Uddhav Thackeray यांच्या भेटीला शिवसेना UBTच्या खासदारांसह वर्षा गायकवाड पोहोचल्या तेव्हा काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VarshaGaikwad #LoksabhaElection #UdhhavThackeray
    Maharashtra Lok Sabha Election Result 2024 LIVE: Constituency wise Winners and losers candidates : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी झाली. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये जोरदार सामना पाहायला मिळालं. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मविआच्या वर्षा गायकवाड निवडून आल्या. आज त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली तेव्हा काय घडलं? जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून.
    #RPT0167
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 99

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 2 месяца назад +27

    मी राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे, तरीही मी हे मान्य करतो की, महाविकास आघाडी च्या यशामध्ये शिवसेनेचा वाटा खूप मोठा आहे

  • @bhimraokesarkar7480
    @bhimraokesarkar7480 2 месяца назад +153

    याला म्हणतात कृत्यज्ञता 🙏🙏

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 2 месяца назад +114

    महाविकास आघाडी भाजपला पराभूत करू शकते हे दाखवून दिले उद्धव ठाकरेंनी आपला शब्द खरा करून दाखवला

  • @shivajimali8700
    @shivajimali8700 2 месяца назад +58

    सगळ्या त जादा योगदान मोठे ठाकरे साहेब व शिवसैनिक बांधवांच आहे

  • @proudtobeindian9928
    @proudtobeindian9928 2 месяца назад +93

    वर्षा ताई विजयाबद्दल खुप खुप अभिनंदन. माझ्या पुर्ण परिवारातील जवळपास अठरा मते आम्ही तुम्हाला दिली कारण मातोश्रीचा आदेश आम्ही मोडत नाही. आमचा खूप विश्वास आहे तुमच्या वरही. आपणआपल्या विभागात लोक हिताची कामे नक्कीच करणार यात शंका नाही. 🙏🙏🔥🔥🚩🚩

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 месяца назад

      चल पळ संडास धुयाला भरती चालु हाये रे,,

    • @nikya2127
      @nikya2127 2 месяца назад

      ​@@nitinpradhan91are bhikarchot Kashi jiravli bjp chi naad nahi karyacha matoshree cha

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 2 месяца назад +6

      ​@@nitinpradhan91SMRUTI IRANILA
      PATHAVATA. KA. DUSARYALA
      BEIJJAT. KA. KARATA.

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 2 месяца назад

      @@nitinpradhan91 अंध भक्तांच्या गांडा थंड पाण्याने धुवायचे काम आता तूझे आहे. आग जी लागलीय बुडाला. 🔥🔥🤣🤣🤣

    • @shivam7492
      @shivam7492 2 месяца назад +3

      @@nitinpradhan91paw paw che kam karun de na tu te😂

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 2 месяца назад +127

    आधुनिक महाराष्ट्राचे रायगड मातोश्री

  • @marutiagare3880
    @marutiagare3880 2 месяца назад +103

    वर्षा ताई तुम्ही ग्रेट खासदार आहात, तुम्हाला त्रिवार वंदन, तुम्ही उद्धव साहेबांचं मोठेपणा मान्य केलात, पण आघाडीत बिघाडी करणारा पटोले दुसरा फडणवीस आहे, सांगलीत यानेच राजकारण केलं

    • @ratanchaudhari2700
      @ratanchaudhari2700 2 месяца назад +3

      पटोले फालतू आहे,त्याने सभापती अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर शिंदे आणि फडणवीस ने आदळआपट केली असती तरी आघाडी सरकार पडले नसते

    • @kailassaskar8273
      @kailassaskar8273 2 месяца назад +1

      शिवशेनेशी गदारी केली.म्हणुन विनायक राऊत, राजन विचारे,आंनत गिते.असे महान शिवशैनिक पराभुत नको होते.

    • @sachinbobade8328
      @sachinbobade8328 2 месяца назад +1

      Sangali mule haatkangale madhe satyajit aba chi seat geli cong ne kaam naay kele

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 2 месяца назад +72

    संतोष बांगर ने फाशी घेतली का 😅
    दिसलच नाही बेणं😅

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 2 месяца назад +1

      🤣🤣😂😂😂

    • @RAJENDRASHETE-og6qf
      @RAJENDRASHETE-og6qf 2 месяца назад +2

      दोरी बांधायला परवानगी मागायला गेला असेल दिल्लीला

    • @jayghadigaonkar3654
      @jayghadigaonkar3654 2 месяца назад

      😂

    • @jayghadigaonkar3654
      @jayghadigaonkar3654 2 месяца назад +1

      Gayabach zala yaveli to

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 2 месяца назад +31

    वर्षाताई तुम्ही मोदी लहर मध्ये पण पडले नाही,,,, तुम्हाला वंदन

  • @janardandeshpande3054
    @janardandeshpande3054 2 месяца назад +46

    नाना पटोले साहेबांना थोडं समजावा ताई...

