घरात खूप सहन केलं पण धाडसाने लढले - अंकिता | Bigg Boss Marathi Ankita Walavalkar Interview

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024

Комментарии • 455

  • @dineshsolanke6033
    @dineshsolanke6033 2 часа назад +140

    बाकी काही असो पण ज्या पद्धतीने ताईने कपडे घातले एक महाराष्ट्राची संस्कृती जपून अंकिता ने दाखवलं ती खरी महाराष्ट्राची मुलगी होतीस ❤❤

    • @sejalsawant6263
      @sejalsawant6263 2 часа назад +3

      Ho , barobar ek hoti ti tar ghaan hoti tich tond pan aata RUclips var nako disude

    • @chhayapatil6783
      @chhayapatil6783 2 часа назад +8

      खरं आहे हिच मराठी संस्कृती आहे जी तुझ्यात आहे

    • @SupriyaBhosale-x7y
      @SupriyaBhosale-x7y 2 часа назад

      @@chhayapatil6783 खरोखर अंकिता आणि महाराष्ट्राची संस्कृती जपली

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Час назад

      Kuchki jealous person

    • @swatiwaghmare9714
      @swatiwaghmare9714 Час назад +1

      Mulina kapdyanvarun judge karna chukiche aahe karan kami kinva mothe kapade ghalne yavarun change.. Vait.. Tharavne he chukiche aahe

  • @nainanaiskar1640
    @nainanaiskar1640 2 часа назад +76

    अंकिता ट्रॉफी जिंकली नाहीस पण लोकांची मन जिंकलिस तू धनंजय सूरज माणूस म्हणून कीती चांगले आहात हे अख्ख्या महाराष्ट्राला कळाले
    तुझे भविष्य उज्ज्वल आहे ❤ you Ankita

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 3 часа назад +117

    अंकिता तुझं व्यक्तीमत्व खुप छान आहे.तु एक स्पष्टपणे बोलणारी मुलगी आहेस.डोळ्यात पाणी येणं म्हणजे कमजोर नक्कीच नाही ती आपली संवेदना असते कारण आपण भाऊक असतो.
    मी तुला विनर किंवा टॉप थ्री मध्ये पाहत होती.
    पण तु खुप छान खेळलीस जी पण होती ती रियल होती आणि अशीच रहा.

  • @ashwinikute7159
    @ashwinikute7159 3 часа назад +171

    सर्वात छान,एकदम नैतिकता जपून,कुठलेही अनैतिक वर्तन न करता ,एकदम सोज्वळ सुंदर स्पर्धक म्हणजे अंकिता.

    • @ShivTathe-sj8ix
      @ShivTathe-sj8ix 3 часа назад +8

      Perfect I aggre with you

    • @anitajadhav8006
      @anitajadhav8006 2 часа назад

      @@ashwinikute7159 asati same tumhi bolalyapramane...jar jaljal.. gossiping...mich kay ti loyal team sobat asa mothepana...nasata kela tar ......ch....

    • @kotankars
      @kotankars Час назад

      ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Час назад

      Kuchki jealous person

  • @ashwinikute7159
    @ashwinikute7159 3 часа назад +92

    साऱ्या मुली flirt करण्याच्या प्रयत्नात होत्याच...फक्त अंकिता एकमेव जी एक मुलगी म्हणून खूपच छान खेळली.आपल्या बाबांनी हा खेळ पहावा असेच खेळली.परिवाराला लाज वाटेल असं कुठलेही वर्तन तिने केले नाही

  • @dhanashrikulkarni
    @dhanashrikulkarni 3 часа назад +85

    फक्त आणि फक्त तुझ्या interview ची वाट बघत होते ❤😢

  • @INDIANMH26
    @INDIANMH26 3 часа назад +66

    One and only Ankita walawalkar 💞🙏

  • @dipalijain4122
    @dipalijain4122 3 часа назад +42

    My favourite Ankita 🥰❤️

  • @Shiva_86_jio
    @Shiva_86_jio 3 часа назад +134

    केव्हा पासून तूझ्या इंटरव्युची वाट पहात होतो... खूप सुंदर प्रवास होता तुझा... आणि तूला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🏆❤️😍

  • @swati86d
    @swati86d 3 часа назад +85

    आपल्या मतावर ठाम असणारी मुलगी❤ आणि मुलीला शोभेल असे वागणारी..

