Mns | या दोघांनी घडवली कंपनीला अद्दल | मराठी माणसाना कामावरून काढल्याचा भयंकर राग!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии •

  • @_Janaheet_New_Network_
    @_Janaheet_New_Network_ Месяц назад +13

    कडक भावानो आपला महाराष्ट्र वाचवायला असंच नडा!राजकारणी खुर्ची साठी विकले गेलेत!महाराष्ट्र आत्ता फक्त तुमच्याच हातात आहे...... जय हिंद!जय महाराष्ट्र!!

  • @sunilghonebuva3731
    @sunilghonebuva3731 Год назад +119

    दादा मला यात एक वाक्य खूप आवडलं.... जर तुम्ही छक्के पंजे करून फोन कराल आणि सांगाल 1 लाख घ्या दोन लाख घ्या तर जमणार नाय.. माझा माणूस कामाला राहायला पाहिजे

  • @sanjayborkar6755
    @sanjayborkar6755 11 месяцев назад +252

    जय मनसे...❤
    मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव धाङसी संघटना.
    राजसाहेबांच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मनसैनिकांचही अभिनंदन. 🎉 व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.....!❤❤❤

    • @LaxmanKhandare-k1e
      @LaxmanKhandare-k1e 2 месяца назад +1

      दादा मला ही तुमच्या सारखी मानसांची गरज आहे❤

    • @arjunmaurya1006
      @arjunmaurya1006 2 месяца назад +1

      Where is system

    • @theunknown2090
      @theunknown2090 Месяц назад +1

      ​​@@arjunmaurya1006 what system? One that benefits u?

  • @ganib1806
    @ganib1806 Год назад +615

    बरोबर आहे.. मराठी माणसाला न्याय देणारा एकच पक्ष मनसे

    • @Narayan_rane
      @Narayan_rane Год назад +7

      आम्हाला नकोय न्याय. तुम्ही स्वतच्या फायद्या साठी आम्हाला न्याय देता.

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 Год назад +11

      @@Narayan_rane जा ना मग महाराष्ट्राच्या बाहेर

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 Год назад

      @@Narayan_rane मुर्खा शांत बस मग..

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 Год назад

      तुला तुझ्या वर वेल आली का तुला समाज येईल

    • @ranjitlalanthomas6110
      @ranjitlalanthomas6110 Год назад +3

      @@Narayan_rane मग नंतर रडत बस... तुला नकोय न्याय तर तुझ बोल.. मला नको न्याय बोल.. दुसऱ्यांना मध्ये घेऊ नकोस...

  • @aav8422
    @aav8422 Год назад +124

    असे चांगले कार्यकर्ते फक्तं राज साहेबांकडे च आहेत.. अभिमान नाही गर्व आहे मला, माझे मत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जातंय ❤️❤️❤️

  • @Piku0830
    @Piku0830 Год назад +82

    मनसे ने अशी साथ पूर्ण महाराष्ट्र मध्ये देयला हवी🙏
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳

    • @maheshrasal2651
      @maheshrasal2651 3 месяца назад +1

      फक्त मनसेने साथ देऊन चालणार नाही.. आपण सुद्धा सोबत उभे राहिले पाहिजे. फक्त मनसेच्या नाही तर इतर मराठी माणसांच्या पाठीशी सुद्धा..बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
      पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात..
      अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका..
      लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..

  • @swapnil2444
    @swapnil2444 Год назад +156

    1 नंबर काम दादा, ही पध्दत काही जणांना आवडणार नाही पण जेव्हा स्वतःवर येते ना तेव्हा कळते फुल सपोर्ट तुम्हाला

    • @sanjaygopal9293
      @sanjaygopal9293 6 месяцев назад +2

      कुणाला आवडो न आवडो. न्याय हा असाच मिळतो.

    • @samyaknagdive
      @samyaknagdive 3 месяца назад +2

      बरोबर ✅

    • @battleroyal27
      @battleroyal27 Месяц назад

      मत पण द्यायची होती 2024 मधे

  • @rahulvitkar1239
    @rahulvitkar1239 Год назад +137

    फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @sachinsawant203
    @sachinsawant203 10 месяцев назад +37

    Feel proud of MNS... Sena... 🙋‍♂

  • @shitaljain673
    @shitaljain673 Год назад +888

    हे फक्त मनसे करू शकेल असे वाटत असेल ना तर मनापासून मनसे ला 2024 मतदान करा ही विनंती करतो आपल्याला जय महाराष्ट्र जय शिवराय जय रायगड

    • @KD-ox6qj
      @KD-ox6qj Год назад +14

      one man show in 2024
      MODI JI only

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 Год назад +25

      मनसे भाजप बरोबर गेल्यास मतदान मुळीच नाही, ह्या भाजप मुळेच हे अमराठी माजलेत इथे,

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr Год назад +11

      @@KD-ox6qj Yogi..... PM Raj thackrey CM..

