त्या भावाला सत्यनारायण पूजा घालायला सांग आणि बसाव म्हणे किंवा दरवर्षी श्रावणात भट जेवण, किंवा एकादशमी घालतात तेव्हा त्याला बसायला सांग तो सोमा भाऊ जरा कपटी मनाचा आहे चेहऱ्याने जाणवतो बेटा ❤❤❤❤
बघ देवाने पण जिरवली सोमाची. ज्याचा अधिकार त्याला दिला बरोबर. बरोबर प्रियांका ला करायचं नाही पुजेदिवशी. देव सर्व पाहतो. योग्य व्यक्ती च पूजेला बसणे देवाच्या मनात होते.
दादा हा देवाचा चमत्कार आहे. की,तुमची लक्ष्मी तुम्हालाच मिळणार आहे. बघ! दादा तुमच्या मनात पुज्य करण्यासाठी बसावी अशी इच्छा होती.ती, इच्छा पूर्ण केली, तुमच्या हाताने करावी अशी इच्छा देवीचे होती.लक्ष्मीची होती . देवीचा आशिर्वाद.तुम्हाला.दिला . दादा पापी लोकांच्या हाताने देवी अभिषेक करूं घेतली नाही.तुमचे यापुढे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे.पुज्य ताईला देवी देण्यासाठी ही,पुज्य करूं घेतली आहे.आता,घर होणार.घर घेण्यास प्रारंभ करत रहावे.लवकर!
बरोबर आहे .....घराचा मालक तुम्ही घराचा कर्ता माणूस तुम्ही मग पूजेला तुम्हीच बसले पाहिजे मग बरोबरच आहे ....तुमच्या घरच्या पूजेला त्या तुमच्या भावाचा संबध जर पूजेला बसायची येवढीच जर हौस असेल तर स्वताच्या घरात पूजा घाला म्हणाव आणि बसा नवरा बायको पूजेला .....
Jya veli chhan moment ast teva tri happy rahat java na kiti br kirkir ti.......... Kadhi tri happy vale pn takt ja na 365 days madhe 65 days ch chaan astil tyan tyala bol to Mala bola.... As ch routine chalu zal ahe........ Be happy always ✌
Jaude noghu. Tyla mhnaw part ueu Nako tujhya gharatla tu bgh mhnaw majhya gharat nak khupsu Nako tyla nusat man pan lagto damdi kamvaychi akkal nahi ani
पूजा बिनकामाचा मेक अप करते आणि देवाच्या पूजेसाठी साधीच साडि नेसली छान काठ पदराची साडी छान मेकअप करायचा ना यांना साधं पंचामृत बनवता येत नाही काय लोकं आहेत
आई ने पांडू ला सोमा च ऐकायला लाऊ नये.. आईला तरी पांडू ची जाणिव असावी. पांडू सहन करतोय म्हणून आई ने पण काही ही करायला लावू नये पांडू ला.
तुम्ही पुजेला बसणार हे आम्हाला माहीत होतं हे फक्त views साठी चाललं होतं 😂😂
नाही चुकीचं आहे.
दादा तुम्ही स्वतःचं घर घेतला आहे यूट्यूब फॅमिलीला खरं सांगायचं आणि खोटं कशाला बोलते
पिहू ला मनी खुप आवडते. मनी बरोबर खुप छान खेळते. ❤
त्या भावाला सत्यनारायण पूजा घालायला सांग आणि बसाव म्हणे किंवा दरवर्षी श्रावणात भट जेवण, किंवा एकादशमी घालतात तेव्हा त्याला बसायला सांग तो सोमा भाऊ जरा कपटी मनाचा आहे चेहऱ्याने जाणवतो बेटा ❤❤❤❤
आरे सोमा तूझी तरी काय आहे मला बसायचं होत पुजलेला बायकोला अडचण आली आहे तरी मला बसायचं होत काय हे😢😢😢😢
पहिली कमेंट माझी मला एक सांगायचं आमच्या इकडं ज्याचं घर तो पुजेसाठी. बसतो
आणि तोच देवाचा नंगर तोडतो हे कोनाचं हेकू
नका
पांडुरंग संर आत्ता खूश ना शेवटी तुम्हालाच मान भेटला ही देवाचीच ईछया होती खुप छान झाली पुजा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मला वाटतंय तुम्ही स्वतःचं घर घेतलंय हो ना दादा😊
नाही...नाहीतर आता पर्यंत सोमा च थयथयाट झाला असता😂
पांडू ला कधी पण लपून घर घ्यावं लागेल. त्याच्या आई आणि भावाला न समजता
बघ देवाने पण जिरवली सोमाची. ज्याचा अधिकार त्याला दिला बरोबर. बरोबर प्रियांका ला करायचं नाही पुजेदिवशी. देव सर्व पाहतो. योग्य व्यक्ती च पूजेला बसणे देवाच्या मनात होते.
