आ हा हा हा...... मानल राव तुमच्या स्क्रिप्ट लेखकास. माझ्या कडुन लेखकाचे विषेश कौतुक. अतिशय सुंदर लिखित, उत्तुंग श्युट, सुंदर, सोज्वळ, गुरफटून ठेवणारा असा आपला आवाज. आपल्ये या व्लाॅग ला राज्यच नाहि नाही तर केंद्र स्तरावर हि पारितोषिक भेटेल. अतिशय सुंदर बनवला आहे.
कसले भारी आहात तुम्ही सगळे....दिवसभराचा कंटाळा घालवायचा असेल तर डी सुभाष यांचे सर्व व्हिडियो पाहावेत....अति सुंदर निवेदन...अति सुंदर संगीत साथ.....आणि सगळ्यात भारी आपला ड्रोन भाऊ.... नेहमीच हेवा वाटतो त्याचा....त्याला किती छान छान निसर्गरूपे अगदी उंचावरून...अगदी जवळून अनुभवता येतात......नवनवीन व्हिडियो बनवत राहा.शुभेच्छा!
🚩हा व्हिडिओ पाहून मला खूप आनंद झाला. खूपच छान वर्णन केलं आहे. अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय.नजरेच पारणं फेडणार दृश्य. आजपर्यंत मी असा नजारा पाहिला नाही.तुमचे राव कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.🚩 🙏
Bro u shudnt be happy at this, these v-loggers will destroy its beauty shortly, more tourists will come and will attract attention of MLAs & they will destroy its greenery and also start industries and polute its lake
Your videos are always treat for our eyes and mind ....specially drone shooting.... different experience....through naked eyes we can't capture so wide view and beauty of nature.....hats off to your work
मस्तच सुंदर मनमोहक छायाचित्रण मनाला स्पर्शून जाणारी माहितीपूर्ण भाषा फोंडा घाटात गेल्याचा आनंद देते आणि खरोखरच फोंडाघाट आहे ही तसाच धन्यवाद असेच चालू राहू दे
Aatishay sunder ha Ghat aahe tyach barobar tumhi kelela video shoot apratim aahech aahe pan hi shoot karnyachi kalpanach aagali vegli aahe khup khup chan tumche aabhar kase aani kontya shabdhat manave hech kalat nahi tari pan ya tumchya kartutwala maja SALAM Keep it up
Very very beautiful and amazing shooting as usual. We love and awaits your videos eagerly.Thanks for catching such lovely scenery in Camera and words too.
तुमचे वीडियो बघितल्या नंतर प्रत्यक्ष बगावा राधानगरीतच रहावा असा वाटते. मनाला आनंद देणारे वीडियो आहेत तुमचे. माझी एक आपल्याला नम्र विनंती आहे एपिसोड नं ४ लवकरात लवकर उप्लोडेड करा. तुम्ही एक एक तासाचे वीडियो बनवा. Super 👌👌👌 Amazing 👌👌👌 Fantastic 👌👌👌
Heavenly experience captured in drone shots, excellent commentary, great background score and a wonderful voice ....no wonder your videos are always a treat to eyes ears and soul....🙌👍
छान फोटोग्राफी आणि लिहीता व सांगताही छान,आणखी अशीच प्रवास चित्रणे असतील तर कळवा व पुढेही आणखी करत जा. पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा! डॉ.लाटकर वय ७८ वर्ष. नोहें.२४ मधे स्वत: कार चालवत फोंडा घाटात जाणार आहे.तुमच्या vlog,ने उत्साह आणखी वाढला!🙏😊
Incredible👌 as always! What a visual treat! And the VO enhances the beauty and serenity of the video. Am motivated to visit Phonda Ghat soon 😊 Looking forward to more such treats this season👍🙏
नम्र निवेदन एक व्याकरण चूक कृपया दुरुस्त करावी- जेव्हा आपण 'One of the...' असा वाक्प्रचार वापरतो तेव्हा आपण ज्या विषयी बोलतो ती गोष्ट अनेकवचनात लिहितात, म्हणून One of the picturesque ghat नाही तर ghats असे पाहिजे.🙏
आ हा हा हा...... मानल राव तुमच्या स्क्रिप्ट लेखकास. माझ्या कडुन लेखकाचे विषेश कौतुक. अतिशय सुंदर लिखित, उत्तुंग श्युट, सुंदर, सोज्वळ, गुरफटून ठेवणारा असा आपला आवाज. आपल्ये या व्लाॅग ला राज्यच नाहि नाही तर केंद्र स्तरावर हि पारितोषिक भेटेल. अतिशय सुंदर बनवला आहे.
