
    @prakashbujad2706 3 года назад +2

    खुप खुप छान मायथी मिलाली 🌹🌹👌👌🌷👍

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад

    नक्कीच हर्षदा जी व्हिडीओ आवडला. आज काहीसा वेगळा विडिओ पाहायला मिळाला असेच नवनवीन ऑस्ट्रेलियामधील व्हिडीओ बनवत रहा. तेथील माहिती आम्हाला देत रहा. आपले मनपूर्वक धन्यवाद

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 3 года назад +1

    ताई तुमच्या मुळे आम्हला ऑस्ट्रेलिया मधली बाग पाहायला मिळाली
    खूप खूप धन्यवाद 😍😎

  • @truefarmingknowledge
    @truefarmingknowledge 3 года назад +1

    नक्कीच खूप चांगली माहिती...farming वरती अजून vlog बनवा

  • @deepakchavan6041
    @deepakchavan6041 3 года назад +7

    Ek no vlog ahe Australia mdhla tai 😘😘😍❤️❤️ aj khup divsani vlog bagitla

  • @sharadjangam5717
    @sharadjangam5717 3 года назад

    सुंदर अनुभव.
    मन प्रसन्न झालं.
    व्हिडिओ मधे जेव्हा कोणी इंग्लिश बोलतं तेव्हा
    खाली मराठी भाषांतर आले तर अजुन छान होईल.

  • @vishalkachare8865
    @vishalkachare8865 3 года назад

    आता ऑस्टिलियाला यायलाच लागतंय बघा...चेरी...just love it...

  • @pramodpatil4156
    @pramodpatil4156 3 года назад +10

    Thanks for exploring Australia Farming culture..I enjoyed virtual tour ☺️

  • @shankarkadam7307
    @shankarkadam7307 3 года назад

    आंबे,पेरू,चिंचा व बोरे झाडावर चढुन खाण्याची मज्जा काही औरच 👌👌 I'm lucky to live childhood in village.

  • @vinodsontakke9851
    @vinodsontakke9851 3 года назад

    आमची हर्षदाबाई विकसित देशातील नागरिकांसारखी हेल्थची काळजी घेते तिची हेल्थ पाहून लक्षात येते. स्ट्रॉंग वूमन💪👍

  • @manasikekare7859
    @manasikekare7859 3 года назад +2

    Khup Chan Harshada Tai♥️Khup divas zale vat bgth hototh😍

  • @Sahyadri5643
    @Sahyadri5643 3 года назад

    अशी माहिती कोणीही देत नाही, अभिनंदन तुमच सुपर

  • @ashagokhale6733
    @ashagokhale6733 3 года назад

    असे आम्ही पेरू चिकू आंबे केळी अशा सर्वांचा आनंद घेतला आहे .खूप छान व्हिडीओ

  • @amolgaikwad6402
    @amolgaikwad6402 3 года назад

    आज नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं. धन्यवाद.

  • @anandkanchankar4282
    @anandkanchankar4282 3 года назад +2

    Tu Khup mast information deta majhi mulgi pan tumche videos Khup avdini baghte👍🏻

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 3 года назад +1

    Harsahda in a diff mood in cherry garden😎
    चेरी चा गुलाबी glow तिच्या चेहर्यावर दिसतोय😍 njoy

  • @balajijadhavar9205
    @balajijadhavar9205 3 года назад +5

    नक्कीच जरवेळी छान माहिती देता तुम्ही मॅडम आम्ही गावी असताना आंब्याच्या झाडावर चडुन खूप वेळा आंबे काढले ..😊

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 3 года назад +1

    Thanks for information and still speaking good marathi without any english accent good luck

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 3 года назад +6

    खूप छान दीदी.... 😍😍
    मी एक शेतकरी आहे म्हणून माझ्यासाठी हा विडिओ special आहे.... ❤ Thank you.... ❣❣
    मला पूर्ण जगभर फिरून शेती explore करायची आहे आणि त्या दिशेने जात आहे मी आता... 🙌
    आधी आपल्या भारतातील संपूर्ण शेती explore करतो मग Holland, Israel असे सगळ्या देशातील शेती explore करीन.... 🙌🏻

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад +2

      वाह नक्की. ऑस्ट्रेलिया मधील शेती explore करायला याल तेव्हा जरूर भेटा

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад +2

      शिवाय काही मदत लागली तरी सांगा..

