Manoj Jaranga Patil On Chhagan Bhujbal । छगन भुजबळांना लोकं पाडणार, सुट्टी नाही जरांगेंचा इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #manojjarangepatil #marathareservation #latur #zee24taas #marathasamaj #manojjarange #chhaganbhujbal
    Latur Manoj Jarange Patil Rally Live | लातूरमधील जरांगे पाटलांची मराठा जनजागृती शांतता रॅली लाईव्ह
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 186

  • @raosahebbarokar7953
    @raosahebbarokar7953 15 дней назад +8

    भुजबळांचे नाव घेतले की येडे भी चर्चेत येतात...

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo 16 дней назад +39

    संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @suhasshinde2708
    @suhasshinde2708 16 дней назад +24

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 16 дней назад +27

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 16 дней назад +23

    एक च वादा मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय जय शंभुराजे

  • @maratha11111
    @maratha11111 16 дней назад +25

    आरक्षणाचे विरुद्ध आहे त्यांना पाडा

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq 16 дней назад +18

    भुजबळ साहेब जिंदाबाद ओबीसी किंग

  • @sharadshinde7181
    @sharadshinde7181 15 дней назад +4

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h 16 дней назад +40

    भाऊ अरे तुझा जन्म नव्हता तेव्हापासून भुजबळ साहेब राजकारणात आहेत.

    • @lakhankutte6Kutte
      @lakhankutte6Kutte 16 дней назад +1

      Mege neg loveday😂😂

    • @sainathpawar4741
      @sainathpawar4741 16 дней назад

      ​@@lakhankutte6Kuttelihaychi aakkal aahe tula challa aarakshan magayla

    • @user-ho5vw1xy8i
      @user-ho5vw1xy8i 16 дней назад +8

      अरे म्हणून तर भ्रष्टाचार कसा करायचा कसा जिरवायचा जाती-जातीत कशी तींड निर्माण करायची छगन भुजबळला माहिती आहे निस्वार्थी पणाने लढणारे संघर्ष योद्धा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

    • @user-ew5hy3wj2o
      @user-ew5hy3wj2o 16 дней назад +4

      आणि तुझा जन्म आमच्यामुळे झाला तुझ्यावर मराठी चढले

    • @user-ug3pr6ty8h
      @user-ug3pr6ty8h 16 дней назад

      @@user-ew5hy3wj2o तूझ्या आईला विचार

  • @raviingale3668
    @raviingale3668 16 дней назад +18

    जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा 🎉

  • @govardhanbankar2096
    @govardhanbankar2096 15 дней назад +7

    तु कशाला जेवायला गेला होता का तिकडे

  • @raganathvirkar2857
    @raganathvirkar2857 15 дней назад +11

    मा नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या बद्दल द्वेष भावनेने दररोज काही ना काही अर्वोच्च चे जरांगे भाषा वापरीत आहे त्यामुळे कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन समाजात तेढ निर्माण होताना दिसत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे अन्यथा दोन समाजात मोठ्या प्रमाणात संघर्ष उफाळून येणार आणि दोन्ही समाजाचा प्रचंड त्यामध्ये न भरून येणारे नुस्कान होईल कायम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं चित्र त्या ठिकाणी दिसते निवडणुका येतात निवडणुका जातात त्यामुळे यावर विचार होणे आवश्यक आहे

  • @examlogic1309
    @examlogic1309 16 дней назад +8

    मनोज दादांना हात जोडून विनंती....एकतर उमेदवार द्या अन्यथा आम्ही तिसऱ्या आघाडीला साथ देऊ...महायुती काय करेल असं वाटत नाही आणि महाविकास आघाडीच तर विचारायलाच नको या दोघांनी आजपर्यंत मराठा समाजाची मत मिळवली आणि त्याच मराठा समाजाची वाट लावली...

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 16 дней назад +10

    जय मराठा ❤🎉

  • @rtayade9719
    @rtayade9719 15 дней назад +5

    छगन भुजबळ जिंदाबाद
    एकच पर्व ओबीसी सर्व🙏😊

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 16 дней назад +15

    दम असेल तर राहा उभा येवल्यात.