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 Год назад

      @T R Bhopdichya amarathi gujaratya, kattar maratha aahe, kuthe yevu sang bhadavya, ithe yevun dadagiri karu nakos , tumhi saale bhikari amarathi, kavadyano tumchi rajya ghadva na, dam nahiy ka tumchyat tevdha, dusarya rajyat yevun bhik maagun khanar aani var aamhala shivya ghalnar, reservation chi tujhya bapala garaj lagli asel bhikarya

    • @yogendra0606
      @yogendra0606 Год назад +6

      Ekda nivdun aale ki Gela udat Marathi manus sagale sarkhech 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sameerkadav6955
    @sameerkadav6955 Год назад +203

    खुप छान दादा मराठी माणसाच्या न्यायासाठी मनसे काल आज उद्या....जय मनसे 🚩🚩

    • @Narayan_rane
      @Narayan_rane Год назад +2

      आम्हाला नकोय मनसे. आम्हाला फक्त रिपब्लिकन पार्टी हवीय फक्त.

    • @sameerkadav6955
      @sameerkadav6955 Год назад +7

      @@Narayan_rane करा मग मतदान तुमच्या पार्टीला आम्ही करू मनसेला आणि जिंकूही...

    • @tecnicalart4059
      @tecnicalart4059 Год назад +3

      @@sameerkadav6955 kadaak

    • @dhirajgurav1709
      @dhirajgurav1709 Год назад +2

      @@Narayan_rane tuzi natav tikade ethe nako bolu..

  • @bhushanjadhavinc
    @bhushanjadhavinc Год назад +30

    मराठी माणूस कोणत्याही पक्षात असला तरी प्रत्येक पक्षातील मराठी माणसासोबत जोडलेला असायलाच हवा... मी मनसेचा नाही पण मनसेच्या या दोन वाघांचं समर्थन करतो.
    जय महाराष्ट्र 🚩

    • @maheshrasal2651
      @maheshrasal2651 3 месяца назад

      नक्कीच..बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
      पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात..
      अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका..
      लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..

  • @ravihandva
    @ravihandva Год назад +267

    याला म्हणतात,लोकांची सेवा🙏🙏🙏

  • @ankushpawar5669
    @ankushpawar5669 Год назад +112

    माझी सगळ्यांना एकच विनंती आहे राज साहेबांना साथ द्या तरच महाराष्ट्र वाचेल आणी मराठी माणूस अभिमनाने जगले नाहीतरी मराठी माणूस महाराष्ट्रातून बाहेर फेकला जाईल
    आपला मराठी माणूस फक्त नौकरी करतोय बिझनेस तर नाहीच पण नौकरी तरी वाचली पाहिजे यासाठी महाराष्ट् नवनिर्मान सेना किती धडपड करतायत लक्ष असुद्या
    जय मनसे ❤️🚩🚩🚩🚩

  • @PRTK_Official
    @PRTK_Official Год назад +413

    काय नाही लोक परत आहे तेच करतात.. राज साहेबांचे फक्त भाषण ऐकतात आणि मतदान दुसऱ्याला देतात 🙂

    • @Narayan_rane
      @Narayan_rane Год назад +12

      कारण लोकांना वाटते की राज साहेबांची सत्ता आली तर ते लोकांचे काम करायचे बंद करतील व पैसे खायला सुरवाती करतील.

    • @nareshutekar6682
      @nareshutekar6682 Год назад +2

      Ashya lokani jyana vote detat tikdech aai khalachi

    • @milindshete4825
      @milindshete4825 Год назад +1

      Nashik madhe kay kela te jaun paha aadhi.....fukatchya kamawar aata tithe Lachar nete niwdun yet ahet

    • @cybkart5759
      @cybkart5759 Год назад +8

      महाराष्ट्रचा दुदुर्दैव राज साहेब ला संधी देत नाही 😬

    • @jaypalekar3165
      @jaypalekar3165 Год назад +6

      आताचं इतकी भांडण तर सत्ता आल्यानंतर काय करतील

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 10 месяцев назад +11

    माॅल मधे काम करणारया मुला मुलींना कसटमर नसले तरी बसायची परवानगी नाही तरी कृपया हे बंद करण्य साठी प्रयत्न करावेत

  • @mycreation143
    @mycreation143 Год назад +47

    मराठी माणसा साठी आणि मराठी साठी फक्त्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पर्याय आहे जय मनसे

  • @India_First_Always
    @India_First_Always Год назад +135

    I am Fan of Raj saheb, hope he becomes Home minister one day...

