पाश्या मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे 2013 ला तूम्ही सोयाबीनला भाव 6000 हाजार आणी कापसाला 12000 हाजार भाव द्या म्हणून ओरडत होता 10 वर्ष झाले तूमच सरकार आहे तूम्ही का देत नाही सोयाबीनला 6000 हाजार भाव त्या वीषयी बोल
पाशा पटेल अत्यंत लबाड माणूस काय भाषा,काय हाव भाव, शिंदे पडले समजा सोयाबीन भावाच, कापसाच्या भावाच काय झालं,आता अंदोलन का नाहि करात कृषी मूल्य अयोगाचा अध्यक्ष शेतमळा शेतमाल भावा वर बोल मिया
शेतकऱ्याच्या वाटोळे केले पाशा पटेल ने
असली माणसा आमच्या आयोगाचे अध्यक्ष आहेत... मग कसा होणार विकास
पाशा मस्त कॉमेडी करते 😂
राम शिंदे १० वर्ष मंत्री पदावर असताना काय दिवे लावले हे सर्व मतदार संघ चांगले जाणतो.... त्यामुळे आराम करा शिंदे साहेब
पाश्या मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे 2013 ला तूम्ही सोयाबीनला भाव 6000 हाजार आणी कापसाला 12000 हाजार भाव द्या म्हणून ओरडत होता 10 वर्ष झाले तूमच सरकार आहे तूम्ही का देत नाही सोयाबीनला 6000 हाजार भाव त्या वीषयी बोल
शेतमालाला भाव पहीजे 😂😂
असे लोक काय करतील भाजप ला लाजवाटली पाहीजे
आधि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडव
पाशा आता सदावर्ते झाला .. 😂😂😂
भाजप पडणारच आहे पटेल
२३ तारखेला याचा "माज"उतरणार,
शेतकऱ्याचा वाटोळं केलं पाशा पटेल यां भाजपने
रोहित पवार ने 5 वर्षात काय दिवे लावलेत.कृर्जत जामखेड ची जनता सुजाण आहे.
पाशा पटेल अत्यंत लबाड माणूस काय भाषा,काय हाव भाव, शिंदे पडले समजा सोयाबीन भावाच, कापसाच्या भावाच काय झालं,आता अंदोलन का नाहि करात कृषी मूल्य अयोगाचा अध्यक्ष शेतमळा शेतमाल भावा वर बोल मिया
Only Pawar❤❤❤❤
Comedy 😂
खालच्या दर्जाचे राजकारण आणि काय 😢😢
कसली भाषा वापरता शोबते का लाज वाटली पाहिजे
तमाशा कलावंत
इतक्या दिवस झोप लागली होती का जय शिवराय जय भीम जय संविधान
फक्त राम शिंदे साहेब
बसगपबोलघेवङ
#बांबू_लागवड
Pasha laka laj watude kasle hatware karto
Comedy