आदर्श(दादा)शिंदे आपणास मानाचा जय भिम किती सुंदर आपण गाणे गायले आहे हे गान ऐकताना डोळ्यातुन पाणी येतच राहत खुपच छान शब्ध रचना आहे ह्या गाण्या मध्ये मनाला चटका लावणारे कस आहे जे आपल्या जवळले हे जग सोडुन गेले आहेत त्यांची आठवण येत राहते
भावांनो मैत्री आणि प्रेम एकत्र करू नका कारण प्रेमापेक्षा सर्वात जास्त असते ती म्हणजे मैत्री आणि मित्र हा सर्वात महत्वाचा असतो कारण मसनात मुली नाही तर मित्रांची गर्दी असते
आपल्या सर्वांच्या अभिनयाने अंगावर काटे आले. अप्रतिम ❤️👌🎥.....खूप चांगला संदेश दिला आहे यामधून. शब्द अपुरे आहेत आपल्या अभिनयासाठी.. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉💐💐❤️
खूपच छान मित्राच्या प्रेमासाठी किती छानआणि मित्राची घालमेल जाणून त्यानं काम केलं एक गैरसमज कुठून कुठं घेऊन जातो पण मैत्रीत असा मित्र मिळायला खूप नशिब लागत आणि नात्यात विश्वास खूपच महत्त्वाचा असतो मित्रांनो 🙏🙏🙏🙏
अक्षय भावा.... डोळ्यातून अश्रु आले रे..बघून....काळजाला भिडणारी रचना आहे..ही...🙏....आणि खूप मोठा संदेश पण देण्या सारखी स्टोरी आहे .....असच खूप पुढे जा...🙏
खुप खुप छान जबरदस्त आणि सर्व गोष्टी शुट , एडीटींग ,गाण्याचे बोल हे सर्व पाहता सादरीकरण कमाल कमाल आणि गाणे धमाल झाले आहे.....खुपचं काळजाला भिडणारे काम केले आहे. मित्रांनो ...🤗🤗🤗🤗खुप छान मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आपणास आणि आपल्या संपूर्ण टीम साठी शुभेच्छा 😊😊🙇🙇👌👌👌👌👏👏👏👍👍👍👍💘💘💘💘💥💥🌹🏵⚘🌷🌷🌷🌷🌷
यातुन एक संदेश असा भेटला की एका दोन दिवसांपुर्वी आलेल्या मुलीसाठी दोन जिवलग मित्र जे एकमेकांशीवाय अपुर्ण होते त्यांच्यात फुट पडली म्हणून मित्र आणी प्रेम एकमेकांपासुन थोड्या अंतरावर ठेवा
अंगावर काटा आला भाई लास्ट सीन बघून अस कोणत्या पोरीसाठी आपल्या मैत्रीचा घात नाही करायचा सर्वना या व्हिडीओ मधून खूप काही लोकांना समजलं असेल सलाम तुमचा प्रयत्नाला🚩जय महाराष्ट्र🙏
भावांनो तुमचा हा व्हिडिओ खूपच विचार करायला लावणारा आहे. व्हिडिओ तू खूप काही घेण्यासारखे आहे. मित्र असल्या गैरसमजा मधून खूप वेगळे पाऊल उचलतात. व नंतर पश्चाताप करतात.