    • @saqir
      @saqir Год назад +5

      Is this the way??

    • @kokane_omkar
      @kokane_omkar Год назад +1

      Yessss

    • @saqir
      @saqir Год назад

      @@kokane_omkaryeh log Kabhi Rohingya aur Bangladeshi zhopadpatti mein nahi ghusenge jaha duniya ke illegal kaam ho rahe Hain...jor sirf easy targets KO karte Hain to be in the light....

    • @WorkWizdom
      @WorkWizdom Год назад +1

      LoL 😂 you don't have brains

    • @rameshpatil131
      @rameshpatil131 Год назад +5

      Maharashtra chi vat lagel 😁😁😁😁😁🤣🤣🤣🤣

  • @ravihandva
    @ravihandva Год назад +179

    मराठी साठी काहीही, फक्त एकच पक्ष
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो 🙏🙏🙏🙏

  • @tornadoagile1418
    @tornadoagile1418 2 месяца назад +14

    From now on for my marathi , only voting Raj Thackeray. Requesting all fellow maharashtrians to do so.

  • @tanmaychakre08
    @tanmaychakre08 Год назад +63

    One MNS can save marathis in Maharashtra soo let's vote in full power for them🔥🚩 Raj Thackeray Saheb

    • @ravasvideo5916
      @ravasvideo5916 11 месяцев назад +3

      मनसे Only Save हप्ता 😂😂😂

    • @sandhraj5803
      @sandhraj5803 10 месяцев назад +1

      khara aahe bhava

    • @ajayjadhav6869
      @ajayjadhav6869 10 месяцев назад +1

      there is no need of this goons men actually they are tarnishing marathi peoples image nothing else!

    • @sandhraj5803
      @sandhraj5803 8 месяцев назад

      @@two8915 Marathi are capable of doing business ....tumare pe depend bete hai kya u aaaye and job dega marathi ko ye sirf baat youtube comment pe hi bol tu galti se mumbai mein aake aise baat bolna mat about Marathi Manus ,tu kitna pitega woh tu socha bhi nahi hoga so jara respect se baat kar

    • @two8915
      @two8915 8 месяцев назад

      @@sandhraj5803 company owner have the right to whom he should keep for job and not.my whole family is in politics samnay aah fir dekh kon pityga

  • @deepakmotiramkolambekar4064
    @deepakmotiramkolambekar4064 Год назад +11

    Ek number Bhai...barobar kela ...covid made maza sobat pan same zala...7 years kaam karunahi...nivval kaalche parprantiya full pagari thevle ...ani amhi Marathi kadhale...no reason ...just because you are Maharashtrian...all monopoly...amhi saral Margi chalto manun...Bhai ha video baghun khup bara vatala ...tumhi barobar baju ghetlit without any corruption...

  • @vinayakgoriwale9238
    @vinayakgoriwale9238 Год назад +14

    अश्या गोष्टी बघून तरी जनतेने विचार करावा आणि राज साहेबांच्या हातात महाराष्ट्र द्या. की जिथे मराठी माणसाचा विषय गंभीर तिथे मनसे खंबीर

    • @maheshrasal2651
      @maheshrasal2651 3 месяца назад

      बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
      पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात..
      अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका..
      लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..

  • @vikramshinde1805
    @vikramshinde1805 Год назад +38

    मी पण मनसैनिक. आणि मला गर्व आहे.

    • @Narayan_rane
      @Narayan_rane Год назад +3

      शी बोलताना लाज नाही वाटत का तुम्हाला.

    • @vikramshinde1805
      @vikramshinde1805 Год назад +4

      @@Narayan_rane अजिबात नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी उभा राहणारा पक्ष आहे. कसली लाज त्यात.