    • @ramchandrazagade1184
      @ramchandrazagade1184 15 дней назад +3

      जरांगे पाटील , तुच निवडणूक लढव येवल्यातून भुजबळ साहेबांच्या विरोधात आणि अनामत वाचून दाखवली तरी खूप झालं

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 15 дней назад +1

      To kay tyacha Malak Suddha Nahi ubha Rahu shakat yeolyat Bhujbal virdodhat😂

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 15 дней назад +6

    जरागे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार केला

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 15 дней назад +4

    शरद पवारामुळे छगन भुजबळाचे एवढा टार्गेट करतो

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 15 дней назад

      Ka?
      Bhujbalani kadhi tari sujwel asal 😂😂
      An te kadhich kahi visrat nai kadachit tyachach badla ghet asal he😂

  • @suryakantbhujbal2612
    @suryakantbhujbal2612 16 дней назад +5

    चार वेळा येवल्यात भुजबलांकडून पानिपत

  • @shrirangnale5877
    @shrirangnale5877 15 дней назад +4

    जंरागे तु दारू पिऊन बोलू नकोस रे

  • @SanjayVaidya-ew2lb
    @SanjayVaidya-ew2lb 16 дней назад +12

    पाडण्या पेक्षा उभं करण्याची ताकत ठेव

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 15 дней назад +4

    खूप संघर्ष करतो राव मालका साठी हा

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 16 дней назад +33

    मी धनगर.. माझा मराठा बाधवाला पाठिंबा आहे 🚩

    • @redgamer7896
      @redgamer7896 16 дней назад +3

      भाऊ तुम्ही धनगर दिसत नाही . जरा असताल तर याच्यामुळेच जानकर साहेब पडले .

    • @KiranGorde
      @KiranGorde 16 дней назад +1

      ​@@redgamer7896मी मराठा आहे पन माझे सर्व मित्र धनगर आहे आम्ही सर्व जरागे पाटला सोबत आहे

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 16 дней назад

      १क धनगर खासदार ७८ वर्षांनी दिल्लीत जाणार होता तो पण जाऊ दिला नाही ..मुस्लिम बांधवानो तुमची मत घेतली पण तुमचा पण नाही ..😂

    • @bapuzagade8750
      @bapuzagade8750 16 дней назад +2

      Yamulch OBC che Avgad ahe ..sagle ek nahi hot..

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx 15 дней назад +1

      @@bapuzagade8750 भाऊ आम्ही पण मराठे ओबीसीत आलो आहे.महाराष्ट्रात एक पर्व ओबीसी सर्व.

  • @vidyasagarshinde7016
    @vidyasagarshinde7016 16 дней назад +4

    Manoj Dada jaragepatil ek maratha lakh maratha

  • @Gamerboss360
    @Gamerboss360 14 дней назад +1

    मनोज पाटील दादा मुस्लिम समाज आरक्षण कधीपासून मिळेल 🌹🌷✌️

  • @krushnakendre4926
    @krushnakendre4926 14 дней назад +3

    जातीवाद पसरवण्याचे काम करतोय हा माणूस खऱ्या अर्थानं

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 15 дней назад +1

    सौ सोनार की एक लोहार की....

  • @bhagwanshewale4505
    @bhagwanshewale4505 16 дней назад +3

    एकच पर्व

  • @MMaharashtra
    @MMaharashtra 16 дней назад +22

    निवडुण आलेले उमेदवार फक्त एका जातीमुळे नाही तर दलित+मुस्लिम मतांमुळे निवडुण आले आहेत.

  • @shrirampotgante7898
    @shrirampotgante7898 16 дней назад +6

    पाटील तुम्हाच्यात हिंमत असेल तर भुजबळ साहेबांच्या विरोधात ऊभे टाका होऊ द्या पाणी का पाणी दुध का दुध

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 14 дней назад +2

    मुळ प्रश्न आरक्षणाचा "भुजबळ, भुजबळ करून प्रश्न मार्गी लागणार नाही.कायदेशीर बाबीं बद्दल बोला.. मुद्दा आरक्षणाचा कि भुजबळ साहेब यांचा ऐकावे ते नवलच