माझा पण जिवलग मित्र आहे राहुल...22 वर्ष पेक्षा जास्त वर्षाची मेत्री आहे आमची जेव्हा राहुल्या हा शब्द कानावर पडला तेव्हा तळ पाय पासून डोक्या पर्यंत आग गेली🙏🙏 अत्यंत सुंदर व्हिडिओ ❤️❤️❤️❤️
भावांनो मी व माझे दोन भाऊ लहानणापासूनच मित्र आहोत आम्ही खूप जास्त वेळ एकत्र नाही घालवला पण आमची मैत्री अशी आहे की कुणी किती काहीही केले तरी आमच्या मैत्रीत दरार नाही पडत👍👍
खरच आदर्श शिंदे दादा तुम्हाला पुडच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खरच मित्र राहावे असे होता माझा एक जिवलग जीवाला जीव देणारा माझा मित्र या जगात नाही कुठे तसा मित्र देवाने मला परत द्यावा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो i Miss you my sweet friend बालाजी शिंदे 💐💐💐💐💐💐
भाऊ अंगावर शहारे आले bhai, तुमचा व्हिडीओ बघून , तुम्ही अतिशय चांगला व्हिडीओ बनवला , आणि यामार्फत😘 खूप काही शिकवलं भावा Thank you Bhai,...For this mind blowing video... तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हा खुप खुप शुभेच्छा...👍👌
👍👍👍मी फार कमी utube पाहतो। ...music आवडतं तरी वेळ कमी पडतो।पण असं काही पाहिलं की मित्रांची आठवण होते। thanks.....खूप छान ,आवाज, story, lyrics, संगीत आणि अभिनय।......मैत्रीत अटीत राहायचं नसतं। ते नातं जितकं निभवायच् असतं तितकचं जगवायचं ही असतं........best of luck for next bright future।
आमचा दुसरा भाग पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-ruclips.net/video/fs5hurlRGp4/видео.html
😭😭
𝙄 𝙢𝙞𝙨𝙨 𝙮𝙤𝙪 𝙛𝙚𝙧𝙚𝙣𝙙𝙨
@@Nikhil_koli_MDking no
Bhau radvlas yyar mast😘😘😘
@@ravirajshinde6317 हक
😍😘माझ्या प्रिय गुरुवर्य, सर, मँडम, मित्र,मैत्रीण, भाऊ, बहिण तसेच नातेवाईक यांचे खुप खुप आभारी🙏 आहे.. तुम्हा सर्वांचे प्रेम ,आशिर्वाद असेच कायम स्वरूपी राहुदे...
1no. भावा 3 नी. खूप मस्त काम केले 👍👍👍❤️❤️❤️🙏🙏
Khup chhan acting keliy Akshay....keep it up👍❤️
Kdkkkkkkkk
👍👌👌👌👌nice 🙂 खुप मस्त आहे 👍👍👍👍👍
👍👌👌 khup chan ahe 👍 swara yedemachidra 👍👌
पुन्हा या महाराष्ट्राला आदर्श दादा शिंदे सारखा गायक कधीच मिळणार नाही
Right 👌👌 dada
Sajan bendre best
हो
भाऊ आनंद शिंदे भाऊ यांसारख्या गायक पुन्हा होणे शक्य नाही..प्रत्येक गाण्यात आपण स्वतः असल्याचा भास होतोय... गाणं संपू नये असे वाटत❤️❤️❤️
@@INSAFKATARAJUADMIN तुम्ही हिंदू असाल तर राम मंदिराच्या विरोधात तुमच्या आनंद भाऊंनी ओकलेली गरळ, आग youtube वर search करून पहा.
देवाने रक्ताच्या पलिकडील एक नात बनवलेले आहे ते म्हणजे मैत्री...आणि मित्र..👌👌👌👌अप्रतिम व्हिडिओ व अभिनय..👌👌👌👌
Nice songh
आदर्श(दादा)शिंदे आपणास मानाचा जय भिम
किती सुंदर आपण गाणे गायले आहे
हे गान ऐकताना डोळ्यातुन पाणी येतच राहत
खुपच छान शब्ध रचना आहे ह्या गाण्या मध्ये मनाला चटका लावणारे
कस आहे जे आपल्या जवळले हे जग सोडुन गेले आहेत त्यांची आठवण येत राहते
हे गाणं ऐकलं कि समीर भैय्या ची आठवण येते Miss You Bhaiya...💐💐
Lay moth kam kel na Sameer ni 😬
Bhai mla pn tyachi khup aathvan yete rav he song yaiklyvr 😭😭😭 khup bhari hota bhaiiya 😭😭miss you bhaiyya 😭😭😭RIP
@@adityakate3018 😂😂
@@adityakate3018 😂😂
@@adityakate3018 कष्ट करून जाणार च आहे सर्वजण
रडवल राव तुमच्या मैत्रीन..... सलाम है भाई तुम्हारे दोस्ती को.....
