मनातील सर्व प्रकारची भीती कायमची संपवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
    अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
    www.youtube.co...
    डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
    • हे ऐकत झोपा, शांत झोप ...
    चालण्याचे दहा फायदे
    • चालण्याचे दहा फायदे, च...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    योगनिद्रा
    • #योगनिद्रा #yognidra i...
    सकाळची साधना
    सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
    www.youtube.co...
    सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
    रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
    मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
    माऊलीजी
    5:40-7:30
    Join Zoom Meeting
    us02web.zoom.u...
    Meeting ID: 817 1752 8314
    Passcode: 334455
    दररोज हीच लिंक राहील

Комментарии • 90

  • @SagarMudhale-kq5df
    @SagarMudhale-kq5df 3 дня назад +4

    माऊली आत्तापर्यंतच्या माझ्या बघण्यातले सर्वात सुंदर व सांगण्याची पद्धत तुमच्यासारखा कोणीही नसल्याचे आढळले.

  • @manishamore190
    @manishamore190 3 дня назад +4

    मनातली भीतीवर विजय मिळवणारा सत्संग आहे. विश्वासावर सर्व जग चालते, विश्वासाने भीती नष्ट करा. परमेश्वर माझ्यासोबत आहे, हा एक सकारात्मक विचार सर्व भीती नाहीशी करतो.
    खरंच ज्ञानयोगातून गुरुमाऊलींनी अभयदानच दिले आहे. मनसोक्तपणे जीवनाचा आनंद घेत आहोत माऊलीजी.
    प्रत्येक प्रकारच्या भीतीतून ज्ञानयोग आपल्याला बाहेर काढतो. बौद्धिक,शारीरिक, मानसिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अगदी सर्व.....
    जीवन सुंदर आणि स्वच्छंदी होत जाते. खूप खूप धन्यवाद परमेश्वरा.
    Jay gurudev Mauliji 🙏

  • @sharadsagave9433
    @sharadsagave9433 3 дня назад +1

    I have learnt lot of things from this Satsang Maulijee...I promise that whatever you have tought me till the time I never forget and sustain things in my life..Thanks a lot dear Guru Maulijee...Thank you very much for this Satsang Guru Maulijee ♥️🌹🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 дня назад

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 3 дня назад +1

    जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे.

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 3 дня назад +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🌹🌹

  • @ashokmore2807
    @ashokmore2807 3 дня назад +1

    जय गुरुदेव माऊलीजी...
    खूप छान सत्संग. या सत्संगात आमचीच आम्हाला परत एकदा नव्याने ओळख झाली.
    ज्ञानयोगाच्या प्रत्येक कृतीतून आम्हाला गुरु, परमेश्वर व ज्ञानयोग परिवार सोबत असल्यामुळे कधीच एकटे वाटत नाही. सर्वजण सोबत असल्यामुळे भीती नसतेच.
    ज्ञानयोग परिवारात भजन असेल, आठवड्याची ट्रेकिंग असेल, सत्संग असेल, चैतन्य वनातील शिबिर असेल या सर्व गोष्टीतून माणसे जोडण्याची कामे होतात. जेवढी जोडलेली माणसे जास्त तेवढी भीती कमी. हा सर्वांचाच अनुभव आहे.

  • @sangitaahire1188
    @sangitaahire1188 3 дня назад

    Yes माऊली जी

  • @dadaraobadar9055
    @dadaraobadar9055 2 дня назад

    जय गुरुदेव माऊलीची

  • @manjulaingole8499
    @manjulaingole8499 День назад

    Jay gurudev maulijee🙏

  • @MangalDhavale
    @MangalDhavale 8 часов назад

    होय माऊली जी

  • @Krushnakumarmadane999
    @Krushnakumarmadane999 День назад

    Jay Gurudev Maulijee

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 3 дня назад +1

    सगळी भिती तुमच्याशी जोडल्यापासूनच गेली आहे माऊलीजी मुलीच उदाहरण खूपचं छान दिलं तुम्ही मला मुलगी नाही पण सूनांनाच मुली सारखं प्रेम देईल माऊलीजी 🙏तुम्ही आहेतच माझ्या सोबत मग कसलीच चिंता नाही आता 🙏👌👍🌹जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏😊