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 2 часа назад +32

    अंकीता किती हुशार आहेस तु... खुप आवडली तु महाराष्ट्राला ❤❤❤❤

  • @shrii...3152
    @shrii...3152 3 часа назад +53

    Ankita ❤❤❤❤❤❤

  • @shitaldeshmukh9014
    @shitaldeshmukh9014 3 часа назад +42

    Ankita Tu winner ahes🏆🎉🏆

  • @sayalilad8858
    @sayalilad8858 3 часа назад +28

    Ankita yes you Maharashtra hearted girl winner 🎉

  • @shrii...3152
    @shrii...3152 3 часа назад +43

    Wow Kay बोली ताई खरच अस क्लिअर कोणीच बोल नाही ...
    खर असल तरी जास्त दाकवल की लोक फेक आहे म्हणतात...तू बरोबर केलस ❤

  • @factoflife5414
    @factoflife5414 3 часа назад +30

    Ankita best player in bigboss marathi ❤

  • @PranitBhamare
    @PranitBhamare 2 часа назад +25

    अंकिता, तू विनर झाली नाहीस याच दुःख नक्कीच आहे, पण शेवटच्या क्षणापर्यंत अगदी ठामपणे महाराष्ट्रच नेतृत्व केलस याचा सार्थकी अभिमान आहे व हा अभिमान कायम राहील अशी तू आमच्या ऋदयात जागा करून गेलीस.❤

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 Час назад

      सगळेच महाराष्ट्राचेच होते

    • @PranitBhamare
      @PranitBhamare Час назад +1

      ​@@sunitagupta1217अहो मॅम, महाराष्ट्राचे असणे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणे यात फरक असतो.

  • @Ashwinishirke_129
    @Ashwinishirke_129 3 часа назад +25

    अंकिता❤माझ्या साठी नंबर वन विनर आहे तुझा खेळ सवोर्त्तम होता .पुढील वाटचालीस खूप, खूप शुभेच्छा

  • @priya_1868
    @priya_1868 3 часа назад +24

    कधीपासून वाट बघत होतो अंकिता chya बोलण्या ची❤❤❤❤

  • @shankarshinde7259
    @shankarshinde7259 Час назад +17

    एक महाराष्ट्रयीन मुलगी कशी असायला हवी हे अंकिता ने दाखवून दिलं खरंच कोकण खूप धन्य आहे अशी सुसंकृत मुलगी तेथून आहे. अंकिता तू जिंकली असती तर फार छान वाटलं असतं पण तरीही तू सर्वांची मन जिंकलीस, तुझा अभिमान आहे सगळ्यांना. 😊😊😊

  • @Abp11mytalk7
    @Abp11mytalk7 3 часа назад +45

    Ankita is winner for us. Fought with dignity. Classy game hota ticha.

  • @pavantambe4735
    @pavantambe4735 3 часа назад +29

    Ankita you are real winner 🏆🥹

  • @dilawartamboli6248
    @dilawartamboli6248 3 часа назад +75

    I❤ अंकीता

  • @peacefulmind2036
    @peacefulmind2036 3 часа назад +31

    अंकिता ❤❤❤

  • @suryakantkondye2315
    @suryakantkondye2315 2 часа назад +18

    अभिनंदन अंकिता खुप खुप शुभेच्छा💐💐 Big boss season 5 ची तू टॉप 5 ची winer आहेस. बघायला गेलं तर तू टॉप 2 मध्येच होतीस..

