येग येग विठाबाई ! काय चाल गायली अशी चाल नाही ऐकली कधी! किशोर दिवटे!रोहिदास जगदाळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 38

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Год назад

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @shubhamjambhale1053
    @shubhamjambhale1053 Год назад +4

    अस भाव मधुर गायन आईकुन खरोखरच विठाबाई तिथे आली असावी 🥰😊💥👌👌🙏🙏🙏🙏🌸🌸🌸

  • @ArjunJadhav-kj4rf
    @ArjunJadhav-kj4rf 3 дня назад

    Ram kirshn Hari..🙏🙇🙏

  • @deepakveer9381
    @deepakveer9381 Год назад +1

    रोहिदास आबा महाराज जगदाळे यांचा आवाज फारच गोड आहे अप्रतिम गोड गायन मोकळा आवाज आबा

  • @sandipdange1669
    @sandipdange1669 Год назад +1

    रोहिदास आबा जगदाळे महाराष्ट्रभर गाजलेला आवाज 🔊वा जय हरि

  • @deepakveer9381
    @deepakveer9381 Год назад +2

    रोहिदास महाराज यांचे गायनाच भारी असतंय वा

  • @Gauravpawarkopargaon
    @Gauravpawarkopargaon Год назад +1

    महाराष्ट्र भूषण ह.भ.प.रविदास महाराज जगदाळे आबा खुप गोड गायन

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p Год назад +1

    🎉🎉🎉🎉 खूप खूप छान महाराज

  • @बळीराममहाराजगवारे

    वा वा आदरणीय कीशोरजी दीवटे गुरुजी मी तुमच्या आवाजाचा खुप मोठा चाहता आहे .....माहोल ...

  • @gangadharkamanawad8515
    @gangadharkamanawad8515 Год назад +1

    किशोर म. रोहीदास म. सांप्रदायाचे हीरे

  • @VijayBavdane-cf7dy
    @VijayBavdane-cf7dy 2 месяца назад

    Ram Krishna hare

  • @Gauravpawarkopargaon
    @Gauravpawarkopargaon Год назад

    ह.भ.प.दिवटे महाराज खुप छान गायन

  • @ganeshghuge18-mahi.16
    @ganeshghuge18-mahi.16 Год назад +1

    किशोर दादा तुमचं गायनात वेगळंच समाधान असतं ✨❤️

  • @srbansode4941
    @srbansode4941 Год назад

    Kishor dada khup chan

  • @krushnakale5238
    @krushnakale5238 10 месяцев назад

    Wa guruji

  • @मंगेशमगावंडे

    टाळ वाजवून गायले तर आजुन गोड वाटल असते,,, खुप गोड

    • @viraj542
      @viraj542 Год назад +1

      क्षमा महाराज.
      सुर लावतांना सवय असते... असे केले तरच स्वर लागतात..

    • @मंगेशमगावंडे
      @मंगेशमगावंडे Год назад

      @@viraj542 ,,, ते ही आहे,,, एक वेगळेपण येतो, त्या रंगा मधे रंगुन जातो अपन

    • @dipakdavare5556
      @dipakdavare5556 Месяц назад

      पण पुढचा गायन करतोय .तर मागचा वाजवतो ना टाळ.अस नाही काही की एवढा मोठा कलाकार की त्याला टाळ पण वाजवता येत नाही.तुम्ही हा पण अर्थ काढणं चुकीचे आहे.कितीक कलाकार आहे की जे स्वर लावताना मध्ये मध्ये टाळ वाजवत नाही.ज्याची त्याची एक टाळ वाजवायची शैली असते.कोणीही काही विचार करू नये.राम कृष्ण हरी❤❤🙏

  • @Gauravpawarkopargaon
    @Gauravpawarkopargaon Год назад

    खुप गोड पखवाज वादन महाराज

  • @BhagavtShinde
    @BhagavtShinde Год назад

    सुपर

  • @Mrudungvishal
    @Mrudungvishal Год назад

    Kishor dada divte aple gayan aikun man prasann hot khup chan saglya bajune paripakv gayan

  • @nileshsonawane8247
    @nileshsonawane8247 Год назад

    खुपच छान चाल गायली महाराज

  • @viraj542
    @viraj542 Год назад

    दिवटे बुवा.. . सुंदर अति सुंदर

  • @ganeshpanchal7365
    @ganeshpanchal7365 Год назад

    अप्रतिम महाराज

  • @चालभैरवी
    @चालभैरवी Год назад

    मस्त अगदी गोड मनमोहन दोन्ही दीग्गज गायक पखवाज साथ अप्रतिम 👌🙏

  • @sunilpatil2862
    @sunilpatil2862 Год назад

    एक दम। भारी

  • @Gauravpawarkopargaon
    @Gauravpawarkopargaon Год назад

    खुप दिवसांपासुन इच्छा पूर्ण झाली

  • @madhavbhujbal5185
    @madhavbhujbal5185 Год назад

    मन आगदी प्रसन्न झाले

  • @radhakisanthombare6590
    @radhakisanthombare6590 Год назад

    वा छान जोड नाय चालीला

  • @dilipwahatule5102
    @dilipwahatule5102 Год назад

    खुप छान

  • @sanketghodke8742
    @sanketghodke8742 Год назад

    🙏🙏👏👏

  • @amolahire1997
    @amolahire1997 Год назад

    Raag konta aahe maharaj plz kalwa

  • @dilipwahatule5102
    @dilipwahatule5102 Год назад

    दोनीकलाकार एकापेक्षा एक

  • @ganeshdhane3050
    @ganeshdhane3050 Год назад

    तुमच्या चाली आणि तुमच्या गायनाचा अंदाज नेहमीच अप्रतिम असतो

  • @vaishnavanandMdmusic.
    @vaishnavanandMdmusic. Год назад +1

    स्वर गोड आहे , पण recording खराब झाली

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Год назад

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली