खिलार काऊ मुलाखत Khilar Cow
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- #मातीतलेहिरे #bailgadasharyat #palkhi #palkhisohala #palkhi_sohla_2020 #palkhikonkan #palkhi_status #palkhinighalirajachi #palkhioyatra #palkhisohla #palkhi_sohla_2022 #palkhisong2021 #mauli #vithumaulifullscreenstatus #vithu_mauli #vithalrakhumai #vithalstatus #vithalasong #vithala #vithal #warispathan #vari #pandharpur #pandharpur_live #ringan #ringana #police #पोलीस #पालखी #पालखीसोहळा #वारी #दिंडी #dindi #ghoda #महाराष्ट्र #maharashtra #lonand #taradgaw
#गोलरिंगण #विठ्ठलरखुमाई #ज्ञनेश्वर #dnyaneshwaraswale #dnyaneshwarmaharaj #dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #bhajan #bhajans #bhajansong #bhajanstatus #bhajansandhya #kirtan #भजन #कीर्तन #indurikarmaharaj #indurikarmaharajlatestkirtan #indurikarcomedykirtan #indurkar #indurikarmaharajwhatsappstatus #shahajibapupatil #eknathshinde #eknath_shinde #eknathshindelive #eknathshindeguwahati
#bahulya #bahubali #deva #devagroup #8181 #rayfalbail #rayfak8181
#bailgadasong #bailgada #jcb #jagatilsarvatmothibailgadasharyat
#Bailbajar #bailgadasharyat #मातीतलेहिरे #laksha #gamgaveshtalimkolhapur #kusti #talim #kolhapur #pailvan #kolhapurtalim #kustimallavidya#vishwasharugale #gangaveshtalim#shortsbeta
#shortsfeed #shortsvideo #shortsyoutube #shorts_video #shortsviral #shortstatus #wrestlingtechniques #indiantraditionalwrestling #indianwrestling #maharashtrakusti #kushti #pehelwani #ancientmartialarts #kustinallavidyamahasangh #kustimallavidyaassociationofmaharashtra #sikandar #sikandarshaik #sikndarshaikh #sikndarsheikh #dnyaneshwaraswale #maulijamdade #rahulaware #बावधनबगाड #bavdhan #bagad #bailgadirace #bailgadisharyat #मातीतलेहिरे #आमचीमातीआमचीमाणसं #bail #bailgadasharyat #khillarbail #bailgadasharyat #khillarbail #maharashtra #race #खिलारीबैलजोडी #पुसेगाव #बैलगाडा #बैलखरेदी #बैल #बैलपोळास्टेटस #बैलगाडी #बैलपोळा #बैलगाडाशर्यतstatus #बैलगाडामालक #बैलाची_गाणी #श्वान #शॉर्ट्स #व्हिडिओ #bull #cow #मराठी #मराठीताज्याबातम्या #मराठीबातम्याlive #ukraine #warzone #war #russia #putin #बैलबाजार #बैलखरेदी #वाई #मेला #नागोरीबैल #म्हैसबाजार #म्हैस #गाईबाजार #bailbajar #nagoriox #bullrace #bajarbhav #सोनारपडायचासोन्या #बलमा #balama
#ricerecipe #rice #paddy #bhatsheti #kokan #modi #virel #virelvideo #youtubeshorts #youtube #khillarcow #khallargai #gomata #गोमाता
आपले HD विडियो आवडत असतील तर आपल्या 9860892019 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा नक्की द्या धन्यवाद 🪷🦉😊
मातीतले हिरे तुम्हालापण मानलं बर का. तुमच्या सारखी दिलदार माणसं समाजात हवी तुम्ही खीलार गो शाळेला आपली जमीन दिलीत. गो मातेचा आशीर्वाद तुम्हाला सैदव सोबत राहील 👍🏻🙏🏻
🧡🧡🧡💯💯🧡🚩🚩🚩👍🏼👍🏼
Good Job
Sonya king ❤❤❤❤❤5050
"खिल्लार बद्दल ' ज्ञान,प्रेम व आत्मियता' असलेला पडद्या मागचा कलाकार मा.घाडगे साहेब.."
