श्रीमंत घरी असा पाहुणचार होणार नाही....खाऊची पिशवी पाहूनच मी ओळखले होते पाहुणचार भारीच केला असणार आहे...! मनाने खूप श्रीमंत मंडळी आहेत रंजिता ताई तुझी मैत्रीण...! अन्नदाता सुखी भव..!
😄🙌👌👌👌👌 दोन्ही मैत्रीणीचं मन खूप मोठं.. स्वभाव खूप गोड... आणि रंजिता ताई गावाकडच्या निवांत व आपल्या माणसांच्या वातावरणात सहजरीत्या आपलीशी होऊन जाते... पडघ्याला गेल्यावर जशी सर्वांशी प्रेमाने आपुलकीने विचारपूस करते तेच जुने पडघ्याचे क्षण आठवले, आजचे आनंदी क्षण बघताना... 😄🙌👌 ताई खरंच खूप सुंदर व्यक्तीमत्व आहेस... आणि पुरणपोळी कटाची आमटी आमरस पंचपकवान जेवणाचा बेत एकदम उत्कृष्ट... मस्त..._*जय सद्गुरु*_ 🙏
रंजीता मैत्रीण तुझी खूप छान आहे पिंपळी आणि कटाची आमटी खूप सुंदर जेवण जसे समोरचे लोक राहतात अशा परिस्थितीत तू त्यांच्यामध्ये तू व्यवस्थित एक्झिट होतेस खूप छान कधीही तुला कसल्याच गोष्टीचा गर्व नाही भेदभाव नाही हल्लीच्या मुली स्वतःला खूप अगदी ग्रेट समजतात आम्ही म्हणजे पाऊस मुंबई मध्ये राहणारे असे समजतात पण तू खरंच सगळ्यांना सामावून घेतेस आणि सगळ्या परिस्थितीमध्ये छान राहतेस छान वाटतं
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे 👌👌मैत्रिणीचे घर आणि शेती खूप छान आहे 👌👌घरातील सर्वजण खूप प्रेमळ आहेत आणि किती आपुलकीने प्रेमाने पाहुणचार केला ❤❤हादग्याच्या फुलाची भाजी खूप छान लागते.
❤Hi,Ranjita ma'am you are very great Dosti ki duniya ki rani,very clean and clear mind, no any attitude,wish you achieve your success and goal,God bless you forever
Amazing sakal zale...vasaru kiti cute ahe na...tuzi maitrin khupch changali ahe ..khup khush hoti tu bhetalyavar...tichi family pn khup mast ahe manmilau ....puranpoli cha bet tr mastch....aaich maitri rahu de kayam ..love you family ❤️
खूपच छान सुंदर अप्रतिम विडीयो जय सद्गुरू रंजिता दुर्गा आणि रंजिता तुझी मैत्रीण तिच्या परीवाराला खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार नमस्कार माऊली रामकृष्ण हरी 🙏🙏💖💖
जय सद्गुरू रंजीता पाटील कुटुंब ,आजचा व्हिडिओ खूपच छान होता. पुरणाची पोळी अंबरस रसाचा बेत एकदमच छान झाला. हादग्याच्या फुलांची भाजी खूपच छान लागते, मला पण आमच्या गावची आठवण आली, आमचं गाव पण पंढरपूर पासून जवळ आहे. पुढच्या वेळेस आमच्याही गावाला यायचं तुला खूप मजा येईल आमच्या शेतात. रंजीता तू जिथे जाते तिथे प्रेमळ माणसं भेटतात, तुझी मैत्रीण खरच खूप छान आहे.
रंजीता आताच तुझा तीन वर्षांपूर्वी चा हिंदी पंढरपूर ट्रॅव्हल ब्लॉग बघितला तुम्ही दोघंही खूप छान दिसतात आणि ओवी ची प्रार्थना खूपच छान हा ब्लॉग बघून बरं वाटलं ❤
हदगयाची फुलाची भाजी पण करतात आणि भजी पण खुप चविष्ट लागतात.... त्याचे शेगा पण असतात त्याची पण भाजी करतात त्या फुलाचा रस सर्दी साठी खुप गुणकारी असते ....आपण जशी भेथी ची भाजी करतो तशीच ही फुलाची भाजी करतात ❤😊
Jay sadhguru tai purn poli ek number mala pn katachi amti avdate chan video ahe dhurgha tai ek number mazi fevaret ahe asch raha saglya friend khup mast👌👌👌👌
सकाळ सकाळ शुभ सकाळ रांजिता ताई 💐💐 खूपच छान मैत्रीण खरच ताई अशी मैत्रीण मिळायला खूप भाग्य लागत आणि तू पण खूपच छान आहेस म्हणून अश्या मैत्रिणी तुझ्या सोबत आहेत आज फक्त तुझ्या स्वावभवामुळे ❤❤👌👌
खूप खूप छान वाटलं तुझे व्हिडिओ बघून मी आणि माझ्या सगळ्या बहिणी तुझे व्हिडिओ बघतो तु आलेली आम्हाला कळलं होतं पण नक्की कुठे आहे ते लोकेशन मिळालं नाही आणि माहित पण नव्हतं........तु नंतर कधी पण छकुलीला घेऊन येणार तेव्हा आम्हाला नक्की सांग......
Kiti chan friend ahe tai tu kuthe pan jau tikde kiti chan rahte tula manla pahije ass vatat nhi tu tuzay friend chay ghari ahes ti pan kiti kartey love you dear ❤❤❤
Jay sadguru 🙏 ranjita Mann bharun aley rajshree n family la bghun. Kase yogayog ahe tu pandharpur la geli ky ani tuzi maitrin bhetli ky kharach runanubhandh astat. Kiti premane saglyani tumchi kalji ghetli , pratekachya chehryavr kiti anand disat hotta. Tyancha sathi tr.... Athithi Devo Bhaivo.🙏❤️❤️❤️
Jayashree khup chan ahe tichi all family , mumy pn tichi tichysarkhi sadhi sarl swabhavane 18 yers nai mi pn tila tuzymule 18 yers nai phile. Chan ranjita great ahes. ....,...smita
Jay sadguru Tai 😊kharach yala mahntat pram😊hi Ashi lok aaplya Aayushyat havi,,itk pram tula pandharpurat hi milal,tya Tai tyana tula bhetun kiti Anand zala he tyanche ashru ch sangun zat hote,itka khau aanla ,bhale unka Ghar chota ho lekin Dil bahot bada hai😊😊ti choti Kashi Jada var chadli wa😮😮ye hai bharat ki bati😊😊 always keep smiling 😊😊tc
Very nice vlog ranjita didi tumche friendship la konchi najar na lago ranjitha didi tu khup chan ahes ani mala khup aavdthes my world best amazing ranjita didi 🥰❤
Khupch sunder vlog ni words gavkshchi Sadi boli mans khypcha God ranjita tai khupch pour soul aahey Thuja ktulach motypana nahi sagli kd sarki ❤❤❤ Ashi ch Raha kayem take care ❤❤❤❤
Kharach gavakadchi lok Khup bholi aani dildar astat, Ranjita aaj tujya maitrin ani tichya sampurna family sathi like to banta he👍❤Jai sadguru 🙏🌹
❤️❤️❤️
⁸
Shree Swami Samarth 🙏🙏
आयुष्यात पैसे कमी असतील तर चालते पण असे जीवलग मैत्रीणी जरूर असाव्या रंजीता म्हणून तू भाग्यवान आहेस तुझ्या भोवती असेच छान मित्र मैत्रिणी परिवार आहे❤❤
❤️❤️❤️
रंजिता तुझ बालपण एवढ्या छान संगतीत गेलंय प्रेमळ मेयत्रीत गेलंय म्हणून तु प्रेमळ आहेस तुझा पाया मजबूत आहे ❤
आयुष्यात ऐक तरी जिवाभावाची मैत्रीण पाहीजे च❤🎉❤❤
खूप छान रंजिता अशी जीवलग मैत्रीण आयुष्यात असलीच पाहिजे आणि पुरन पोलीचा बेत खूप छान 😊
Thank You🙏
श्रीमंत घरी असा पाहुणचार होणार नाही....खाऊची पिशवी पाहूनच मी ओळखले होते पाहुणचार भारीच केला असणार आहे...! मनाने खूप श्रीमंत मंडळी आहेत रंजिता ताई तुझी मैत्रीण...! अन्नदाता सुखी भव..!
