असा दगडी दिवा यापूर्वी कधीच बघितला नसेल |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • असा दगडी दिवा यापूर्वी तुम्ही कधीच बघितला नसेल तर या नवरात्रीला अखंड ज्योत लावण्यासाठी कशा पद्धतीचा दिवा तुम्ही नक्की वापरून बघा तर हा दिवा तुम्हाला आवडला तर नक्की आम्हाला व्हाट्सअप करा नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये अखंड ज्योत आपण लावत असतो आणि ही अखंड ज्योत लावल्याने आपल्या घरात सुख-समृद्धी येत असते नकारात्मक जात असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात प्रवेश करीत असते यांनी आपले घर सुख समृद्धीने आणि शांततेने भरून निघते आपल्या घरातील सदस्य आनंदाने राहतात घरात प्रेमभाव वाढत असतो वाद-विवाद खेळत असतो नैराश्य निघून जाते आणि प्रसन्न आनंदाचे वातावरण राहत असते म्हणून हा अखंड ज्योत साठी दगडी दिवा लावायचा असतो तर अशा पद्धतीचा दिवा तुम्ही यापूर्वी कधीच बघितला नसेल तर फ्रेंड्स आपण या नवरात्रीसाठी हा खास दगडी दिवा आणलेला आहे तर हा दिवाने चल पद्धतीचा दिवा आहे नैसर्गिक पद्धतीचा बनवलेला हाताने बनवलेला हात दिला आहे तर हा देवा तुम्ही नक्की वापरून बघा आणि हा देवा तुम्हाला कसा वाटला तसेच हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे कळवायला विसरू नका धन्यवाद
    #दगडीदिवा #तीनवातीचादगडीदिवा #अखंडज्योतसाठीदगडीदिवा #तीनवातीचादिवा #तीन वातीचा दिवा दगडी दिवा #अखंड ज्योतसाठी दगडी दिवा #अखंड ज्योत
    #नवरात्री स्पेशल #नवरात्रीसाठी अखंड ज्योत #अखंड ज्योत का लावली जाते
    #घटस्थापना कधी आहे #घटस्थापना पूजा विधि चे साहित्य #घटस्थापना पूजा विधी #घटस्थापना पूजा मुहूर्त #घटस्थापना कशी करावी #योग्य घटस्थापना पूजा विधि
    #dagdidiva #ghatsthapna #ghat kase basvave
    ‪@cookwithmayura‬

Комментарии • 617

  • @B4UDAYउदय
    @B4UDAYउदय 2 года назад +16

    ₹300,900/-
    दोन्ही एकत्र 1100/-
    वाॅटस अप नंबर व्हिडिओमध्ये आहे.

  • @maihoonaa10
    @maihoonaa10 2 года назад +15

    Ma sha Allah, First time i seen a stoneDiya. Great work madam.❤️ಕ🇮🇳ق❤️

  • @anantmalusare2911
    @anantmalusare2911 2 года назад +1

    छान चांगलं प्रॉडक्ट आहे. आणि पारंपारिक पण आहेत .तरी मी नविन पहात आहे जबरदस्त

  • @guruvaryavishalbhaudodke6387
    @guruvaryavishalbhaudodke6387 2 года назад +7

    आपल्याला कुणी सांगितले 3 वातीचा दिवा शुभ आहे. आणि आज पर्यत तुमी कोणत्या मंदिरात तीन वातीचा दिवा पाहीला ?
    बाकी आपले काम अप्रतिम आहे

    • @gajanankakde1131
      @gajanankakde1131 2 года назад

      Right question. उगाच काहीतरी सांगायच

  • @श्रीशक्तिद्वार

    सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश राम राम 🎉🎉🎉

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 года назад +2

    *ताई,खरंच असा दिवा आम्ही पहिल्यांदाच पाहतोय.*
    *अगदी सुंदर आणि भाविकांची भक्ती वाढविणारा आहे.*

    • @gharguti
      @gharguti  2 года назад +1

      थँक्यू दादा

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 года назад +1

      @@gharguti *धन्यवाद ताई!👍⚘

  • @vishakhadesale4467
    @vishakhadesale4467 3 года назад +17

    दिवे खूपच छान आहेत. दोन्ही दिव्यांच्या किंमती सांगा

  • @varshapande8733
    @varshapande8733 3 года назад +8

    खूप सुंदर दिवा आहे👌👌👌
    दिव्याची किम्मत सांगणे.