  • @Saraswati__Wagh
    @Saraswati__Wagh 3 дня назад +2

    Yes mi सामना करेल❤❤

  • @ganesherathod6926
    @ganesherathod6926 2 дня назад

    येस माऊली जी

  • @PrashantSawant-mc1gz
    @PrashantSawant-mc1gz 3 дня назад +6

    भिती ही गोष्ट कुठे बाहेर नसुन ती आपल्या आत असते म्हणून ती आपण सोडून द्यायला शिकलं पाहिजे. आणि जीवन परमेश्वर गुरू व स्वतावर संपुर्ण विश्वास असला पाहिजे . सत्संगातुन हा सत्संग हा सारखा पहावा ही कळकळीची विनंती सर्वामधील भिती निघून जावी ही माऊली तुमची तळमळ पाहून हदयातुन कृतज्ञता पुर्वक धन्यवाद जय गुरुदेव

  • @bhagwatwagh5024
    @bhagwatwagh5024 3 дня назад

    होय...माऊलीजी... नक्कीच भयमुक्त होऊन जगण्यासाठी अतिशय प्रेरणादायी सत्संग.. धन्यवाद... माऊलीजी!

  • @Vijkamgarparsanthamgeoraidistb
    @Vijkamgarparsanthamgeoraidistb 3 дня назад

    jai Gurudev Mauliji🙏🙏🙏

  • @UshaThube-n6e
    @UshaThube-n6e 3 дня назад

    Jay gurudev mauliji

  • @MohanMartand
    @MohanMartand 3 дня назад

    फारच छान माऊली तुमचं सत्संग ऐकली आणि मी भयमुक्त झालो आज पासून धन्यवाद माऊली

  • @meeraaute7779
    @meeraaute7779 3 дня назад

    जय गुरुदेव माऊलींजी खूप छान संत्संग आहे प्रैत्येक संत्संग हा छान चव असतो तुम्ही इतकं छान सांगताना पटकन डोक्यात प्रकाश पडतो खूप खूप धन्यवाद माऊली जी ❤

  • @dineshgadge3635
    @dineshgadge3635 3 дня назад +1

    Yes

  • @madhuriligade4675
    @madhuriligade4675 3 дня назад

    जय गुरुदेव माऊली जी खूप सुंदर सत्संग होता तसं तर प्रत्येक सत्संग खूप खूप सुंदर असतो मनात भीती होती ते सत्संग ऐकल्यामुळे दूर झाली खूप सुंदर सत्संग झाला माऊलीची कोटी कोटी प्रणाम माऊलीची

  • @vaishalibaviskar5936
    @vaishalibaviskar5936 3 дня назад

    खुप सुंदर सत्संग आहे माउली जी मला बिलकुल भिंती वाटत नाही कारण माझे माऊली जी आणि ज्ञानयोग माझ्या बरोबर आहे जय गुरुदेव माउली जी 🙏💐💐

  • @JyotsnaMeher-r7u
    @JyotsnaMeher-r7u 2 дня назад

    Yess mauliji ❤❤

  • @SahebraoLokare-dd6vv
    @SahebraoLokare-dd6vv 2 дня назад

    जय गगनगिरी माऊली

  • @gavanetukaram7340
    @gavanetukaram7340 3 дня назад +1

    सत्संग छान झाला मनातली भीती निघून गेली

  • @swatipawar4147
    @swatipawar4147 3 дня назад

    Shree gurudev माऊली

  • @sachinmahadik844
    @sachinmahadik844 3 дня назад

    होय माऊली नक्कीच भयमुक्त होऊन सकारात्मक जगायचे आहे

  • @motishinde4978
    @motishinde4978 День назад

    जय गुरुदेव 🙏🙏

  • @vitthalhendre1766
    @vitthalhendre1766 2 дня назад

    येस्स्स्सस माऊलीजी संपूर्ण भीती काडून टाकलेली आहे माऊलीजी सोबत असताना कसली भीती साक्षात परमेश्वर रुपी गुरुनंचे आशीर्वाद असताना सुखी आणी संपूर्ण समाधानी आहे 🙏🙏

  • @RajeshGangurde-s3h
    @RajeshGangurde-s3h 3 дня назад

    खूप छान माऊली live shibir सत्संग दाखवा pls mauliji

  • @alkatakle9904
    @alkatakle9904 3 дня назад

    माऊली तुम्ही खुप छान पटवुन देता आता मनातील सगळी भीती काढुन टाकणार आहे देवावर विश्वास तुमच्यावर विश्वास ठेऊन आनंदात राहणार जागरूकता

  • @nehapimpalwadkar213
    @nehapimpalwadkar213 3 дня назад

    माझी गुरुमाऊली 😊

  • @Kamblelb10
    @Kamblelb10 День назад

    Yes, मै निर्भय हूं!