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew Год назад

      @@vikramshinde1805 yz kam nahi kele tr pooja karnar ka tyachi

    • @yogeshkaneri4342
      @yogeshkaneri4342 2 месяца назад +1

      कळकळीची विनंती राज साहेबांना निवडून दया

    • @vikramshinde1805
      @vikramshinde1805 2 месяца назад

      @@Sp-my9ew आता पर्यंत अस न्ही झालं म्हणून पूजा पण करेल

  • @mitaliansurkar333
    @mitaliansurkar333 3 дня назад

    दादा धन्यवाद,आत्ता खर शिवराज्य येतंय ,दादा,मराठी माणसाच्या रक्षणासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो , खूप अभिमान आहे आपला

  • @umeshbadekar5865
    @umeshbadekar5865 Год назад +20

    क्या बात आहे साहेब खरच गरज् आहे तुमच्या सारख्या कायेकर्त्यांची खूप कामगारांचि पिलवणूक होते सलाम साहेब तुम्हाला

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Год назад +26

    स्वस्त लोकप्रियता. बाहेर चे कारखानदार येतात त्यामुळे स्थानीय लोकांना रोजगार मिळतो, फेरी वाल्या मुळे आईस्कर, भेळ पाणीपुरी दाभेली उसाचा रस आणि बरच काही नाहीतर आपले वांदे झाले असते. आपले लोकं हे काम करतच नाहीत.

    • @YashDakhare
      @YashDakhare 3 месяца назад +1

      Why don't they invest in there own state. Maharashtra provide the best environment to do jobs and business...

    • @ajsawant4u
      @ajsawant4u 2 месяца назад

      Ikde Prashna kaay aahe...tumhi bolat kaay aahat?? 20 Varsha job kelyavar retirement chya kahi Varsha aadhi jar Garibala nokrivarun kadhat still tar tyanchi Pooja karaychi ka ? 20hajar rupaye pagar...hyala kadhun kiva thevun company cha kahi nuksaan honaar ka ??
      Mansa chi loyalti baghun tari ase vagu Naka!!! Hya senior management valya lokancha divsacha Kharch 5hajar hot asel je company Swata karat asel!!! Garibachya pota var ugach laat ka martat??

    • @Dopaaamine27
      @Dopaaamine27 Месяц назад

      Agree

  • @rohanraut5038
    @rohanraut5038 Год назад +66

    जय मनसे 🚩🚩🚩

  • @swarupyadav1418
    @swarupyadav1418 Год назад +2

    1 नंबर भावांनो... सलाम तुमच्या माणुसकीला आणि बेधडकपणाला.... राज साहेबांचा आणि तुम्हा सगळ्या मनसे कार्यकर्त्यांचा मराठी माणसाला आज मोठा आधार आहे...... मुंबई मध्ये आणि महाराष्ट्रातही.....

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 Год назад +29

    गाठ मनसेशी नाव लक्षात ठेवा.

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 День назад

    खूप खूप छान काम आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आपण मराठी माणसाला जिवदान आधार देण्यासाठी आहात महाराष्ट्रात यांच्या कंपन्या आणि आपल्या मराठी माणसांना कामावरून काढून टाकले जाते हे कमी पगारात काम करुन नतर खच्चीकरण करतात हि शिकवणं त्यांच्या संस्कृतीमध्ये आहे का हे कंपनी वाले आजकाल खूप खूप मनमाजी करायला लागलेत त्यांना धडा शिकवलाच पाहिजे जय हो मनसे आपले खूप खूप आभार 🎉🎉

  • @amiteshwaim1752
    @amiteshwaim1752 Год назад +32

    मराठी माणसासाठी फक्त मनसे जय मनसे

  • @siddharthbhosle5710
    @siddharthbhosle5710 Год назад +63

    Very good work from MNS people. Hame aise hi log chahiye hamare Maharashtra mein..

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 Год назад +3

      भोसले मराठीत बोल रे, लाज वाटते का, नाहीतर आडनाव शर्मा लाव.

    • @turbocharged4191
      @turbocharged4191 Год назад

      Marathit. Bol re zavadya bhosle

    • @RajeshSolkar-r2g
      @RajeshSolkar-r2g Год назад +1

      Mns

  • @lucky7....
    @lucky7.... Год назад +49

    बाहेरच्या राज्यातील महाराष्ट्रात येवून दादागिरी करतायेत

    • @ghanshyamtrivedi8788
      @ghanshyamtrivedi8788 Год назад +2

      Me.gujrat.madhun.sallo.47.varsh.nokri.kele.maja.Seth.maharashtre.aahe.me.Jevan.karto..zopto.maharashtre.malaka.kade.....

    • @ranarajput700
      @ranarajput700 Год назад +2

      फक्त मुंबईकडे चालू आहे बाकी ठिकाणा नाही होत

    • @jardanijovonovich4916
      @jardanijovonovich4916 4 месяца назад

      Marathi manus fakt gundagardi karto kaam karaycha nata tumhala. Basun pagaar pahije. Ashi dadagiri middle class mansashi karun kaat bhetel gaandit dum asel tar Sharad Pawar, Uddhav Thakre yanna fodun dakhva nahi tar fakt asle zhopadpatti che chapri asaal.