  • @deepikamurumkar8080
    @deepikamurumkar8080 3 часа назад +75

    अंकिता तु खुप स्ट्राँग मुलगी आहेस मला तुझा अभिमान आहे तु आणि डीपी छान खेळाडू वृत्तीने वागलात तुमच्याबद्दल वर्षाताई मत चांगल नाही त्या अहंकारी आहेत त्यांना माणसंओळखता येत नाहीत.. तुला मनापासून शुभेच्छा🎉🎉

  • @vaishalipimpare2514
    @vaishalipimpare2514 3 часа назад +26

    ❤अंकिता❤❤❤❤❤🎉🎉🎉खुप छान 😊

  • @SindhutaiPatil-vn1wn
    @SindhutaiPatil-vn1wn 3 часа назад +34

    अकिंता छान खेळलीस बाळा

  • @skulkarni1234
    @skulkarni1234 3 часа назад +29

    Ankita❤

  • @vedantyt6011
    @vedantyt6011 3 часа назад +60

    Congratulations dear 😘 अंकिता ❤❤

  • @sayaliparve8861
    @sayaliparve8861 3 часа назад +46

    love u ankita..well played..u are winner..

  • @piuingole4405
    @piuingole4405 Час назад +12

    पुर्ण सीझन किती छान कपडे घातले अंकिता ने.. माझी आवडती आहे..b team la शेवट पर्यंत साथ दिली.. खरच रिअल winner.. इतके vote दिले होते सर्वांनी.. आणि भाषे वर प्रभुत्व किती.. खूप छान.. सर्वांना खाऊ घातले.. strategy planing पूर्ण अंकिता ची होती..b team che ४ hote..top 5 madhe

  • @radhasamarth9314
    @radhasamarth9314 3 часа назад +24

    Proud of you Ankita tu khup chan Khalat hotis. Amachyasathi tu ani dp dada ch winner hota

  • @amitkadave4217
    @amitkadave4217 3 часа назад +24

    अकिता❤❤

  • @aparnashendekulkarni3838
    @aparnashendekulkarni3838 3 часа назад +11

    अंकिता तू आवडती होतीस bigg boss च्या घरातील.😊

  • @shrii...3152
    @shrii...3152 3 часа назад +267

    Kadipasun वाट पाहत आहे तुझ्या enterview चि ताई...❤

  • @sujataghadge3908
    @sujataghadge3908 2 часа назад +13

    आमच्यासाठी अंकीता विनर आहे ❤❤

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 3 часа назад +38

    आमच्यासाठी विनर अंकिता❤❤❤

  • @Bsgaming730
    @Bsgaming730 3 часа назад +18

    Ankita 🎉❤

  • @RajmanyaRajeshree
    @RajmanyaRajeshree 2 часа назад +13

    अंकिता खूप छान कौतुक आहे ग माझ्या साठी तूच जिंकलीस.

  • @meenakshidhawle8324
    @meenakshidhawle8324 3 часа назад +17

    Congratulations Ankita 👏👏💐💐👍👍❤️❤️

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 3 часа назад +26

    खुप छान खेळीस राहिलीस विनर म्हणूनच बघत होतो मी

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 3 часа назад +55

    अंकीता तुझे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉 🎉 🎉 🎉
    खर तर तू टॉप ३ मध्येच असायला हवी होती, पण बिग बॉस च्या अन् फेअर निर्णय असल्यामुळे तू ५ नंबर वर बाहेर पडली, तू खरच ऐक संस्कारी घरातील गुणी मुलगी आहेस, निकी आणि जान्हवी यांच्या बद्दल न बोलणेच चांगले...

    • @ShivTathe-sj8ix
      @ShivTathe-sj8ix 3 часа назад +3

      .मी सहमत आहेच कारण मी पण हेच comment ♥️ 👌 टाकणार होत

  • @VKminion01
    @VKminion01 3 часа назад +18

    Well Played Ankita ❤❤

  • @ganeshgharat8355
    @ganeshgharat8355 3 часа назад +58

    तु शेवट पर्यंत माणुसकी जपुन खेळली आहेस .. प्रामाणिकपणा व स्वाभिमानी व खंबिर राहीलीस खुप छान ... A ग्रुप मधील सर्वांना आता तुझा B ग्रुप हवा हवा सा वाटला तुझ्या व पॅडी दादा व DP दादा मुळे . तुच विनर आहेस बाकीचे अभी सारखे सदस्य लबाड आहेत नाही तुला कुचकी सांगणारे जळणारे आहेत

  • @shraddhagawade1123
    @shraddhagawade1123 3 часа назад +10

    For us One & only Ankita winner🏆🎉🏆

  • @pareshpai5672
    @pareshpai5672 2 часа назад +6

    One of the best ever contestants in marathi BB history. She played brilliantly, maintained dignity and won the hearts of all sensible viewers.