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 дня назад

    येस माऊली जी मि भिती काढून टाकली माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे मि भूतकाळ आणि भविष्यकाळ पुर्ण विसरून गेली आता फक्त वर्तमानात सकारात्मक राहिन येस येस

  • @geetamundhe1895
    @geetamundhe1895 3 дня назад

    जय गुरुदेव माऊली जी ❤
    शिबिर चालू असताना तुम्ही सतत बिझी असतात.परंतु त्यातून वेळ काढून जी तुमची लेकरं शिबिरात नाही आलेली
    त्याचं ही चांगले व्हावे ही तळमळ आणि तुम्ही घेतलेला‌ हा सत्संग यामुळे तुम्ही सतत सोबत आहेत परमेश्वर सतत सोबत आहे याची जाणीव झाली.
    हे परमेश्वरा माझ्या सोबत सर्वांनाच चांगल होऊ दे.
    जय गुरुदेव

  • @reshmapatil8255
    @reshmapatil8255 3 дня назад

    जय गुरुदेव माऊली जी खूप छान बाबू चा उदाहरण आमच्या ayushat पण असंच तुमचं आशीर्वाद आहेत तुम्ही पण आम्हाला असं उचलून घेता हे मी अनुभव ले आहे

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 3 дня назад

    Khupach chhhan prerna denara satsang 😊😊😊😊

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 3 дня назад

    Yes mi samana karane aahe 🎉🎉

  • @ganeshlalge4639
    @ganeshlalge4639 3 дня назад

    जय गुरुदेव माऊली जी नतमस्तक माऊली

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 3 дня назад

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 2 дня назад

    अतिशय सुंदर सत्संग...😊

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 3 дня назад

    Khup chan hota satang Maulijin khupach Sunder Shabaskar nahi 🙏👌👍Jay gurudeav Mauliji 🙏🌹🙏

  • @pallavimathakari2578
    @pallavimathakari2578 3 дня назад

    अगदी बरोबर

  • @shantaramkhotlekar5623
    @shantaramkhotlekar5623 3 дня назад +1

    Hoy mauliji

  • @JyotsnaMeher-r7u
    @JyotsnaMeher-r7u 2 дня назад

    Yess yess

  • @mandakanase9794
    @mandakanase9794 3 дня назад

    Jay gurudev mahuliji

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 3 дня назад

    जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग

  • @surajkadam9905
    @surajkadam9905 3 дня назад

    जय गुरूदेव एस

  • @PratibhaDhandePawar-c9n
    @PratibhaDhandePawar-c9n 3 дня назад

    💐💐🙏🙏जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏💐🙏 शेवटच्या वाक्याने मुलीचं आणि वडिलांच्या नात्याने अंतःकरण भरून,🙇🙇🙇😌😌