आपण दिलेल्या विशेष अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏🙏
कसले भारी आहात तुम्ही सगळे....दिवसभराचा कंटाळा घालवायचा असेल तर डी सुभाष यांचे सर्व व्हिडियो पाहावेत....अति सुंदर निवेदन...अति सुंदर संगीत साथ.....आणि सगळ्यात भारी आपला ड्रोन भाऊ.... नेहमीच हेवा वाटतो त्याचा....त्याला किती छान छान निसर्गरूपे अगदी उंचावरून...अगदी जवळून अनुभवता येतात......नवनवीन व्हिडियो बनवत राहा.शुभेच्छा!
इतक्या सुंदर प्रकारे आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार..🙏😊
अप्रतिम!!फोंडा घाट निसर्गाचा आनंद ! वा! छान!व्हिडिओ !!
खूप खूप धन्यवाद..🙏🙏
Khup mast khup mast thank God bless you
Thank you..🙏
अप्रतिम निवेदन तसेच फोंडा घाटाची सुंदर सफर मन प्रसन्न होऊन जाते.निसर्गांची वेगवेगळी रुपं दिसण्याचे भाग्य लाभते.
धन्यवाद ☺🙏
खूप खूप धन्यवाद..🙏
खुपच सुंदर शुट्टींग व तितकेच सुंदर लेखन आणि अप्रतिम आवाज... खूपच छान व्हिडिओ आहे.
खूप खूप धन्यवाद..
अप्रतिम, सुंदर असं चित्रीकरण, मधुर मग्न करणारी म्युसिक आणि दिलेली माहिती 👌🏻👌🏻👌🏻
नेहमीप्रमाणेच जबरदस्त👌👍😊❣️
धन्यवाद..🙏😊
व्वा! अप्रतिम सादरीकरण..... उत्कृष्ट लेखण, गोड आवाज
खूप खूप धन्यवाद...🙏
🚩हा व्हिडिओ पाहून मला खूप आनंद झाला. खूपच छान वर्णन केलं आहे. अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय.नजरेच पारणं फेडणार दृश्य. आजपर्यंत मी असा नजारा पाहिला नाही.तुमचे राव कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.🚩 🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार..🙏😊
खूपच सुंदर,भव्य,नयनरम्य.निवेदन👌
खूप खूप धन्यवाद..🙏😊
Ekde nakki janar... ♥️♥️ kay shot ghetlet yrrrr 🔥🔥🔥👌👌👌 svarg
Thank you..🙏👍
लय भारी 👌👌
अतिशय मनमोहक निसर्गाचे सुंदरचित्रीकरण
खूप खूप धन्यवाद...🙏😊
My home-town is Phondaghat♥️🙌
Thanks for showing our phondaghat the video literally give me a Goosebumps😍
Bro u shudnt be happy at this, these v-loggers will destroy its beauty shortly, more tourists will come and will attract attention of MLAs & they will destroy its greenery and also start industries and polute its lake
तुमचे स्क्रिप्ट चे लिखाण आणि त्याला लाभलेला आवाज व्हा मस्तच❤️
खूप छान माहिती सांगता तुम्ही👌👌
Khoup chan amchye gav👌👌❤❤
Thank you..
Your videos are always treat for our eyes and mind ....specially drone shooting.... different experience....through naked eyes we can't capture so wide view and beauty of nature.....hats off to your work
Thank you so much..🙏🙏
Waw.Amazing Road Map with Nature ❤
मनमुग्ध करून टाकणारा हा कोकण चा राजा फोंडा आणि त्याला सांगड घालणारी कोकण ची चेडवा म्हणजे तुम्ही खूप छान वाटले सकाळीं सकाळी कोकण दर्शन झाले ❤️
धन्यवाद..🙏🙏
अप्रतिम..!
पण लई दिवसानी येताय....