बरोबर 👍🏻
बरोबर
@@surajdubal8903 घाडगे सराचं chanal नाव काय आहे
@@khillar1311 khilar cow
100%dubal bagtat video
या माणसाचे शर्यत क्षेत्राचे गणित खूप strong आहे .satic अंदाज ,अनुभव, प्रचंड ज्ञान आणि खिल्लार बद्दल प्रेम बोलावे तेवढे कमी,, घाडगे साहेब तुमचे काम असेच चालू राहू द्या🙏
छान मुलाखत... स्वतः खिलार गाई चे संगोपन करून एक चांगला संदेश दिला आहे...👌👌👌👌👌🙏 संदिप बोदगे अहमदनगर 🙏
साहेब तुम्ही स्वतः ऐकदा मुलाखत घ्या असं माझं मत आहे तुमच्या बद्दल माझं परसनली
कॅमेरा क्वालिटी एकच नंबर आहे आणि घाडगे बंधू सर छान मुलाखत घेतली
आज परेंत खुप खींल्लार अभ्यासु पाहिले पन साहेब समोर सगले जीरो आहेत 👎 एकच नंबर अभ्यासु वेक्तिमत्व घाड़गे साहेब, महत्वचा मुद्दा जी बैल पलतात तिच बैल लोक साभालतात ( बडाव ) शेती कामचे बैलावर आज़ही खुप् वाईट दीवस आहेत 🙏
सकाळ पासून वाट बघत होतो 🙏सरांना मनःपूर्वक धन्यवाद
खिल्लार क्षेत्रातील पडद्यामागील हिरो घाडगे सर... खुप छान होती मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️
चांगली नोकरी सोडून खिल्लार चा नाद केला...
मानलं भाऊ तुम्हाला
तुमच्या कार्याला खणखणीत सलाम
घाडगे साहेब तुम्ही काय पण बोला तुमच्या आवाजातच जादू आहे...❤
घाडगे साहेबांचं खिल्लार बद्दलच प्रेम पाहून खुप छान वाटलं खरच लोकांनी गाई सांभाळन्या साठी त्यांचे खुप मोठे योगदान आहे धन्यवाद घाडगे साहेब 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐
मुलाखतीचा बादशहा एकच खिलार cow 👑💥
You tube च्या इतिहासतील पहिला विडिओ एका मैदान रिपोटर घाडगे साहेब याची मुलाखत एक नंबर विडिओ 💯🔥🔥🔥🔥🙏
घाडगे साहेबाचा मोबाईल नंबर भेटले काय
साहेब तुमचा पण दिला तर बर होईल खूप दिवस झाले नंबर मिळव्याचा पर्यत आहे पण भेटला नाही 😓
देव माणूस भेटला आम्हाला.. किती भारी वाटते तुमच्या मुलाखती ऐकाय ओ साहेब .. तुमच्या सारखे तुम्हीच आहात खूप छान.. 🙏🏻
घाडगे साहेब तुमचा अभ्यास खूप छान आहे
बैलगाडी शर्यत चालू करायला जेवढा शेवाळे आबा यांचा जेवढा तेवढाच घाडगे साहेब यांचा पण तेवढाच वाटा आहे ..
जसे भारत महिब्याची गाडी फरकाने गट पास करेल आणी केला गाडगे साहेब खूप अश्या गोष्टी आहेत ज्या खऱ्या ठरल्या
घाडगे साहेबांच्या कार्य ामुळे नवीन पिढीलख खिल्लारचे आकर्षण निर्माण झाले🙏🙏🙏
छान मुलाखत झाली भरपूर शिकण्यासारखी माहीती दिली जनार्दन दादांनी.खिल्लार गोवंश वाढावा यासाठी तुम्ही खुप प्रयत्नशील आहात.
