लाडकी बहिण योजनेचे पैसे परत करण्याचे मेसेज - कारवाई होणार, आता काय करावे? Ladki Bahin Yojana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • नमस्कार, जय महाराष्ट्र : मराठीजन या युट्युब चैनेलवर तुमचे स्वागत आहे.
    Government msg after The third installment Rs 4500 of Majhi Ladki Bahin Yojana is paid to the beneficiaries.
    Ladki Bahin Yojana: फॉर्म रिजेक्ट झालेल्यांना पुन्हा संधी - 2 हफ्त्यात पैसे मिळाले नाही तर काय करावे - • Ladki Bahin Yojana: फॉ...
    Ladki Bahin Yojana Website - ladakibahin.ma...
    बँक खात्यात आधार लिंक आहे की नाही बघण्यासाठी वेबसाईट - myaadhaar.uida...
    Ladki Bahin Yojana: या तारखेपर्यंत पैसे मिळणार - Helpline Number वर अशी करा तक्रार - • Ladki Bahin Yojana: या...
    Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी - सरकारचा बँकांना आदेश - आता तुमचे सर्व पैसे मिळणार - • Ladki Bahin Yojana: आन...
    Ladki Bahin Yojana: तुमच्या प्रश्नांची उत्तरे - फॉर्म रिजेक्ट, पैसे कधी येणार, आधार प्रॉब्लेम.. - • Ladki Bahin Yojana: तु...
    Germany Job Yojana for Maharashtra Youths | सर्व खर्च सरकार करणार - Form आणि इतर माहिती - • Germany Job Yojana for...
    आधार लिंक करूनही बँकेत पैसे आले नाही तर काय करावे? - • Ladki Bahin Yojana: आध...
    असा मेसेज तुम्हालाही आला आहे का? आता काय करावे? बघा माहिती - • Ladki Bahin Yojana: अस...
    बँक खात्याला आधार लिंक नाही, आता काय करावे? पैसे येणार की नाही? बघा माहिती - • Ladki Bahin Yojana: बँ...
    बँकेला आधार कार्ड घरबसल्या ऑनलाईन लिंक करा | Aadhaar link to Bank - • बँकेला आधार कार्ड घरबस...
    Ladki Bahin Yojana: कागदपत्रांच्या दोन बाजू एकाच फोटो मध्ये कशा अपलोड करणार? बघा संपूर्ण माहिती - • Ladki Bahin Yojana: का...
    लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या मोबाईलवर असा भरा फॉर्म.. संपूर्ण माहिती | Ladki Bahin Yojana on Mobile - • लाडकी बहीण योजनेसाठी घ...
    नवीन फॉर्म घेणे बंद झाले मग आता काय करायचे? Resubmit | No New Form Accepted - • Ladki Bahin Yojana: नव...
    लाडकी बहिण योजनेसाठी नवीन पोर्टल सुरु - अप्रूव्ह झाल्यानंतर काय? - • Ladki Bahin Yojana Upd...
    लाडकी बहिण योजना - पात्र किंवा अपात्र ठरल्यावर काय करायचे.. बघा माहिती - • लाडकी बहिण योजना - पात...
    Mukhyamantri Majhi Ladki Bahin yojana full detail - marathijan.com...
    Narishakti Doot App link - play.google.co...
    लाडका भाऊ योजना - असा भरा फॉर्म - महिन्याला 10 हजार रुपये मिळणार | Ladka Bhau Yojana - Apply Online - • लाडका भाऊ योजना - असा ...
    लाडकी बहिण योजना पात्र महिलांची यादी जाहीर - येथे बघा सर्व महिलांची नावे | Ladki Bahin Yojana List - • लाडकी बहिण योजना पात्र...
    mukhyamantri majhi ladki bahin yojana how to apply online full process, online form, Application Form, Eligibility, Age Limit & Documents, requirements,
    ladki bahin yojana form option after approved or rejected or disapprove.
    #LadkiBahinYojana #Mukhyamantrimajhiladkibahin #maharashtranews #Maharashtra #maharashtrapolitics #Yojana #Scheme
    Learn How to Earn Money from Digital Marketing & RUclips Free Course, Contact us for more details..
    संपर्क / Contact Us :
    Join our Telegram Channel - t.me/marathijan
    Join our WhatsApp Group -
    1) chat.whatsapp....
    2) chat.whatsapp....
    Website - www.marathijan.com
    Buy Our Courses - lms.marathijan...
    WhatsApp - 9503563206
    E-mail - wemarathijan@gmail.com
    Insta/Twitter - @marathijan
    Facebook - /marathijan1
    Hindi RUclips - @sanchakor
    Buy in Offers :
    Amazon Offers - amzn.to/3WMXBMR
    Flipkart Offers - fktr.in/kXnY6Ze
    Myntra Offers - myntr.it/Dd24m1W
    Best Smartphone under 15000 - fktr.in/n5sH9oA
    Best Smartphone under 20000 - fktr.in/5Fi0tcH
    Best Smartphone under 25000 - fktr.in/fkZVfn3
    Best Smartphone under 30000 - fktr.in/fkZVfn3
    ladki bahin yojana approved, ladki bahin yojana rejected, ladki bahin yojana disapprove, ladki bahin yojana, ladki bahin yojana how to edit, ladki bahin yojana detail, ladki bahin yojana on narishakti app, ladki bahin yojana, narishakti doot app, ladki bahin yojana form, ladki bahin yojana detail, ladki bahin full detail, ladki bahin new, yojana, mukhyamantri majhi ladki bahin, ladki bahin yojana list, ladki bahin yojana eligible women, ladki bahin yojana rejected, ladki bahin yojana website, no new form accepted, aadhar link to bank, aadhar card, aadhaar, 3000 credited, rs 4500 in bank, 4500, ladki, bank problem, helpline number, ladki bahin helpline, ladki bahin yojana, ladki bahin yojana online, ladli behna yojana 3rd installment date, majhi ladki bahin yojana, mazi bahin ladki yojana, ladki bahin yojana close, ladki bahin yojana end, ladki bahin yojana last date,