  • @tukaramjadhav3153
    @tukaramjadhav3153 16 дней назад +4

    Only patil jindabad jindabad jindabad jindabad jindabad Nanded

  • @govardhanbankar2096
    @govardhanbankar2096 15 дней назад +3

    तु नको सांगू ते

  • @user-zb6rz4sv2t
    @user-zb6rz4sv2t 16 дней назад +19

    Only King 👑💖💖💖 obc💪💪💪💪💪💪💪💪

  • @keshavhodgar7101
    @keshavhodgar7101 16 дней назад +13

    भुजबळ साहेब जिंदाबाद पंकजा मुंडे साहेब जिंदाबाद

  • @user-br4gp2qx5s
    @user-br4gp2qx5s 15 дней назад +3

    Gap re Shem....

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 16 дней назад +4

    Only one jarange patil ❤️🔥💯

  • @ParmeshwarSurnar-ib4bo
    @ParmeshwarSurnar-ib4bo 16 дней назад +4

    तुझे फक्त सोपनच राहतील

  • @Royal_maratha1
    @Royal_maratha1 16 дней назад +13

    रोज रोज तेच तेच गावठी मिथुन 😅

  • @komalwagh25
    @komalwagh25 15 дней назад +2

    कशाला भिकाऱ्यासारखं दुसऱ्याच्या ताटातलं आरक्षण मागतो..... अरे तू राजकारण करतोय समाजच्या नावाखाली.... तुतारी चा प्रचार करतोय... तुतारीबाज 👍🏻

  • @vishwanathawati7483
    @vishwanathawati7483 14 дней назад +2

    गेल्या एक महिन्यापासून मी प्रत्येकाचे निरीक्षण करतो आहे भुजबळ प्रसार मध्यभागापासून दूर आहेत तरीपण जरांगे साहेब भुजबळांच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी काहीतरी प्रतिक्रिया द्यावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत जेणेकरून आपणास प्रतिक्रिया देण्यास व्यासपीठ मिळेल विषय तेवत ठेवता येईल आरक्षण जरूर मागा परंतु कोणाला टार्गेट करू नका हे योग्य नाही

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 16 дней назад +16

    Jay bhim Jay obc 😢😢😢😢😢😢😢

  • @rahulmunde9906
    @rahulmunde9906 14 дней назад +1

    बाप य भुजबल साहेब तुमचा

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps 16 дней назад +2

    भुजबळ राजकारणान कशाला आहेत ? स्वतः मोठं व्हायला .

  • @inistudio9421
    @inistudio9421 15 дней назад +2

    Obc wale laxat theva obc wale fact nivdun dya❤

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 16 дней назад +1

    One man show bhujbal saheb king 👑 OBC

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 16 дней назад +4

    Bujbla pada Pawar la udun ghay

  • @shrirampotgante7898
    @shrirampotgante7898 16 дней назад +5

    कशाला सांगता सुट्टी नाही म्हणून

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 15 дней назад +4

    आलं लक्षात ,हा सगळा मतांसाठी खेळ आहे , आरक्षणासाठी नाही. मतांसाठीचा खेळ सुरू आहे...

  • @potemaheshkumar2371
    @potemaheshkumar2371 16 дней назад +5

    याला फक्त शरद पवार च्या पक्षाला निवडून आणायचय

  • @user-qf1rc6ph9n
    @user-qf1rc6ph9n 16 дней назад +2

    शेट्ट

  • @kavitatarmale3849
    @kavitatarmale3849 14 дней назад +1

    दुप्पट ताकदीन भुजबळांच्या पाठीशी राहणार

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b 15 дней назад +2

    Ha fkt swapn pahato

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 15 дней назад +1

    काका सांगाल तसं तसं सर्व चालु आहे

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 16 дней назад +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 16 дней назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 15 дней назад +3