😄🙌👌👌👌👌 दोन्ही मैत्रीणीचं मन खूप मोठं.. स्वभाव खूप गोड... आणि रंजिता ताई गावाकडच्या निवांत व आपल्या माणसांच्या वातावरणात सहजरीत्या आपलीशी होऊन जाते... पडघ्याला गेल्यावर जशी सर्वांशी प्रेमाने आपुलकीने विचारपूस करते तेच जुने पडघ्याचे क्षण आठवले, आजचे आनंदी क्षण बघताना... 😄🙌👌 ताई खरंच खूप सुंदर व्यक्तीमत्व आहेस... आणि पुरणपोळी कटाची आमटी आमरस पंचपकवान जेवणाचा बेत एकदम उत्कृष्ट... मस्त..._*जय सद्गुरु*_ 🙏
रंजीता मैत्रीण तुझी खूप छान आहे पिंपळी आणि कटाची आमटी खूप सुंदर जेवण जसे समोरचे लोक राहतात अशा परिस्थितीत तू त्यांच्यामध्ये तू व्यवस्थित एक्झिट होतेस खूप छान कधीही तुला कसल्याच गोष्टीचा गर्व नाही भेदभाव नाही हल्लीच्या मुली स्वतःला खूप अगदी ग्रेट समजतात आम्ही म्हणजे पाऊस मुंबई मध्ये राहणारे असे समजतात पण तू खरंच सगळ्यांना सामावून घेतेस आणि सगळ्या परिस्थितीमध्ये छान राहतेस छान वाटतं
❤️❤️❤️
Khup bholi मैत्रीण आहे तुझी tasechgharatil फॅमिली सुद्धा खरच अशा मैत्रिणी भेटायला भाग्य लागत
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे 👌👌मैत्रिणीचे घर आणि शेती खूप छान आहे 👌👌घरातील सर्वजण खूप प्रेमळ आहेत आणि किती आपुलकीने प्रेमाने पाहुणचार केला ❤❤हादग्याच्या फुलाची भाजी खूप छान लागते.
Thank You🙏
भजी पण छान होतात .हतग्याच्या फुलाची पण मिळत नाहीत आता.
मलाआवडते खरपूस भाजलेली पुरण पोळी😋😋
किती साधी भोळी माणसं 😊 किती प्रेमळ
❤️❤️
छान वाटलं गावात गेल्यासारखं रंजिता खुप मस्त पाहुणचार केला मैत्रीणीने निघताना गावातले माणस आपुलकीची भेट देतात तु सुध्दा तेवढी गोड आहेस सदगुरूची अशीच साथ असुदे
❤️❤️
गावाकडची लोक खुप प्रेमळपणा असतो ❤❤❤
रंजिता तुझ्या मैत्रीणीची फँमिली खुप छान आहे खुप प्रेमळ त्यांना माणुसकी भरपूर आहे. तुमच्या सर्वाचा पाहूणचार मस्तच केला.👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
जय श्रीराम,रंजिता मैत्रिणीकडचा पुरणपोळी आमरसाचा प्रेमाचा मायेचा बेत मस्तच!