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 3 года назад +2

    खुप खुप छान, वात पण फार सुंदर बनवली आहे👌🌹

    • @sahebraodeore5562
      @sahebraodeore5562 3 года назад

      ताई दिवा कुठे व किती किमतीला मिळेल?

    • @nehakhambe4867
      @nehakhambe4867 3 года назад

      किंमत

  • @sadhanasailu6962
    @sadhanasailu6962 3 года назад +7

    खुपच छान आहे ❤️

  • @sanjayshirude9233
    @sanjayshirude9233 3 года назад +7

    ताई दोघे दिवे खूप छान आहेत दोघांच्या किमती सांगा व तुम्ही सोलुशन कोणते वापरले तेवढे सांगितलं तर बर होईल

  • @jayachitre9160
    @jayachitre9160 3 года назад +21

    ताई , दोन्ही दिव्याच्या किंमत किती आहे.

  • @vibhdasalkar1798
    @vibhdasalkar1798 3 года назад +40

    ताई, दोन्ही दिवे खूपच छान आहेत. छोट्या आणि मोठ्या दिव्यांच्या किंमती सांगा ना? छोट्या दिव्याला झाकण मिळेल का?

    • @shubhadathube5763
      @shubhadathube5763 3 года назад +1

      We want this diwa

    • @sangitadeshmukh8047
      @sangitadeshmukh8047 3 года назад +2

      ताई मोठ्या दिव्यांची किंमत किती आहे

    • @cabp9
      @cabp9 2 года назад

      I want this diva give online payment details

  • @minakshimirgale6653
    @minakshimirgale6653 3 года назад

    खुपच सुंदर मी पहिल्यांदाच पाहिली

  • @vishnusoman5401
    @vishnusoman5401 3 года назад +22

    दिवे खूपच छान आहेत.
    आपला पोस्टल अॅड्रेस आणि दोन्ही दिव्यांच्या किंमती, बॅंक अकौंट नंबर कळवा.

    • @aarathipawaskar4298
      @aarathipawaskar4298 2 года назад

      किंमत किती? संपर्क सांगा आणि कधी मिळेल?

    • @gangaprasadkaushik
      @gangaprasadkaushik 2 года назад

      @@aarathipawaskar4298 ko p

  • @rupalipatil7230
    @rupalipatil7230 3 года назад +3

    👌👌मस्त दिवे आहेत. आमच्याकडे या दगडी दिव्याला माल्टा म्हणतात.

  • @j.kcreation2480
    @j.kcreation2480 3 года назад

    Chan nakshi kam ahe pahil wel pahily as diva 👌👌

  • @smitaaher7330
    @smitaaher7330 3 года назад +2

    Diva khup chaan aahe

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 2 года назад

    Khup vel khau video banawala aahe.... Tech tech parat parat tech sangatay... Tumhi..

  • @sunitakhawle8178
    @sunitakhawle8178 3 года назад +10

    🙏 हा मोठा दिवा खूपच छान आहे प्लीज लवकर कळवा केव्हा भेटेल🙏

  • @radhikavighave4364
    @radhikavighave4364 3 года назад +16

    दोन्ही दिवे खुप छान आहेत. दिवा कसा खरेदी करायचा आणि payment options काय आहेत.

  • @mansishetye7060
    @mansishetye7060 2 года назад +2

    लहान दिव्याला झाकण बनवायचे छान वाटेल

  • @vijaynarayanbhagat4901
    @vijaynarayanbhagat4901 2 года назад

    अतिसुन्दर! अतिउत्तम!