  • @the_history_fanatic
    @the_history_fanatic 2 часа назад +10

    निक्की ने आर्या च्या वरचा मानसिक त्रास दिला अंकिताला पण ती डगमगली नाही. गेम, टास्क तिच्या मानाने छानच खेळली. शेवटपर्यंत छान वागली आणि बोलली. बिग बॉस ने तिला डावलून निक्कीला ३ नंबर वर ठेवून अन्याय केला तिच्यावर. निक्की ला तिची जागा कळायला हवी होती.

  • @ganeshmore2780
    @ganeshmore2780 3 часа назад +11

    Ankita tu aamchyasathi winner aahes

  • @sss-dz7zx
    @sss-dz7zx 3 часа назад +30

    Ankita you deserves top 2❤heartbreaking eviction...but you r best❤

    • @ShivTathe-sj8ix
      @ShivTathe-sj8ix 3 часа назад +4

      Really very true and i want to see you top 3

  • @07padu17
    @07padu17 3 часа назад +18

    मी कोंकणी मूलगी हां शब्दा पेक्षा मी महाराष्ट्राची मुलगी अस बोला असत तर वोट अजुन पडले असते। अंकीता तूला

  • @diptiangane9410
    @diptiangane9410 3 часа назад +9

    Ankita is winner❤

  • @saikibeti7597
    @saikibeti7597 3 часа назад +13

    I love you ❤ Ankita...tujya sarkhi mulgi milo sarvana kiti chann ahes tu...khup guni aahes kharch tujya sarkhi mulgi milayla sobhagy lagt tujha swbhav khup chan aahe bigg Boss chya gharat khara chehra dp dada suraj dada ankita tai paddy dada arya tai ❤❤ kadhich visru n shaknare chahre ahet he khup chann vyaktimatv 🎉❤i love you 😘❤️ padhil vatchali sathi shudhecha aai mata rani che ashirvad kayam pathishi aso 🙏🚩jai maharashtra # Maharashtra heart girl

  • @Ashwinishirke_129
    @Ashwinishirke_129 3 часа назад +6

    प्रत्येक ठिकाणी अंकिताला सपोर्ट केल्या वर सुरज चव्हाण चे सपोर्टस घाण भाषा वापरून काहीही बोलायचे अशी लोक महाराष्ट्रात राहतात कमालच आहे

    • @friendstheatreproduction6279
      @friendstheatreproduction6279 2 часа назад

      ज्या बुध्दीचे लोक असतात तसेच लोक एकत्र येतात... आणि एकत्र राहु शकतात...मला काय बोलायचं कळाल असेल.

  • @saikshakelji4548
    @saikshakelji4548 3 часа назад +15

    ❤❤ well played Ankita tai

  • @Swamiseva-sneha
    @Swamiseva-sneha 2 часа назад +8

    Praud of one &only ankita❤

  • @shilpakadam7248
    @shilpakadam7248 2 часа назад +6

    Ankita ur real winner...best luck for your future....

  • @chhayapatil6783
    @chhayapatil6783 3 часа назад +24

    Yes tu hearted girl ahe❤

  • @SakshiIngle-b3b
    @SakshiIngle-b3b 3 часа назад +17

    ❤आमच्या साठी तुच विनर अंकिता ❤

  • @rashmisawant1490
    @rashmisawant1490 2 часа назад +9

    ❤️❤️अंकिता

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 3 часа назад +13

    अंकिता तूच आमच्या साठी विनर आहेस❤

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 2 часа назад +4

    अंकिता वालावलकर तु कोकणची कन्या असल्याने मला खुप आनंद झाला तुला खुप वोटिंग केली पण मला तुला तीन मध्ये पाहीजेत होतीस