Комментарии • 219

  • @becomeayoutuber77
    @becomeayoutuber77 5 дней назад +26

    मित्रांनो कोणाला असा मेसेज आला असेल तर कोणीही पैसे परत करू नका
    उलट सरकारवर डायरेक्ट केस टाका
    कारण सरकार हे बिन डोक्याचे आहे कोणताही विचार न करता मग त्याने सरकारने पैसे दिले कसे
    अगोदर फॉर्म रिव्ह्यू करायचा असतो की अगोदर पैसे द्यायचे असते

    • @Varshakamble9902
      @Varshakamble9902 3 дня назад

      @@becomeayoutuber77 बरोबर बोलत

  • @rameshgavit3218
    @rameshgavit3218 9 дней назад +54

    एवढी घाई केल्यापेक्षा आधीच अर्जाची छाननी करूनच पैसे टाकायला हवे होते

  • @deshpandejyoti3656
    @deshpandejyoti3656 8 дней назад +46

    तुम्ही ही अट काढून टाका सगळ्याच महिलांना पैसे मिळायला पाहिजे योजना ही सगळ्या महिलांसाठी हवी नाहीतर मग महागाई कमी करा

    • @vijayapatil7483
      @vijayapatil7483 7 дней назад +1

      पण सर च्या गरिबाला गरज आहे त्याला पैसे पाठवा ना

    • @vijayapatil7483
      @vijayapatil7483 7 дней назад +1

      माझे मिस्टर वारले मी भाड्याच्या घरात राहते मला कुठलेच पैसे भेटत नाही आहेत सासू-सासरे रेशन कार्ड पण देत नाहीयेत एक मुलगी आहे तिचा शिक्षण चा खर्च कसातरी करते मी

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian 4 дня назад

      टॅक्स वाल्यांचे पैसे फुकट खायला लाज वाटत नाही का?
      सगळ्या महिला ..तुझ्या बापानं ठेवलंय..
      ज्यांना गरज आहे त्यांचं द्र्या..

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 9 дней назад +69

    शासनाने ही गोष्ट आधी करायला पाहिजे कारण बरयाच महिलांनी फोर व्हीलर गाडी आहे तसेच इन्कम टॅक्स भरणारया महिला यांनी फार्म भरले आणि पैसे मिळाले खरे गोरगरीब महिला राहिल्या अशी व्यवस्थित छानणी केली तर यातील फक्त एक कोटी महिला राहतील

    • @sonalisolunke-i8u
      @sonalisolunke-i8u 9 дней назад +7

      कीती युटुबर आहेत जे महिन्याला 50 हजारा पेक्षा जास्त पेमेंन्ट घेतात त्यानी खुप सरकारी योजनेचा फायदा घेतला आहे हे कीतपत योग्य आहे .