  • @renukajagtap986
    @renukajagtap986 3 года назад +38

    🙏ताई मला एक विचारावास वाटतय(राग नसावा) आपण दिव्यांबद्दल खुप छान माहीती देताय, दिवे पण खुपच सुंदर आहेत, पण आपण दिव्यांची किंमतच सांगत नाहीये (बरेच लोक) आपल्याला किंमत विचारत आहेत,,,,तर का? 🙏🙏

    • @gharguti
      @gharguti  3 года назад +15

      ताई युट्युब आम्हाला विकायला परमिशन नसते फक्त मला हे चांगले वाटले म्हणून मी माहिती दिली त्याच्यात एक नंबर आहे त्या नंबर वर आम्ही तुम्ही विचारू विचारला करू शकतात पण प्लीज मी तुमच्यासाठी नक्की एक पुढचा व्हिडिओ सगळ्या बाबतीत किमतीसह करायचा प्रयत्न करते तसेच काही लोक असे मला म्हणतील की तुम्ही बिझनेस करत आहात म्हणून मी किंमती शक्यतो सांगायचे टाळते आणि मार्केटिंग करायचे टाळते

    • @jay_ho123
      @jay_ho123 2 года назад +1

      @@gharguti thanks Tai Very nice reply .

    • @sunilkhote2895
      @sunilkhote2895 2 года назад +3

      त्या सांगणार नाहीत मी अशीच दगडाची miniatures घेतली फक्त 400 ₹ ला

    • @viralsocial230
      @viralsocial230 2 года назад +2

      @@gharguti काय पन् , लोकाना मूर्ख samjta अपन

    • @reshmadave2722
      @reshmadave2722 2 года назад

      @@sunilkhote2895 l

  • @seemajawalkar2166
    @seemajawalkar2166 3 года назад

    खूप छान कुठे मिळतील दिवा👌👌👌👌

  • @nandkumarshitole
    @nandkumarshitole 2 года назад +1

    तुमचा पत्ता पाठवा(सांगा)व दोन्ही दिव्य ची किंमत किती

  • @surekhagupta4385
    @surekhagupta4385 3 года назад +1

    Khup sundar ahet diva

  • @poojamahadik9909
    @poojamahadik9909 3 года назад +3

    ताई ह्या 3 वातीच्या दिव्याची आणि छोटया दिव्याची किंमत सांगाल का ? तो घ्यायचा असेल तर कसा घेता येईल

  • @jayantimohite9149
    @jayantimohite9149 3 года назад

    खूप छान आहे दिवा

  • @manjirikhobrekar3975
    @manjirikhobrekar3975 9 месяцев назад

    Khup Shaan

  • @deepabhojane9623
    @deepabhojane9623 3 года назад +3

    किंमत संगा म्हणजे सांगता येईल 🙏

  • @sabankarvishnu1177
    @sabankarvishnu1177 2 года назад +1

    ताई ह्या दिव्याची किंमत किती व तो कोठे आणि कसा मिळेल हे सांगण्याची क्रृपा करावी

  • @kirangajbir1050
    @kirangajbir1050 2 года назад

    Dive khup Chan aahe beautiful

  • @shivajishinde9522
    @shivajishinde9522 3 года назад +1

    दिवे खूप छान आहे किंमत किती व कोठे भेटतील

  • @Habibi_414
    @Habibi_414 2 года назад +1

    खूप छान आहे ताई हा दिवा कुठे मिळेल तुमच्या कडे मिळेल का कितीला आहे 🙏🙏

  • @shobhadeore5447
    @shobhadeore5447 3 года назад +1

    ताई दिवा खूप च चांगला आहे

  • @latanaikwade1203
    @latanaikwade1203 3 года назад +2

    ताई दोन्ही दिवे खूप छान आहे काय किंमत आहे आणि कसे मिळेल ते सांगा.