  • @shreerampandhare6098
    @shreerampandhare6098 Час назад +4

    Ankita खूप छान खेळली तू पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤

  • @riyaindulkar2760
    @riyaindulkar2760 3 часа назад +18

    Well played Ankita ❤

  • @kiranp6106
    @kiranp6106 2 часа назад +7

    Bigg Boss ne setting ne Suraj la winner kelay, game kahich navta tyacha, Ankita is Real, True Gamer, Tu Best Aahes❤

  • @dakshkasbe5678
    @dakshkasbe5678 Час назад +4

    अंकिता आणि डीपी आमच्यासाठी विनर आहात❤🎉🎉🎉

  • @mitalisunilgavit4825
    @mitalisunilgavit4825 2 часа назад +4

    Ankita,Dp❤️💯

  • @ashwinimore9143
    @ashwinimore9143 3 часа назад +6

    Ankita ur my fav.❤

  • @BhanudasGavare
    @BhanudasGavare 3 часа назад +23

    कोकण कन्या

  • @sadhanajadhavrao5662
    @sadhanajadhavrao5662 3 часа назад +10

    Tuch winner ahes amchya sathi ❤

  • @poojanevgi465
    @poojanevgi465 3 часа назад +8

    खूप छान अंकिता❤

  • @RadheRadhe-zc8kn
    @RadheRadhe-zc8kn 3 часа назад +7

    Maharashtra hearted girl ❤❤❤

  • @AnjaliTalavanekar
    @AnjaliTalavanekar 30 минут назад +2

    अंकिता बिग बॉस मध्ये तू आमच्या कोकणाला दाखवलं सुरज नंतर बिग बॉस ची विनर तू आहेस तू जशी बाहेर आहेस तशीच बिग बॉस मध्ये पण खेळलीस वावरली खरं तर शब्दातही वर्णन करता येणार नाही एवढे छान खेळलीस तुझ्या आई बाबांना तुझ्या फॅमिलीला आमच्या शुभेच्छा खूप खूप पुढे जा मोठी हो पुढील वाटचालीसाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤❤love u, love u lot Ankita❤❤❤

  • @sshindlekar8772
    @sshindlekar8772 2 часа назад +6

    Love you Ankita..❤😘 Khup chan kheli Tu.. Mast.

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 3 часа назад +24

    खरं सांगायचं तर अंकिता ला 2 वीक आधी TOP 3 किंवा TOP 2 मध्ये बघत होतो ...पण अंकिता ने जे सुरज ला underistimate केले आणि एकदा सोडून दोनदा नॉमिनेट केले ...तिथेच तिचा कार्यक्रम झाला ...

    • @chhayapatil6783
      @chhayapatil6783 2 часа назад

      थोडी चुक झाली

    • @meenasamant599
      @meenasamant599 Час назад

      ​@@chhayapatil6783why you think, she made a mistake? Do you think Suraj was deserving candidate? No , channel or the people behind the show had already decided that Suraj will be the winner. Because everyone knows his background and this a help to him from channel.

    • @vijaymane1836
      @vijaymane1836 34 минуты назад

      @@meenasamant599 may be ..

  • @saritasawant8782
    @saritasawant8782 2 часа назад +6

    You truly deserved winner🎉🎉🎉

  • @Samyak8722
    @Samyak8722 2 часа назад +7

    Well played Ankita

  • @aakriti.amol1
    @aakriti.amol1 3 часа назад +6

    Aajhi sunder kapde ghatles.. maharastrachi shan. Aahes. tu ... Congratulations Maharastra hearted girl ....❤

  • @shubhagichavan6753
    @shubhagichavan6753 3 часа назад +7

    Anikta❤❤❤❤❤❤❤

  • @ojaswinithorat6829
    @ojaswinithorat6829 2 часа назад +3

    Ankita ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jayashreebapat6945
    @jayashreebapat6945 Час назад +3

    खूप छान खेळलीस, आम्ही तुला विनर म्हणून बघत होतो , महाराष्ट्रची लडकी मुलगी

  • @NinadWalke-nf7oc
    @NinadWalke-nf7oc 3 часа назад +9

    खरे विनर dipi dada v तूच खरे विनर आहात.❤you Ankita.
    खऱ्या अर्थाने सामाजिक भान राखून, मराठी संस्कृती जपत तू खेळली स.
    मस्त 🎉.