Ranjita, तुझ्या मैत्रीणी ने खुप छान जेवण बनवले मस्त, कटाची आमटी खुप छान
तुमची मैत्रीण खुप छान आहे सासु सासरे पण खूपच प्रेमळ 🙏🙏🙏🙏
❤Hi,Ranjita ma'am you are very great Dosti ki duniya ki rani,very clean and clear mind, no any attitude,wish you achieve your success and goal,God bless you forever
Thank you so much 😀
Good morning..Jay sadguru🙏 ranjita taii tu khup down to earth ahes..mhanunach tuzya ajubajula evdhi jiv lavnari manase ahet..kiti chan watal aaj tuza vlog pahun❤❤
❤️❤️
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘 खूप छान 👌 मस्त मज्जा केली सर्वांनी एकत्र
Amazing sakal zale...vasaru kiti cute ahe na...tuzi maitrin khupch changali ahe ..khup khush hoti tu bhetalyavar...tichi family pn khup mast ahe manmilau ....puranpoli cha bet tr mastch....aaich maitri rahu de kayam ..love you family ❤️
Sade bhade lok gov che (jigar amiro wala dil se salute he taai tumcha Mahitin la mala Shri Krishna Anni Sudama chi aathvan taja karun dili
खूप छान मैत्रिणीने पूरण पोळी, कटाची आमटी, आमरस लय भारी जेवण बनवले होते, ताई तुझ्या मैत्रीणीचे घरचे खूप छान आहेत, miss you durga tai
Thank You🙏
Ranjita ur so down to earth ❤❤❤❤
❤️❤️
किती मैत्रीणिचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे मैत्री असावी तर अशी ❤❤
❤️❤️
मला पण आवडते खरपूस भाजलेली पुरणपोळी. तुझ्या मैत्रिणीच्या घरचे आणि शेजारचे किती चांगले आहेत.जय सद्गुरू 🙏🏻
जय सद्गुरू
Shri Swami samarth khup bhari vatle video phaun 🎉❤
खूपच छान सुंदर अप्रतिम विडीयो जय सद्गुरू रंजिता दुर्गा आणि रंजिता तुझी मैत्रीण तिच्या परीवाराला खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार नमस्कार माऊली रामकृष्ण हरी 🙏🙏💖💖
Ranjita tu kharach khup friendly aahes. Tula kashachach ajibat garv nahi. Mla ase manmilavu manase khup aavadatat. Koni pn jiv lavava ashich aahes tu. Nehami ashich Manas japat ja. Tuzya hatun nehami changal kam ghado. Dev tula khup udand aayushy devo. Bappa bless you.
जय सद्गुरू रंजीता पाटील कुटुंब ,आजचा व्हिडिओ खूपच छान होता. पुरणाची पोळी अंबरस रसाचा बेत एकदमच छान झाला. हादग्याच्या फुलांची भाजी खूपच छान लागते, मला पण आमच्या गावची आठवण आली, आमचं गाव पण पंढरपूर पासून जवळ आहे. पुढच्या वेळेस आमच्याही गावाला यायचं तुला खूप मजा येईल आमच्या शेतात. रंजीता तू जिथे जाते तिथे प्रेमळ माणसं भेटतात, तुझी मैत्रीण खरच खूप छान आहे.
❤️❤️❤️
Kiti chan bonding friendship tai proud of you jayshree anf family SWEET simple nice premal ahet yummy tasty puranpoli god bless you all FAMILY 🙏👍👏🌹❤
रंजिता खरोखरच तु महान आहे.व्हिडिओ अफलातून आहे. बोलायला शब्दच नाहीत. परमेश्वर तुला सदैव सुखी आनंदी ठेवो.
🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
रंजीता आताच तुझा तीन वर्षांपूर्वी चा हिंदी पंढरपूर ट्रॅव्हल ब्लॉग बघितला तुम्ही दोघंही खूप छान दिसतात आणि ओवी ची प्रार्थना खूपच छान हा ब्लॉग बघून बरं वाटलं ❤
जय सद्गुरु रंजिता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🙏🌸🙏🙏🌸🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
दुर्गा ताई लवकरच दाजी ची पण दर्शन होऊदे आम्हाला...
त्यांची पण आम्हाला खूप आठवण येते...
Ranjita tuji maitri 1no. Tujyat khup manusaki bharleli aahe tashich tu sarvana khup jiv lavtes. Sweet Ranjita.gbu you n your family. Tu khup mothi hoshil.jay aagri.
खुप छान व्हिडीयो आणि मैत्री असावी ती अशी तुमच्या सारखी ❤❤
Kitti down to earth ahes g ranjita tu malahi asach awadta gbu
Puranpoli & Amras is eaten in Khandesh too in summer.