  • @mangalyendhe5536
    @mangalyendhe5536 3 года назад +2

    खूप छान आहे दिवा कि॑मत किती आणि तो कशा प्रकारे आम्हाला विकत घेता येईल

  • @pramodkaranjkar3134
    @pramodkaranjkar3134 2 года назад +2

    Khup Chan price please 🙏

  • @sadhanasali3882
    @sadhanasali3882 3 года назад +4

    Chan ahet dive . Pan price sangitleli nahi

  • @pskadam6923
    @pskadam6923 3 года назад +1

    आमच्या कडे पण आहे असा लहान दिवा .

  • @jaychandgaikwad3970
    @jaychandgaikwad3970 2 года назад +1

    जय श्री राम
    जय हनुमान

  • @hemasanap4315
    @hemasanap4315 3 года назад +1

    ताई मोठा आणि छोटा दिवा किंमत सांगा प्लिज.खूप छान आहे.

  • @pranalichindarkar9692
    @pranalichindarkar9692 3 года назад

    Mi 4 dive ghetle ahet ......khup chhan ahet dive .....packing pan khup chhan keli hoti .........Abhari

    • @gharguti
      @gharguti  3 года назад

      Thank you so much 🙏

    • @Buntyrakshe2323
      @Buntyrakshe2323 2 года назад

      किम्मत सांगितललेली नाही..... दिवा कसा विकत घेता येईल याच्या पण डिटेल्स नाही..... तुम्हाला कसा मिळाला 🤣🤣

    • @UT-ff2jo
      @UT-ff2jo 2 года назад

      Kiti la ghetle aahet dive. Price

  • @janardanrajadhyaksha4902
    @janardanrajadhyaksha4902 2 года назад +17

    हा दिवा कुठे मिळेल. तुम्ही कुठे बनवता. त्याची किंमत courrier चार्जेस सकट किती आहे. तुमचे नाव काय.

    • @balkrishnachavan3775
      @balkrishnachavan3775 2 года назад

      हा दिवा कुठे मिळेल व त्याची किंमत किती आहे कुरीयर चार्जेस व पेमेंट कसे करावे याची माहिती देण्यात यावी

    • @user-zq6il3ze1q
      @user-zq6il3ze1q 2 года назад

      Big Diwa. 5000/-
      Small Diwa. 3000/-

    • @sandeeppedhamkar5886
      @sandeeppedhamkar5886 2 года назад

      0

    • @YogeshsinhDnyaneshwarKhebde
      @YogeshsinhDnyaneshwarKhebde 2 года назад

      @Pravesh Ghanekar kasa shodhaycha... ??? Mala pls sangaal ka... ??? Mi shodhun pahila - nai sapdat... 😭

    • @B4UDAYउदय
      @B4UDAYउदय 2 года назад +1

      @@YogeshsinhDnyaneshwarKhebde video मध्ये वाॅटस्अप नंबर दिला आहे..

  • @meghawagh476
    @meghawagh476 3 года назад +2

    आम्हाला हवा आहे price सांगा ना please कसा मागवायचा ते कळवा

  • @vanitabendre2394
    @vanitabendre2394 3 года назад +6

    सुंदर आहे, ताई, मला हवा आहे हा दिवा, कधी पर्यंत मिळेल

  • @Aa-qz2yu
    @Aa-qz2yu 3 года назад +3

    Nice lamp madam.pl tell cost?

  • @hanumantparab926
    @hanumantparab926 3 года назад +1

    Namaskar.tai dive khup chan aahet dongi diyanchi price kiti aahe

  • @sandipsirsat1145
    @sandipsirsat1145 2 года назад

    Khupch chan Tai.