  • @swatikedari8714
    @swatikedari8714 3 часа назад +2

    Ankita miss you so much❤❤❤❤❤

  • @piuingole4405
    @piuingole4405 Час назад +2

    आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किती मार्मिक पणे दिते अंकिता.. खूप छान आहे अंकिता

  • @bw9458
    @bw9458 3 часа назад +16

    DP को तो अपनो ने मारा, गैरो मैं कहा दम था ,
    उसकी कस्ती तो डूबी संडास के पाणी मैं,
    नींद की बात जो फैलाई अंकिता बहेन ने 😂😂😂

    • @AM-pw9du
      @AM-pw9du 3 часа назад +3

      Dp च झोपणं लोकांनी हसण्यावर घेतलं त्यामुळे dp च नुकसान नाही झालं

    • @bw9458
      @bw9458 3 часа назад +4

      @@AM-pw9du सगळ्या बिग बॉस मध्ये अंकिताने DP चा support केला आहे असे एक तरी clear example आहे का ?
      तिच्या वागण्याचे DP ला नुकसानच झाले आहे. याउलट DP ने तिला खुप support केला होता.

  • @snehajagdale3937
    @snehajagdale3937 2 часа назад +4

    Ankita tu khup chan ahes ......mala vatat hot tuch whavis winner.... But u r really good person by heart. . . Khup original vagalis....sagalyajani make up chote kapade ghalat hot pan tu loose ase t shirt ghalun mast firaychi.....tari saglyat chan disat hotis.......tu khup emotional ahes.....pan khup sahanshilpan .,...tuzya pudhachya ayushyasathi khup khup shubheccha......❤❤❤❤❤

  • @madhukargawade3975
    @madhukargawade3975 2 часа назад +5

    Ankita majhya sathi tuch viner aahes❤

  • @dipaligurav2929
    @dipaligurav2929 2 часа назад +2

    My favourite ankita ❤

  • @shitalbotre4757
    @shitalbotre4757 2 часа назад +4

    Khup Chan खेळली अंकिता

  • @suchitasawant3384
    @suchitasawant3384 Час назад +2

    Ankita amchyasathi tu winner ahes🎉. Continue voting karat hoto. BB ne khup nirasha keli. Pan tu khup strong ahes. Maharadtra heared girl ha tag tula perfect ahe.

  • @vjstory...2007
    @vjstory...2007 2 часа назад +6

    Wrong eviction zal.....ankita top2 mdhye hoti❤❤❤

  • @ScrollwithNikkhil
    @ScrollwithNikkhil 3 часа назад +6

    Winner

  • @SupriyaBhosale-x7y
    @SupriyaBhosale-x7y 3 часа назад +2

    अंकिता आमच्यासाठी छान विनर❤❤

  • @dancholic1505
    @dancholic1505 3 часа назад +7

    Team A la ek ek karun baher kadlat tyatach jinklat tumhi ankita tai and team A. Massst ekdum. Kkhup shubheccha tumhala.

  • @sshindlekar8772
    @sshindlekar8772 2 часа назад +2

    Ankita.. ❤❤❤❤

  • @rutujamane5301
    @rutujamane5301 2 часа назад +2

    My fov ankita and dp dada

  • @suhasbane6583
    @suhasbane6583 Час назад +4

    Ankita kharcha tu winner 🏆🏆❤aahe aamchya sathi ju ek aahes ki hushar aahes tari bilate ki jamel ki nahi aani nikki,janvi,abhijit,arbaj yana vatat ki aamhich khelalo aata yana samjel ki khar kay te makad vatat hote te tu matr khari Rani aahes tu❤❤ love you dear ❤🎉❤🎉

  • @DikshaVaidya-b8u
    @DikshaVaidya-b8u 3 часа назад +9

    Chan ❤❤

  • @minakshigargade145
    @minakshigargade145 2 часа назад +4

    ❤Ankita Ani dp dada ch sis bro relationship khup chan ahe .mst

  • @rupeshbhosale2683
    @rupeshbhosale2683 3 часа назад +2

    U are winner for us. Well played Ankita tai.