रंजीता खुप छान तुझी मैत्रीण ने पुरणपोळी आणि कटाची आमटी मस्त बनवली खुप सुंदर😊😊
हदगयाची फुलाची भाजी पण करतात आणि भजी पण खुप चविष्ट लागतात.... त्याचे शेगा पण असतात त्याची पण भाजी करतात त्या फुलाचा रस सर्दी साठी खुप गुणकारी असते ....आपण जशी भेथी ची भाजी करतो तशीच ही फुलाची भाजी करतात ❤😊
आमरस पुरणपोळी ती पण चुलीवरची 😋😋😋😋
Khup Chan vlog ahe aajcha... Ani mla pn asich kharpus puran poli awadte tai😊
Gavachi maitrin khup bhari aahe ekdam sadhi aahe aani Durgatai pn a tumchyasarkhya aahet saglya lokanbarobr adjust hotat 🥰🥰
❤️❤️
Khupch bhaari.... Kay jevan hot ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤..... Khupch chan....❤❤❤❤❤❤
आता माहीत नव्हते पण पुढच्या वेळी पंढरपूरला आल्यावर नक्की भेटू. रंजिता आम्हाला पाहुणचार करायची संधी दे. जय सद्गुरु 🙏
Jay sadhguru tai purn poli ek number mala pn katachi amti avdate chan video ahe dhurgha tai ek number mazi fevaret ahe asch raha saglya friend khup mast👌👌👌👌
❤️❤️
सकाळ सकाळ शुभ सकाळ रांजिता ताई 💐💐 खूपच छान मैत्रीण खरच ताई अशी मैत्रीण मिळायला खूप भाग्य लागत आणि तू पण खूपच छान आहेस म्हणून अश्या मैत्रिणी तुझ्या सोबत आहेत आज फक्त तुझ्या स्वावभवामुळे ❤❤👌👌
❤️❤️
Aajch video khup mast.... गावाकडील माणस अशीच साधी भोळी भाबडी समजूतदार असतात....,❤️❤️❤️
खूप खूप छान वाटलं तुझे व्हिडिओ बघून मी आणि माझ्या सगळ्या बहिणी तुझे व्हिडिओ बघतो तु आलेली आम्हाला कळलं होतं पण नक्की कुठे आहे ते लोकेशन मिळालं नाही आणि माहित पण नव्हतं........तु नंतर कधी पण छकुलीला घेऊन येणार तेव्हा आम्हाला नक्की सांग......
असं वाटलं हा ब्लॉग संपू नये😊
Good morning Tai and Patil family 😍 jay sadguru 🙏 khup mast ahe vlog 🥰👍😍 and you are both looking so beautiful 🤗❤️😘❤️
Thank you so much 😊
Nice recipy Tai me hi अशीच आमटी बनवते
Kiti chan friend ahe tai tu kuthe pan jau tikde kiti chan rahte tula manla pahije ass vatat nhi tu tuzay friend chay ghari ahes ti pan kiti kartey love you dear ❤❤❤
Jay sadguru 🙏 ranjita Mann bharun aley rajshree n family la bghun. Kase yogayog ahe tu pandharpur la geli ky ani tuzi maitrin bhetli ky kharach runanubhandh astat. Kiti premane saglyani tumchi kalji ghetli , pratekachya chehryavr kiti anand disat hotta. Tyancha sathi tr.... Athithi Devo Bhaivo.🙏❤️❤️❤️
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप आनंदी झाल्या जयश्री ताई आणि त्याचं समस्त परिवार खुप छान
😊😊
Good morning tai ❤️🥰
Khup chhan tai tuzi maytrin sheti pn jevn purnpoli kuhp mst 😋😋😋 very nice video tai 👌👌👌
❤️❤️
Khup mast vedio nice vlog tai गावाकडे lokana khup manuski aste jay sadguru tai 🙏🙏👌👌👍👍
मैत्रीण तर छान आहेच. खूप छान पाहुणचार केला. पण तुमचा स्वभाव पण असा आहे ना की तुम्ही कुठेही मिक्स होऊ शकता. तुमच्या मैत्रिणीची सर्व फॅमिली छान आहे.