  • @shailajahiremath9884
    @shailajahiremath9884 3 года назад +10

    I like to buy this diya where it is available and what is the price

  • @prithvisonawane1646
    @prithvisonawane1646 3 года назад

    Donhi dive chan aahet

  • @archanagunge647
    @archanagunge647 3 года назад +1

    कुठे मिळेल ते सांगा तुमचा अड्रेस द्या ताई

  • @Madzy589
    @Madzy589 11 месяцев назад

    Amchya kadla diva pajarto tel tya karta konte solution lawaych

  • @anitakirve8025
    @anitakirve8025 3 года назад +2

    ताई छोट्या दिव्याला झाकण असेल का आणि त्याची किंमत काय आहे कुठे मिळेल

  • @malanchaudhary2837
    @malanchaudhary2837 2 года назад +1

    झाकण लावा दिवा आहे त्याची किंमत सांगा मला हवा आहे धन्यवाद ताई

  • @meenajadhav717
    @meenajadhav717 3 года назад +2

    लोकल पाथरवटा कडून करुंन घ्यावे

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 3 года назад +2

    उत्तम👍 किंमत किती

  • @niveditasatkar637
    @niveditasatkar637 3 года назад +1

    मी असे दिवे कर्नाटक ट्रीपला गेले तेव्हां आणले होते ।

  • @suniluttarwar1507
    @suniluttarwar1507 3 года назад +1

    आम्हाला दोन दिवे पाहिजे आहे

  • @prajaktamore2903
    @prajaktamore2903 3 года назад +8

    Tai 2 divyachi price kay ahe

  • @nagnathranveerkar904
    @nagnathranveerkar904 3 года назад +1

    दोन्ही दिव्याची किंमत किती व कसे मागवायचे फोन नो द्या बोलून शंका विचारता येईल मलाही हा दिवा खूप आवडला मला मागवायचा🙏

  • @nishaamrute5793
    @nishaamrute5793 3 года назад +1

    दिवा खुप छान आहे. पण याची किंमत किती ते mention करा न

  • @xristgaming9914
    @xristgaming9914 2 года назад +3

    I request to all Hindus please do not separate in Caste, Please unite for our religion.
    🙏 *बटे तो कटे, जुटे तो बचे* 🙏
    *श्मशान में जाते ही मिट गई सब छुआछूत ...*
    *पास पास ही जल रहे थे , ब्राम्हण ,शुद्र , वैश्य और राजपूत...*
    🙏 *वो हमें दलित,ब्रम्हण, क्षत्रिय, वैश्य,चमार, हरिजन, जाट, गुर्जर, बड़ी जात, छोटी जात, मे बाटेंग परन्तु तुम्हे भगवा और भगवान को ध्यान मे रखते हुए हिन्दूत्व पर अड़े रहना है।* 🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivabamalharambulance9142
    @shivabamalharambulance9142 3 года назад +1

    Ha divi khupcha chan ahe 2 diviche price saga

  • @tejasnerkar8977
    @tejasnerkar8977 3 года назад +4

    Kiti praise aahe

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली पण कमेटस ला पण उत्तर दिले पाहिजे

  • @mangalayadav3452
    @mangalayadav3452 3 года назад +2

    Tai diva khup chhan aahe kitila milel

  • @nilamwaykar9369
    @nilamwaykar9369 2 года назад

    Hi vaat kuthe milel taai ashi same pls sanga na

  • @sukrutmunj6236
    @sukrutmunj6236 3 года назад +1

    Donhi dive kharach khup chhan aahet panaapan price sangitli nahi plz price sanga

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 2 года назад

    Khup chan 🥰

  • @saritapatil6163
    @saritapatil6163 Год назад

    Me gatly ahe hy yanchahe kadun chan ahet👌🙏

    • @gharguti
      @gharguti  Год назад

      Thank you tai
      आम्ही आमच्या जुन्या कस्टमरला सरप्राईज गिफ्ट देखील देणार आहोत पुढच्या आठवड्यात तुमच्यापर्यंत पोहोचेलच

  • @riddhibhujbal871
    @riddhibhujbal871 2 года назад +1

    कुठं मिळेल सांगा ना काकू plz 🙏

  • @pat246
    @pat246 2 года назад +1

    मला पण असा दिवा पाहिजे, नवरात्री साठी, कुठे मिळेल आणि किंमत किती आहे

  • @vandanawagh714
    @vandanawagh714 3 года назад

    छान आहे दिवामलाहवाआहेकिमंतकितीआहे

  • @jayshreeghuge5649
    @jayshreeghuge5649 3 года назад +3

    Donihi divyanchi price kay aahet tai😊

  • @nagpalsShow23
    @nagpalsShow23 3 года назад

    Me pahila aahe. Amchya gavchya ghari aahe. Jawal jawal 80 te 90 varsh juna aahe amchya ghari