    • @deshpandejyoti3656
      @deshpandejyoti3656 8 дней назад

      बरोबर​@@sonalisolunke-i8u

    • @rajanichaudhari4442
      @rajanichaudhari4442 8 дней назад +1

      Form madhe lihil hot ka jyanchyakade 4, wheeler aahe income tax bharnarya mahila aahet 2 lakhpeksha jast income nasav he

    • @vijayapatil7483
      @vijayapatil7483 7 дней назад +3

      मला आणि माझ्या मुलीला अजून एक ही पैसा आलेला मी गरिबाची हाक माझी सरकार पर्यंत पोहोचवा हीच तुम्हाला विनंती भाऊ धन्यवाद

    • @vijayapatil7483
      @vijayapatil7483 7 дней назад +4

      आज तीन महिने झाले फॉर्म भरून एकही रुपये आलेला नाही

  • @Rampardeshi
    @Rampardeshi 6 дней назад +9

    ड्रायव्हर लोकांचा काय होणार ... सेकण्ड hend गाडी घेतली आहे..ते पण ७० हजार ची

  • @Nation_first1
    @Nation_first1 8 дней назад +6

    पैसे परत करण्याची टीव्ही,रेडिओ, प्रिंट मीडिया या सारख्या माध्यमावर बातमी सरकारने द्यावी.

  • @FINGSTORE
    @FINGSTORE 4 дня назад +28

    माझ्या बघण्यात एक महिला आहे तिच्या नवऱ्याला आर्मी ची 45000 रु पेन्शन वर बँकेची 35000 रु पेंशन 2 कोटीचे घर घरी 16 लाखाची गाडी वैयक्तिक सोने वैगेरे वेगळेच त्यांना महिना 1500 ची गरज काय? सरकार ला नवऱ्याचे चे पॅन कार्ड जोडायला सांगितले पाहिजे उत्पन्न वेरीफाय करायसाठी.. कुणाला पैसे मिळतात म्हणून दुःख नाही पण खऱ्या गरजू महिला राहू नाय आणि सरकार वरचा ताण थोडा कमी करण्यासाठी हे गरजेचे आहे साधारण 35-45% महिला 1500 ची गरज नसणाऱ्या आहेत

    • @Varshakamble9902
      @Varshakamble9902 4 дня назад +8

      सरकार लोकांना लुटत ते दिसत नाही का थोडे पैसे जनतेने लुटले तर इतकं मोठ काय होणार आहे ? Ts pn इलेशेक्सन नंतर ही योजना बंद च होणार आहे 😂😂😂

    • @FINGSTORE
      @FINGSTORE 4 дня назад

      @@Varshakamble9902 अहो तोच लुटलेला पैसा लाडकी बहीण योजनेच्या नावाने थोडा परत निवडून येण्यासाठी चिकटवला आहे पुरुष आणि तरुण मुले सध्या सरकार विरोधी असल्याने बहिणीवर जाळे टाकले मतांसाठी

    • @FINGSTORE
      @FINGSTORE 4 дня назад

      @@Varshakamble9902 अहो हे पैसे मिळणार बहिणींना पण घराचा बाजार भावांना च खर्च करून आणायचा आहे 1500 देऊन बाकी ठिकाणी किंमत वाढवून 3000 वसूल करेल सरकार इतके नालायक आहे सरकार

    • @snehaldeshmukh2518
      @snehaldeshmukh2518 4 дня назад

      Tech tr khi aso nso aple lok pay khechnet pude mje tse khinhi mipn garju ahe pn apl lokanch chuglya krnyat koni hat nhi dhru shkt

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 3 дня назад

      ​@@Varshakamble9902😂😂😂right असं मौका परत मिळत नाही

  • @OfficialUmeshBhandare
    @OfficialUmeshBhandare 8 дней назад +7

    हा SMS खरा असेल किंवा नसेल परंतू असा कोणताच GR अधिकृत अजून आलेला दिसत नाही..
    तरी सर्वांनी आधी बातमीचा पाठपूरावा करावा ही विनंती..

  • @anuradhawaghmare5731
    @anuradhawaghmare5731 8 дней назад +14

    योजनेचे नावच लाडकी बहिण आहेः सर्वच महिला बहिणी आहेतः मग ती कशीही असो. एका घरात दोन बहिणी असतील तर भाऊ भेदभाव करत नाहीं ना मग सरकार हे आमचे भाऊच आहेत ना त्या मुळ सर्वांना द्यावे

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    पैसे परत करण्याची सोय बँकेमध्ये ठेवावी तहसील मध्ये जाऊन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पैसे भरणे अवघड वाटते बँकेमध्ये सोय उपलब्ध करून द्यायला हवी

  • @kavitakarad4236
    @kavitakarad4236 8 дней назад +47

    भाऊबीज कोणी परत घेत का 😅😅

  • @rathod3434
    @rathod3434 7 дней назад +16

    कर्नाटक सरकार 200युनिट बिजली माफ आहे.... महाराष्ट्र कधी होणार 1500 नको तुमचे बिजली माफ करा

    • @shubhamjanokar6121
      @shubhamjanokar6121 5 дней назад +4

      Sarv kahi फुकट पाहिजे का

    • @abhayarewar4167
      @abhayarewar4167 5 дней назад

      तु नको घेऊ,आजच परत कर की

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 9 дней назад +47

    अरे 1500 देत आहेत आणि खाद्य तेलावर 40 rs लिटर मागे वाढवले.

