प्रथम क्रमांक | 2 लाखाचे मानकरी |कळवा ठाणे पालखी नृत्य स्पर्धा |आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • 🟣⏩ रविवारी कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा
    ठाणे- गणेशोत्सवासह शिमगाोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मियतेचा सण. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. मात्र, ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी 'संघर्ष' या सेवाभावी संस्थेच्या वतीने कळवा येथेच शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
    रविवार दि.७ एप्रिल, २००७ रोजी दुपारी ४.०० वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड- कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आला . या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले असून, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी झाले. या निमित्ताने कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपारिक पालखी नृत्य हे ठाणे-मुंबईकरांना अनुभवता आले
    या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक; द्वितीय विजेत्यास एक लाख एकावन्न हजार रुपये व आकर्षक चषक; तृतीय विजेत्या संघाला एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघाना प्रत्येकी 25 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले
    #कळवा_ठाणे_पालखी_नृत्य_स्पर्धा
    #आई_निनावी_देवी_पालखी_पथक_मूचरी
    #पालखी_नृत्य
    #शिमगोत्सव
    #kokankarsuraj
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ❤️❤️❤️

Комментарии • 33

  • @Ashishshindevengsarkar
    @Ashishshindevengsarkar 6 месяцев назад +1

    नाद कोकणचा एक नंबर भावा..💯🚩♥️

  • @tusharkhandare3504
    @tusharkhandare3504 5 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤ maj kokn

  • @nayangore1093
    @nayangore1093 6 месяцев назад +1

    आई निनावी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️

  • @rajeshlad945
    @rajeshlad945 6 месяцев назад +3

    यांचे नाही ढोल वाजत नाही ताश्या नाही हाव भाव चकवा वाला सुद्धा बगा कसा वाजवतोय कश्यावरुन यांचा नंबर दिलात 10/4/2024 ला घेऊन या संघ बगा कश्या स्पर्धा असतात त्या

  • @konkanPremiVijay
    @konkanPremiVijay 6 месяцев назад +3

    ना निशाण वाला नाचत आहे..ना झांज वाला नाचत आहे..ताशा वाला बगा काय वाजवतोय ..एकदम slow performance chalu आहे...

    • @RealFREAK111
      @RealFREAK111 6 месяцев назад +1

      Te kyy dance competition ny ahe slow performance ahe boltoys tee
      Devachi palkhi ahe speed ani slow bolna peksha shradhe ne nachvt ahet te bgh
      Hach marathi mansacha problem ahee dusra chngla krtoy tr tyala chngla bolaycj sodun jalat rhaych

  • @rajeshlad945
    @rajeshlad945 6 месяцев назад +1

    10/4/2024 ला स्पर्धा आहेत खेर्डी मद्ये तिथे या संघाला घेऊन या

  • @anantbhalekar4449
    @anantbhalekar4449 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर देखावा 🙏

  • @rajeshpatil6462
    @rajeshpatil6462 6 месяцев назад +2

    Nice Dada

  • @sudeshnarvankar182
    @sudeshnarvankar182 6 месяцев назад +2

    आम्हीं पूर्ण राज्य मध्ये खूप साऱ्या स्पर्धा जिंकत आहोत पण हा संघ पहिल्यांदा पहिला असेल 😅😅😅😅😅

    • @konkanPremiVijay
      @konkanPremiVijay 6 месяцев назад

      Ho... आम्ही पण पहिल्यांदा बगितला

  • @आवडकोकणची-ह9ग
    @आवडकोकणची-ह9ग 6 месяцев назад +1

    स्पर्धा कशा असतात आणि पालखी कशी
    नाचावली जाते हे लांजा रत्नागिरी मधे yeun बघा

    • @RealFREAK111
      @RealFREAK111 6 месяцев назад

      Te jinkle tr tuzi ka jaltey?

  • @dipakadabal8634
    @dipakadabal8634 6 месяцев назад +2

    ..यजमान उक्षी संघ..... ज्यांचं नाव ही कुठे नाही त्यांचा एक नंबर
    पदाधिकारी ज्या गावचे आहेत तो करंबेळे दोन नंबर
    भांडून पंच मॅनेज चिपळूण.....तीन नंबर

    • @konkankar_suraj
      @konkankar_suraj  6 месяцев назад

      Ukashi cha nombar nahi aala bhai

    • @dipakadabal8634
      @dipakadabal8634 6 месяцев назад

      Mi gelyavarshi pn aalelo spardha bagayla ...panch kontya hi sanghala tyanchi marksheet dakavli nahi....asech no dile

    • @bhagadeprashant9306
      @bhagadeprashant9306 6 месяцев назад

      कलकाई देवी कुशिवडे ह्या संघाचा 3 नंबर ला तू ह्या संघाचा game पहिला का? उगाच बडबड करतोय भांडून दिला तू होता का तिकडे वाद घातला तेव्हा
      आणि तुला पालखी मधले काय कळत कधी पालखी नाचावली आहेस का तू ज्या संघा बद्दल बोलतोयस ना त्या संघाने तुझं वय पण नसेल तेवढी वर्ष स्पर्धेत सहभाग घेतला आहे आणि नसेल माहीत तर जाऊन चिपळूण /संगमेश्वर मधील लोकांना विचार कलकाई देवी कुशिवडे संघाबद्दल
      कालचा पण game बघ you tube ला विडिओ आहे

  • @DineshGhadashi-wc5qo
    @DineshGhadashi-wc5qo 6 месяцев назад +2

    3 number kalkaidevi kushivade sanghacha ala ani tyancha game 1 numbercha hota ani tu bolto bhandun ghetla tu pahila ka ani tula palkhi kashi nachvatat ani kontya thekyvar kashi nachvali jate tula mahit ahe ka geli 20 palkahi spardha kartoy jaun you tube la kalacha sangh bagh
    Kalkaidevi kushivade kal 1 number hota

    • @dipakadabal8634
      @dipakadabal8634 6 месяцев назад

      Panch kushivade mdle mg no tr pahilya 3 made asnarch na 😅😅😅

    • @DineshGhadashi-wc5qo
      @DineshGhadashi-wc5qo 6 месяцев назад

      @@dipakadabal8634 ho ka vicharls panchala

    • @konkanPremiVijay
      @konkanPremiVijay 6 месяцев назад +1

      Ho...kushivade संघाने मस्त नाचवली...

    • @DineshGhadashi-wc5qo
      @DineshGhadashi-wc5qo 6 месяцев назад

      @@dipakadabal8634 पंच कुशीवडे चा होता ki मुचरीचा होता तुला माहित आहे का आह्माला अगोदर च माहित होत पालखी कशी ही नाचवली तरी नंबर मुचरी आणि करबेले यांचाच येणार

    • @bhagadeprashant9306
      @bhagadeprashant9306 6 месяцев назад

      ​@@dipakadabal8634 tula koni sangitl panch kushivade che hote

  • @konkanPremiVijay
    @konkanPremiVijay 6 месяцев назад +1

    You tube वाल्यांना विनंती जास्त व्हिडिओ tag करू नका...या पेक्ष्या गावातले म्हणतील आम्ही चांगली नचवतो...आम्ही छान वाजवू..😂😂

    • @RealFREAK111
      @RealFREAK111 6 месяцев назад

      Yevdi ka jaltey tuzi te jinkle tr