काही पण म्हणा पण सगळ्यांन पेक्षा तुमच्या कॅमेरा कॉलेटि एकच नंबर आहे 😍
मातीतला हिरा घाडगे साहेब 🙏🙏
जी लोक घाडगे सरांची मुलाखत बघून त्यांचे अभिनंदन करत आहेत त्यांनी कृपा करून किमान 1 तरी खिल्लार गाय पाळावी..आपणच तरुण पिढीने पुढाकार घेवून आपली खिलार जात जोपासली पाहिजे... 🙏🙏🙏
Ghadge sahebankde ch jaun ghenar tyanchya choice ne
घाडगे दादा गाय छान जोपासली मानलं राव तुम्हाला मुलाखत घ्यावी तर घाडगे दादांनी खुप अभ्यासू माणूस
"👌👌👌मातीतला अस्सल हिरा... आमचा मिञ जनार्दन..💪💪💪 शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय एकदम कल्पकतेने आणि अभ्यासपूर्ण मांडला, संकल्प हिरीरीने तडीस नेला. बैलगाडी क्षेत्रातील एक स्वच्छंदी, निष्पाप आणि निरागस अवलिया❗ मित्रा तुझ्या या कार्यास सलाम...🙏🙏🙏😊."
जनार्दन भाऊ ची मुलाखत खूप अभ्यास पूर्ण झाली आहे
मानल सर तुमच्या खिल्लार अभ्यासाला 🙏❤️ सर्वोत्तम खिल्लार अभ्यासक one and only घाड़गे साहेब 🙏 एकच नंबर
प्रथम मातीतले हिरे चॅनल चे खूप आभार🙏आम्ही तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो सर..खूप हुशार आणि अभ्यासू व्यक्ती ची मुलाखत घेतल्या बद्दल तुमचे आभार ..छान झाली मुलाखत ❤️🙏
मातीतले हिरे तुमचा आवाज आणि विडिओ ही छान असतात तुम्ही 5 एकर जमिन गो संवर्धनासाठी दिलीत सर खरच तुमच मन मोठ आहे
आदत मध्ये नाव गाजविणारे
Piston 2211
शेवाळे आबा बव्र्या
ग्रँड पुरंदर हॉटेल पुरंदर
एक्का
कलांबीचा शंभू
यांचा swbhav khup chaan ahe यांनी आमचा बैलाची पण मुलाखत घेतलीय गावरान आहे पण टॉप ला पळतो
बैलगाडी क्षेत्रातील पडद्यामागचा खराखुरा हीराच आहे घाडगे साहेब.
दैवत गोवेकर आणि किरण आप्पा पैरा करण्यात हुशार आहेत
खरी गोष्ट आहे ही देशी गायच्या दुधात रोगप्रतिकार शक्ती आहे ❤️🙏
खूप छान सर खीलार साठी सगळं करत आहात देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहोत
मोठा माणूस 🤩👑🌍
खूप छान घाडगे साहेब तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं मी तुम्हाला कमेंट केली होती मला एक खिल्लार वासरू घ्यायचा आहे तुमच्या मार्गदर्शन हावय वासरू घेण्यासाठी.
खूप छान व्हिडिओ करता तुम्ही.
माजाकडे अजून एक सुद्धा वासरू नाही आहे पण घेईन तेव्हा तुमचा सल्ला नक्की घेणार.
सोनल संतोष जाधव
पनवेल.
पदाद्या मागचा खरा हिरा सर घाडगे साहेब.