    • @Sparsh2901
      @Sparsh2901 3 дня назад

      Vadhu de... Tula srv fukatch pahije ka

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 3 дня назад +1

      @@Sparsh2901 अरे मी टॅक्स भरतो वर्षाला फुकट कोण देतो शिंदे कि उद्धव कि आणखी कोणी खिशातून काढून देणार आहे अक्कल शून्य आहेत तुम्ही

    • @Sparsh2901
      @Sparsh2901 3 дня назад

      ​@@mimarathi9768 tula khup akkal ahe smjl....40 rs vadle tr ga... Grm zali tuzi..vadhu de n soyabean.. thod shetkaryacha fayda hou de.... Pagar majuri pn vadt ahe n... DA

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 3 дня назад

      @@Sparsh2901 अरे आयत तेलावर वाढवलेत त्यात भारतीय शेतकऱ्यांना कुठला फायदा 😂

    • @Sparsh2901
      @Sparsh2901 3 дня назад

      @@mimarathi9768 आयात वर वाढवले म्हणून आपले पण सोयाबीन भाव वाढले... आयात महाग झाली ... समजून घे मित्रा... कांग्रेस ने काय केलं आतापर्यंत.... सर्व घान करून ठेवली... काश्मीर 370 आर्टिकल का नाही हटविली कांग्रेस ने

  • @AnjaliGawai-y1y
    @AnjaliGawai-y1y 8 дней назад +18

    तुम्ही कोटी रुपये घेता या पार्टी मधून त्या पार्टी मध्ये जायचे आम्हला 1500 नको का.बहिणी या सर्व लाडक्या च असते .बरोबर न माझं

    • @rajuchatarkar
      @rajuchatarkar 4 дня назад

      Bai shrimant bahinila kay garj aahe paiseyachi jara vichar kara ki

    • @AnjaliGawai-y1y
      @AnjaliGawai-y1y 4 дня назад

      @@rajuchatarkar दादा मग लाडकी बहीन योजने च नाव नाही ठेवायला पाहिजे कारण बहिणी मध्ये भेदभाव करता येणार नाही सर्व सारख्या च

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian 4 дня назад

      अहो गरजवंताला भेटू द्या...
      तुम्हाला काय गू दिला तरी खाल

    • @AnjaliGawai-y1y
      @AnjaliGawai-y1y 4 дня назад

      @@I_am_Only_indian आपण कुणा ला बोलत आहे याचं भान ठेव जा इतका च पैसा असणं तुमचा कडे त पाठवा मी फोन पे नो देते

    • @AnjaliGawai-y1y
      @AnjaliGawai-y1y 4 дня назад

      आणी हो तुमच का मीटर जळत आहे ज्या लोकांना पैसे मिळत नाही आहे त्याची मदत करा न जाऊन काय प्रॉब्लेम आहे डाकुमेन्ट मध्ये. मग त्याना भेटणं पैसे

  • @Varshakamble9902
    @Varshakamble9902 4 дня назад +1

    फक्त गरीब महिला बहिणी आहेत सरकारच्या तर श्रीमत् बहिणींनी व्होट करू नये

  • @aakansha3654
    @aakansha3654 4 дня назад +1

    पैसे परत घेतले तर मग येणारी विधानसभा निवडणुकीत घरी जायला लागणार या सरकारला 💯🤞

  • @panduranglo7341
    @panduranglo7341 5 дней назад +4

    सरकार नेमके काय तपासत आहे.. मग फॉर्म aproval कसा झाला...

  • @jayshreedioulkar3618
    @jayshreedioulkar3618 9 дней назад +5

    हमी पत्र फॉर्म वर दिले होते तिथे खोटी माहिती भरली हे काही महिलांना कळले पाहिजे होते.