  • @vinodinibhingawade6072
    @vinodinibhingawade6072 3 года назад +1

    Thanks
    Tai

  • @shashikalamohite3861
    @shashikalamohite3861 3 года назад

    Ha Diva Aamchyakde Aahe

  • @jyotidurve2471
    @jyotidurve2471 3 года назад +2

    किंमत सांगा माेठा झाकण वाला मला हवाय. तसेच तीन वाती कशा लावायच्या ते दाखवा

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 3 года назад +1

    ताई, या छोट्या आणि मोठ्या दिव्याची किंमत किती आहे .? कृपया सांगाल का ?

  • @sheelaborade4610
    @sheelaborade4610 2 года назад

    Mala donhi dive have aahet kimmat sanga

  • @alkamore6975
    @alkamore6975 2 года назад

    ताई ही वात कशाने बनवलीये ते सागाल का

  • @janardanrajadhyaksha4902
    @janardanrajadhyaksha4902 2 года назад

    दोन्ही दिवे सुंदर आहेत.

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 3 года назад

    खूप छान ....

  • @Madzy589
    @Madzy589 11 месяцев назад

    Diva pajrto tya karta Kay vaprayvh

  • @anjuguptagupta664
    @anjuguptagupta664 3 года назад +3

    What's price tai..I wants both diyas

  • @SD-mi2ss
    @SD-mi2ss 2 года назад

    Khup chaan 👌😊

  • @rupalipawar-patil2989
    @rupalipawar-patil2989 5 месяцев назад

    Kitila chan ahe

    • @gharguti
      @gharguti  5 месяцев назад

      doindian.com वर पूर्ण महिती मिळेल

  • @lakhanjadhav8638
    @lakhanjadhav8638 2 года назад +1

    हा दिवा कुठे मिळतो हाची किमत किती आहे

  • @jayashreechouhan9226
    @jayashreechouhan9226 3 года назад

    ताई दिवे खूप छान आहे पण दोन्ही दिव्यांची काय किंमत आहे सांगाल का प्लिज

  • @dayarammatey4942
    @dayarammatey4942 2 года назад +1

    दिवा कोठे मिळेल आणि किती किंमतीत पडेल?

  • @pratikgaykwad5558
    @pratikgaykwad5558 2 года назад +1

    कुठे मिळतील हे दिवे मला पाहीजेत किंमत काय आहे

  • @meenakshimaskar4513
    @meenakshimaskar4513 3 года назад +1

    दोन्ही दिवे खूप छान आहेत किंमत सांगा

  • @sunantfilmproduction2976
    @sunantfilmproduction2976 2 года назад +1

    मी स्वतः हा दिवा सेल करतो माझ्या दुकानात

    • @sagardane3997
      @sagardane3997 Год назад +1

      तुमचा पूर्ण पत्ता व फोन नंबर टाका आम्हाला पण दिवा घ्यायचा आहे तुमच्या दुकानातून

  • @mm-cy9kn
    @mm-cy9kn Год назад

    Jodi aajunahi milat aahe ka ?

  • @anjalirishi6835
    @anjalirishi6835 3 года назад +7

    हा दिवा कितीचा आहे. मला पण पाहिजे आहे.

  • @brightfuture7264
    @brightfuture7264 2 года назад

    Taai ha diwa Kiti rs la milel ani ksa magvu shakte me.

  • @anandsakpal8961
    @anandsakpal8961 3 года назад +1

    किती छान आहे ़ काय किंमत आहे

  • @mayurigovekar9974
    @mayurigovekar9974 2 года назад

    Mee pahila.ahe amchya kade ahe ajichya kalatla