खूपच छान विचार आहेत खिल्लार बदल साहेबांचे ♥️♥️
एक नंबर मुलाखत घाडगे साहेबांच
मुलाखत छान झाली ..पण खूप प्रश्न बाकी येत जे की घाडगे साहेब यांचे सारखे अभ्यासू व्यक्तीन कडून ऐकायला आवडलं असत .... 🙏
उत्कृष्ट मुलाखत ✌️घाडगे साहेब कडकडीत सलाम 🙏
घाडगे साहेब सकाळपासून वाट बघत होतो video ची, काम आटपून रात्री निवांत बघतोय तुमची video 🙏🏻❤️, मला आनंद आहे कि मी पण 1 वर्षांपासून तुमच्या चॅनेल शी जोडलेला आहे, जबरदस्त व्यक्तिमत्व 🙏🏻
घाडगे सराचं chanal नाव काय आहे
काही ठळक विषय घाडगे साहेबांनी एकदम अचूक मांडलेत.🫱🏼🫲🏽👍🏼 त्यांच्या पुढील गोपालन कार्यास आमच्या अनेक शुभेच्छा.💐
मातीतले हिरे चॅनल खूप खूप धन्यवाद बर का अगदी बरोबर माणसाची मुलाकात घेतली ....डोकं लावल keep going bhai 🎉👏
काळा मातीची ओढ असणारा राजा माणूस खूपछान माहिती मिळाली
सप्त हिंद केशरी बारिक ड्रायव्हर शिरसवडी यांची मुलाखात घ्या सुंदर मुलाखात बनार
एक नंबर आहे. भाऊ तुम्हाला बैलगाडा विषय भरपूर आब्यास आहे.
घाडगे साहेबांचा खुप मोठा अभ्यास आहे.
💯💯💯 रियल किंग साहेब
एक नंबर माणूस म्हणून व्यक्ती मत्व आहे याचं ❤
खूप अभ्यास पुर्ण मुलाखत. अतिशय छान.
आमची तक्रार आहे एक : ट्रेलर मधील काही part मुख्य मुलाखती मधून का cut करण्यात आला. जसे कि ट्रेलर मध्ये म्हणला कि... आम्हाला आता बैल देत नाही.. आणि 2 no चा बैल टाकून top ची गाडी मारली तर चर्चा चा विषय होतो वगैरे..,. असो,
मुलाखत मस्तच झाली 🙏🙏💐💐
ट्रेलर आल्या नंतर बरीच चर्चा झाली आणि मुलाखत टाकताना त्या गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून काढल्या
Hint द्या
घाडगे साहेबांचा आवाज असा आहे की मुलाखत संपुर्ण बघतो कोणीही
एक नंबर मुलाकात लय अनुभव आहे सर tumala अभिनंदन
सगळ्यांचा नाद करा पण घाडगे साहेबांचा कुठं।आणि खिल्लार काऊ तर सगळ्यांनी सोडूनच द्या ।
खूप छान अभ्यास आहे आपला साहेब बर वाटलं ऐकून.
जबरदस्त आहे व्हिडीओ खूप अनुभव भेटतो या मधून घाडगे साहेब जबरदस्त अनुभव 👌👌👌
तुम्ही सुद्धा खरोखरच सुंदर मुलाखत घेतली तुमचही अभिनंदन. एडिटिंग तर खुपच छान
ह्या व्हिडीओचा भाग-2 झालाच पाहिजे.....👍👍
Khara Matishi Nal Aslela Manus. Proud Of You Ghadge Sahebh.
Knowledgeable video hats off @मातीतले हिरे good Job. And nice work khilar cow
हिला मोठा सोन्या बरा
जनार्दन साहेब आपल्या सारखी मानस होन काळाची गरज आहे
1No abhyasu ani sayami manus ghadge sir 🙏 nisvarthi
सलाम तुमच्या कार्याला
सर सोन्या आता मैदानात दिसत नाही. आणि मि सोन्या बैलावर कविता रचली आहे. सोन्या च गाण दररोज ऐकत असतो.
एक नंबर मुलाखत ,घाडगे साहेबांची
Khillar cow Ghadage saheb great person ❤❤
गाडगे साहेब अत्यंत जातीवंत आणि देखनी गाय…👌
एक नंबर घाडगे सर कधी पडद्या वर न येता आपल्या बैल गाडीचं असणारी तंतोतंत ज्ञान खूप धन्यवाद सर घाडगे सर
मोठा लक्षा 👑💞
पूर्ण व्हिडिओ मधे एक वाक्य खूप आवडलं
' जी गोष्ट सांभाबळण्याची/ घेण्याची आपली कुवत नाही, ती गोष्ट घेऊ नये'
खूप छान व्हिडीओ आहे सर, खूप काही शिकण्ासारखे आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून...