  • @gauriparale76
    @gauriparale76 9 дней назад +7

    Aho Dada tyanich sagalya Ati kadhalya hotya.. Utpanache At kadhali hoti. 4 Wheeler che At kadhali hoti.. Mhanun Bayakani sagalya Form bharale.. Ani ata parat Pice magta.. Kathin ahe🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

  • @abhijeetjawanjal1990
    @abhijeetjawanjal1990 4 дня назад +1

    अगोदर फॉर्म भरताना विचारलं की शासनाची 1500 किंवा त्या पेक्षा जास्त च्या योजनेचा लाभ घेतात का.. घेत असाल.. पण या योजने मध्ये सुद्धा बसत असाल तर पैसे येतील.. आणि आता काय लावले हे... जाऊ द्या शरद पवार भाऊ आणि उद्धव ठाकरे यांना vote देऊ मग..

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian 4 дня назад

      अडान चोट फॉर्म भरताना अटी वाचल्या नाही का?

  • @Chandrakantshinde10
    @Chandrakantshinde10 9 дней назад

    महत्वाची Information देत आहात आपण..धन्यवाद🤝

  • @dipakgardanesir5017
    @dipakgardanesir5017 День назад +1

    आता नोकरी साठी लीस्ट मध्ये नाव आल्यास लाडकी बहीण योजना कशी बंद करता येईल

  • @annasarode1536
    @annasarode1536 9 дней назад +5

    ऑनलाईन फॉर्म ची छाननी करायला हवी होती आधार कार्ड नंबर वर सगळे असते

  • @ShriPatil-j7c
    @ShriPatil-j7c 8 дней назад +3

    खुप महीलांन्ही
    हो ४ चाकी वाहन आहे त्यांन्ही पण खोट फोर्म भरलाय..

  • @PanchshilaBhosale-f9l
    @PanchshilaBhosale-f9l 9 дней назад +5

    मला पैसे आले नाही अजून सुद्धा एक रुपया पण आला नाही

  • @pradhnyajawale2305
    @pradhnyajawale2305 9 дней назад +1

    Ho barobar👍👍

  • @prasadwaikar2815
    @prasadwaikar2815 9 дней назад +5

    आधी सगळे फाँर्म नीट तपासणी झाली नाही तसेच सतत नियम बदलणे सर्व चुकीच्या पद्धतीने योजना राबविल्या आहे आधिकारी प्रशिक्षण नाही हेलपलाईन बंद नुसता देखावा

  • @bharattimade428
    @bharattimade428 8 дней назад +4

    तुम्ही लाडक्या बहिणी म्हणतात तर सर्वच बहिणी ह्या लाडक्या आहे ना

  • @rohanjadhav1541
    @rohanjadhav1541 5 дней назад +4

    फॉर्म bharatanach verify krych ast शासनाने... Kuthun aanl aahe he sarkar😂

    • @user-SACH.IN24
      @user-SACH.IN24 4 дня назад

      गुजरातमधून आणलंय हे सरकार😂

  • @laxmikantkulkarni8155
    @laxmikantkulkarni8155 9 дней назад

    योग्य निर्णय

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 3 дня назад

    माझ्या बहिणींनीनो हा सरकारचा फंडा आहॆ. विधानसभा निवडणुकी पर्यन्त उल्लू बनवीत राहणार..

  • @sachinpundge5568
    @sachinpundge5568 5 дней назад

    थेट परिणाम होणार वाटते

  • @ganeshkshirsagar4926
    @ganeshkshirsagar4926 6 дней назад +1

    सरकारी नोकरी असल्यास पैसे घेतात गरीब लोकांना लाभ मिळत नाही

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 5 дней назад

    या सरकार वर विश्वास नाही अजिबात.कधी काय नियम लागू करेल सांगता येत नाही

  • @tanushreehirwane6412
    @tanushreehirwane6412 20 часов назад

    September mdhye bharla hota pn Bank account change kele form edit kru shkto ka ata October mdhye

  • @vaishalidodmani6989
    @vaishalidodmani6989 9 дней назад +3

    मला अजून 1 रु पण मिळाले नाही . vaishali Dodmani ,sangli

  • @kgaikwad3415
    @kgaikwad3415 9 дней назад

    Agdi barobar

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 9 дней назад +2

    खूप महिला आहेत अशा की पात्र नसताना फॉर्म भरून पैसे घेतले

  • @Harshal-
    @Harshal- 4 дня назад +1

    Pahile GR dakhawa....message fake pan asu shakto.....nivadnukunivhya tondavar gov ase karu shakat nahi......
    Check kara Nahitar Government tumchyavar case karel...