    • @farmingmaharashtra
      @farmingmaharashtra 3 года назад

      @@HarshadaSwakul Ho yein didi.... ata apalya ethali sheti explore karin.... next month Nashik mdhe jain winery vgere explore karnyasati ani tyanatr Kerala to kashmir explore karat jain ek- ek

    • @farmingmaharashtra
      @farmingmaharashtra 3 года назад

      ​@@HarshadaSwakul Thank you.... ho sangin didi tithe yetana.....

    • @kiranjadhav7243
      @kiranjadhav7243 3 года назад +1

      @@farmingmaharashtra kut asta aapan??

  • @kaustubhigunjal1390
    @kaustubhigunjal1390 3 года назад +1

    Woww... Beautiful 😍👍

  • @IndianFarmerEntrepreneurs
    @IndianFarmerEntrepreneurs 3 года назад

    खूप छान 💚

  • @cybkart5759
    @cybkart5759 3 года назад +1

    पुणे, नाशिक महाबसलेश्वर मध्ये सुद्धा असं सुंदर दिसून यायचा काही वर्षां अगोदर..आता नुसता बकाल केलं राष्ट्ट्रवादी मूळे... शेती संपून लवासा, शेती संपून कॉमलेक्स शेती संपून highway... पवार नि पूर्ण वाट लावली महाराष्ट्राची.. आता तरी डोळे उगढा आणि आपला महाराष्ट्र वाचवा अश्या लोकांपासून 🙏🚩

  • @ts2330
    @ts2330 3 года назад +1

    😍सगळंच 🍒🍒🍒🍒🍒🍒🍒😍

  • @akashkshirsagar8186
    @akashkshirsagar8186 3 года назад

    खूप छान वाटलं ताई विडिओ पाहून खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @mahi05ft
    @mahi05ft 3 года назад

    तुमचे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon 3 года назад

    खूप छान माहिती दिली ताई खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही

  • @sanjaydhonde3542
    @sanjaydhonde3542 3 года назад +1

    हर्षदा मॅडम खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण आहे

  • @leenakibile2319
    @leenakibile2319 3 года назад +2

    Thank you HARSHADA
    Nice information 😊

  • @tusharmasudge01
    @tusharmasudge01 3 года назад +1

    1 No. Vlog....👌😊😊😊
    Khup chan 👌😊😊😊

  • @Vikinote76
    @Vikinote76 3 года назад

    खूप छान व्हिडिओ बनवला ताईसाहेब...... आंबे चया झाडावर जाऊन... खायचोत आम्हीं आंबे... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....

  • @shivamubaleubale3855
    @shivamubaleubale3855 3 года назад

    ते चेरी बीरी मरूदे हर्षदा एबीपी माझा मधून मी तुला खुप मिस करतो त्यामुळे तुझे सगळे ब्लॉग मी फक्त तुला पाहण्यासाठीच बघतो त्या चेरीच्या कलर पेक्षा तुझा ड्रेस खूप छान दिसत होतास आणि तू देखील🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 3 года назад +1

    Verry nice Beta vlog on difrent subject All the Best Keep it up

  • @vidyaghorpade5462
    @vidyaghorpade5462 3 года назад

    मी आणि माझ्या मुलींनी खूप enjoy केला. very interesting video 👍👍👍☺️

  • @kedartalwelkar7436
    @kedartalwelkar7436 3 года назад +2

    Mast Harshada, Keep posting such blogs, love you both.too good

  • @sanketrasal1672
    @sanketrasal1672 3 года назад

    आम्ही उन्हाळ्यात गावी गेलो कि करवंद खाल्ले आहेत.... असेच काढून 😂😂...... जाम आवडला विडिओ मजा आली..... 🤗👌