    • @Ppk-76
      @Ppk-76 3 месяца назад

      कधीतरी मराठी माणसाने ही आत्मपरीक्षण करुण पहावं
      झुंडशाही च्या जोरावर आपण किती लोकांना दाबत जाणार
      कधीतरी विचार करावा, काय फक्त मराठी माणसाने मुंबई वसवली आहे का?
      मुंबईतील एखादी खूण दाखवा जी मराठी माणसाने वसवली आहे
      आणी आज ही मराठी माणूस मुंबई साठी काय करतोय
      का होते त्याची असे बोलण्याची मजाल, मराठी माणसाने विचार करावा
      तो मुंबईत का राहतोय माहीत आहे,
      तो मुंबईत नाही भारतात राहतोय, जसे कितीतरी मराठी पर देशात व इतर राज्यात राहतात
      कारण तो भारतात राहतोय, तो भारतीय आहे
      विचार करावा
      आपलाच एक मराठी माणुस

  • @shaktinair7923
    @shaktinair7923 Год назад +98

    Well done dada 👍 these Rajasthani creeps should taught a lesson they always exploit the honest hard-working maharashtrian labour

    • @BlokeBritish
      @BlokeBritish Год назад +16

      all honest hard working maharashtrians who could easily have been Ambani and bill gates but they preferred to be hard working labourers hahaha

    • @thatmarwariguy
      @thatmarwariguy Год назад +13

      Business doesn't run on hooliganism

    • @mountcamtravelandhiking
      @mountcamtravelandhiking Год назад +4

      @@BlokeBritish its our fault also...we hav some flaws too which is why we lagged in business but we hav recovered due to high education like IT ENG, DOCTOR

    • @mountcamtravelandhiking
      @mountcamtravelandhiking Год назад

      If we marathi people go into their state...imagine wat they will do to us..they r all cunning people nd they jus want to dominate u

    • @mountcamtravelandhiking
      @mountcamtravelandhiking Год назад +3

      @@thatmarwariguy u r right...one needs to show merit nd intelligence...
      u get wat u deserve

  • @santoshkhatal9710
    @santoshkhatal9710 Год назад +49

    King of Maharashtra Raj saheb Thackeray 🚩🚩🚩

  • @mhatre0009
    @mhatre0009 Год назад +26

    Marathi Mansa sathi fakt maza manse 👑 ahe
    Baki paksha na kahi Gena Dena nahi ahe Marathi mansaca

  • @kailasgare1204
    @kailasgare1204 Год назад +18

    हे फक्त मनसेच करू शकते
    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @anandhiremath9996
    @anandhiremath9996 Год назад +12

    मनसे सारखे कोणी होहू शकतानाही जय महाराष्ट्र जय मनसे 👌

  • @dnyndeojaybhaye3116
    @dnyndeojaybhaye3116 Год назад +15

    एकच नंबर साहेब जय महाराष्ट्र

  • @durgeshmaratha-x7j
    @durgeshmaratha-x7j 9 месяцев назад +3

    मॅनेजमेंट मध्ये बसलेले माजलेत. मुजोरी वाढलिये

  • @AW-ge2pp
    @AW-ge2pp Год назад +64

    हे महाराष्ट्राचं हित आहे असं पाहिजे हे लोकांना दिसायला पाहिजे

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 Год назад +43

    बरोबर आहे हे कर्नाटकी लोक आनी इतर ही परप्रांतिया लोक मराठी माणसाना मुंबई बहेर करायचा प्रयत्न कर्ण्यचा प्रकर वढत चाललं आहे.

  • @Nannesful
    @Nannesful Год назад +27

    appreciated nice 1 love the topic and he is genuinely fighting for this whatever mns person has said its perfect agreed ❤

  • @sachinkhanvilkar754
    @sachinkhanvilkar754 Год назад +27

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩

  • @Mihir-y3r
    @Mihir-y3r 10 месяцев назад +2

    JAI RAJ SAHEB THAKREY JAI SAGLE MANSAINIK JAI MNS JAI MAHARASHTRA RESPECT AANI PREM MNS🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Год назад +42

    याला म्हणतात मनसे महाराष्ट्रात या पुढे असेच वागळे पाहिजे महाराष्ट्रात बाहेरची लोक येऊन मराठी माणसाला वेगळी वागणुक देतात त्यांना फक्त नी फक्त मनसे रोखू शकते
    जय मनसे 🙏

  • @Mihir-y3r
    @Mihir-y3r 10 месяцев назад +1

    Awaz fakt Manse maanla raav ek no aani garibancha kaivari Raj Saheb Thakrey. BHAGWAAN SHRIKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BHAGWAAN SHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BLESS RAJ SAHEB THAKREY.