  • @Kamblelb10
    @Kamblelb10 День назад

    😊😊👍👍

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 2 дня назад

    Yes maulijee mi भीती कडून टाकली

  • @HareshHaresh-o9j
    @HareshHaresh-o9j 3 дня назад

    Yess

  • @aaryazore6842
    @aaryazore6842 3 дня назад

    Roj satsang ghya mauliji

  • @MinakshiTelavane-r5x
    @MinakshiTelavane-r5x 3 дня назад

    Jay gurudev maulijee 🙏🙏 sakali satsang ekla pn shevatch thode rahila hota to ata ekla. Sakali mala blued chek karayela jayeche hote. Maulijee.. magchya kahi mahinyanpasun mala chkkar yete fakat zhoptana Ani zhopetun uthtanach yete Dr chya golya chalu ahet pn kaal khupach jorat chhkar aali khu ghabarli mi. Dr ni MRi kadhyela sangitle h hote mhanun mi kaal ratri geli MRi karayela tyat mendula choti gaath ahe as dakhvle. Kasli gaath ahe he baghnyasathi mala blued chek karayela sangitle. Mhanun sakali punha blued cha riport gheun mi tikade geli. Aaj punha mala tya machine madhe thevle. Kal thodi survatila mala bhiti vatli pn nantar swamincha jap karat rahili Ani tumcha chehara dolyasmor aanla tumch boln, tumch hasn ani chetny van dolyasmor aanle bhiti nighun geli. Aaj pn tucha sakalach satsang aathvla. Bhiti geli. Maulijee Aaj ratri 8 vajata maze riport yenar ahet. Tyat kahi hi yeu de mi ghabarnar nahi 😊mi svtala strong kelay riport kahihi asude mi tumchya vichransobatch rahnar ahe.tumchi urja Ani swaminche aashirvad mazhya sobat ahet tyamule mi kaslach tension nahi ghennar maulijee. Tumchya satsangatun khup prerana milat aste. Maz changlach honar ahe. Yess yess yess yess 😊👍 Jay gurudev maulijee tumhala koti koti pranam 👏 Mazi Swami mauli ahat tumhi 🙏🙏🌹

  • @ganeshmane5883
    @ganeshmane5883 3 дня назад

    येस्स

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 дня назад

    गुरु देवा मी प्रेमळ आहे माझ्या सुना माझ्या मुली मि कृतीतून आई झाली आहे पण सुन मुलगी होउ शकत नाही मि प्रेम ळ आहे पण सुन दगड हृदयाची आहे गुण अवगुण सर्वांमध्ये असतात मिकितीही प्रेमाने वागली तरी ती घरामधे सर्वांशी हिटलर सारखी जिद्दी ने वागते मिसुन होते ती माझी सासू होते भांडण वाढू नये म्हणून मी नेहमी माघार घेते अपमान सहन करते कारण मला प्रेमानं सर्वांना जोडून ठेवायचे आहे 🙏🙏🌹🌹

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 3 дня назад

    😇

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 День назад

    होय

  • @sudambachate5436
    @sudambachate5436 3 дня назад

    एस माऊली जी मि भितीला काढून टाकल

  • @rekhakale7537
    @rekhakale7537 3 дня назад

    मी भीती काडून टाकली 🙏

  • @Kamblelb10
    @Kamblelb10 День назад

    माऊलीजी तुम्हाला बाबू इतका का आवडतो 🤔😃

  • @RajaramVibhute-g3t
    @RajaramVibhute-g3t 3 дня назад

    Sssss

  • @atulgite19
    @atulgite19 3 дня назад

    आजची शिकवण -
    विश्वास ठेवा प्रमेश्वरावर आणि स्वतःवर सुद्धा…
    भूतकाळाच्या भीतीवर आणि दुःखावर concentrate करण्यापेक्षा वर्तमान काळात जगा आणि इतिहास घडवा..

  • @rajendramahajan1923
    @rajendramahajan1923 День назад

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 2 дня назад

    Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹

  • @nikhilsanap6274
    @nikhilsanap6274 2 дня назад

    जय गुरुदेव माऊली जी

  • @anudeepmaske9222
    @anudeepmaske9222 3 дня назад

    Yes माऊलीजी

  • @sujalgaming7109
    @sujalgaming7109 3 дня назад +1

    Yes

  • @shraddhabandri5444
    @shraddhabandri5444 3 дня назад

    येस माऊली जी

  • @sayalikankanwadi9571
    @sayalikankanwadi9571 3 дня назад

    जय गुरुदेव माऊली जी

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 3 дня назад

    Jay gurudev maulijee 🙏🙏🌹

  • @madhuriligade4675
    @madhuriligade4675 3 дня назад

    जय गुरुदेव माऊली जी

  • @sanjaylokhande9519
    @sanjaylokhande9519 День назад

    Yes

  • @amolshingade6607
    @amolshingade6607 3 дня назад

    Yes

  • @smitapatwardhan9864
    @smitapatwardhan9864 3 дня назад

    Yes

  • @shivanandchougule
    @shivanandchougule 3 дня назад

    Yes

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 2 дня назад

    Yes

  • @neelamhatre9544
    @neelamhatre9544 2 дня назад

    Yes

  • @renukamutyal
    @renukamutyal 3 дня назад

    Yes

  • @Vijayshri2510
    @Vijayshri2510 3 дня назад

    Yes

  • @prakashphadtare2420
    @prakashphadtare2420 3 дня назад

    Yes

  • @vidyakawankar8890
    @vidyakawankar8890 3 дня назад

    Yes

  • @mohanparbhane6816
    @mohanparbhane6816 3 дня назад

    Yes