Dp भाऊ खरचं भाग्यवान आहात तुम्ही . अशा घरात जन्माला आलात .. छान साथ देणारी बायको लाभली ..👍👍👍👍👍 तुम्ही पण आमच्या सारख्यांना आनंद देता .. मस्तच😊😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏
@@ran0380 ....माकडा मी फरक सांगीतला.....यात मन कुठून आल haramkhora .....एक मराठी गृहिणी आणि एक अभिनेत्री यातील फरक बघा अस बोललो.....ओढणी सांभाळता येत नसेल तर काय उपयोग ......
@@avinashgaikwad2173 1947 च्या मानसिकतेतून बाहेर या.. ईथे स्त्रिया हजारो कोटींच्या कंपन्या, देश अणि इस्त्रो सुद्धा चालवत आहेत... पण तुझे लक्षच ओढणी जवळ ..😂😊
@@DrAshani यात मानसिकता कुठून आली ..... मी अभिनेत्री आणि मराठी गृहिणी यातील फरक सांगीतला ....त्या अभिनेत्रीने वाईट ड्रेस घातला आहे अस कोठे बोललेलो नाही ......स्त्रिया देश चालवतात चांगली गोष्ट आहे पण आपल्याला का झोंबल मी बोललेल
Professional dressing ahe te bhau.. Ani housewife ch normal ahe.. dressing mdhla farak he.. tyat odhni chi ti style ahe Ani tyat waet kahich nahi.. doghi aplya aplya jagevr brobr ahet.. vichar bdla desh badlel
मला वाटल हा कन्या बहाद्दूर बायकोला कुठे फाईव स्टार हॉटेल मध्ये आणलाय म्हणून.... कसला काय... दुकानात प्लास्टिकच्या खुर्च्यात बसवून ठेवलाय.... कंजूस कुठला ?
कल्याणी ताई खरंच तुम्ही ग्रेट आहात
पाहुणे सुध्दा DP कडे आल्यावर रमून जातात.
धन्याभाऊ, आयुष्मानभवः
next big boss fem...
dhanajay bhau
वहीनी साहेब एक नंबर ❤❤❤❤❤
इतकी मोठी स्टार पण down to earth............... 👍
सोनाली पाटील पेक्षा आमच्या वहिनी भारी 👌👌🙏
Dp भाऊ खरचं भाग्यवान आहात तुम्ही . अशा घरात जन्माला आलात .. छान साथ देणारी बायको लाभली ..👍👍👍👍👍 तुम्ही पण आमच्या सारख्यांना आनंद देता .. मस्तच😊😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏
अशीच बायको मला पण मिळो DP bhau
सोनाली माझी आवडती❤
कल्याणी वहिनी किती गोड आहेत.
सोनाली पाटील म्हणजे अस्सल कोल्हापुरी लवंगी मिरची ❤️
सोनाली तु छान बोलली अफलातून खरोखर तुझ अभिनंदन तु कोल्हापूरची आहे का?
सोनाली अभिनेञी आहे पन आमच्या कोल्हापूरी भाषेतच बोलते सोनाली अगदी आमच्या सारखीच वाटते
Are ti kolhapur chich ahe
😳 🫣 DP दादा वाहिनी एवढ्या शांत आहेत 👍😊 नशीब आहे तुमचं 😒 आमच काय चाललंय घरात गप बसून ऐकायचं एवढच 😒
डी पी हा भाग अतिशय उत्तम व सुंदर आहे किवा झाला
😊 ट्टी
DP🎉🎉Mazza आली aajecha Video खुप खुप मस्त🎉🎉 DP. 😂😂
Hi. Dp. So. Sweet. Video. ❤❤❤❤
लय भारी 🎉
असं पुन्हा एकदा एक कार्यक्रम होऊ दे छान झाला एपिसोड
The great dev manus fame great sonali patil............ ❤️
Tai khup changali ahe ani Dhanajay bhai tar nadach nay karacha 🎉❤
इशयच हार्ड आसतुया रं बाबा नादच करायचा न्हाई जगात भारी आम्ही कोल्हापूरी सपलाकी इशय पडलायकी कंडका सुपला शॉट जाग्याव पलटी काटा किर्र 😮😊
लय ओव्हर ऍक्टिंग केली बघ दादा तिने बडबड करून.. बाकी व्हिडीओ छान होता
Kalyani Tai tumhi khup chan ahat
DP Dada nashibvan ahat tumhi
सोनाली पाटील एकच नंबर
Waww sonali patil..
लय भारी दिलखुलास गप्पा गोष्टी 😅😅😅😅😅😅😅😅😅
dp pn ek no. ani Sonali patil pn
डीपी नि मुद्दाम पिंक maching का घातलंय, 🤪
I love bigg Boss season 3...mi only ha ekch bigg Boss season bgitlay..🎉❤
फक्त मोबाईल मधून बघतो 😊😊😊😊😊😊😊😊
DP खरोखर नशिबवान आहेत
❤... लय भारी
लय भारी.👌👌👍👍🥰
Sonali Patil kolhapuri patarn 👍🚩🚩
नशीब सोनाली चे केस लांब नाहीत 😆नाही तर धना ची विकेट गेली असती
धना संतूर मॉम कशी आहे 🥰
Life Ho to aap jaisi,. Great
I like b team. I like sonali.
