पळून गेलीली सुनबाई आली परत 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 18

  • @user-xf4gm4ko6h
    @user-xf4gm4ko6h Месяц назад +15

    अतिशय सुंदर विचार करायला लावणारा विडीओ धन्यवाद कुटे परिवार 21:33

  • @santoshlande434
    @santoshlande434 Месяц назад +41

    ज्योतीताई. स्वाती वहिनी. पिनुभाऊ. भास्कर नाना. आणि कॉमेडी किंग बाबुराव दादा.पिनुभाऊ आपण सर्व चुकांवर पांघरून घालून मोकळ्या मनाने माफ केले. परंतु बाबुराव दादा अतिशय कडक रुप धारण करून सुनबाईला माफ केले नाही. आपला सर्वांचाच अभिनय खूप छान झाला. धन्यवाद शरद भाऊ अतिशय उत्कृष्ट कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला. अर्पिता कुटे. कॉमेडी अतिशय नंबर एक मध्ये आहे. धन्यवाद सर. श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌿🌹🌹🌹🌿🌿🥱🤭🤭😀😭😭😅🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Месяц назад +2

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ 🙏👍🚩🚩🚩👏

  • @ganeshpatil77
    @ganeshpatil77 20 дней назад

    बाबुराव दादा एक नंबर कलाकार

  • @MubarakShaikh-r1p
    @MubarakShaikh-r1p 26 дней назад

    Khup chan

  • @maheshkolhe8830
    @maheshkolhe8830 2 дня назад

    Pinu baburao jodi no 1❤

  • @user-ul5mc1hg1i
    @user-ul5mc1hg1i Месяц назад +1

    पीनुभाउ एकच नंबर व्हीडीओ

  • @dnyaneshwarbagul6564
    @dnyaneshwarbagul6564 Месяц назад +3

    😂😂😂😂

  • @user-ks2tq9ui4b
    @user-ks2tq9ui4b Месяц назад

    ज्योती चां अभिनय एकच नंबर 👍👍

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 Месяц назад +1

    नवीन विडीयो बनवुन पाठवल तर फार सुंदर होईल. कुटे परीवार

  • @kailasgawai7079
    @kailasgawai7079 22 дня назад +1

    Swati Bai sodle tar baki sagle man laun abhinay kartat

  • @ganeshpatil77
    @ganeshpatil77 20 дней назад +1

    पिनु भाउ खूपच मोठा कलाकार आहे. पण. गंगाराम एवढा चांगला कलाकार नाही.

  • @pradipgosavi4363
    @pradipgosavi4363 Месяц назад

    Hi

  • @MubarakShaikh-r1p
    @MubarakShaikh-r1p 26 дней назад

    Hii

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs Месяц назад

    😂😂

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe Месяц назад

    😂😂