धन्यवाद..🙏, काही कारणास्तव खूप वेळ झाला. त्याची आम्हाला जाणीव आहे. पण यावेळेस पूर्ण तयारी निशी येत आहोत. या पुढे सतत व्हिडिओज येत राहतील..
सुंदर ते कोकण ❤
मस्तच सुंदर मनमोहक छायाचित्रण मनाला स्पर्शून जाणारी माहितीपूर्ण भाषा फोंडा घाटात गेल्याचा आनंद देते आणि खरोखरच फोंडाघाट आहे ही तसाच धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप धन्यवाद..🙏😊
ಸೂಪರ್ ಸಂಭಾಷಣೆ ಧ್ವನಿ ಸಮೃದ್ಧವಾಗಿದೆ
ರೂಪವು ಹೀಗೆ ಇರಲಿ
ನಿಸರ್ಗದ ಜೊತೆ ನಿನ್ನ ರೂಪು ಸುಂದರ
अप्रतिम 👌👌👍👍 स्वर्ग
धन्यवाद..🙏
Khupach सुंदर...👌👌
धन्यवाद...
Wow like always very nice excellent mesmerizing
Thank you..🙏😊
Atishay sunder varnan kelel ahe prathamata dhanyawad ani manapasun kautuk jyane koni he shoot kel tyache ani script lihila tyachahi aani abaj yevada god ahe atishay sunder varnan kelel ahe...
आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏
Aatishay sunder ha Ghat aahe tyach barobar tumhi kelela video shoot apratim aahech aahe pan hi shoot karnyachi kalpanach aagali vegli aahe khup khup chan tumche aabhar kase aani kontya shabdhat manave hech kalat nahi tari pan ya tumchya kartutwala maja SALAM Keep it up
आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद..🙏
Awaiting for the big master stroke by this people at Indian film market.... We are with you, let's go for it.!!
Wow. It means a lot to us. Thank you so much for love and support..🙏❤️
Jabardast 👌👌👌
Thank you..🙏
Avaj khtrnak ahe jabrdast
लय भारी।
धन्यवाद..🙏
Khup chan....
Thank you..
अप्रतिम वर्णन
Very very beautiful and amazing shooting as usual.
We love and awaits your videos eagerly.Thanks for catching such lovely scenery in Camera and words too.
Thank you so much 🙏 also thank you for your patience, We will be uploading videos frequently..👍
Phonda Ghat Honey is one of the best in India,.
Bohot wait karvaya sirji ye time apne...
Sorry for inconvenience.. and really appreciate your patience. Now on we will be uploading video frequently..👍
@@DSUBHASHPRODUCTION Thank you....🙏
सुंदर...♥️ अप्रतिम...video बघताना मनाला खूप शांतता वाटते....फक्त ऐकत राहावस वाटतं...
खूप खूप धन्यवाद...🙏
Sundar❤
good , keep it up
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम आम्ही डिसेंबर मध्ये कोकण प्रवास केला तेव्हा परततांना याच रस्त्याने आलो होतो
अति सुंदर आणि नयनरम्य
धन्यवाद..🙏
Aata chalu ahet ky waterfalls, ani khup Sundar ahe ha najara, apratim
पुढच्या पंधरा दिवसांत सुरु होतील. मग चार महिने चालुच..
घाट माथा आणि कोकण यांना जोडणाऱ्या सुंदर घाटाचा सुंदर व्हिडिओ....
Thank you..🙏😊
Gita khup chaan aawaj..
तुमचे वीडियो बघितल्या नंतर प्रत्यक्ष बगावा राधानगरीतच रहावा असा वाटते. मनाला आनंद देणारे वीडियो आहेत तुमचे.
माझी एक आपल्याला नम्र विनंती आहे
एपिसोड नं ४ लवकरात लवकर उप्लोडेड करा. तुम्ही एक एक तासाचे वीडियो बनवा.
Super 👌👌👌
Amazing 👌👌👌
Fantastic 👌👌👌
आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏🙏🙏
Khup chan
Thank you..
Heavenly experience captured in drone shots, excellent commentary, great background score and a wonderful voice ....no wonder your videos are always a treat to eyes ears and soul....🙌👍
Thank you so much for appreciating all our efforts.. its been long wait. But more content coming soon.