फरक लगेच दिसून येतोय ....एक housewife आणि एक अभिनेत्री .....ओढणी बघा
@@ran0380 ....माकडा मी फरक सांगीतला.....यात मन कुठून आल haramkhora .....एक मराठी गृहिणी आणि एक अभिनेत्री यातील फरक बघा अस बोललो.....ओढणी सांभाळता येत नसेल तर काय उपयोग ......
@@avinashgaikwad2173 1947 च्या मानसिकतेतून बाहेर या..
ईथे स्त्रिया हजारो कोटींच्या कंपन्या, देश अणि इस्त्रो सुद्धा चालवत आहेत...
पण तुझे लक्षच ओढणी जवळ ..😂😊
@@DrAshani यात मानसिकता कुठून आली ..... मी अभिनेत्री आणि मराठी गृहिणी यातील फरक सांगीतला ....त्या अभिनेत्रीने वाईट ड्रेस घातला आहे अस कोठे बोललेलो नाही ......स्त्रिया देश चालवतात चांगली गोष्ट आहे पण आपल्याला का झोंबल मी बोललेल
एकदम बरोबर दादा
Professional dressing ahe te bhau.. Ani housewife ch normal ahe.. dressing mdhla farak he.. tyat odhni chi ti style ahe Ani tyat waet kahich nahi.. doghi aplya aplya jagevr brobr ahet.. vichar bdla desh badlel
सोना ताई big boss season 17 चेreviw कर ना सोना ताई dp दादा ❤❤❤❤
D.p.सगळ्यांची विकेट काढतो. व्हीडिओ पाहायला मजा येते.
Dp भाऊ you are very lucky. बायको मस्त माझी आवडती
Khrch khyp chan ahe video
Kup Chan Sona and Dp rocks
Sonali patil khup swabhav changl vattaoy
बिग फॅन सोना आणी डी पी दादा आयुष्यात तुम्हाला एकदा तरी भेटायचं आहे बिग बॉस मुळे सोना फ़ेव्हरेट आणी डी.पी दादा तुमचे व्हिडीओ मला खूप आवडतात
धनंजय कडक रे मस्त
धनंजय दादा जिलेबी सरखा सरळ आहे
Sonali rocks DP shocks, pahilyanda koni tari jaast bol lay 😂
Dp❤
संग्राम ऐवजी सोनाली यायला पाहिजे होती bb घरात wild card entry 👍
👌👌
धनंजय ती तुझ्या सारखीच आहे सोनाली बोलायला
कल्याणी वहिनी आज एवढया शांत का?
मजा आली dp भाई
भारीच
आरे दादा सोनाली आणि वहीणी सेम दिसतात बहीणी आहेत का
Nice very good only DP dada 👍🚩🚩
नमस्कार धना दादा❤
@4.58 सोनाली यापुढे एकही राखी पौर्णिमा सोडू नका....धना दादा 🎁
दादा लग्न करायची जरा घाई केली थोड थांबले पाहिजे होते
कोल्हापूर भाषा लय भारी🔥🔥
Sarjerao lai busy ahe kam kartat 😊
Great🎉🎉🎉
Kalyani Madam phaar saral ahet!
Shona ❤️
Aamchi kalyani ch khup chhan aahe
Lay ♥️u shona
Video nice 🙂
Vahini khup shant aahet aamchya...
Ithe pan "baaiiii" 😂
✌️✌️👑
Waaah 😂😂
डीपी जमतय एं मोबाईल कॅमेर्यात बघून पण😉
Khup chhan aahe 😮
Good morning Dada
DP Sonal Patil var Line Marat Ahe... Flirting Chalu Ahe...Bichari Kalyani Adkanar Ahe
Kolhapuri Tadaka.....
😂😂😂😂😂😂
Watani...,....
😢😢😢😢😢😢
Mhatari sonali
Baaai ikdun choraly nikki ne
Aj vahini n cha khara chehra amhlaa disla
Sadha simple shant 😂😂😂
👌👌🤣🤣😂😂
मला वाटल हा कन्या बहाद्दूर बायकोला कुठे फाईव स्टार हॉटेल मध्ये आणलाय म्हणून....
कसला काय...
दुकानात प्लास्टिकच्या खुर्च्यात बसवून ठेवलाय....
कंजूस कुठला ?
❤❤😂😂😂😂😂
Good morning
👍😂👌
सुप्रभात...भाऊ..🙏
बहिणी वाटत आहेत दोघिपण....
😂😂😂😂😂😂😅😅😅
Ashya nhit bolt amhi kolhapurchya baika evdh evlun kytrich
Mala watal Kavita madam ch alyat...😅😅
Sarjerao ch kay hay te mitva aadhi dada magun lay mothyane bolto
Silent killer म्हणतांसा काय dp भाऊ आंमच्या वहिनी नां😡😡
😂😂😂😂❤
👍👍😂😂
रोज video पाहत राहिले तर बरे वाटत
sarje rao kai bhagat ahe tumi sonali ahe ti bola jara tumi pan
देवमाणूस
महेश मांजरेकर साहेबांना बोलून घ्या बोलायला लागली की थांबत नाही म्हणून तिच्या सत्कार करा
Kalyani Sonali la ghabarli ka kai😂
Sarjya bichara ektach basun kaam krtoii
🤣🤣🤣🤣