  • @publiccitynews
    @publiccitynews 5 дней назад

    सरकारने पहीलेच फार्म चेक करायला पाहिजे होते आता कशाला पैसे वापस मागताय तुम्ही पहीलच का बरोबर डाक्युमेंट चेक केले नाही अरे वा सरकार 😂😊😅

  • @3b5tanveekale41
    @3b5tanveekale41 2 дня назад

    paise Bank madhe ale pan bank ne average balance not maintain mhanun cut kele tar kai karaiche

  • @tricks2u
    @tricks2u 4 дня назад

    Asa MSG yene shakya nahi.... from approvel je kartat tyana konatach access nahiye...na Aadhar na Pan card na bank statement..so tyana kahich kalnar nahi kon patr kon apatra...

  • @vijaydalvi2104
    @vijaydalvi2104 4 дня назад

    Maza Mrs cha account madhe ajun paise aale nahi. Form August madhe aproved zala

  • @tressadcunha1202
    @tressadcunha1202 9 дней назад +2

    प्रोविझनली रिजेक्ट झाल्यानंतर पुन्हा रिसबमिट केल्यानंतर 26 ऑगस्टला डिस्ट्रिक्ट लेव्हल अप्रूव्हड आणि सब वर्ड लेव्हल पेंडिंग याचा अर्थ काय समजायचा? पैसे मिळणार की नाही?

    • @ruchiradalal4729
      @ruchiradalal4729 9 дней назад

      डिस्ट्रिक्ट लेव्हल ला अप्रुव्हड झाल्यावर बाकी पेंडींग असेल तरी काही प्रोब्लेम नाही, पैसे येतील

    • @capc996
      @capc996 9 дней назад

      ​@@ruchiradalal4729 mi July madhe form bharla hota 5 August la approve message aala pan ajun paise milale nahit, last month adhar link Kel pn bank seeding inactive dakhavt hote 17 September la active zaal mg Kay problem aahe ? Aadhar card document update karav lagel ka ???

  • @rahuljagtap9787
    @rahuljagtap9787 7 дней назад +2

    Kasala asha lavli sarkarni 1500 saglyna sarsakat dyavi garib shreemant bedbhav karu naka saglyna jivnaavshak vastu sarkhyach lagtat

  • @harshamane647
    @harshamane647 6 дней назад

    14Aug la from bharla. 26Aug la approved zala. Bank seeding ahe. Account active ahe. Ekch account ahe. Trihi 1rs pan aala nahi.

  • @mazhardalvi9730
    @mazhardalvi9730 9 дней назад +3

    तीन महिने चे पैसे आला नाहीत
    कैय कराचा आहे

  • @pradhnyajawale2305
    @pradhnyajawale2305 9 дней назад +4

    मला पैसे नाही आले

  • @rajeshlad2652
    @rajeshlad2652 5 дней назад +1

    मागितले कोणी होते😊

  • @sandeepkawale4668
    @sandeepkawale4668 4 дня назад

    1,00,000रू.नवऱ्याचा पगार तरी लाडकी बहीणचे पैसे आलेत.आमचे शेजारी 😂😂🤣🤣

  • @sunitaingale7724
    @sunitaingale7724 3 дня назад

    80% महिला पात्र नसताना पैसे मिळालेत त्यांना

  • @Prashant-m3i
    @Prashant-m3i 2 дня назад

    Agodr tya adhikaryanna dismiss kra. Tyanna niyam mahit asun farm approved ksa kela.?

  • @surekhajadhav410
    @surekhajadhav410 6 дней назад

    म्हणजे ज्यांनी इल्लीगल फॉर्म भरला त्यांनाच आधी पैसे आलेत वाटतं, आमचं सगळं नियमात बसून, सगळं क्लिअर असून सुध्दा एकही रूपया आला नाही.

  • @vaishalifegade3403
    @vaishalifegade3403 9 дней назад +3

    मी 17 जुलै ला फ्रॉम भरला आहे 4 aagast ला अपरु झाले तरी पैसे आले नाही.मी इंडीयन पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते काढले आणि ते active pn आहे तरी पैसे आले नाही. तालुका यावल जिल्हा जळगाव 😢

  • @sunilgurav739
    @sunilgurav739 6 дней назад +1

    आज 30 तारीख आहे आजून पैसे आले नही

  • @bhartishrivastav7492
    @bhartishrivastav7492 4 дня назад

    पात्र असूनही पैसे आले नाहीत तर काय करायचे

  • @RajeshDehankar
    @RajeshDehankar 3 дня назад

    Agdi barobar ahe kitihi dile tari kamich ahe

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 9 дней назад +1

    Apruval असून सुद्धा अजूनही 1 रु मिळाला नाही....हॉटेल ची नोकरीं... म काय करायचं

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 9 дней назад

      Sarcharchya ye ASLYA faltu bhike var ashevar rahu naye apale kaam karat rahawe, kasht kara ❤

  • @jayatapare4288
    @jayatapare4288 8 дней назад

    Bhava la saglya bahini ladkya astat mg tya garib aso wa shreemant... Asa bhedbhav krun ky fayda...