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 2 месяца назад +20

    सर्व काँग्रेस खासदारणी उद्धवजींचे आभार मानावे त्यांना उद्धवजींनी निवडून आणलंय नाना वाटोल्याने आणले नाही

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 месяца назад +31

    मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    वर्षाताई ग्रेट...👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 2 месяца назад +29

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥👌👍✌️💐

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 месяца назад +61

    वर्षाताई एकच सांगा की फाशीचे तुकाराम ओंबळेचे श्रेय लाटू पाहणाऱ्या बिर्याणीवीर निकमावर भारतीय भारी पडला

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 2 месяца назад +22

    वकील ला बाईनं पाडलं बाईनं

  • @pawansurjuse992
    @pawansurjuse992 2 месяца назад +11

    शिक्षण मंत्री असतांना ताई आपण उत्तम काम केलेले आहे

  • @tanu3333
    @tanu3333 2 месяца назад +20

    Uddhav thakrey is a lucky charm..he is good at heart so..

  • @chetanpatil577
    @chetanpatil577 2 месяца назад +21

    महाराष्ट्रात उध्दव ठाकरेची हावा

  • @chandrakantshinde7709
    @chandrakantshinde7709 2 месяца назад +6

    एकनाथ गायकवाड यांच्या मुलीला उध्दव बाळांसाहेब ठाकरे व काॅग्रसने न्याय व हक्क दिला , देवद्र फडणवीस सांहेब तुम्ही आणि भाजपने, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीच काय कलेत ते जनतेला सांगा.

  • @pandurangbhumikar312
    @pandurangbhumikar312 2 месяца назад +8

    मातोश्री व हिंदुहृदय सम्राट सन्मा ० बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे श्रद्धा स्थान व आशा स्थान आहे . आघाडीची वज्रमुठ अभेद्य राहिली तर विधान सभेवर सत्ता नक्कीच येणार .

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 2 месяца назад +19

    Kutumbh pramukh uddhav Balasheb Thakrey saaheb zindabaad

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 месяца назад +6

    भाई जगताप यांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि एक रहो

  • @kisanjadhav3739
    @kisanjadhav3739 2 месяца назад +64

    नाना पाटोळे हा आघाडी.. बिघाडी करणार दुसरा फडणवीस

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 2 месяца назад +21

    Congratulations 🎊

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 2 месяца назад +20

    सांगली ची जागा सगळ्या काँग्रेस वाल्यांनी जिंकून दिली परत त्यालाच माफी (फसवी) देऊन पक्षात घेत आहेत , हे कसे ?

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 2 месяца назад +12

    Sayteymev jayate Jai Maharashtra

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 месяца назад +4

    Zabardast

  • @agricultureour
    @agricultureour 2 месяца назад +22

    Tya patolela sanga kahipen statement det aahe congress swabalaver 5 cha var jat nahi uddhav ani pawar hote barobar mhnun

  • @gauravkadam4188
    @gauravkadam4188 2 месяца назад +3

    Very true. Jay maharashtra ⛳️.

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 месяца назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 месяца назад +1

    Congratulations India एक रहो

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 месяца назад +1

    Udhav Balasaheb Thakre shivsena original Che tiger 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐

  • @sarthakmundhe9939
    @sarthakmundhe9939 2 месяца назад +6

    Tai tumhe khup chan ahat nana patole la haklava

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 месяца назад +3

    वर्षा गायकवाड बेटा धन्यवाद
    तरीही आपणास विनंती नाना पटोले यांनी जे वाक्य उच्चारले आहे त्यांचं मी निषेध करत आहे

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 месяца назад +8

    🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 месяца назад +15

    आष्टीकर, संतोषला गायला लावा, कांता गेली, शांता गेली, अन् गेला बाबूराव अन् गेला बाबूराव.

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 2 месяца назад

      गुजरात प्रेमी अवलाद भडकली 🔥🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣

  • @aruningle1901
    @aruningle1901 2 месяца назад

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर

  • @RandheerWalinjkar
    @RandheerWalinjkar 2 месяца назад +5

    Ha Vijay India Alliance karya Kartyancha Aahe

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 месяца назад +1

    Nana थोडे शांत आणि संयमी रहा उड्या मारणे हे ओवर कॉन्फिडन्स आहे ते मात्र टाळा सर्वांचे आभार मानले पाहिजे

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 2 месяца назад

    महाविकास आघाडीच्या यशामध्ये उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m 2 месяца назад

    Very very good mam 👍 thanks Vijay ❤

  • @RanjanaPatil-fr3ps
    @RanjanaPatil-fr3ps 2 месяца назад +1

    Very nice

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 2 месяца назад

    जय महाराष्ट्र

  • @AnilM1211
    @AnilM1211 2 месяца назад +3

    वर्षा गायकवाड अभिनंदन.