Jayashree khup chan ahe tichi all family , mumy pn tichi tichysarkhi sadhi sarl swabhavane 18 yers nai mi pn tila tuzymule 18 yers nai phile. Chan ranjita great ahes. ....,...smita
Thank you
Good morning family 😊
मस्तच व्हिडीओ😊😊छानच जेवण बनवल होत ताईच्या मैत्रिणीने😊😊साधी माणस❤❤खूपच छान आहेत सगळे😊😊😊
❤️❤️
Tai khup chan video, puranpoli tar ek number banvali ❤❤❤❤❤ sagali Manas pan bhari ahet ti, mala tyanchi bhasha khup aavdali ❤❤
❤️❤️
Good morning 🌄 Jay sadguru 🙏 maitrin khup bhari aahe tuzi pooran poli mast aahe
Thank You🙏
Ranjita Tai Tumhi khup premal aahat....❤❤
जयश्री, तिची मुले अन तिच्या घरचे सर्व खूप छान आहेत ❤
Khup chan vlogs maji fev aahe Puranpoli kharpus
Jay sadguru Tai 😊kharach yala mahntat pram😊hi Ashi lok aaplya Aayushyat havi,,itk pram tula pandharpurat hi milal,tya Tai tyana tula bhetun kiti Anand zala he tyanche ashru ch sangun zat hote,itka khau aanla ,bhale unka Ghar chota ho lekin Dil bahot bada hai😊😊ti choti Kashi Jada var chadli wa😮😮ye hai bharat ki bati😊😊 always keep smiling 😊😊tc
जतीन भाऊ तुमच्या सारखी माणसे मिळणे हीच नशिबाची गोष्ट आहे 🙏 मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@@CrazyFoodyRanjita tumhi sagle itki changle aani peaml aahat🙏🙏🙏🙏
Good morning and Jay sadguru Tai Dada 🌹🌹🙏🙏 Tai chi friend kharach khup chan premal aahe.yalach khar Prem Manhtat❤❤
❤️❤️
खूप छान व्हिडीओ 👌👌👌गावाकडे असेच राहणीमान खूप छान वाटते चुलीवरचे जेवण एकदम भारी लागते 👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻
😊😊
Khup bhari watl video bagun tai. Tumchi friend khup chan aahe tumcha sathi khup chan beyt keyla hota.
❤️❤️
Very nice vlog ranjita didi tumche friendship la konchi najar na lago ranjitha didi tu khup chan ahes ani mala khup aavdthes my world best amazing ranjita didi 🥰❤
Ranjita tai jayshree tai ne Puran poli khup bhari banvli ❤️👍
Khupch sunder vlog ni words gavkshchi Sadi boli mans khypcha God ranjita tai khupch pour soul aahey Thuja ktulach motypana nahi sagli kd sarki ❤❤❤ Ashi ch Raha kayem take care ❤❤❤❤
❤️❤️❤️
Ranjita tai kay bolu tuza badal itaki mothi asun pan tu pay jaminivar aahet you are great yaar mast
Amhi pan darvarshi jato Dalimchya banat😊Ekadshi la
लई भारी रंजितां super very nice vlogs
Sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru
Jay sadguru Ranjita🙏, aani tumchya sarkhya maitrini saglayana milavyat🥰👌👍😘
Ranjitai mitrinicha ghari punanpali katachi aamti aambaracha bet khup chhan hota video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍📸📷
Thank you
Mast bet ahe. Chulichi idea ekdam jhakas ❤
Khoop chan tumchi maitrin 👌👌 ekdam bholi ❤️jai sadguru 🙏🙏
जय सद्गुरू 🙏
Hi ranjita Durga and friend ❤❤❤❤❤🥰😘 Jay sadguru
लय भारी पुरणपोळी मला पण आवडते
खुप छान ताई पुरण पोळीच जेवण ❤ व्हिडिओ छान होता ❤😊
Amchya gavchi bhasha ikun bhari vatle
Nice village and yummy pooranpoli aani kataachi aamti 💕👩👩👍😊😊😊😊😊😚☺👩👩👍💓💓💓💓💓💓💓😋
Mi Pandharpur chi ahe ……😊
आमच्या कडे पण असें च आमरस पोळी खालीं जाते मस्त एकदम भारी लागते बाकि व्हिडिओ एकदम छान 😊
Thank You🙏
खुप छान मैत्रीण आहे जेवण 1नंबर 😋
Khupach chhan maitrin ashe.. kiti sunder ticha pahinchar...khup chhan ranjita.. ashi maitrin tula aahe
Ranjita tai tumche video bagayla khup chan vattat
Durga tai mazya gavat rahtat pn tyanch sarname ky ahe
Puran poli Ani katachi amti amras 👌👌👌👌
Mala pan tashich aavadte puranpoli,,
जय सदगुरू🙏🙏🙏🙏🙏🙏 मस्त विडियो गावातील😊😊😊
खुपचं छान मैत्रीण आणि चुलीवरची पुरणपोळी मसतचं ❤❤
Ranjita vahini tumchya maitrinichi family khup manuski asleli ani premal vaatli
Khup mast view ahe. Aani tai chya frd pan khup ahet 😍😍✨✨
Thank You
Manish and Darshana
Good afternoon tai dada patil family Jay sadguru all patil family very nice video very nice family