Pooja Khedkar News | व्हायरल व्हिडीओवर पुजा खेडकर यांचे वकील काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 71

  • @us.973
    @us.973 3 месяца назад +24

    आले वकील समोर 😂 या विषयाने upsc मद्ये पण काही तरी झोल आहे वाट कोणत्या कॅटेगरी मधून याना निवड झाली मेडिकल सरटिफिकेट मद्ये पण झोल आहे आयएएस होण्यासाठी इतके घोटाळे असेल तर अधिकारी झाले तर काय काय करणारं ही असे लोक ????

  • @ayuaamahor2247
    @ayuaamahor2247 3 месяца назад +40

    वकील पण काय ठेवलाय.😂😂
    हा पण बोगस दिसतोय

    • @prdp4555
      @prdp4555 3 месяца назад +1

      बोगस वकील

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 3 месяца назад +20

    मूळ मालकाला धमकावून घेतली आहे जमीन

  • @Tushar-q5e5g
    @Tushar-q5e5g 3 месяца назад +18

    मुळशीची जमीन हिची कशी काय ही तर नगर ची आह् जमिनी लाटता काय आता ?

  • @nirmohi5631
    @nirmohi5631 3 месяца назад +4

    मुळशी मधे जमीन 😮😮

  • @ramdaspawar440
    @ramdaspawar440 3 месяца назад +16

    म्हणून हाता मध्ये रिव्हॉल्व्हर घेऊन शेतकरी याना धमकवयाचे का

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 месяца назад +4

    रिवाल्वर आणि मोठमोठ्या दोन बाउन्सर 😊😊😊
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @devanandbhau2679
    @devanandbhau2679 3 месяца назад +3

    मग स्वराक्षणासाठी बंदूक आहे तर बॉडी गार्ड काय उडायला ठेवलेत का?

  • @AarjunAarjun-dn2ye
    @AarjunAarjun-dn2ye 3 месяца назад +4

    मिडीयाला विनंती आहे की या वकिलांच्या स्टेटमेंट वरून आसं दिसून येत आहे कि यांची सुद्धा डीग्री बोगस आहे तेव्हा पूजा खेडकरच जे होईल ते होईल सर्वात अगोदर या वकिलांची डीग्रीचा तपास करायला पाहिजे

  • @Jay-vb2bi
    @Jay-vb2bi 3 месяца назад +9

    संरक्षण करण्यासाठी तिथे काय मारामारी करायला गेलेत का कोण वकील साहेब शेतकरी जमीनदार तुम्ही त्याच्याच जागेवरती जाऊन माझी जागा आहे म्हणून बोलणार तुम्हीच बंद बाहेर काढणार आणि परत बोलणार की संरक्षणासाठी काढले काय वकील साहेब शोभतं का तुम्हाला पैसे खायचे तरी किती खायचे प्रमाण ठेवा वकील साहेब

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 3 месяца назад +7

    अरे वकील काय रे बाबा शेतकऱ्या कडून त्या बाईला कसला धोका त्याचीच जमीन घेतली आणि त्यालाच बंदूक दाखवते

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 месяца назад +6

    सरसेनापती विर बाजी पासलकर यांच्या वंशजांवारच दादागिरी चालू आहे महाराष्ट्रात.
    कुठे नेऊन ठेवला शिवरायांचा महाराष्ट्र माझा!!

  • @ganeshasamage6543
    @ganeshasamage6543 3 месяца назад +3

    त्यांचे वडील काहीतरी जुगाड लावत नाहीत..
    तोपर्यंत पूजा मॅडम बोलण्यास authorised नाहीत...😂😅

  • @prdp4555
    @prdp4555 3 месяца назад +6

    ह्या वकील सांगतो ते खरं कशावरून?
    तु नॉन क्रिमिलायर कसे मिळवले ते सांग दादा.
    एकटा शेतकरी अस काय करणार त्या साठी बंदुक घेऊन जावी लागली एव्हढे bonser असताना मॅडमला 😢

  • @1990Sclimate
    @1990Sclimate 3 месяца назад +11

    माजावर आली आहे ही माज उतरवा हिचा

  • @progamersnew9816
    @progamersnew9816 3 месяца назад +4

    एवढा पैसा आला कुटून चौकशी करावी इन्कम टॅक्स पेक्सा जास्त आहे

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 3 месяца назад +3

    हिला कुठल्या सरकारने प्रेस समोर बोलण्यास मनाई केली ते सरकार ने स्पष्ट करावे.

  • @vaibhavjadhav9059
    @vaibhavjadhav9059 3 месяца назад +4

    प्रश्न हा एक वर्षा पूर्वीचा नाहीये तर मनोवृतीचा आहे....तिच अपगंत्व किती टक्का मध्ये आहे ते चेक करावा.... आणि जर ती त्यात बसत नसेल तर तिचा IAS दर्जा काढून घ्यावा .... व मुळच्या मार्कांनुसार रँक द्यावी....

