बेलाच्या झाडाचे कोणते फायदे आहेत? Benefits of Bael Tree | Bael Plant Advantages | Importants of Bael
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- दर सोमवारी बेलाच्या पानाला विशेष महत्व असते. शंकराला आवर्जून बेलाचे पान वाहिले जाते. पण बेलाच्या झाडाचे कोणते फायदे आहेत? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #baeltree #baelplant #bael #vastutips #vastushastra
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
आमच्या घरी बेलाचे झाड आहे उत्तर दिशेला हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं जय भोलेनाथ डमरू बजाने वाले
Mazya ghari ahe
OM namah shivay ❤❤❤
अंगनात आहे ताई धन्यवाद जी 🙏💐
East direction .
ओम नमः शिवाय 🙏🙏
Amchhya ghari aahe tai
Om namah shivay 🙏🌹
होय आहे🙏
Belache zad uttar purvela pudhil bajus aahe shjaril gharachya compound madhe aani uttar purvela aamche swatache compound madhe tulsi che zad aahe
Ghrasmor mothe Vadache zad aahe tar kase aasel krupya sangave
हो ताई आहे
Belache zad Aamchya gharajaval aahe v pashupati nath ache mandir suddha aahe anganat v mi pan kundi made belache zad lavale.om namah shivay har har Mahadev 👏👏💐🙏💐🙏💐🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿🌿🚩💐💐💐💐💐
हो आहे
बेलाचे झाड कुंडी मध्ये घराच्या टेरेस वर लावले तर चालेल का?
Nahi
Ho ahe 😊
हो ताई आमच्या घरासमोर आहे हो ताई
Kundi madhye aalye bela chye roop. 5fit chyeJalye aatha .tyach kundi madhye return 3 bel chye roop tayar jalye .khup chan vathye. om nam shivay
Ho aahe
ओम नमः शिवाय
❤
बेलाचे झाड कुंडीमध्ये खिडकीमध्ये पुर्व दिशेला आहे चालेल का
🙏👍
Aahe
Mazya gharachya kopryawar belache zad lawle aahe.uttar pashchim dishela aahe.
Flat madhe rahte aamhi kudi madhe lavu ka
आहे पण दक्षिण दिशेला आहे.किचन च्या पुढे.चालेल का का तोडु 3 पानाचे आणि 5 पानाचे एकत्र आहे?काय करु 1 १/२ वर्ष झाले लावलेले.कृपया मार्ग दर्शन करा
Margdarshan nahi kele
Aajibat todu naka
Mazyasamor udaharan aahe
Belache zad todalyane khoop nukasan hote
बेलाचे झाडाला किड विषय माहिती सांगा आमच्या झाडाचे पाने किडतात
आमच्या कडे घराच्या दरवाज्याच्या पूर्व दिशेला आहे.
Ahe
आहे
बेलाच्या झाडाला फळे किती वर्षात लागतात. आमच्या कडे पाच वर्षाचे झाड आहे.
Aamche belache zaad Uttar pashchim dishela aahe .
माझ्या दारात पण आहे बेलाचे झाड़
आमच्या येथे पुर्व दिशेला बेलाचे झाड आहे
या झाडाच्या पानावर जास्त किड असते काहीऊपाय सांगा.
होय आमच्याकडे आहे
हो माझ्या घरात आहे 2 झाड आहेत एक पूर्व दिशेला ईशान्य व आग्नेय च्या मधे आणि दुसरं पूर्ण दक्षिण दिशेला आहे घरा च्या 🙏
Belache zad Kundit lawalele ahe chalel ka?
हो नक्कीच चालेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
Belacha panavar kale tipke padle ahet
बेलाचे झाड कुंडीमध्ये लावू शकतो का🙏
Balacha zad home to beside
आहे
Gharachya samorch aahe bela che zad
योगायोग !पश्चिम उत्तर दिशेला आणि उत्तर पूर्व दिशेला,
घराच्या अंगणात दोन्ही दिशेला दोन बेलाची झाडे आहेत.
aatach navin pan pan kadli hoti .man khup dukhtay. om nam શિવાય.😢
आमच्या दारात बेलाचे झाड बेलाच्या झाडाची पाणी स्त्रियांनी तोडली तर चालते का
Ho chalte.strine todleli jamtat.
आमच्याघरी आग्नेय दिशेला बेलाचे झाड आहे
Belache zad ami lavle nahi.te apoap ugvale ahe.savmbhu ahe.
maz belach ropte kunitari chori kel. 😢mala far vaet vataty.
Kahi upau ahe ka
माझ्या घराच्या समोरच बेलाचे झाड मी लावलेले आहे
आमच्या कडेही बेलाच झाड आहे
हे आमच्या पूर्व ईशान्य कोपऱ्यात आमच्याकडे आहे
Bi
बेलाच्या बुडाला किड लागलीय ऊपाय सांगा
Todas namak water&
Gomutra water taka
बेलिचे झाड़ घरपशि आहे
Hoya
Tai mi majhya गॅलरी मध्ये आणले आहे बेलाच झाड. पण ते घरात लावले तर चालेल का.pls कोणीतरी नक्की सांगा.
गैलरीत लावले तरी चालते फक्त मोठी कुंडी घ्यायची लावायला
amchya kade na belach zad.ni kedach pn zad ahe.tulshi chya thodya antranni.lavle ahe.utar disela.dara samor.
आहे आमचु आगनात
आमच्या कडे बेलवृक्ष आहे पण दक्षिणपूर्वकोप-यात , घराच्याडाव्याबाजूला आहे हे ठीक आहे का?
Nahi
आमच्यात पन आसच आहे काय ऊपाय सांगा
Ho ahe