  • @manthanghadigaonkar4354
    @manthanghadigaonkar4354 Год назад +30

    Jai Maharashtra Jai manse

  • @mandarkulkarni8845
    @mandarkulkarni8845 Год назад +6

    Hi aslyai YZ na control naai kela tar sagle business gujrath la janar.. MNS ne kiti marathi lokana official naukrya dilyat??

  • @SantoshJadhav-fi9px
    @SantoshJadhav-fi9px Год назад +50

    जय महाराष्ट्र , जय मनसे

  • @vikasyadav-et1ou
    @vikasyadav-et1ou 5 месяцев назад +10

    मराठी माणसाने नेहमी एकजूट रहा😊
    कधीही कुठेही केव्हाही
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤

    • @maheshrasal2651
      @maheshrasal2651 3 месяца назад

      बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
      पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात..
      अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका..
      लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..

    • @maheshrasal2651
      @maheshrasal2651 3 месяца назад

      बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
      पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात..
      अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका..
      लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..

  • @santoshbhoi9714
    @santoshbhoi9714 Год назад +35

    एकदा संधी द्या ओ राज साहेबना. मग बघा महारष्ट्र चां काया पलट ..👑💯💯

  • @shubhamahire5775
    @shubhamahire5775 Год назад +47

    MNS❤
    To all maharashtrian in coming elections Do vote for MNS if they provide their representatives in your constituency.

    • @navjotkoretii
      @navjotkoretii 11 месяцев назад

      Neta hi nhi rahenge toh party kis kam ki Udhar BJP sb neta politician ko kharidkr party fod rha hai tki opposition kamjor hokr rhe hi na.Opposition k sath judne me hi sbhi chote bde virodhi party ka fayda hai. Opposition rhenga toh sb rahenge nhi toh sb ka astitva khatam samazlo. Hitler raj shuru private companies ka tandav shuru hojayenga

  • @xyz.521
    @xyz.521 Год назад +22

    जबरदस्त🚩🚩

  • @PRAKASHSasane-bp9ed
    @PRAKASHSasane-bp9ed 2 дня назад +1

    सर भाजी वल्यावर पण लगाम लावा आणि त्यांना धंद्याला प्रोहतसा न द्या

  • @surendragodse5797
    @surendragodse5797 Год назад +11

    नमस्कार
    जय मनसे

  • @marutishelar7613
    @marutishelar7613 2 дня назад

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनसे राजसाहेब ठाकरे ❤

  • @cybkart5759
    @cybkart5759 Год назад +16

    महाराष्ट्र च्या लोकांना विनंत्ती आहे, डोळे उगढा आणि बघा कुठचा पक्ष आहे महाराष्ट्रत जो इतकं भांडतोय अन्याय विरुद्ध 🙏 एकत्र या मनसे ला पठिंबा द्या 🙏माझं मत मनसे ला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Rohitjadhav070
      @Rohitjadhav070 Год назад +1

      लोकांना पैसा आला IT मध्ये काम आयटीत (रुबाबात) गुंठयाचा पैसा आला म्हणुन गुंठामत्री झाला.. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सामान्य नोकरदार मराठी माणसाला काय वेदना भोगावे लागत आहेत हे बाकी मराठी माणसाला घेण देण राहिले नाही
      माझ्या कडे परप्रांतीय भाडेकरू म्हणून आला तर मराठी घरमालक त्याला डोक्यावर घेऊन नाचतो.. भरपूर समस्या निर्माण झाल्या मराठी नोकरदार व्यक्तींना इथे कॉमेन्ट करून संपणार नाही 👎... जय महाराष्ट्र ⛳ जय शिवराय.. जय मनसे ⛳

    • @maheshrasal2651
      @maheshrasal2651 3 месяца назад

      बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
      पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात..
      अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका..
      लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..

  • @ajaysalvi760
    @ajaysalvi760 10 месяцев назад +4

    हे असं केलं पाहिजे यांना, पण BJP शी युती कोणी केली

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 Год назад +18

    जय मनसे दादा

  • @ShivajiJambe-mw3pp
    @ShivajiJambe-mw3pp 3 месяца назад +5

    खरोखर एकच नंबर मनसेच काम अशा पक्षाला निवडून दिले पाहिजे

  • @prakashborade7671
    @prakashborade7671 Год назад +19

    Jai Maharashtra 🙏

  • @movietional3811
    @movietional3811 9 месяцев назад +1

    Starting kdkkk🔥🔥😂😂

  • @shitaljain673
    @shitaljain673 Год назад +155

    मराठी लोकांना 80 टक्के प्राधान्य दिले पाहिजेत मराठी मुलाची भरती करा जय महाराष्ट्र जय शिवराय जय रायगड