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 3 месяца назад +4

    ही तर क्रिमिलेयर आहे

  • @school-c4r
    @school-c4r 3 месяца назад +4

    काय वकील....आलास का

  • @Akashysathe-d6h
    @Akashysathe-d6h 3 месяца назад +2

    वकील अडाणी दिसतोय 😂

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 3 месяца назад +2

    वकिलाला किती खोके दिले

  • @virajkadam4181
    @virajkadam4181 3 месяца назад +2

    वकील साहेबांना bornvitta द्या 😂😂

  • @navnathchavan3391
    @navnathchavan3391 3 месяца назад +5

    Kiti Paise Dile Yala

  • @shindeparmeshwar3361
    @shindeparmeshwar3361 3 месяца назад

    Jamin konachi ahe

  • @chillPJs
    @chillPJs 3 месяца назад +7

    4/5 bouncers astana pan self defence la gun lagte? Khota tari neet bola. Te pan vachun boltoy haa ani vachayla pan neet yet nahiye. :D

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 3 месяца назад

    Bouncer authorise आहे कां

  • @KadamSP
    @KadamSP 3 месяца назад

    या गुन्ह्यामध्ये या वकिलाला सुद्धा सहा आरोपी केलं पाहिजे

  • @ranjeetshinde18
    @ranjeetshinde18 3 месяца назад +5

    Buffering जास्त आहे

  • @ni3_
    @ni3_ 3 месяца назад +1

    सायको बाई वाटते हि

  • @1990Sclimate
    @1990Sclimate 3 месяца назад

    या संपूर्ण कुटुंबाची कडक चौकशी करा खूप मोठे मोठे झोल बाहेर येतील,मुलगी दस नंबरी आहे तर बापही नंबरीच दिसतोय नक्कीच

  • @yashvantsurve6867
    @yashvantsurve6867 3 месяца назад

    पोलिसांन पाकीट मिळाल वाटतंय

  • @BMahesh_0089
    @BMahesh_0089 3 месяца назад +1

    वाचुन सांग😂

  • @kailaschavan1225
    @kailaschavan1225 3 месяца назад

    Money power kayde phakt gariban sathi

  • @ganeshasamage6543
    @ganeshasamage6543 3 месяца назад

    बाउन्सर ची काय गरज आहे मग....😂

  • @kk-wd8wy
    @kk-wd8wy 3 месяца назад

    Lc 400 price 2.5 cr. Kasi ky naukhri karun evdhe paise chi gadi.???

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 3 месяца назад

    Vanjari obc lotaroo

  • @raosahebkharje8326
    @raosahebkharje8326 3 месяца назад

    वकील लa hana

  • @1990Sclimate
    @1990Sclimate 3 месяца назад +1

    या असल्या घाणी आपल्याकडे IAS होतात🤔🤔 हे फक्त भारतातच होवू शकतं

  • @rforrajesh5616
    @rforrajesh5616 3 месяца назад

    ED jhopli ka ata

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 3 месяца назад +1

    Courtavar vishwas ahe mag pistul kashala

  • @sagarmohite4752
    @sagarmohite4752 3 месяца назад

    A kala kot nagar chi ye na ti hita kay hagayla ghetli ka jamin 😂😢😮😅

  • @kailaschavan1225
    @kailaschavan1225 3 месяца назад

    Sarkar mili bhagt😅😅

  • @surajingle9549
    @surajingle9549 3 месяца назад

    आरबाबा परवानगी आहे मनजे काय लोकाना गोळा घालतातका

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 3 месяца назад +1

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 ware wakil

  • @DeepakDhome-hp8qd
    @DeepakDhome-hp8qd 3 месяца назад

    आला काळा कावळा

  • @sandipkumbhar7846
    @sandipkumbhar7846 3 месяца назад

    Maj fakt

  • @akshayshirke7363
    @akshayshirke7363 3 месяца назад

    Vaad juna aahe mag kay shetkarya la kay banduk lavil ka ti parvana aahe mag kay tila kay shetkaryan kadun dhoka aahe ka

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 3 месяца назад

    Chamogori ne pital ughad kele...she should be terminated from her post immediately...UPSC is a big position....shame on her...

  • @SatishPatil-c6w
    @SatishPatil-c6w 3 месяца назад

    Advocate....sir
    Jara thodi far sanad chi ijjat ani jya aai bapane kastane kamanun tumhala low shikavla tyachi tari ijjat kara

  • @nirmohi5631
    @nirmohi5631 3 месяца назад

    Top class vakil vachavnar hila…paisa fek Tamasha dekh

  • @dhananjaysawant5180
    @dhananjaysawant5180 3 месяца назад

    Alla paishyasathi khedkar kutumbala vachyavla

  • @SakshiKharat-qt9nl
    @SakshiKharat-qt9nl 3 месяца назад

    Ravindra sutar tuzya todat shamn detoy lawadya

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 месяца назад

    सरसेनापती विर बाजी पासलकर यांच्या वंशजांवारच दादागिरी चालू आहे महाराष्ट्रात.
    कुठे नेऊन ठेवला शिवरायांचा महाराष्ट्र माझा!!