रडवण्यासारखं काय आहे यात पोरीसाठी मित्राला मारलं त्याने याला मैत्री म्हणतात काय
@@amolwadekar6913 barobr
राहुल , अक्षय , अंकिता , खूप छान
बोल तो थेट काळजाचा ठाव घेतला राव तुमच्या अभिनयाने ,...
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹
भावांनो मैत्री आणि प्रेम एकत्र करू नका कारण प्रेमापेक्षा सर्वात जास्त असते ती म्हणजे मैत्री आणि मित्र हा सर्वात महत्वाचा असतो कारण मसनात मुली नाही तर मित्रांची गर्दी असते
बरोबर आहे भाऊ
खरंच दोस्तीवर विश्वास पाहिजे ,, आजच्या जगात असे नाही होत भावा ,,, पोरगी सर्वस्व झाली आहे , दोस्ता पेक्ष्या ,, जिकलास भाव तू। all the best
पाहुणे फक्त नावा पुरते आसतात पण गरजेला फक्त मित्रच येतात ♥️🥺💯
डोळ्यातून पाणी आलं राव... खरच खूप छान दादा....😔👌❤️😘🙏
अक्षरशः डोळ्यांमध्ये पाणी आणल भावांनो... खूप मस्त... Keep It Up.. GBU❤️
आपल्या सर्वांच्या अभिनयाने अंगावर काटे आले. अप्रतिम ❤️👌🎥.....खूप चांगला संदेश दिला आहे यामधून. शब्द अपुरे आहेत आपल्या अभिनयासाठी.. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉💐💐❤️
हा खरंच यारं जबरदस्त अप्रतिम 👌👍❤️
Ha yaar khar aahe aagavr katta aalla
First time watching your video.....big fan from sangli mh10 ❤❤😇
@@mr.mangeshkadam kharc ravi
हो खरच मनाला भिडला वीडियो ❤
अप्रतिम... शब्दात मांडू शकत नाही अशी चित्रफीत आहे. त्यासाठी माझ्याजवळ असलेले शब्द देखील अपूर्ण पडतील👌🏻😓
प्रेमाचं काय घेऊन बसला शेठ खरी मैत्री करून बघा खरा त्रास तर त्या मध्ये आहे ❤️👨❤️👨😘 खूप छान व्हिडिओ बनवला आहे भाऊ तुम्ही 🙏😘
रडवल भावा मला माझी मैत्री आठवली आमच्यात कोणी वेड नाही झालं पण हा वेळ आला तर जीव देणारे मित्र एक मुलींमुळे वेगळे झाले आज सुद्धा त्या मित्राची आठवन येते
खूप छान गाणं आहे दादा मित्राचा मला माझ्या डोळयात अश्रु आले जय भिम जय शिंदेशाही
तुम्हाला मानाजा मुजरा
खूपच छान मित्राच्या प्रेमासाठी किती छानआणि मित्राची घालमेल जाणून त्यानं काम केलं एक गैरसमज कुठून कुठं घेऊन जातो पण मैत्रीत असा मित्र मिळायला खूप नशिब लागत आणि नात्यात विश्वास खूपच महत्त्वाचा असतो मित्रांनो 🙏🙏🙏🙏
खुपच छान .....अभिनंदन राहूल अंकिता अक्षय आणि शुभेच्छा
खूप छान सर बघून डोळ्यात अश्रू आलेत अतिशय सुंदर वाह !
खूपच छान अभिनय केलाय सर्वांनी.गाण्याने काळजाचा ठाव घेतला.
