SCT वैदिक मकेला प्रती झाड 2-3 कणस, काढणी अगोदरच मागणी, लष्करीचा अजिबात प्रादुर्भाव नाही.‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 29

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 Год назад +2

    जबरदस्त मका प्लॉट 👌 पात जाड आहे, कांड मजबुत आहे, आणि निरोगी आहे हि किमया एस सी टी वैदिक ची 🙏💐

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад +1

    प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येतोच जेव्हा SCT वैदिक वापरून तो निगेटिव्ह चा पॉझिटिव्ह होतो👍

  • @sandippatil-ev7zm
    @sandippatil-ev7zm Год назад

    अतीशय सुंदर मका आहे

  • @rameshmane252
    @rameshmane252 Год назад +1

    खुप सुंदर मका आहे ❤

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Год назад +1

    मक्याची वाढ खुप छान झाली आहे.👌👌👌

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 Год назад

    खूप छान मक्याचा प्लॉट आहे

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад

    एस सी टी वैदिक मका व मेथी घास प्लॉट व मिल्क चार्जर बद्दल छान माहिती मिळाली हा व्हिडीओ मधून

  • @ajayyendhe8358
    @ajayyendhe8358 Год назад

    3:15 7:23

  • @gulabchaugule9572
    @gulabchaugule9572 Год назад

    बियाणे कुढे मिळेल पारनेर अळकुटी भागात

  • @deepakshete8356
    @deepakshete8356 Год назад

    औषधाचा खर्च सांगत जा व्हिडिओ तरच शेतकरी पुढे वापरायचा विचार केला जाईल

  • @pravinkadam4337
    @pravinkadam4337 Год назад

    Tumchya prodact chi mahiti pathwa sir maka pika sathi

  • @pravinkadam4337
    @pravinkadam4337 Год назад

    Krushi amrut
    Swail charjar akri kiti lagate

  • @rameshmane252
    @rameshmane252 Год назад +1

    या पलाट मालकाचा मोबाईल नंबर पाठवा

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Год назад +1

    Khup jabardast Maka
    बिना भवारणीची मका आळी नाही SCT वैदिक चमत्कार .

    • @16patils
      @16patils Год назад

      Dhule la kuthe mednar

  • @pravinkadam4337
    @pravinkadam4337 Год назад

    Sangli jilha jath talukayat kuthe milel

  • @arjunmalik396
    @arjunmalik396 Год назад +1

    कमी नाहीये खर्च....मला वैजापूरमध्ये १८ हजार एकरी सांगितला आहे मक्कासाठी....आणि रासायनिक साठी लागतात ८ हजार मग कसा कमी आहे ते सांगा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      Adhi wapar na bhau , 5-10 gunthe , untawarun shelya ka waltoy ,
      Shekhchilli sarakhe manatlya kalpanamadhye ka wapartoy

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      Tumhala kontya goshti changale disate wait tumhi tasech asta he lakshat thewa ‼️
      Jithe tumhich tumache dushman aahet tumache man tumachya ayushyacha khel kartey he lakshat ghya

    • @ganeshmakhar5671
      @ganeshmakhar5671 Год назад +1

      खर्च जास्त आहे...मी सुद्धा मेथीच्या भाजीला वापरले आहे

    • @abaraobhople4243
      @abaraobhople4243 4 месяца назад

      शेतकरी मित्र चे मोबाइल नंबर दिले तर बरे होईल, लोकांच्या मनातील शंका दूर होतील

  • @santoshsonavane2386
    @santoshsonavane2386 Год назад

    Iagwad daat aahe

  • @sukdevwaghchare9943
    @sukdevwaghchare9943 Год назад +2

    काय सांगता राव एका झाडाला दोन ते सहा कणसे आणि vdo तर सगळ्या झाडांना एक च कणीस दिसत आहे