    अती तिथे माती होतें हे सगळ्याला माहीत आहे

  • @shravantalekar4279
    @shravantalekar4279 16 дней назад +7

    👑 king jarage ❤❤❤

    • @Djkingisback
      @Djkingisback 16 дней назад

      5 वी फेल मराठ्यांचा जातीवादी डुक्कर आहे जरांगे 🍌🍌❎❎

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 15 дней назад

    एक मराठा लाख मराठा

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 9 дней назад

    अगदी बरोबर आहे

  • @govardhanbankar2096
    @govardhanbankar2096 15 дней назад +1

    हा तु खुप हुशार आहे

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 8 дней назад

    🎉 इथ आम्ही ज्या लोकांनी आरक्षणावर विरोध केला आहे तो कुणीही असो ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ देणार नाहीत
    त्यांना....
    एक मराठा कोटी मराठा

  • @tukaramjadhav3153
    @tukaramjadhav3153 16 дней назад

    ❤❤❤❤

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI123 15 дней назад +4

    जरांगे तुहा आरक्षण पाहिजे कि राजकारण कशाला लोकांची दिशा भूल करतो. हे सगळं करायला पैसे लागत नाही काय??

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 15 дней назад +2

    खोटं जास्त दिवस टिकत नाही

  • @rahulmunde9906
    @rahulmunde9906 14 дней назад

    80%। मराठा सते मढ़े आहेत ओबीसी 20% सते मढ़े आहे याना 100% यानाच पाहिजे ही भूमिका आहे ,,,,,

  • @ganeshchaure3110
    @ganeshchaure3110 16 дней назад +5

    तू फक्त पाडापाडीची भाषा कर तू आता निवडणूक होईपर्यंत असंच प्रचार करणार

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h 16 дней назад +17

    काहीच होणार नाही तु कितीही आपट

    • @Mehhudonhshhshshsh
      @Mehhudonhshhshshsh 16 дней назад +3

      maaj kahi kami nahi zala tumcha 😂

    • @balajipatilkarhale3537
      @balajipatilkarhale3537 16 дней назад +10

      थोडी कळ काढ कळेल तुला लवकरच

    • @गावकडच
      @गावकडच 16 дней назад +4

      Gode maidan jawal ahe bagu ek Maratha koti Maratha 🚩🚩

    • @Omxxxxxxpnk
      @Omxxxxxxpnk 16 дней назад +3

      लोकसभेचे निकाल लागले होता तेव्हा कुंभकर्णी झोपेत होता का राजा 42 हून सतरा झाले

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 15 дней назад

      ​@@Mehhudonhshhshshsh
      Hoy ka?
      Ajun Maaj pahilach nai tu amcha..
      😂😂
      Tya Baramatikar la jaun vichar 20 varsha kasa lolavlaye tyala beedat😂
      Jyani lolavla tyachya putnyanich kasa Fakawla Ajit ..ani etihasachi punarawrutti keli😂😂
      Appa OBC ek zalyavar tua marathyacha ek pan amdar/khasdar thevnar nai OBC..
      Kashala Hathani dhonda padun ghetoy payavar..
      Madhav pattern Chalvalyavar Par Gartha hoil tumcha

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 15 дней назад

    मराठ्यांनो जातीयवादी नाही पण याना ताकद दाखवा

  • @yogeshwanje
    @yogeshwanje 15 дней назад +1

    आमचा विरोधात कितीही भुका 😡😡😡
    गाढवं लावणार 😡😡😡😡😡😡😡

  • @dnyaneshwarbhimte3842
    @dnyaneshwarbhimte3842 16 дней назад +3

    ❤❤❤❤🩷🩷🚩🚩🔥🔥💯

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l 15 дней назад

    Marathaa

  • @kavitatarmale3849
    @kavitatarmale3849 14 дней назад +1

    एक ओबीसी करोड ओबीसी

  • @SmilingBarn-kn1gi
    @SmilingBarn-kn1gi 14 дней назад +1

    अरे हा शरद पवाराचा माणूस आहे

  • @abhisheklaigude4162
    @abhisheklaigude4162 15 дней назад +1

    🚩 मराठा क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जय छत्रपती शिवराय 🚩

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad77 15 дней назад +3

    सरकार डूबवून मग आरक्षण कोण स्वर्गातून देव येऊन देणार आहे का?
    कोणतही आरक्षण मिळवायचं असेल तर त्यासाठी जा प्रक्रिया आहेत त्यातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे सरकार होय.