yecht pan priyanka ch nav ka get ah tumhe
@@aartigawali4826प्रियांका ला करायचं नाही म्हणजे शिवायच नाही देवाला म्हणून सोमा बसू शकला नाही सत्यनारायण पूजेल. योग्य व्यक्ती पूजेला बसला.
दादा हा देवाचा चमत्कार आहे. की,तुमची लक्ष्मी तुम्हालाच मिळणार आहे. बघ! दादा तुमच्या मनात पुज्य करण्यासाठी बसावी अशी इच्छा होती.ती, इच्छा पूर्ण केली, तुमच्या हाताने करावी अशी इच्छा देवीचे होती.लक्ष्मीची होती . देवीचा आशिर्वाद.तुम्हाला.दिला . दादा पापी लोकांच्या हाताने देवी अभिषेक करूं घेतली नाही.तुमचे यापुढे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे.पुज्य ताईला देवी देण्यासाठी ही,पुज्य करूं घेतली आहे.आता,घर होणार.घर घेण्यास प्रारंभ करत रहावे.लवकर!
किती निर्लज्ज आहे सोमा बम्हण काकाला पण म्हणतो मी बसणार होतो पुजेला😂😂😂
He ghar khup positive aani fresh watat🎉🎉
किसनराव किती वर्षाचा आणि किसनराव किती शिक्षण झालेला आहे
अंगठा बहादूर 👎
Good morning dada❤❤ सकाळी सकाळी तुमचे ब्लॉग बघून खूप मन प्रसन्न होतं
बरोबर आहे .....घराचा मालक तुम्ही घराचा कर्ता माणूस तुम्ही मग पूजेला तुम्हीच बसले पाहिजे मग बरोबरच आहे ....तुमच्या घरच्या पूजेला त्या तुमच्या भावाचा संबध जर पूजेला बसायची येवढीच जर हौस असेल तर स्वताच्या घरात पूजा घाला म्हणाव आणि बसा नवरा बायको पूजेला .....
आंपा आणि पंपू एकच आहेत तर वेगळे काय दाखवनार 😂😂😂😂❤
Right
Pandu dada shevti kasa mhantat na sonarane kaan tochlele bar ast ..aata soma dada la kall asel nako tikde mothe kahi kamacha nasto jyacha maan tyalach milto shevti ..barobar jirali aata soma dada chi.
Barr vatale tumi pojela basalat te baghun...ishwar karo tumachya mage lagaleli sarv vait urja nasth ho...
पिऊ ला मांजराची भीती वाटत नाही❤❤
म्हातारे आजोबाच अगोदर दाखवलेले दादा आहेत का आणि दोघांनाही शेती छान आहे एवढी शेती असून काम करतात आवड जपतात 👌👌👌
Pu che hand wash krt Java .....cat che hair laglele astat
खूप छान वाटले सत्यनारायण पूजा पाहून 🎉🎉🎉
एकदा आप्पा अणि पप्पूला एकत्र दाखवा 😂😂😂
दोघं एकत्र येऊ शकत नाही
आप्पा च पप्पु आहे पप्पू च आप्पा आहे दोघी पण एक आहे तेची नाटक कंपनी चालु आहे आपली फसवणुक करत आहे मित्रानो पाडु दादा
दरवर्षी श्रावण महिन्यात करत जावा सत्यनारायण चांगले असतंय
Khup chan parivar ahey tumcha saglyachi nazar khada.
