सर्वच गाईं अगदी सर्व बाजूंनी आखीव रेखीव आहेत, स्वतःच्या हिमतीवर एवढ्या गाईंचा कळप पाळणे, ही फक्त बोलायची गोष्ट नाही, खूप चांगल्याप्रकारे या बाबांनी गाईं सांभाळल्या आहेत, 👍😊💐🙏
राजु दादा हे सोमलिंग गुरुप्रसाद शरणार्थी बेळगुणगी तालुका जत जिल्हा सांगली मंजे तिकोंडी राज्याचे मुळ मालक ना आणि मामाच्या माग जि गाय आहे ति तिकोंडी राज्याची आई आहे ना❤❤❤
मळगे साहेब तिकोडीच्या राज्याची आई तिला राजाचाच वळू दाखवला, परत राज्याची बहीण तिला राजाचाच वळू दाखवला हे इनब्रीडींग पुढे जाऊन काही चुकीचे रिझल्ट मिळणार नाहीत का किंवा हे चुकीचंच वाटत नाही का देखने पणा येतोय म्हणून अस करणं योग्य आहे का तुमच्या अनुभवातून समजून सांगा
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
खरोखर वासर घडवण्याचा कारखानाच आहे हा काय तो नम्र पणा किती सहानुभूती आहे मालकात खरोखर एक नंबर मुलाखत घेतली राजसाहेब तुम्ही
ही शेवटची पिढी आहे नाद जोपासण्याची❤
खूप समाधानी माणूस आहे .बगून मन प्रसन्न झालं मळगे सर
खूप छान... मुलाखत.. एकदम तळा गाळात जाऊन...
जातिवंत.. खिलार..ही..आपल्या..देशाची.. शान..आहे🇮🇳🇮🇳🇮🇳✌️✌️💯💯🇮🇳
Khillar गाई घ्याची आहे कृपया मार्गदर्शन करावे
सर्वच गाईं अगदी सर्व बाजूंनी आखीव रेखीव आहेत, स्वतःच्या हिमतीवर एवढ्या गाईंचा कळप पाळणे, ही फक्त बोलायची गोष्ट नाही, खूप चांगल्याप्रकारे या बाबांनी गाईं सांभाळल्या आहेत, 👍😊💐🙏
असा कळप पहायला मिळणे कठीण आहे अथा hf गाईन चा गोठा मिळेल पण देशी गाईन चा नाही देशी गाई चे दुध खायला मिळणे भाग्य लागत
Mama is great person 😊
साहेब धन्यवाद राज्याची दावण बघायला मिळाली मामा नंबर परत द्या कालवड किंमत पण सांगा खूप उपकार होतील एक खिलार प्रेमी सातारा
राजु दादा ही गाय हुबेहूब कुलाळवाडीच्या शेपूट तुटक्या बैलासारखी आहे❤❤
साहेब जवळून जून्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्या विडिओ मुळे जून ते सोनं च होत बाकी सर्व मातीच
❤ajja nind nad madodill
राजु दादा हे सोमलिंग गुरुप्रसाद शरणार्थी बेळगुणगी तालुका जत जिल्हा सांगली मंजे तिकोंडी राज्याचे मुळ मालक ना आणि मामाच्या माग जि गाय आहे ति तिकोंडी राज्याची आई आहे ना❤❤❤
हा लाल कलर च्य शींगाची
होय
व्हिडीओ च्या सुरवातीला आहे ती आई आहे
🙏 aajoba man bharun aal.
Manus 1 number ❤❤❤❤
खिल्लार गाय मिळेलका भाऊ
8275208875
🙏🙏🚩
मळगे साहेब तिकोडीच्या राज्याची आई तिला राजाचाच वळू दाखवला, परत राज्याची बहीण तिला राजाचाच वळू दाखवला हे इनब्रीडींग पुढे जाऊन काही चुकीचे रिझल्ट मिळणार नाहीत का किंवा हे चुकीचंच वाटत नाही का देखने पणा येतोय म्हणून अस करणं योग्य आहे का तुमच्या अनुभवातून समजून सांगा
Kalwad Ci kimat kay
❤️❤️❤️🔥👍
Ann yaurg aduri
Sanskrut vyakti
Dada gav kutla
🙏🙏🙏
Tq samajal kar, gavacha nav samajala nahi
बेळगुडगी
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