अक्षय भावा.... डोळ्यातून अश्रु आले रे..बघून....काळजाला भिडणारी रचना आहे..ही...🙏....आणि खूप मोठा संदेश पण देण्या सारखी स्टोरी आहे .....असच खूप पुढे जा...🙏
खुप खुप छान जबरदस्त आणि सर्व गोष्टी शुट , एडीटींग ,गाण्याचे बोल हे सर्व पाहता सादरीकरण कमाल कमाल आणि गाणे धमाल झाले आहे.....खुपचं काळजाला भिडणारे काम केले आहे. मित्रांनो ...🤗🤗🤗🤗खुप छान मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आपणास आणि आपल्या संपूर्ण टीम साठी शुभेच्छा 😊😊🙇🙇👌👌👌👌👏👏👏👍👍👍👍💘💘💘💘💥💥🌹🏵⚘🌷🌷🌷🌷🌷
यातुन एक संदेश असा भेटला की
एका दोन दिवसांपुर्वी आलेल्या मुलीसाठी
दोन जिवलग मित्र जे एकमेकांशीवाय अपुर्ण होते
त्यांच्यात फुट पडली
म्हणून मित्र आणी प्रेम
एकमेकांपासुन थोड्या अंतरावर ठेवा
अंगावर शहारे आले भावांनो खूप छान व्हिडिओ आहे
Kharach yrr
Kharch bhau
Kharch khup chan ahe
खरच
Khup chan
डोळ्यातून पाणी आल भावा विडिओ बघून... 😔😔😭 सलाम तुमच्या दोस्तीला
भावा डोळ्यात पाणी आले रे 😭 kaddk bhava 👍
मैत्री😭
भवांनो खरच ....यार अक्षरशः अंगावर शहारे, आणि डोळ्याची पापण्या ओले करणार हे मित्र प्रेम दाखवून दिलय...What a amazing team ...Grate yar....🤜🤛😍👍
सर्वांनी काम चांगल केलं आहे,मस्त,अप्रतिम,छान उत्कृष्ट अभिनय 🙏🙏🙏🙏
अंगावर काटा आला भाई लास्ट सीन बघून अस कोणत्या पोरीसाठी आपल्या मैत्रीचा घात नाही करायचा सर्वना या व्हिडीओ मधून खूप काही लोकांना समजलं असेल सलाम तुमचा प्रयत्नाला🚩जय महाराष्ट्र🙏
मैत्रीच्या प्रेमातून घेण्यासारखे खूप काही ह्या व्हिडिओ मधून तुम्ही दाखवून दिलंय ❤️....खूपच छान 🙏....all the best 👍❤️
हे गाणे आयकले ना साक्षीची आठवण येते🥰miss you my dear sister❤तुझी खुप खुप आठवण येते 🥰🥰
So sad 😭Heart touching😭 acting 1 no. Rahul sir ❤comment krnyasathi 15 te 20 mi vichar krt bsle ki ky comment kru😢..khrch khupch chan all off you😍😘❤❤
खरचं खूप चांगला संदेश दिला आहे आपण
पुढील वाटचलीसाठी आपणास शुभेच्छा👌👌
भावांनो तुमचा हा व्हिडिओ खूपच विचार करायला लावणारा आहे. व्हिडिओ तू खूप काही घेण्यासारखे आहे. मित्र असल्या गैरसमजा मधून खूप वेगळे पाऊल उचलतात. व नंतर पश्चाताप करतात.