पांडू दादा तिघांची जोडी मस्त आहे तिघं पण भाऊ भाऊ सारखं वाटतं तुम्ही
तुमच्या भावाची पण शांति करा.
खूप त्रास देतो प्रियंकाला
तुम्ही पण तिला अणि मुलांना कुठे घेऊन जात नाही. फक्त बहिणीला नेता.
Jya veli chhan moment ast teva tri happy rahat java na kiti br kirkir ti.......... Kadhi tri happy vale pn takt ja na 365 days madhe 65 days ch chaan astil tyan tyala bol to Mala bola.... As ch routine chalu zal ahe........ Be happy always ✌
Tumchya pahilya gharapeksha he ghar chaan aane neat disat aahe, hall mast disat aahe ulat changle ghar milale aage pandu dada tumahala ya gharamule success milel karan ke ya gharat positivity distey
Ha somya baavlat ahe ka chaar velela adchan ahe baykola sangto 😂😂
Jaude noghu. Tyla mhnaw part ueu Nako tujhya gharatla tu bgh mhnaw majhya gharat nak khupsu Nako tyla nusat man pan lagto damdi kamvaychi akkal nahi ani
Soma daru pilay kay 😂😂😂
काटपदरी साडी घालून बसायचे असते
Pandu dada 1 lakadach mandir ana ani changla dikani lava mhanje changal vatel
Tuzya bhavala Pooja ghalayala sag Ani 4'5basun Rahayala saga
Khup chan vathle tumhi doghe pujela baslele baghun ❤
पुजा ची नजर काडा
😂😂😂😂😂😂
Ky dat kadhti kaku tuzhya gharat kadhi najr kasht nahi ka@@komalanpat4681
पूजा बिनकामाचा मेक अप करते आणि देवाच्या पूजेसाठी साधीच साडि नेसली छान काठ पदराची साडी छान मेकअप करायचा ना यांना साधं पंचामृत बनवता येत नाही काय लोकं आहेत
तुम्ही जाता का पंचामृत बनवून द्यायला तुम्ही लय हुशार आहात का😂😂😂😂😂
@@SurekhaDhere-m9y तूं तुझं कामं कर दुसर्याला शहाणपणा नको शिकवुस
तीन बायका राहणार आहे किसनराव
Devala pan tech vatat hota ki pandu dada aani poja yani basav manun tar priyanka tai aali nahi
Pihu krushan pooja tai❤❤❤mazi ladu bai pihu kiti god 🤗🤗🤗
सोमा मला तुझा आवाज खूप आवडला असाच रहा खूप छान वाटतय
देवाने ऐकले 🎉
आप्पा दिसले बरेच दिवसात
आप्पा गाडी मस्त चालवतात
Puja tai chi sadi khup Chan disti 🎉🎉🎉
आप्पा चा रोल हेच करतात काय कि बहुतेक
Khup chaan video
Good morning
Good morning❤️❤️❤️
Chan ahe house
Chan.Barey zale
Tumchi Echa chan ahye ajkal mulicha kup problem ahye.Mi hi maza mulala mulgi bagthye javal javal 7 varsh zalye.
केळीचे कोक लागतात पूजेसाठी हे लागत नाही
बरोबर
किसनराव सांडच बरा आहे म्हातारा झाला तो
👌👌
🙏🙏
🎉
Very very nice video
Kal m pahile ghar.... bhaji la alaver
❤❤❤❤
मनाला शांती मिळाली का बौद्ध धर्माला सोडून पूजा केलीस तर
Good morning ❤❤
👏👌👌🤗🤗♥️
🎉🎉🎉🎉
Chan vatle dada mast
❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
एवढ्या लवकर नका करू लग्न
😂😂😂😂😂😂😂👌👌👌
First view ❤
❤❤❤
❤❤❤❤
❤❤