  • @crazyanupriya984
    @crazyanupriya984 3 года назад +1

    हर्षदा ताई, तुझी व्हिडिओ मध्ये energy खूप दिसते👍😍 तुझा प्रत्येक व्हिडिओ चा विषय खूप चांगला असतो, मी पण vlog चालु करतोय 😀 तुझ्याकडून शिकायला मिळतयं खूप 😍

  • @mangalsawant9912
    @mangalsawant9912 3 года назад

    Khup chan mahiti dili HRASHDA 🍒🍒🍒🍒🍒

  • @sarojjadhav8933
    @sarojjadhav8933 3 года назад

    Wow 🍒 lai Bhari .

  • @chetanhelonde1999
    @chetanhelonde1999 3 года назад

    Harshada tai khup Chaan prakare aapan vlog shoot kela
    Khup Navin mahiti milali cherry 🍒🍒 baddal Australia Sundar thikan aahe

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 года назад +1

    छान व्हीडिओ हर्षदा!.....तुला पाहिल्यावर मला टिव्ही वर बातम्या देणारी हर्षदाची आठवण होते

  • @hemantranawade1361
    @hemantranawade1361 3 года назад

    No. 1 video.... 🍒 cherry ...mam

  • @jaydatt7139
    @jaydatt7139 3 года назад +3

    Btw harshada thanks for cherry vlog and gaurav 👌👌👌

  • @waghmare5333
    @waghmare5333 3 года назад +4

    Thank you so much for your new vlog on behalf of FARM. By this your loving viewer can see abroad farm, agriculture. I always watching agriculture vlog our India specially Maharashtra.I love your reporting from ABP maza channel, your skill knowledge is amazing i appreciate you. From mumbai

  • @tejaswineebaste9492
    @tejaswineebaste9492 3 года назад +3

    Finally video is here ❤️❤️❤️

  • @harshadmokal2646
    @harshadmokal2646 3 года назад

    असं वाटायल 🤣🤣🤣...Mast vlog tai 🥳

  • @hareshparab961
    @hareshparab961 3 года назад +10

    Make this type of vlog regularly... it's very informative 🙏

    • @jadhavbharat310
      @jadhavbharat310 3 года назад

      विद्यार्थीमित्रांनो आमचे व्हिडीओज पहा👈

  • @swapnilchougule6190
    @swapnilchougule6190 3 года назад

    छान वाटलं मॅडम..
    आम्ही प्रत्यक्ष ऑस्ट्रेलिया मध्ये येवू शकत नाही
    .....
    पण तुम्ही बरीच माहिती आपणाकडून आम्हाला दिलीत. त्याबद्दल धन्यवाद....🙏

  • @prafullawankhede4769
    @prafullawankhede4769 3 года назад

    हर्षदा ... माहितीपूर्ण ब्लॉग

  • @shyamalkambali7809
    @shyamalkambali7809 3 года назад +1

    Informative content, very nice and time worthy

  • @ramling...9796
    @ramling...9796 3 года назад

    व्हिडिओ खूप खूप आवडला... तायडे...

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 3 года назад

    Harshada khup khup Aabhar.vlog khup chhan offcource tuze saglech video khup informative asatat.

  • @amarpawar5218
    @amarpawar5218 3 года назад

    खुप छान, तुमच्या पेरूच्या आठवणींनी कित्येक आठवणी जाग्या झाल्या, पेरू चिंचा, आंबे, जांभूळ असं सर्वच चोरून खाण्यात मजा होती. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...तुमचा व्हिडीओ खूपच छान आपल्या 🍓 ची मज्जा पण अशीच आहे

  • @siddhesh2002
    @siddhesh2002 3 года назад

    Video quality is superb..whever I watch your vlogs I have this nostalgia of my stay in VIC