खरच यार डोळ्यातुन पाणी आलं😔😔
Radaval yarr tumchya maitrin.. Love u Akshay bhava(Menon and Menon)
Khup Mast❤️
Bhawa ata har nahi manaychi atta tar suruvat ahe tuzya videos chi full support ahe bhau keep it up 🤞🏻💋💋😘😘
Mast ♥️♥️
अरे भावांनो नुसता राडाच केलाय तुम्ही तर खरच कडक😍🙏🙏🙏🙏
Appa nana thanks
खरंच खूप छान डोळ्यातून पाणी आलं yarrr😭😭
अंगावर काटा आला शेवटी वेगळाच video होता 😔😞 proud of you team 😘♥️
डोळ्यात पाणी आले हा व्हिडिओ बघून खरच मैत्री सारखं या जगात कोणत नात नाही
प्रेम म्हणजे त्याग आणि फक्त त्याग! असतो आणि हे ज्याला समजतं नाही त्याच्यासाठी फक्त वासना म्हणजे प्रेम असत!! 😔
True lines
😱😱😱😱😱😱😢😢😢😢 वीडियो बबन मला खूप वेतन पानी झाले
आपल्या आयुष्यात एक तरी असा मित्र असतोच जो दुःखांत नाही पण सुखात नेहमी आपल्या सोबत असतो..
मित्रांनो तुमचं प्रेम ,साथ, आणि आशिर्वाद असुदे,आणि होता होईल तेवढं आपल्या मित्राना पाठवा, Like, share, plz subscribe.....🙏🙏🙏
1 no bhava अंगावर काटा आला...राव
माझा पण जिवलग मित्र आहे राहुल...22 वर्ष पेक्षा जास्त वर्षाची मेत्री आहे आमची जेव्हा राहुल्या हा शब्द कानावर पडला तेव्हा तळ पाय पासून डोक्या पर्यंत आग गेली🙏🙏 अत्यंत सुंदर व्हिडिओ ❤️❤️❤️❤️
Za
Ek numbar video👍👍
😭😖Bhau mala mazya 💪bhavachi aathvan aali to🇮🇳 INDIAN ARMY🇮🇳 mdhe 💫hota pan aaj mazyasobat👬 nhi ahe thanxxx brother parat 😔bharpur goshti ani memories ☹️aathavlya mala mazya😢
Thanks
👍❤️😭
👌🏻👌🏻👌🏻👌🏻 भावांनो खरंच अंगावर शहारे आले
भावांनो मी व माझे दोन भाऊ लहानणापासूनच मित्र आहोत आम्ही खूप जास्त वेळ एकत्र नाही घालवला पण आमची मैत्री अशी आहे की कुणी किती काहीही केले तरी आमच्या मैत्रीत दरार नाही पडत👍👍
खरच आदर्श शिंदे दादा तुम्हाला पुडच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खरच मित्र राहावे असे होता माझा एक जिवलग जीवाला जीव देणारा माझा मित्र या जगात नाही कुठे तसा मित्र देवाने मला परत द्यावा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो i Miss you my sweet friend बालाजी शिंदे 💐💐💐💐💐💐
शेवट अप्रतिम् होता, शहारे आले अंगावर... असा मित्र मिळणे पुन्हा शक्य नाही...
खरंच एकदम मस्त video👍🏻
खरंच खूप सुंदर गाणे डोळ्यातून पाणी आले
खूप छान विडिओ आहे .......शेवटी डोळ्यात पाणी आलं राव😢😢
एकदम मस्त मित्रांनो...पुढील व्हीडिओज साठी खुप शुभेच्छा🌹🌹🌹
J98Nbvgbe
डोळ्यात पाणी आलं मित्रानो
खूप छान सादरीकरण
जबरदस्त.....👌👌👌👌👌
🥺Bhai kadkk .... Khup must storie lihali ahe ❤ acting aslo chan ahe🥰
नि : शब्द .........🤍✨
भावा ❤️
Very nice akshay.Khup chaan zala aahe video...Keep it up .. Congress 🙏🙏💐💐💐
Bohot Rulaya 💔bhai ye song ne. Dil ku chulene wala hai ye video.