अनुभव चे बोल भाऊ चा
घेत ला बेल टाकला टेम्पो ये विचार खुप शिकवतात मनावर घेत ल की सुदंर दिवस येणार ❤️ cow ❤️
खरंच कौतुक आहे मुलाखती साठी घाडगे साहेब 🙏🏻
खरंच खूप सुंदर आणि छान मुलाखत 👌👌👌👌
Bhau kharach tumhi khupach sundar aas margadarshan kela .kal parva tumhi yek mulakhat ghettli hoti tyat tumhi baryach Vela vicharl ki sarvat changla palnara aani dekhna bail konta tar tyach ans motha Sonya ha yayla aapekshit hot aas tumhala pan vatat hot pan jaudya kahi harkat nahi mi 1police aasun veletun vel kadhun tumche video pahto aani mi pan khilar nakich ghemar mazyakade pan khup sundar aashi khilar kalvad hoti pan kahi aadchan mule vikli geli
घाडगे साहेब यांचा नादच लय खुळा...
Mazya kade na jameen aahe na bail...pan maza aajol aahe mazya aajobani mala sarva shikvala .. mi jameen nahi ghewu shakat... Na bail.... Pan mi video baghun khup kush aahe
मस्त खुप छान मुलाखत 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
जनार्दन भाऊ खुप मोठा अभ्यास आहे 👍👑👑
भैया घोरपडे वाई यांच्या वळू ची मुलाखत कधी येणार
जनारदन दादाला तेडच नाही तूजा सारका तूच आहे❤️❤️❤️ खूप भारी बोलते
घाडगे साहेब 1 no मुलाखत 💐💐💐
घाडगे साहेब तुमचा खिलार बद्दल खुप मोठा अभ्यास आहे.
अप्रतिम मुलाखत आहे खूप छान
प्रत्येक पळणाऱ्या बैलाचं चित्र काढायचा विचार आहे माऊली.. सुरुवात "मोठा लक्ष्या" पासून करतोय..👍👌
एक नंबर मुलाखत👌👌👌
देव माणूस भेटला आम्हाला.. किती भारी वाटते तुमच्या मुलाखती ऐकाय ओ साहेब
आम्ही मैदानत आसलो तरी घरी गेल्या वर घाडगे साहेबाची विडीओ बगतो कारण आपल्या ना त्या विडीओ मदून भरपूर माहीती मिलते आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटात घाडगे साहेबाचा धन्यवाद खुप छान काम करता तुमची नक्की भेट घेनार
सर तुम्ही खूप छान काम करत आहेत
Mast mauli ram krishna hari
वाट बघत होते व्हिडीओ ची
रियल हीरो घाडगेसाहेब 🧡
सुंदर अशी मुलाखत खूप मस्त विचापूर्वक शबदप्रयोग आणि त्यांची उत्तम अशी मांडणी केली आणि खूप काही शिकायला मिळतं आहे तुमच्या कडून ❤
आमचे गुरुवर्य घाडगे सर त्याच्यांच व्हिडिओ पाहून मी एक खोंड घेतला
महाराष्ट्राचा लाडका सोन्या ❤👑🙏
दैवत शेट मास्टर माईड
मोठा सोन्या 👑👏👏
मोठा सोन्या जान आहे आपली❤️, सोन्या मैदानात येत नाही म्हणून मी शर्यत बघत नाही येवढ वेड लावल आहे सोन्या ने,
मोठा सोन्या येत नाही म्हणून छोटा सोन्या आणि 3 सोन्या ला support करतो पण ्जी बात मोठ्या सोन्यात आहे ती कोणाच्यात नाही, दूर दूर पर्यंत नाही
बरोबर आहे भाउ
दुसऱ्यांना पळूंदे ना
बारिक १८ वर्ष गाडी पळवतात आजुन १ नंबर मधेच येवडया वर्ष १ नंबर मधे राहन कोनाच पन काम नाही