"Reverb Voiceover" took this video to the next level it actually justifies the efforts
Thank you for appreciating all our efforts..🙏😊
@@DSUBHASHPRODUCTION actually we should thanks to you for uncovering uncharted Beauty around us in a beautiful way 🙏💐
Wow no words
Thank you..😊
शेवट राव....
📸Wow nice video🎥 😍💯
Thank you..
अप्रतिम ❤️
धन्यवाद..🙏
best voice.
Sweeeet 😍❤️
छान फोटोग्राफी आणि लिहीता व सांगताही छान,आणखी अशीच प्रवास चित्रणे असतील तर कळवा व पुढेही आणखी करत जा.
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा!
डॉ.लाटकर वय ७८ वर्ष.
नोहें.२४ मधे स्वत: कार चालवत फोंडा घाटात जाणार आहे.तुमच्या vlog,ने उत्साह आणखी वाढला!🙏😊
फोन्डा घाटातुन प्रवास करुन फोन्डा ST स्टॅन्ड ला गरमागरम चहा पिल्याचा आनंद मिळाला.
धन्यवाद..🙏😊
Awesome video..!!
Thank you..
Apratim. Khoop. Sundar
धन्यवाद..🙏😊
खुपच छान फोंडे आडनाव आहे आणि ही लोकही अशीच चिवट व मेहनती आहेत फोंडा घाटपण आहे खुपच सुंदर आहे तिथेपण फोंडे आहेत का माहीत आसेल तर सांगा
धन्यवाद..🙏 घाटाच्या पायथ्याशी फोंडा हे गाव आहे. त्यावरूनच ह्या घाटाला फोंडा घाट हे नाव देण्यात आले. तिथे अनेक फोंडे, फोंडेकर आडनावाचे लोक राहतात..
Amazing video, keep it up guys
Thanks a lot..🙏
wow too good love it
Sadarchya video madhe sutra sanchalan kele aahe te pan v aawaj aatishay sunder eaikaila bare vatate ya sutra sanchalakanache pan ABHINANDAN Keep it up
खूप खूप धन्यवाद..🙏
Incredible👌 as always! What a visual treat! And the VO enhances the beauty and serenity of the video.
Am motivated to visit Phonda Ghat soon 😊
Looking forward to more such treats this season👍🙏
Thank you so much for appreciating our work and effort..🙏😊 more content coming soon
Very nice cinematography
Thanks a lot..🙏😊
Increadle
Amazing Video ❤️❤️
Thank you!!
My village is in Hasne after Phondaghat
Proud of kolhapur
The season of mesmerizing video shots begins.......🏞️🏞️🌳🌳
Thank you.. more content coming soon
Mast 🔥
Thank you..🙏😊
Phondaghat is my village
सुंदर
धन्यवाद..🙏
👍👍
Thank you..
😌♥️
👌
🙏😊
😃
Amazing
Thank you.🙏
Very nice 👌
Thank you..
Beautiful
Thank you..😊
व्हिडीओ संपूच नये असं वाटत 😄ग्रेट व्हिडीओ, निवेदन, अफलातून 🌹
खूप खूप धन्यवाद..🙏
super
Thanks a lot..
👌👌
🙏😊
Sir , your channel name is D Subhash .. but you are real Showman in Marathi Vlogs , you are Subhash Ghai of Marathi vlogs ,
❤❤
Thank you..
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Madam 👌🏻
Thank you..
🌍🌳❤❤❤❤❤❤❤
Thank you..🙏
Which drone are use ?
DJI Mavic Pro drone
misic change kanrun re upload kara
माझ गाव
Stunning. Bgm could have been better..
Thank you.. we will work on it..
खूप छान videography aahe, छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही, फक्त female व्हॉईस remove करा साहेब,
नम्र निवेदन
एक व्याकरण चूक कृपया दुरुस्त करावी-
जेव्हा आपण 'One of the...' असा वाक्प्रचार वापरतो तेव्हा आपण ज्या विषयी बोलतो ती गोष्ट अनेकवचनात लिहितात, म्हणून One of the picturesque ghat नाही तर ghats असे पाहिजे.🙏
Beautiful 👍
Thank you..😊
Kancham lo annam la gundi
Ur insta page name