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 16 дней назад +5

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @BhanudasChangbhale-oy1dg
    @BhanudasChangbhale-oy1dg 16 дней назад +1

    Patil

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode45 15 дней назад +1

    पाटील आरक्षणाच बोलायच सोडून तिसरच कशाला बोलता जे काम करीत आहेत तेच निट करीत बसा

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 15 дней назад

      Supra mukhyamantri kashi honar mag he asa bolla nai tar😂

  • @user-vj7es9qi9s
    @user-vj7es9qi9s 16 дней назад +5

    जय ओबीसी

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 15 дней назад +2

    Bangree

  • @inistudio9421
    @inistudio9421 15 дней назад +2

    😂😂😂 notanki

  • @PanchalVinyak
    @PanchalVinyak 16 дней назад +3

    जातिवात करू नको रे

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b 15 дней назад

    Changli karamnuk karto jarangya

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 15 дней назад

      Tommyache donach kam
      Bhunkane ani nasal kahi tar malakchi khushamat karna😂
      And this tommy is brilliant in both..very very Fantastic tommya the name of Tommy is Baramaticha tommy

  • @SunilKurhe-jy1zz
    @SunilKurhe-jy1zz 16 дней назад +7

    भुजबळ साहेब 1 लाख lid न nivadun येईल येवला तालुखेतून 🔥💯✌️🔥🔥🔥🔥🔥

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 16 дней назад +3

      Sheth gheto ka maze

    • @Omxxxxxxpnk
      @Omxxxxxxpnk 16 дней назад +4

      स्वप्न पहा स्वप्न

    • @sandipmandlik4855
      @sandipmandlik4855 16 дней назад +1

      ​@@Omxxxxxxpnk😢😢😢

    • @satishsanas8853
      @satishsanas8853 15 дней назад +1

      सदनिका घोटाळा केला आहे त्याने

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 15 дней назад

      ​@@satishsanas8853
      Ha mag ha tommyacha malak tar harishchandrachich avlad ahe nai ka😅😅
      Tyo kelya nimmya punyacha malak a ..saglya IT park la partner/Lavasa/ yacha ajja sodun gelta ka yachyasathi..
      Ka rojani jaun kamavla tyana evdha..

  • @ravithorat7432
    @ravithorat7432 16 дней назад

    Aarakshana virodhinaa Aavashaya Pada...🚩🚩🚩

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 15 дней назад

      Kide padel kutra padla pahije saglyat adhi

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 16 дней назад

    Aaree Petad,Jarage Bhujaball,Saheb,Tuzas,Bap Aahe Reeeee

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 14 дней назад

    जरंगेच्या...

  • @ASWALIAshramschool
    @ASWALIAshramschool 15 дней назад

    Gavthi mithun

  • @user-in8ec3vo3i
    @user-in8ec3vo3i 14 дней назад

    जाती वाद करतो

  • @RanjanaJamdhade
    @RanjanaJamdhade 14 дней назад

    गावढि मिथुन

  • @Djkingisback
    @Djkingisback 16 дней назад +5

    जय महाराष्ट्र जय ओबीसी ❤

  • @inistudio9421
    @inistudio9421 15 дней назад

    Evdh sopp nhi... Obc pn tevdhach lakho sankhene obc umedvar nivdun antil laxat theva....... Jay obc

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 15 дней назад

      Nivdun anle nai tari chaltil pan non obc umedvar la matdan nai ya veli ek vel nota dabla tari chalal pan no vote to non OBC/dalit/sc/st

  • @user-dy2ur8qy1o
    @user-dy2ur8qy1o 15 дней назад

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाची सभा

  • @Trading_Shine92
    @Trading_Shine92 15 дней назад

    Baramaticha Tommya

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 16 дней назад

    Yevalyacha yedpat padla samja

  • @Dipak-dagadghate
    @Dipak-dagadghate 16 дней назад +3

    गावठी मिथुन काही बरळतो

  • @pikashow1501
    @pikashow1501 16 дней назад +1

    ओन्ली obc किंग भुजबळ साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥👍👍👍

  • @rahulkakde5423
    @rahulkakde5423 14 дней назад

    Jativadi

  • @keshavhodgar7101
    @keshavhodgar7101 15 дней назад

    जाती वादि च राजकारण करतों