  • @AjitJoshi686
    @AjitJoshi686 3 года назад +4

    Very fun vlog. We used to pluck विलायती चिंचा during childhood. During childhood we had gone to Sangli where the farmers used to allow anything to eaten on field free of charge. We have eaten raw Brinjals there . (Bhukad pana)

  • @adityakulat1579
    @adityakulat1579 3 года назад

    Mastch lay bhari👌👌👌👌

  • @prasadtambe687
    @prasadtambe687 3 года назад +1

    उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही करवंद, आणि हिवाळयात बोरे खूप खायचो

  • @vijayjadhav3934
    @vijayjadhav3934 3 года назад

    1च नंबर विडिओ , धन्यवाद

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 3 года назад

    So much knowledgeble Video 💯

  • @vishalsurve996
    @vishalsurve996 3 года назад

    खूप छान आणि खूप धनयवाद 🙏🏻

  • @voice-boxx
    @voice-boxx 3 года назад

    Khupach chan vlog jhalay aajcha.... Mast mam... Amhi tumchya vlog mule ghari basun australia🇦🇺 firu shakto.... Majja aali vedio baghun ❤❤🤝🤝

  • @abhijit46
    @abhijit46 3 года назад

    अाम्ही मामाच्या आणि आजुबाजुच्या शेतात केळी ,अांबे ,चिंचा आणि बोरं तोडुन खायचोत.पण आता खुप मिस् करतो आम्ही😊

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k 3 года назад

    Editing mast hota aani baag pan sundar hoti 🍒 chi

  • @rajeshsavatkar7860
    @rajeshsavatkar7860 3 года назад +1

    Happy New year mam

  • @kiranjadhav7243
    @kiranjadhav7243 3 года назад

    आभारी आहोत ताई👍👍

  • @jaydeep2675
    @jaydeep2675 3 года назад

    Superrrrrr🤩🍒🍒🍒🍒

  • @meghapatil-lq4sl
    @meghapatil-lq4sl 3 года назад

    It's nice information...and awesome climate ...feel fresh🤗🤗

  • @nehaa9671
    @nehaa9671 3 года назад

    Khup majja aali Tuza video pahun.. Tuze political videos tar mast asayachi... Other than political topic.. Khup chaan cover Kela .. Mala aathavan aali MI aamchya Gavi kokanat Ratnagiri madhe Amchya baget Kaju asach zadavarun kadhalelele aahet...

  • @omjoshi1748
    @omjoshi1748 3 года назад +5

    Wwoof concept in ANZ is remarkable, even tourist can work in farm and earn money, tried it in Tasmania, hobart, long back. Your episode has remind me those early days.

  • @shilpa_patil2132
    @shilpa_patil2132 3 года назад

    Khupch sundar video didi
    Gauva fruit we enjoyed lots at childhood

  • @machhindrakale1636
    @machhindrakale1636 Год назад

    ताई खूप छान माहिती दिली तुम्ही

  • @vadirajpatil4179
    @vadirajpatil4179 3 года назад

    खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 3 года назад +1

    Khup Chan 👍 feeling like we are part of your vlog 🙏

  • @om77737
    @om77737 3 года назад +1

    Million view vlog !

  • @ajaytayade2877
    @ajaytayade2877 3 года назад

    चेरी वरील ब्लॉग खूप आवडला

  • @jrupali12
    @jrupali12 3 года назад +3

    Thanks for showing so lovely vlog...I remember my Konkan where v used pluck mangoes, cashews jamuns n what not...gbu😍🥰❤

  • @mrunaljadhav3907
    @mrunaljadhav3907 3 года назад

    बघताना खूप मजा येतेय

  • @jasminemahire7637
    @jasminemahire7637 3 года назад +1

    Thanks Harshada last year we were in Melbourne but cos of lock down we missed it but yes now in mumbai it's 500 for 250gm.

  • @tusharnepale2185
    @tusharnepale2185 3 года назад +1

    Mam me eak engineering student ahe tari pn tumcha video me nehami pahato
    Khup chan vatat 😁