  • @SwapnilShirsath-z2j
    @SwapnilShirsath-z2j 8 дней назад

    Rejection form ch kdhi update yeil sir

  • @sagarkhune7932
    @sagarkhune7932 8 дней назад

    Jyala garaj ahe, tyalach paise nahi ale, form approved kartana kase pn kele.

  • @renukadasbelkhode2919
    @renukadasbelkhode2919 9 дней назад

    ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र आहे त्यांना असा मेसेज द्या म्हणजे थोडं त्यांना सांगता येते.

  • @shitaldhande7897
    @shitaldhande7897 9 дней назад +4

    1500 नाही ale

  • @Varshakamble9902
    @Varshakamble9902 4 дня назад

    जे लोक श्रीमंताच्या नाव ने बोम मारत आहेत त्यांना ही योजना बंद होईल तेव्हा समजेल बरोबर आणि इलेक्शन नंतर ते होईलच

  • @MubeenaKhan-g8j
    @MubeenaKhan-g8j 9 дней назад +3

    22 july la from bharla 5 August la apruv jhala navin ac ughadla post madhe Sagal kahi barobar aahe Tari 1 pan hapta aala nahi

    • @Chandrakantshinde10
      @Chandrakantshinde10 9 дней назад

      Same here

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 3 дня назад

      तुम्ही सरकारच्या दुसर्या कुठल्या स्किम चा फायदा तर घेत नाहीत न? कदाचित म्हणून च पैसे आले नसावेत असा अंदाज आहे.

  • @shwetagaikwad1326
    @shwetagaikwad1326 4 дня назад

    Mala ajun 1da pn aale nahi aahet sir

  • @GajananKhatik-r8t
    @GajananKhatik-r8t 4 дня назад

    Sar.Rejakt.walynca.kai.paisa.nahi.milnar

  • @dr.kbgavali304
    @dr.kbgavali304 4 дня назад

    Form approv kase zale

  • @AshwiniIngole-s7w
    @AshwiniIngole-s7w 7 дней назад

    Parment rejected wale na edit opshan kadhi yenar ahe

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 9 дней назад +2

    सरकारने चौकशी करावी चांगली

  • @kajalwaghmare2932
    @kajalwaghmare2932 2 дня назад

    2 10 2024 paice aale aani 8am la kat pn jhlae😢4500😢

  • @devotionalyatra6089
    @devotionalyatra6089 5 дней назад

    Amchya gavachya patala kade thar gadi ahe tya pan 1500 rupaye ale

  • @vaishalikatkar4453
    @vaishalikatkar4453 9 дней назад +1

    Sarkarla fakt garibani vote kara Srimant lokache vote satkarla Aawdat nahi

  • @abhijitjadhav93
    @abhijitjadhav93 8 дней назад

    कसली योजना आणि कसले काय ज्यांच्या घरात फोर व्हीलर आहे तसेच काही लोकांची मुले सरकारी नोकरीत आहेत तरी अशा लोकांच्या खात्यावर ही पैसे जमा झाले आहेत आणि तेही सर्वात अगोदर.

  • @walloffame2314
    @walloffame2314 4 дня назад

    kay karave

  • @DeepikaRathod-i5x
    @DeepikaRathod-i5x 9 дней назад +1

    एक पैसे आले नाही दादा राहणार केळवा रोड भुतालमान

  • @digambarborse6909
    @digambarborse6909 9 дней назад +1

    युब्टूब का म करण्याची इच्छा आहे एक युवा शेतकरी कसे पैसे कमवता येतील

    • @MarathiUpdateGuru
      @MarathiUpdateGuru 7 дней назад

      Mla mesej kra aaplya channel vrr link aahe what's aap group chi

  • @kajalwaghmare2932
    @kajalwaghmare2932 2 дня назад

    2 10 2024 paice aale aani 8am la kat pn jhlae

  • @Pawan_1987
    @Pawan_1987 3 дня назад

    बहिनी पैसे मिळाले अता वोट सेना युति ला

  • @rohanshelar3498
    @rohanshelar3498 4 дня назад

    2:15 skip till

  • @pranalidighore1891
    @pranalidighore1891 8 дней назад

    Khrch pn Aamhala tr midaila pahijetn

  • @ShrutikaDeshmukh-b2q
    @ShrutikaDeshmukh-b2q 9 дней назад

    Zhat 1 rupaya pan ala nahi ajun july madhe bharala hota form sagal approved ahe nusati fasvegiri chalale anit dada chi

  • @tejashriiwabale
    @tejashriiwabale 9 дней назад

    Amhi tr purn eligible ahot ya yojnesathi tarihi amhala ekahi rupaya milala nahiye ajun...mhnje velevr tyanni vaprun ghetle..binvyjache..ata shasan parat kadhun ghenare tyanchyakdun..amhla kahich nahi .wa re shasan..nivadnukiy dakhvun yanna..