❤️❤️ गाणं छान आहे आणि तुझी ॲक्टिंग पण मस्त आहे अक्षय ❤️❤️
खूप छान सुंदर भावा ...डोळ्यात पाणी आले ..व्हिडिओ बघून सगळ्या मित्रांची आठवण आली 😭😭😭😭 खूप छान संदेश दिलाय .
खूप खूप सुंदर गाणे ऐकून तर डोळ्यात पाणी आले माझी मैत्रिण मला सोडून देवाघरी गेली 😭😭😭😭
भाऊ अंगावर शहारे आले bhai,
तुमचा व्हिडीओ बघून , तुम्ही अतिशय चांगला व्हिडीओ बनवला , आणि यामार्फत😘 खूप काही शिकवलं भावा
Thank you Bhai,...For this mind blowing video...
तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हा खुप खुप शुभेच्छा...👍👌
डोळ्यात पाणीच आलं मित्रा 😥
एकदम नवीन concept खूपच छान video..... 🥰
Nice bhavaaaa akshay n all team
डोळ्यात पाणी आलं राव vdo बघुन.... खुप छान.
भाई तुला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
काटा आणलास अंगावर भावा माज्या तुज हे गाणं पाहून खूप छान अप्रतिम👌🏻🙏🏻
अप्रतिम अदाकारी..अंगावर काटा आला..💓
लय छान विडिओ आहे 😭😭अशी मैत्री आता कमी लोक सांभाळतात 😭😭😭
छान acting केली राहुल,,,😊👍👍
खरंच खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
👍👍👍मी फार कमी utube पाहतो। ...music आवडतं तरी वेळ कमी पडतो।पण असं काही पाहिलं की मित्रांची आठवण होते। thanks.....खूप छान ,आवाज, story, lyrics, संगीत आणि अभिनय।......मैत्रीत अटीत राहायचं नसतं। ते नातं जितकं निभवायच् असतं तितकचं जगवायचं ही असतं........best of luck for next bright future।
मैत्रीचं नातं हे जगात no 1 असतं हा.♥️
भावांनो रडलो यार 😭😭😭😭 खूप छान केला विडिओ असेंच छान विडिओ करत राहा पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छां 💐💐💐
खरच. यार ... खूप मस्त आहे साँग.... पाणी येत दोलेतून... भगेतल की 😭😔🥺😔😔😔😭😭💝❤️
Khup mast story ahe..I like it. Khup mast kam kel ahe saglyanii... All the best ... 👍👍💐💐
Mi radlo yaar, really khup heart touching video banvla ani acting tr ek number keli tumhi sarvani 👌👌👌👌
Appreciating Rahulya's acting👍
खरच डोळयातून पाणी आल यार. 😢😢
आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्या चॅनेल ला subscribe करा ,म्हणजे इथून पुढचे व्हिडीओ तुम्हाला सगळ्यात आधी पहायला मिळतील।।💕😘😍🙏
Ok bahi
Kelo bhau
भाऊ खरच अंगावर काटे आले.. मस्त
Radavl यार bhavvano तुम्ही मला माझ्या मित्रांची आठवण करून दिली खूप रडलो राव miss you शैल्या आणि नीक्या 😭😭😭😭😭❤️❤️❤️
खरच डोळ्यात पाणी आले हे गाणं ऐकलं ते
😭😭heart touching story....and best video ☺️😊
मस्त मस्त मस्त डायरेकशन ऍक्टिंग विषय मस्त जमलंय
Video बघितल्यानंतर खरंच डोळ्यातून अश्रू आले😭😭😭
Ek number Bhailog 👌👍
Nice love you bhai jan 😘😘😘
जबरदस्त आवाज कलाकार सगळच छान ग्रेट टीम वर्क
KADAKKKK RAHUL DADA💖
माझ्या आयुष्यातला सर्वात जास्त मनाला लागणारा व्हिडिओ.....खरच भाऊ खूप छान व्हिडिओ बनवला आहे....Love You So Much Friends ❤️
Ak number rahul 😍❤👌👌👑🌹