    • @Rohitjadhav070
      @Rohitjadhav070 Год назад +6

      जय रायगड ⛳हे काय नवीन.. 🙏 जय महाराष्ट्र ⛳ जय शिवराय ⛳

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Год назад

      तुम्ही मतदान द्या दुसऱ्या पक्षाला आणि अपेक्षा राज साहेबांकडून

    • @Nstristructive5439
      @Nstristructive5439 6 месяцев назад

      80 kashala...mgmt sodun 100% Marathi ch pahije

    • @DimebagGaurav
      @DimebagGaurav 5 месяцев назад

      Aadhi bihari lokana kaam dyaycha band kara. Te faltu kaam kartat karan aaplyala karayla laaj vatate.

  • @omkaryadav3808
    @omkaryadav3808 Год назад +10

    Absolutely correct First priority is Marathi Manus🔥🔥🔥🔥💯💯

  • @1975sadi
    @1975sadi Год назад +5

    Too good Prashant sahed mala Ani majha barobar ajun 8 te 10 janana asach kadle ahes hi company Gear India / BC equipment trading company gelya 2 sali asech karat ahes aplaya ikadcha sthanik rehwasina kadun par prantacha lokan naukri deat ahes mala yani asach kela Hote majhe pan paishe ya lokane dele nahi he Loko asach employee la khota khota bolun terminate kart ahes I and many more friends ex colleagues also need help from you MNS

  • @nileshkumbhar9242
    @nileshkumbhar9242 Год назад +10

    1.न . कडक
    ..जय मनसे... 🚩

  • @luciffer933
    @luciffer933 10 месяцев назад +2

    मनसे❤❤❤🎉

  • @dilipkhedekar7070
    @dilipkhedekar7070 Год назад +9

    जय मनसे जय महाराष्ट्र दादा

  • @patilmahesh1407
    @patilmahesh1407 Год назад +2

    खरंच मनसे आहे म्हणून मराठी माणसाला इज्जत आहे नाही तर या बाहेरून आलेल्या लोकांनी आपल्याला गुलाम करून ठेवला असतं..

  • @abhijitshirtode8190
    @abhijitshirtode8190 Год назад +11

    जय महाराष्ट्र

  • @jigneshemangela8.96
    @jigneshemangela8.96 Год назад +1

    Good Job Brother 👏
    Jay Bhavani Jay Shivaji Jay Shree Ganeshdeva Ki Jay Har Har Mahadev Ki Jay Jay Manse Jay Mangela8 Jay Maharashtra Jay Daman Jay Hind

  • @premkholkumbe1222
    @premkholkumbe1222 Год назад +18

    Only raj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Sarosh---blog
    @Sarosh---blog 10 месяцев назад +2

    Barobar ahe साहेब एक नंबर काम आहे सगळ्या मुंबईत असे व्हायला पाहिजे

    • @maheshrasal2651
      @maheshrasal2651 3 месяца назад

      मुंबईमध्ये हे सुद्धा व्हायला पाहिजे..बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
      पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात..
      अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका..
      लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..

  • @Rahul-lj6sq
    @Rahul-lj6sq Год назад +9

    ek number kaam kel dada..👍

  • @DilipSawant-ky9bv
    @DilipSawant-ky9bv 20 дней назад

    याना आपण मराठी माणसानी सपोर्ट करायला पाहिजे नाहि तर ही लोक मिरया वाटतील आपल्या डोक्यावर..जय मनसे❤❤

  • @techtel997
    @techtel997 Год назад +14

    The Boss ia gutsy....didn't even got up from chair 😃😃

  • @lucky7....
    @lucky7.... Год назад +9

    बरोबर आहे sir

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 Год назад +2

    मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना. मनसे नेहमीच प्रभावित करत आली आहे. सत्ता असो किंवा नसो अन्यायावर मात केली आहे. लोकांनी एकदा मराठी साठी राज ठाकरेंना निवडून आणलं पाहिजे

  • @alapaher377
    @alapaher377 Год назад +5

    Jai mns from Germany, well done..saheb

  • @shailendra6888
    @shailendra6888 Год назад +49

    Good work MNS! We are proud of you.