  • @rukminimahajan8906
    @rukminimahajan8906 9 дней назад +1

    Thane jilha la kevha taknar

  • @umakantdabhole907
    @umakantdabhole907 8 дней назад

    अशाप्रकारे कोणाला हि मेसेज आला नाही
    मेसेज आला तर महिला बालकल्याण विभाग कडून येईल मुख्यमंत्री सचिवालय कसा येईल
    खोटी माहिती आहे असे वाटते 😅

    • @pradeepwategaonkar3967
      @pradeepwategaonkar3967 8 дней назад

      बरोबर.. wording सरकारी वाटत नाही..

    • @vbtechart4076
      @vbtechart4076 8 дней назад

      Khi hot nhi ten nka gheu khup ahe tse kiti lok aptra ahe 25%lok ya yognet bst nhi

  • @SantoshSwami-l1d
    @SantoshSwami-l1d 9 дней назад

    1 aug approve adhar seeding ahe tari paise ale nahit

  • @abhijeetgaikwad1253
    @abhijeetgaikwad1253 4 дня назад

    Kahi devu na kaa parat paise hovu dyaa karvai kahi farak padaat nahi.

  • @krishnapatil8788
    @krishnapatil8788 6 дней назад

    भावा नी दिलेली ओवालनी कोणी परत कस घेनार

  • @Gktech080
    @Gktech080 9 дней назад

    Sir, nahi aale paise, 1 Rupya ajunhi nahi aale

  • @kismatraodeshmukh7354
    @kismatraodeshmukh7354 5 дней назад

    Are ha shashnaka bhongla karba yala jantechi kahi chuk nahi te nuksan barpai karavi
    .

  • @nalinisonar1749
    @nalinisonar1749 9 дней назад +1

    सर आमचे पैसे आज आले आहे फवत एक हजार पाचशे मिळाले तरी जुलै महिन्याचे तीन हजार नाही मिळाले

    • @mansishingavi6420
      @mansishingavi6420 9 дней назад

      जिल्हा कोणता आहे

    • @nalinisonar1749
      @nalinisonar1749 9 дней назад

      @@mansishingavi6420 नंदुरबार जिल्हा नंदुरबार

  • @PARVEENBEGUM-e9y
    @PARVEENBEGUM-e9y 9 дней назад

    Sar 5 August ko farm approve ka message aaya 3 September ko to uska khata bhi khole ab tak khate mein ek rupya bhi nahin aaya😂😂😂😂

  • @suhaspatye1989
    @suhaspatye1989 4 дня назад

    Kahi nahi aalet mazya ghari konalach

  • @Unknownsoul818
    @Unknownsoul818 5 дней назад

    Shikshan ghetl nahiye bahutek sarkar ne
    Adani sarkar nivdun nahi dyaych he
    Karnataka mdhe pn milt ahe paise
    Pan asle faltu kam nahiye chalu

  • @kavitakapadia3209
    @kavitakapadia3209 9 дней назад

    मला अजून एकही रुपयाला नाही मी पात्र आहे मी एकदम गरीब आहे माझ्या घरी मी शिलाई काम करून पैसे कमावते घरच्या घरी

  • @vaibhupawar6490
    @vaibhupawar6490 9 дней назад +2

    1500 nahi aale

  • @DnyaneshwarMore-i8t
    @DnyaneshwarMore-i8t 9 дней назад

    सरकार गरिबांकर्ता योजना आणते पण श्रीमंत मजा मारतात गरीब बेचारा राहून जातो सरकारने गरीबाच्या घरी जाऊन सर्वे करावा.

  • @pruthvirajkankhare1953
    @pruthvirajkankhare1953 9 дней назад

    आम्हाला sept चे 1500आलेच नाहीत अजुन

  • @satishbadve4831
    @satishbadve4831 2 дня назад

    Jumma Sarkari Yojana chalu Kheli kya Sarkari Yojana per hi ladki Yojana fakt Garib jaymal Masuri ke sath ashalo ka naam Jyoti

  • @GaneshWashimkar-xv5eo
    @GaneshWashimkar-xv5eo 9 дней назад

    एक रुपया भेटला नाही जिल्हा हिंगोली औंढा नागनाथ सुनिता भागवत वाशिमकर