  • @AnilPatil-bu6zv
    @AnilPatil-bu6zv 2 месяца назад

    वर्षा ताई गायकवाड तुमचे खुप खुप आभार मातोश्री वरती आल्याबद्दल

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 2 месяца назад

    Khasdaar mam jay Maharashtra ek shivsainik

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 2 месяца назад

    यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रविण भाऊ शिंदे आणि किशोर भाऊ इंगळे यांचा संजय देशमुख साहेबांच्या विजयात मोलाचा वाटा आहे

  • @unmeshpatil4386
    @unmeshpatil4386 2 месяца назад +2

    बाकी आमचे नेते संजयभाऊ आष्टीकर साहेब आहेत त्यांना दाखवणं ते खासदार नाहीत का . सांगता काय दाखवता काय . कमल आहे . आम्ही संजयभाऊ आष्टीकर यांना पाहायला हे पाहाल . समजलं संजयभाऊ ना तर दाखवलं पण नाही . काय समजायचं

  • @ManjabapuKusmude-pz9fn
    @ManjabapuKusmude-pz9fn 2 месяца назад

    Varshyatai.dhanyavad.amche.uddhav.saheb.jindabad.jay.maharashtra.ramkrishnaharee

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 2 месяца назад

    Uddhav thackeray shabd firvat nhi he tynchi khasiyat❤

  • @madhukarbhosale7407
    @madhukarbhosale7407 2 месяца назад

    1:35

  • @vijendranikale4341
    @vijendranikale4341 2 месяца назад +1

    हंडोरे भाई जगताप यांच्या सारके लायक नेत्या मुळे आपण ही निवडून जिंकलात

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 2 месяца назад

    काय घडले.. काहीच तर घडले नाही..

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 2 месяца назад

    ही लढाई गुजरात विरूध्द महाराष्ट्रा आहे

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 2 месяца назад +3

    तो भाई जगताप कुठे दिसला नाही निवडणुकीत का हकलाल

  • @user-bd5gr6ow5z
    @user-bd5gr6ow5z 2 месяца назад

    Supar. M. V. A. J

  • @AnilPatil-bu6zv
    @AnilPatil-bu6zv 2 месяца назад

    ताई नाना ना जरा समजून सांगा नाना चा फडणवीस करायला वेळ लागनार नाही शिव सेनीकाना

  • @rameshbhosale4581
    @rameshbhosale4581 2 месяца назад +9

    लबाड निकमाला त्याची जागा दाखवली ताई तुमचे आभार

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 месяца назад

    उज्वल निकम यांनी आपल्या इज्जतीचा फालुदा केला आहे खूप मोठी गोष्ट होती ती आता या कारणामुळे त्याचा विचार करून योग्य ते मात्र करावे BJP madhye jau नये

  • @dnyaneshwarkshirsagar420
    @dnyaneshwarkshirsagar420 2 месяца назад

    हिरवी सेना ..

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 месяца назад +1

    असा मानसन्मान मिंधे la कधीच मिळणार नाही.

  • @ishanprogamer95
    @ishanprogamer95 2 месяца назад +1

    Ubt la nahi keli ncp inc ne😢

  • @mohannikaju854
    @mohannikaju854 2 месяца назад +2

    Ashich. Yuti. Vidhansabhet. Thewa bjp. Hatao mumbai. Bachao

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 месяца назад

    लवकरच ठाकरे सरकार❤❤🎉🎉

  • @kishorphadatare3462
    @kishorphadatare3462 2 месяца назад

    फक्त ठाकरे साहेबांच्या मुळे आम्ही काम केले

  • @reemapatankar4583
    @reemapatankar4583 2 месяца назад

    Ha…pudhe pan garaj padnaar ahe mhanun ata bhet ghetali pahije.😂

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 2 месяца назад +6

    राहुल कधी जाणार मातोश्री 2 वर ?

  • @amirmandavkar9336
    @amirmandavkar9336 2 месяца назад

    Bjp che candidate media face nhi kru shakt

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 месяца назад +1

    Single आकडा पार करता नाय आला

  • @SHREYAS19FEB
    @SHREYAS19FEB 2 месяца назад

    Congress bhangar asali tari MH sanskruti hyatan disali. Otherway BJP vale GJ dalali madhe khush ahe. MH spoil karnare ModiShaha fsn20 Rana te Rane sagale gada kayamche.

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 месяца назад

    नाना पटोले वाट लावणार