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 Год назад +21

    खरच मानल राव जय मनसे

  • @swapnilshetty2119
    @swapnilshetty2119 Год назад +2

    Jai Hind Jai Bharat! जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो! 🙏🏻🚩🇮🇳

  • @manishdev6643
    @manishdev6643 Год назад +17

    Jay manse

  • @harishpitroda1440
    @harishpitroda1440 Год назад +6

    Jay Maharashtra

  • @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म

    बाळासाहेबांनंतर मराठी माणसाला न्याय देणारा कोण असेल तर ते फक्त राज साहेब 🚂✌️🚩🙏

  • @ed07-sssj
    @ed07-sssj Год назад +143

    First preference should be given to our people. Maharashtra belongs to Maharashtrians and Mumbaikars who are born and bought up in this city. Not to the outsiders coming from other states. 😤

    • @aum_tryambakam
      @aum_tryambakam Год назад +31

      🤣🤣 Maharashtra is a part of India, everyone have rights to come and work here

    • @cybkart5759
      @cybkart5759 Год назад +22

      @@aum_tryambakam its in indian constituency but fool like still cant improve their state and migrate to other state 😂😂😂

    • @spatilgraph
      @spatilgraph Год назад +10

      @@aum_tryambakam अरे तुमच्या राज्यांचा विकास करा बाहेरून येण्याची पण लिमिट असते

    • @aum_tryambakam
      @aum_tryambakam Год назад +11

      @@cybkart5759 So, what you think your Maharastra is developed by Raj Thackeray? I am not fool you people are fool..Mumbai is money capital of India..Other state people made mumbai powerful not Maharashtrian, go and check the real fact and then talk.. Congress government was there in power for a long time..under congress governance it became no.1, So there is no contribution of MNS and BJP in Maharashtra

    • @aum_tryambakam
      @aum_tryambakam Год назад +5

      @@spatilgraph क्या तकलीफ़ है तुमको। मुंबई में कोई भी आ सकता है। स्वतंत्र भारत है ये। कोई जबरदस्ती नही भगा सकता है। यहा जो भी काम करता है वो टेक्स भी भरता है।

  • @prashantingle5658
    @prashantingle5658 10 месяцев назад +2

    Maaza aani mazya gharchayncha vote faqt MNS la.

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla Год назад +8

    ह्याला म्हणतात वाघ!
    जय मनसे!
    🚂🚩🔥🙏🙌

  • @RamchandraTopale
    @RamchandraTopale 21 день назад

    Jay hind jay Maharashtra jay rajsaheb jay manse

  • @nileshmore9923
    @nileshmore9923 Год назад +8

    Jai mns onlly raj saheb

  • @rajatverma360
    @rajatverma360 11 месяцев назад +4

    0:49 Ha kahi Logic nahi ahe Dada tumhi Marathi ahe Kivva Bihari tumhi Dadagiri nahi karu sakat ashi

  • @AjayPandit-j6n
    @AjayPandit-j6n 3 месяца назад +3

    ये हिंदुस्तान है और हिंदी एक दिन एक मात्र राष्ट्र भाषा बनेगी। भले आज इसका कितना भी विरोध कर ले आप सभी।😊
    जय श्री राम।
    जय श्री हनुमान।
    जय श्री अमित शाह जी।🚩
    देश की आन बान और शान हैं भारत माता के सर की ताज है हमारी मात्रा भाषा हिंदी।😊
    भगवान राम आपको सद्बुद्धि प्रदान करे।😊

    • @candyboy7841
      @candyboy7841 3 месяца назад

      Asa kadi nay hoonar ❤dya😂

    • @AjayPandit-j6n
      @AjayPandit-j6n 3 месяца назад +1

      @@candyboy7841 तर घे चैलेंज 😁

  • @arunpadawal5548
    @arunpadawal5548 Год назад +4

    Correct कार्यक्रम

  • @udaydevre6690
    @udaydevre6690 3 месяца назад +1

    येवढा बघून सुद्धा लोक का राज साहेबांना का पूर्ण सपोर्ट करत नाहीत 🙏🙏🙏जेवढा होईल तेवढा सपोर्ट करा एकाच माणूस आहे जो मराठी माणसाला न्याय आणि रुबाबदार जीवन देईल ते म्हणजे राज साहेब ठाकरे 🙏

  • @maheshchavan4631
    @maheshchavan4631 Год назад +9

    खुप छान साहेब 🙏🙏

  • @shubhamshintre3582
    @shubhamshintre3582 Год назад +6

    सलाम यांना 🙌👏👏

  • @avinashgore518
    @avinashgore518 Год назад +10

    👌👌👌👌 जय मनसे..

  • @SmitShah98
    @SmitShah98 Год назад +16

    Wow !! Great work !!
    MNS is the best ❤️❤️❤️🚩🚩🚩